खुप छान ठिकाण आहे. जेवण ही खुपच रुचकर, चविष्ट आहे . थालीपीठ - दही , ठेचा so yummy. आम्ही पावसाळ्यात गेलो होतो . कोकण ही फीका पडेल अस वातावरण होत . कांदा भजी लाजवाबच 😋😋 उन्हाळ्यात ही गेल तरी पंख्याची गरज भासणार नाही . सर्वांनी एकदा जाऊन बघाच . चिंचगोळी 😋😋🤗🤗
Lovely place, delicious and healthy food, very enthusiastic and hard working owners.. chinchvisava always brings peace n best treat for their guests.. Will visit soon 🤩
Must visit....khup Chan ani shant thikan ahe. Jath sarkhya dushkali bhagat ek navin experiment kela ahe ani to khup chan execute hi zala ahe...ek vel nakki bhet dya.
Excellent location, best food quality, Courteous staff, well maintained property. Mr.Pralhad Borade owner personally attends each guest and take feedback.
आपल्या वरील लिंक वरुन " चिंच विसावा क्रषी पर्यटन केंद्र, शेगांव " चा संपूर्ण व्हिडिओ कालच पाहिला असता तो मला फारच आवडला, आपण व आपल्या धर्मपत्नी दोघांनी फारच कौशल्याने नाविन्यपूर्ण आपल्या गांवी एक प्रकारचे आगळे आणि वेगळे विश्व उभारले आहे, त्याबद्दल उभयतांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! आपल्या भागातील एक क्रषी पर्यटनाची उणीव भरून काढण्यासाठी आपण खरोखरच प्रयत्नशील आहात हे मला मनापासून जाणवले. सदरचे केंद्र हे हायवेवर असल्याने त्यास अल्पावधीतच प्रसिद्धी मिळुन चांगले यशस्वी होईल, यात तीळमात्र शंका नाही. त्यासाठी आपले अभिनंदन ! व पुढील वाटचालीत भरघोस प्रतिसाद आणि यश मिळण्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐💐👍👍👌👌👏👏
जबरदस्त ज्याचे नाव तेच चिंच विसावा दही ठेचा आणि तिळाचे धपाटे बघून तोंडाला पाणी सुटले अस्सल महाराष्ट्रीय आस्वाद दर वेळेस कांहीतर नाविन्यपूर्ण पहायला मिळत आहे
अतिशय कष्टाने पण वेगळी कल्पना राबवून उभारलेला प्रकल्प. खूप सुंदर.
Thank You 🙏🏻
खूप छान शांत वातावरण,पक्षांचा किलबिलाट, चविष्ट गावरान जेवण. Just amazing 👏 ♥️ ♥️
खुप छान ठिकाण आहे. जेवण ही खुपच रुचकर, चविष्ट आहे . थालीपीठ - दही , ठेचा so yummy.
आम्ही पावसाळ्यात गेलो होतो . कोकण ही फीका पडेल अस वातावरण होत .
कांदा भजी लाजवाबच 😋😋
उन्हाळ्यात ही गेल तरी पंख्याची गरज भासणार नाही .
सर्वांनी एकदा जाऊन बघाच .
चिंचगोळी 😋😋🤗🤗
Thank You 🙏🏻
आम्ही स्वतः अनुभव घेतलेले अतिशय छान आणि प्रेक्षणीय स्थळ... एक दिवस मुक्कामी राहून आनंद घ्यायला छान.. चविष्ट गावरान जेवणाची लज्जत काही औरच 👍👍
Thank You 😊
अप्रतिम निसर्गसौंदर्य, स्व- कष्टाने, कल्पनेतून उभा केलेले चिंच -visava आवर्जून पाहण्यासारखे एकमेव ठिकाण!
Thank You 🙏🏻
मस्त आहे एकदम, निसर्गाच्या सानिध्यात शांत आणि अस्सल गवरान जेवण, नाश्ता❤️सुख
Thank You 🙏🏻
Lovely place, delicious and healthy food, very enthusiastic and hard working owners.. chinchvisava always brings peace n best treat for their guests..
Will visit soon 🤩
Thank You 🙏🏻
Wow lovely ....all th best Prahallad ji
खूप च छान आम्ही जत तालुक्यातील बिरनाळ गावचे माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर पर्यटन असल्याने जत सारख्या दुष्काळी भागात वेगळपण जपणारे पर्यटन 👌👌👌
Thank You 🙏🏻
very nice
Must visit....khup Chan ani shant thikan ahe. Jath sarkhya dushkali bhagat ek navin experiment kela ahe ani to khup chan execute hi zala ahe...ek vel nakki bhet dya.
