तुफान गर्दीत कोकणातील २०-२० तिरंगी डबलबारीचा जंगी सामना|बुवा-गुंडू सावंत×श्रीकांत शिरसाट×अरुण घाडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • तुफान गर्दीत कोकणातील २०-२० तिरंगी डबलबारीचा जंगी सामना|बुवा-गुंडू सावंत×श्रीकांत शिरसाट×अरुण घाडी
    #Dabalbari #TirangiDabalbari #amolsawantvlogs
    मित्रांनो
    कोकणात 20-20 डबलबारी म्हटली की ती बघायला लोकांची गर्दी उसळुन येते, आम्ही अशाच एका तिरंगी डबलबारी सामन्याला पोईप येथे गेलो होतो, हा सामना बुवा- गुंडू सावंत × बुवा- श्रीकांत शिरसाट × बुवा- अरुण घाडी असा रंगला होता.
    या सामन्याला लोकांची खूप गर्दी झाली होती आणि हा सामना पण खूप जंगी झाला ■ जर तुम्ही डबलबारी प्रेमी असाल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कंटाळणार नाही. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त Share करा, चॅननेलवर नवीन असाल तर चॅनेलला Subscribe करा धन्यवाद 🙏😊
    Follow me on Instagram 👇
    / amolsawantvlogs
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो
    आपण आपल्या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही आणि ज्यांना कोकणाबद्दल जास्त माहिती नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
    Your Queries: -
    1. Tirangi Dabalbari 2021
    2. Dabalbari Bhajan
    3. कोकणातील २०-२० तिरंगी डबलबारी
    4. डबलबारी भजन 2021 ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India

Комментарии • 143

  • @kokniprathmesh9940
    @kokniprathmesh9940 3 года назад +10

    मला गुडू सावत बुवांचं खूप भजन आवडत अप्रतिम

  • @rohanbavkar1547
    @rohanbavkar1547 3 года назад +7

    खुप सुंदर😍💓 झाले,,, तिनही बुवा चे भजन,, गुंडू बुवा खुप सुंदर, साथसंगित अप्रतिम👍👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      धन्यवाद 😍😍😍😍😍

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 3 года назад +2

    भजन रसिकांना तुम्ही आणखी भागांमध्ये चित्रिकरण करुन मजा देवक हवी होती.गंडू सावंत बुवाच एक नंबर ह्या 20 20 भजनाची सांगता पूर्ण झाली असती तर बरे झाले असते.बकी म्हणाल तर व्हिडिओ अप्रतिम चित्रिकरण झाले.
    खूप खूप धन्यवाद आम्हाला मुंबईतून भजनाचा आनंद घेता आला.
    जय शिवराय 🙏🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад +2

      व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून 1 तास मधे संपवला next time नक्की पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन...धन्यवाद 🙏😊😊

  • @prathameshsawant205
    @prathameshsawant205 3 года назад +9

    Ghar basalya dabalbaricha aanand milala👍👍khup khup dhanyawad 🔥😎🙏👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      धन्यवाद मंडळ आभारी आहे 😍😅

  • @divakarbawkar5395
    @divakarbawkar5395 3 года назад +4

    विराज बावकर तुम्ही ढोलकी न घेता धुम्या वर वाजवले खूप बरे वाटले. भजनात ढोलकी आली कोठून..........असेच मस्त वाजवत रहा. भाजनाचा गाभा राहिला पाहिजे.

