TULA PAHTANA 02

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 12

  • @kedarabhyankar3011
    @kedarabhyankar3011  5 дней назад +3

    🙏🏻🙏🏻
    आमचा पुढील म्हणजे ३ रा प्रयोग रविवार
    दिनांक ९ फेब्रुवारी २५ चा कार्यक्रम आम्ही करतोय मधुरम सभागृह, मोर भवन सिताबर्डी, नागपूर येथे. संध्याकाळी ६ वाजता.
    अवश्य सहभागी व्हावे...........
    आम्ही प्रयोग वेळेवर सुरू करतो....
    ९४२२११६४८१
    🙏🏻🙏🏻

  • @shalinikukde8140
    @shalinikukde8140 3 дня назад +1

    साजणी हातामध्ये तुला हात राहू दे हे गीत खूप छान गायिले आहे श्री केदार अभ्यंकर सरांनी व गायिकेने

  • @vmiskhadyayatra103
    @vmiskhadyayatra103 3 дня назад +1

    या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग आहोत याचा आनंद आणि अभिमान वाटतोय अभिनंदन केदार-विजया अभ्यंकर आणि तुला पाहताना ची संपूर्ण team

  • @shripadkhichade628
    @shripadkhichade628 3 дня назад

    फारच सुंदर कलाकृती उपक्रम आहे

  • @vaijayantichitale6790
    @vaijayantichitale6790 5 дней назад

    पुढील कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा

  • @shalinikukde8140
    @shalinikukde8140 3 дня назад

    तिस-या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @NarendraJog
    @NarendraJog 2 дня назад

    या वेळचा कार्यक्रम मागील वेळे पेक्षा फारच सुधारीत होता , मी २ तास आनंद घेतला , गाणी नवीन असूनही संपता संपता शेवटची ओळ गुणगुणवीशी वाटत होती , मी लगेचच सांगणार होतो , पण व्यस्ततेत राहून गेल , गायकांची नाव आठवत नाहीत , पण तुमचया सह काही गायक विशेष चांगले वाटले .
    पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा 😊👍

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 4 дня назад

    Congratulations 🎊

  • @vaijayantichitale6790
    @vaijayantichitale6790 5 дней назад

    खूप छान रचना व गायन❤❤

  • @abhijitbuit795
    @abhijitbuit795 4 дня назад

    Asech bhrpur karykram howot ashi sdichha

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 4 дня назад

    Zakkas ,mast😅