अक्षय सावंत खूप छान माहिती दिली, चिंच विसावा
Thank You 🙏🏻
Peaceful experience at Chinch Visava, the food and the entire aura of the place was amazing, and the hosts were very warm and welcoming.
Excellent location, best food quality, Courteous staff, well maintained property. Mr.Pralhad Borade owner personally attends each guest and take feedback.
खुफ खुफ chhan 👍👍
Khup mast place aahe ...aplya daily life madhun break ghenya sathi tar ati uttam jaga aahe 👌
Ekdam Barobar 🙏🏻
खुपच सुंदर Vlog 👌👌👏🏽👏🏽 waiting for next 😍
Thank You 🙏🏻
Really enjoyed the stay. It is difficult to capture the beauty of that place in video . Great place, great food and great hosts.
सांगलीतील कोकण 👌👌
Thank You 🙏🏻
जबरदस्त खुप सुंदर निसर्ग आणि चिंच चटनी आणि सरबत
Thank You 🙏🏻
खूपच छान😍👌
Masta yaar ... Chan place ahe 😍😍😍
Thank You 🙏🏻
Khup mast place aahe,nakkich visit dyayla pahijel 👍👌
Thank You 🙏🏻
एक नंबर खुपच छान 👍
Thank You 🙏🏻
छान आहे 🎉
All the best.....
Will be visiting soon....
Thank You 🙏🏻
Best👍👍
Diffinatly planning to visit 👍
Nakki visit Kara 👍
Lovingly place,excellent filling,nice food,
Thank You 🙏🏻
👍🙏👌😍 farch chan
माणदेशात स्वर्ग अवतरला एवढेच बोलीन
Lovely place .…
Very good
खुप छान
Thank You 🙏🏻
विजापूरचे विजयापूर कधी झाले
Mastach 👌😍❤
Thank You 🙏🏻
Nice 🎉🎉
Karach laybhari,akda MI sawad khadnarach ,Gavi aalyawar shegawla ,Mala abhiman Watatto assay Kaytari bhannat wichar ghewun lokana Samadan ,aanand dewu shakrat,manacha mujra tumala
Nice place
Lovely place, Excellent filling in rural area
Thank You 🙏🏻
Thank You 🙏🏻
खुप छान !!!!
Thank You 🙏🏻
आपल्या वरील लिंक वरुन " चिंच विसावा क्रषी पर्यटन केंद्र, शेगांव " चा संपूर्ण व्हिडिओ कालच पाहिला असता तो मला फारच आवडला, आपण व आपल्या धर्मपत्नी दोघांनी फारच कौशल्याने नाविन्यपूर्ण आपल्या गांवी एक प्रकारचे आगळे आणि वेगळे विश्व उभारले आहे, त्याबद्दल उभयतांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! आपल्या भागातील एक क्रषी पर्यटनाची उणीव भरून काढण्यासाठी आपण खरोखरच प्रयत्नशील आहात हे मला मनापासून जाणवले.
सदरचे केंद्र हे हायवेवर असल्याने त्यास अल्पावधीतच प्रसिद्धी मिळुन चांगले यशस्वी होईल, यात तीळमात्र शंका नाही.
त्यासाठी आपले अभिनंदन ! व पुढील वाटचालीत भरघोस प्रतिसाद आणि यश मिळण्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐💐👍👍👌👌👏👏
Superb and exclusive sir.
Thank You 🙏🏻
Chan 👍
Thanks You 🙏🏻
Khup chan👍👍👌
Very very nice
Thank You 🙏🏻
No one
ईनवेस्ट करणार आसेल तर जमिन उपलब्ध लोकेशन सिन्नर तालुक्यात हायवेलगत
Mast
Mast msat maat 🎉🙏❤️
Thank You 🙏🏻
👌👌👍
Thank You 🙏🏻
किती एकर शेतीमध्ये आपले चिंतविसावा केंद्र आहे
Nice
Thank You 🙏🏻
❤️❤️❤️
Thank You 🙏🏻
Mast ❤️💪
Thank You 🙏🏻
Changes ?
जबरदस्त ज्याचे नाव तेच
चिंच विसावा
दही ठेचा आणि तिळाचे धपाटे बघून तोंडाला पाणी सुटले
अस्सल महाराष्ट्रीय आस्वाद
दर वेळेस कांहीतर नाविन्यपूर्ण पहायला मिळत आहे
Thank You 🙏🏻
Package?
Very.good.pralhad.borade
Thank You 🙏🏻
Packger rates
किती एकरमध्ये आहे हे
फि किती
Mast