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 3 года назад +4

    Amol gavi nasun ghatkoparla Gharat. Basun tirangi samna pahavayas milala .khup samadhan milale .tirkutak namaskar 🙏🙏🙏.Amol sundar 🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      खूप धन्यवाद 🙏😍😍😍😍😍😍

  • @prathameshrane5419
    @prathameshrane5419 3 года назад +7

    अमोल खरोखरच सुंदर चित्रीकरण ❣️

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      मनापासून धन्यवाद 😍

  • @mylifemyrules4961
    @mylifemyrules4961 3 года назад +1

    AMOL PANCHAL 1 number👌👌👌

  • @shivanijathar835
    @shivanijathar835 3 года назад +5

    Ek no 👍 👍

  • @gopalkrishanaparab255
    @gopalkrishanaparab255 2 года назад +1

    This is the best video

  • @saiprasadparkar1953
    @saiprasadparkar1953 3 года назад +8

    मा.श्री अमोल सावंत यांनी सुंदर अशी तिरंगी बारी दाखवली त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад +3

      मा. श्री. परेश पारकर एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघितला तुमचे मनापासून आभार धन्यवाद 😍😍😂

  • @sadichaasawant8243
    @sadichaasawant8243 3 года назад +5

    Khup chan maza bava proud of you,

  • @gopalkrishanaparab255
    @gopalkrishanaparab255 2 года назад +1

    Great video

  • @vilaspathare1964
    @vilaspathare1964 3 года назад +3

    Best Bhajan

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 3 года назад +2

    Amol thank you bhava khup day ni shant mast bari aikle lai bhari bhava

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      खूप धन्यवाद भावा 😍😍🙏

  • @vaishalimadhav4548
    @vaishalimadhav4548 3 года назад +5

    Khup mst 👌👌👌

  • @mahadevparab3665
    @mahadevparab3665 3 года назад +2

    अमोल सावंत,
    छान.

  • @omkarthosar9881
    @omkarthosar9881 3 года назад +2

    Video khup chhan zali aahe

  • @hemantdhuri6730
    @hemantdhuri6730 3 года назад +4

    Bhava Bhari 👌

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      धन्यवाद भावा 😍😍

  • @digambarpujare5038
    @digambarpujare5038 3 года назад +3

    शुटिंग खुपचं छान

  • @karanrawool6501
    @karanrawool6501 3 года назад +2

    अरुण घाडी बुवांचा आवाज १ नंबर

    • @SubalGurav
      @SubalGurav 2 месяца назад

      Pan 20/20 sati nahi maza

  • @vishwanathparab9549
    @vishwanathparab9549 3 года назад +4

    Ly Bhari 🙏👌👌👌👌

  • @gopinathharachkar567
    @gopinathharachkar567 3 года назад +1

    घाडी बुवा आपला आवाज खूप छान आहे

  • @chetansawant9125
    @chetansawant9125 3 года назад +3

    मस्त खुप भारी ....👌

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 3 года назад +8

    🤩😍100k views 💯होणार 🤩❤️

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      धन्यवाद भावा तुमचे च आशीर्वाद 🙏😀😂😍

  • @nileshgaonkar667
    @nileshgaonkar667 3 года назад +4

    Mst 👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      धन्यवाद 😍

    • @ashokmanchekar3477
      @ashokmanchekar3477 3 года назад +1

      @@AMOLSAWANTVLOG औणौयतौऔघघौघघणयणयययतययययययययययययययत°त°यौऔयययौय!

  • @shridharkesarkar1216
    @shridharkesarkar1216 11 месяцев назад +1

    मस्त

  • @vedikakharat12
    @vedikakharat12 3 года назад +1

    Ghadi buva mast

  • @nileshtambe6209
    @nileshtambe6209 3 года назад +8

    अप्रतिम बारी झाली भावा 😊Thank you for showing us such a great video

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад +2

      धन्यवाद भावा 😍😍😍

  • @coustoobhh
    @coustoobhh 3 года назад +3

    भन्नाट! मस्त मस्त....मालवणी किती दिवसांनी ऐकली! बेस्ट ऑफ लक अमोल आणि thank you asey videos share केल्या बद्दल. Tujhey कॅमेरा skills faar mast aheyt

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад +1

      धन्यवाद दादा 😍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад +1

      लवकर ये गावी 😍

  • @buntygawade916
    @buntygawade916 3 года назад +4

    सुंदर 👌👌👌👌👌

  • @satishghadi9847
    @satishghadi9847 3 года назад +2

    Lay bharich bhava

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 3 года назад +3

    मस्त,👍👌

  • @nanaparab8395
    @nanaparab8395 3 года назад +1

    खूप छान

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 3 года назад +1

    अमोल, धन्यवाद...खुप छान.. 👌👍

  • @कोकण-ज9घ
    @कोकण-ज9घ 3 года назад +4

    नवोदित कलाकार काय आदर्श घेणार???

