🙏 Somnath ji wah! You are doing wonderful work. Your wonderful work need not be confined , restricted to region but should reach across the globe especially to Bhartiya, hence, please make title's in English too . Vvv informative Video. Thanks. India can be world leader in Organic Products.
अतिशय उत्तम आणि सूरेख ,सांगणे आणि दाखवणे दोन्ही गोष्टी चांगल्या जमतात .सोमनाथ तूला फार धन्यवाद देतो ,कारण की नवीन काही तरी बघायला मिळते .धन्यवाद पून्हा एकदा .नवीन चित्र फित वाट पाहात आहे.
मी महेश टिळेकर सरांना गणपती मध्ये भेटलो होतो,त्यांचा वागण्यातील साधेपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो.धन्यवाद सोमनाथ सर व्हिडिओ साठी आणि महेश सरांना दाखवण्यासाठी.🚩
आपला विडिओ बघून आम्ही या ठिकाणाला भेट दिली. श्री घुले यांनी जीवामृत वापरून केलेली शेती बद्दल चांगली माहिती दिली. चविष्ठ घरगुती चुलीवरच जेवण हि तिथली खासियत. धन्यवाद सोमनाथ जी
I visited this place in the 2nd week of Sep it was a really a nice visit, the guava plantation and other variety of trees are planted really well. All this done with oraganic manure. We also found an apple tree planted right there. Moreover, the food we tasted was delicious, one can make out the distinct flavour. Recommended anytime
सर मी ऐक शेतकरी कुटुंबातील सदस्य आहे, खरच शेतात आणि तेथील स्वच्छ आणि मोकळ्या हवेत खूप छान आणि मस्त वाटते, आणि हो सर तुमचा हा व्हिडिओ मी एक मोठी कंपनी आहे ती जीवन अमृत च्या मोठया मोठया प्रमाणात project उभे करून देतात त्याना पाठवला आहे खूप छान प्रयत्न
अजून एका खूप छान निसर्ग रम्य स्थळाची माहिती मिळाली आहे व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक विनंती आहे की जाहिरात पूर्ण वेळ चालू द्यावी म्हणजे श्री सोमनाथ जी यांना त्याचा फायदा होईल आपल्यासाठी मेहनत घेऊन छान छान व्हिडिओ तयार करतात
खूपच छान आहे. मी वर्ष दीड वर्षापूर्वी च भेटून आलो आहे. जीवामृत बनवणे आणि ते पिकांना देने तसेच तसंभंदित जुगाड तर अप्रतिमच.एकदा अवश्य भेट द्यावी अशी माणसे आणि फॉर्म्स.गुलाब दादांना आणि त्यांच्या कुटंबियाना शुभेच्छा.
ही गुलाब भैयांची सुभाष पाळेकर कृषि तंत्रज्ञानाने केलेली अतिशय सुंदर आणि आदर्श विषमुक्त शेती आहे. हि सेंद्रिय शेती (organic farming) नाहि. आपण हिला सेंद्रिय शेती म्हणू नये.
सोमनाथ दादा दर वेळी प्रमाणे तुम्ही अतिशय उत्तम माहिती आणि विडिओ दाखवला आहे... Waiting for next video
Thank you
🙏 Somnath ji wah! You are doing wonderful work. Your wonderful work need not be confined , restricted to region but should reach across the globe especially to Bhartiya, hence, please make title's in English too . Vvv informative Video. Thanks. India can be world leader in Organic Products.
खुप सुंदर व्हिडिओ, खुप छान वाटले अग्रोटुरिझम बघून.. खुप भारी वाटले अशी नैसर्गिक प्रकारे केली जाणारी शेती बघुन.