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад +5

    या शिरसाट बुवाला घेवून बारीची वाट लावता.
    काय नाचतोय?
    भजन करतोय हा.याचं भान राहूदेत.तमाशा नाही...
    गुंडू सावंत एक नंबर बुवा

    • @SubalGurav
      @SubalGurav 2 месяца назад

      20/20 samana aahe tu bhag nahitar parparik tev

  • @manojthukarul6842
    @manojthukarul6842 3 года назад +1

    Mast

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 3 года назад +3

    बुवांनु भजन करा भजन हा जण समुदाय तुमचा धांगड धिंगाणा बघायला नाही आलाय.... या पेक्षा शक्ति तुरा बरा.......

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 3 года назад +1

      Aajkal lokanna hech aavdta parapmparik bari asel tr na cha barobar gardi aste

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад

      हो

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 3 года назад +2

      एक नंबर सल्ला...👍

    • @prashantgurav8229
      @prashantgurav8229 3 года назад +1

      @@aartisawant4866 धन्यावाद

    • @ajaydukhande5303
      @ajaydukhande5303 3 года назад

      ना सुर ना ताल फालतु चा टाईमपास फक्त...

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 3 года назад +3

    Shirsat lavangi mirchi .mast

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 3 года назад +2

    घाडी बुवा खूप छान, वायफळ बोलण्यात भंजन नाही, भजन म्हणजे भजन पाहिजे, हे तुम्ही पटवून सांगितलं,,🙏

  • @kiransawant1585
    @kiransawant1585 3 года назад +1

    अमोल सावंत, आपण रेकॅार्डींग चांगले केले आहे पण समोरुन रेकॅार्डींग केले असते तर आणखीन चांगले झाले असते.

  • @sameerdhuri8387
    @sameerdhuri8387 3 года назад +7

    दुसरा कोण नाय भेटला शिरसाठ शिवाय

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 3 года назад

      100% बरोबर बोललात.

  • @pankajparab2324
    @pankajparab2324 3 года назад +3

    🙏

  • @कोकणचीसावली-त9ह

    शिरसाट बुवा माझ्या आवडीचे बुवा आसत
    आमच्या गावात ईलेले 10 हजार फक्त लोकाकडून बक्षीस घेवुन गेले भारी रंगलेलो डबलबारी सामनो आपच्या गावात कॉमेडी भारी करतत.😀😁

  • @varunthale3011
    @varunthale3011 3 года назад +16

    शिरसाट बुवा पेटीवर बसलात याच भान असुदे जरा.असे नाचून ,अंग हलवून भजन नाही होत अश्या मुळेच भजनाला लोक नाव ठेवतात

  • @nehapalav9523
    @nehapalav9523 3 года назад +4

    🤩mustch 😇❤

  • @rajeshsatamcreations4244
    @rajeshsatamcreations4244 3 года назад +2

    अरुण बुवा मस्त

  • @pubggame8148
    @pubggame8148 3 года назад +3

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @btsindianarmygirl2630
    @btsindianarmygirl2630 3 года назад +3

    Kay re baba..... Amol bhai vaa. .manla tula aani mi dabalbari premi aahe

  • @prathameshrane5419
    @prathameshrane5419 3 года назад +3

    ❤️

  • @konkankalasanskruti4269
    @konkankalasanskruti4269 3 года назад +2

    Shirsat buva nakki bhajan ch karayla aale hote na tumhi.. Ki acting karayla aalele.. Maryada palun bari kara