दादा नेहमीं प्रमाणे छान व्हिडिओ. सेंद्रिय शेती मुळे मी visit करणार शिवाई अग्रो ला. एक नंबर दादा
Thank you
अप्रतिम रचनात्मक प्रत्येक संवाद👌👌लय भारी सोमनाथ दादा
Thank you
अतिशय उत्तम आणि सूरेख ,सांगणे आणि दाखवणे दोन्ही गोष्टी चांगल्या जमतात .सोमनाथ तूला फार धन्यवाद देतो ,कारण की नवीन काही तरी बघायला मिळते .धन्यवाद पून्हा एकदा .नवीन चित्र फित वाट पाहात आहे.
Thank you
मी नक्की भेट देणार शिवाई अग्रो टुरिझम ला, खूप छान दादा
खूप छान... असेच महाराष्ट्रातील कानाकोऱ्यातून नवीन विषय घेऊन आमचे ज्ञान वुद्धिंगत करत रहा... मी व माझ्या कुटंबीयांकडून तुमच्या सर्व टीमला खूप शुभेच्छा.
Thank you
मी महेश टिळेकर सरांना गणपती मध्ये भेटलो होतो,त्यांचा वागण्यातील साधेपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो.धन्यवाद सोमनाथ सर व्हिडिओ साठी आणि महेश सरांना दाखवण्यासाठी.🚩
Thank you
somnath ji .....तुमचे कोकण दर्शन खूप सुन्दर ,मनमोहक, बस ............ 👌👌🙏🙏
आपला विडिओ बघून आम्ही या ठिकाणाला भेट दिली.
श्री घुले यांनी जीवामृत वापरून केलेली शेती बद्दल चांगली माहिती दिली.
चविष्ठ घरगुती चुलीवरच जेवण हि तिथली खासियत.
धन्यवाद सोमनाथ जी
I visited this place in the 2nd week of Sep it was a really a nice visit, the guava plantation and other variety of trees are planted really well. All this done with oraganic manure. We also found an apple tree planted right there. Moreover, the food we tasted was delicious, one can make out the distinct flavour. Recommended anytime
Thank you
Thank you ❤️
Khup sunder vedeo..everyone should visit
सर मी ऐक शेतकरी कुटुंबातील सदस्य आहे, खरच शेतात आणि तेथील स्वच्छ आणि मोकळ्या हवेत खूप छान आणि मस्त वाटते, आणि हो सर तुमचा हा व्हिडिओ मी एक मोठी कंपनी आहे ती जीवन अमृत च्या मोठया मोठया प्रमाणात project उभे करून देतात त्याना पाठवला आहे
खूप छान प्रयत्न
Thank you so much
अजून एका खूप छान निसर्ग रम्य स्थळाची माहिती मिळाली आहे व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक विनंती आहे की जाहिरात पूर्ण वेळ चालू द्यावी म्हणजे श्री सोमनाथ जी यांना त्याचा फायदा होईल आपल्यासाठी मेहनत घेऊन छान छान व्हिडिओ तयार करतात
Hoho needed this 😂 🫶
खूपच छान आहे. मी वर्ष दीड वर्षापूर्वी च भेटून आलो आहे. जीवामृत बनवणे आणि ते पिकांना देने तसेच तसंभंदित जुगाड तर अप्रतिमच.एकदा अवश्य भेट द्यावी अशी माणसे आणि फॉर्म्स.गुलाब दादांना आणि त्यांच्या कुटंबियाना शुभेच्छा.
Thank you
Wahh..khup chan agro tourisam...asech marathi person business aj te bharari ghet ahet tyachi mahiti u tube upload kara plz 🙏
Khup sundar shivai agro
खूप सुंदर आहे,.... एकदा अवश्य भेट द्या... ❤️❤️❤️❤️
Great Shivai Agro........
Wah..khup chaan mahiti farming war... ek number zs usual.
आपले मनापासून आभार
😍😍😍✨️✨️💯👍Beautiful Nature
Superb Sir ...
Thank you
नेहमी सारखच अप्रतिम....
Thank You !!
खूप छान. जीवामृत तयार झाल्यानंतर चे solod waste चा खत म्हणून वापर करता येईल का?