  • @starmixtv5735
    @starmixtv5735 3 года назад +5

    Nice

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 года назад +2

      धन्यवाद भावा 😍

  • @harshchavanart2660
    @harshchavanart2660 3 года назад +3

    Amhi dukana chya pudhe basun baghat hoto

  • @SubalGurav
    @SubalGurav 2 месяца назад

    Arun buva 20/20 ha rag nako

  • @Xpluse_rider_
    @Xpluse_rider_ 3 года назад +5

    Shooting kashat karatay

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 года назад +7

    भाव अंतरीचे गाण्याची वाट लावू नका

  • @santoshsawant1118
    @santoshsawant1118 3 года назад +2

    भजनाचे ऑर्केस्ट्रा बनवले
    हरीनाम हरवला ...हे भजन नव्हे
    ही कॉमेडी सर्कस...

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 3 года назад +1

      Ok but majha ek prashna aahe.. Tumhi ka bagta mag ashya bunavchya doubebarya...? Ki faqta ase video's shodhat asta comment karayla 🤣😅

    • @AkshayPednekar45
      @AkshayPednekar45 3 года назад +1

      @@konkankalasanskruti4269 1 no Prashna Vichrla 😂

  • @SubalGurav
    @SubalGurav 4 месяца назад +1

    Arun ghadi buva vichar karun bola

  • @btsindianarmygirl2630
    @btsindianarmygirl2630 3 года назад +3

    Amol bhai tuza gaov kuthe aahe

  • @SubalGurav
    @SubalGurav 2 месяца назад

    Arun buva tu 20/20 samane karu nako

  • @konkanilife
    @konkanilife 3 года назад +3

    😂😂😂😊🥰

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 3 года назад +4

    ज्या पंच रत्नांनी भजनाच बीज रुजवल होत त्या बीज पासुन तयार झालेली हि वेल तुम्ही वाढवायच्या पेक्षा खुंटत चाललात.... त्यांचा मान राखून तरी भजनाच्या बार्‍या करा... त्यांनी येवढी कधीच आपली मर्यादा सोडली नाही

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 3 года назад +2

      या लोकांना किती बोल्लात तरी काय फरक पडत नाही. लोकांचा विश्वास उडेल भजनावरचा.

    • @prashantgurav8229
      @prashantgurav8229 3 года назад +1

      @@aartisawant4866 तीच परिस्थिती होत चालली आहे सध्या

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 3 года назад +1

      @@prashantgurav8229
      आमच्या कडे डोंबिवली मधे आपली कोकणी व भजन प्रेमी खूप लोकं राहतात.आणी आमच्या इथे डिसेंबरमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने कोकण महोत्सव साजरा केला जातो. तेव्हा 2/3 दिवस भजनाला अफाट गर्दी असते.पण अश्या काही बुवांमुळे बारी अर्ध्यावर सोडून निघून जातात लोकं.

    • @prashantgurav8229
      @prashantgurav8229 3 года назад +1

      @@aartisawant4866 या आत्ताच आमनेसामने भजनात लोकांना शेवटपर्यंत थांबवून ठेवण्याची ताकत या आत्ताच्या बुवांन मध्ये दिसत नाही......

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 7 месяцев назад +1

    पंच रत्न बुवांची नाव घेता आणि भजन काय गहात अहात. काय हातवारे करता थोडंसं भान ठेऊन भजन करा

  • @prathameshsawant205
    @prathameshsawant205 3 года назад +2

    Hya taku nako you tube var😂😂😂

  • @SubalGurav
    @SubalGurav 2 месяца назад

    Arun tula batavani yet nahi

  • @ppkentertainment8094
    @ppkentertainment8094 3 года назад +2

    Shirsat......susssssat aahe 😂

  • @कोकण-ज9घ
    @कोकण-ज9घ 3 года назад +2

    नौ टंगी जास्त वाटते .भजन काहीच नाही समाज प्रबोधन तर नहीच. त्यामूळे भजनाची वाट लागते