Sir thank you very much for this video I also organic farmer and specially thank you searching this amazing place
आपले मनापासून आभार
धन्यवाद सर🙏🙏🙏
Khup chhan mahiti digital sir
Thank you
Khup chhan agro tourism video
धन्यवाद मनापासून आभार
Remember my native n farm...my best wishes to you and your family.... love you guys 💕
Yes, thank you
Very nice sir 👌
🙏🙏😃😊😁😍👌👍🌺🌺🌺❤❤❤. SUPER BEAUTIFUL VILLAGE. ⛳⛳⛳.
Thank you
Khup sunder
Sir matheran cha ek vedio banva mast
music far loud aahai, tyamule creator cha aavaj proper yet nahi,
Kaka .. paani foundation che theme song.. mobile ringtone lavli aahe .. 👍 .. proud to be Jalmitr
खूप छान video
तुमच्यामुळे आम्ही आंधारातून प्रकाशाकडे पोहोचलो सर
धन्यवाद मनापासून आभार
ईनवेस्ट करणार आसेल तर तिन एकर जमीन उपलब्ध लोकेशन सिन्नर तालुक्यात हायवेवर
Jivamrut kunditil fulzadana vaparu shakato ka, n ho asel tar te kase tayar karayache?
Ho dilute karun 50% dilution in water
Ek number
Please reduce the background music volume @04:00, the speaker voice gets overshadowed
Ok
पॅकेज काय आहेत.सर्व ठिकाणांचे खर्च पण सांगावेत
Ram। Ram ji
भले ठिकाण कसेही असो पण तुम्ही वर्णन असे करता की काश्मीर चा फिल येतो . हो मी कोणताही टोमणा मारत नाही , मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहतो. अन मनापासून पाहतो
Thank You So much !!
खुप खुप छान होतां व्हिडिओ
आपले मनापासून आभार
Ram ram 🙏🚩
Thanku सोमनाथ दादा 👍🏻👍🏻👍🏻जवळ असून माहिती नसते
🙏🏻🙏🏻
Awesome vedio
आपले मनापासून आभार
👍
ही गुलाब भैयांची सुभाष पाळेकर कृषि तंत्रज्ञानाने केलेली अतिशय सुंदर आणि आदर्श विषमुक्त शेती आहे. हि सेंद्रिय शेती (organic farming) नाहि. आपण हिला सेंद्रिय शेती म्हणू नये.
Ok
apratim sir🥰🥰
Thank you
व्हिडिओ छान आहे
🌹🌹🌹
This you
Charges kiti aahet one day one night stay
Very nice
Thank you
या नैसर्गिक शेतीच्या ठिकाणाला जायच कस? कृपया सांगा
All details given in video description !!
🌹👌🙏
आपले मनापासून आभार
Mast
Background music is too loud
Google map var nahiye? Plz share
Google map link given in video description!!
👌👌🙏🙏
आपले मनापासून आभार
❤️🙏
रहाण्याची सोय आहे का? आणि रेट्स काय आहेत ?
व्हिडिओ नेहमीप्रमाणेच उत्तम !!!
हो आहे व्हिडिओ description मध्ये contact नंबर आहे त्याना विचारून बुकिंग करू शकता .
@@SomnathNagawade धन्यवाद!
tithe rahu shakto ka?
Yes
@@SomnathNagawade any phone no. for inquiry?
You will find all contact numbers and google map links in video description. Pls refer it
नेपल माईक घे न..समोरचा माहिती सांगताना सुद्धा..ह
Bar
Nice
Entry fee kiti aahe
Contact number given in video description
माहिती सांगताना बॅकग्राऊंड म्युझिक नको..खूप लाऊड होतं... बाकी छान
Ok
SPK Subash Palekar krishi
नक्की भेट द्या
आप ले संफर्क सुत्र पाटवा
Please check video description all contact details given
Very nice