ताई, तुमचे किर्तन खूब आवडते मला, मी रोज तुमचे किर्तन ऐकतो, पण तुम्ही अमरावती येथे rahatgaon ला किर्तन केले, मला कल्पना nawati तुमचे किर्तन आहे आणि मी बाहेर गावी होतो, त्यामुळे मला तुमच्या कीर्तनात येता आले नाही, हे माझं दुर्भाग्य आहे, तेव्हा हे किर्तन तुम्ही व्हिडिओ करून पाठवला तर मला आवडेल आणि तुमचं खूब खूब अभिनंदन तुम्ही स्वतः सरस्वती आहात, अभ्यासू आहात, आणि सुटसुटीत समजावून सांगता, हे खूब आवडत तुम्हाला दंडवत ताई ❤🎉😂
खरोखरच ताई तुमच्या रसाळ वाणीतून परब्रम्हाची अनुभूती येते. आणि ती ऐकून मन अगदी प्रसन्न होते. अतिशय सुंदर आणि छान किर्तन आहे. ताई धन्यवाद .. !! ॥ राम कृष्ण हरी ॥ ॥ पांडुरंग हरी ॥ 🙏🏻🙏🏻
❤❤
खूप, खूप छान सुंदर आवाजात किर्तन सादरीकरण............
खूप खूप सुंदर आवाज ताई धन्यवाद
ताई , राम कृष्ण हरी | खूप सुंदर प्रसन्न कीर्तन आणि समोर अत्यंत उत्साही सशक्त समाज 🎉🎉
Tai,very nice kirtan. Jai ho 🙏.
जय जय राम कृष्ण हरी अतिसुंदर
ताई तुमचा गोड वाणीतून कीर्तन खूप छान मनाला भावले 🎉🎉
अतिशय सुंदर छान कीर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप सुंदर किर्तन रोहिणी
राम कृष्ण हरि
किर्तन अप्रतिम.
खूप सुंदर किर्तन ताई साक्षात परब्रह्म ची अनुभुती येते आपल्या वाणीतून
ताई एकच नंबर कीर्तन
Ram krishna hari
ताई, तुमचे किर्तन खूब आवडते मला, मी रोज तुमचे किर्तन ऐकतो, पण तुम्ही अमरावती येथे rahatgaon ला किर्तन केले, मला कल्पना nawati तुमचे किर्तन आहे आणि मी बाहेर गावी होतो, त्यामुळे मला तुमच्या कीर्तनात येता आले नाही, हे माझं दुर्भाग्य आहे, तेव्हा हे किर्तन तुम्ही व्हिडिओ करून पाठवला तर मला आवडेल आणि तुमचं खूब खूब अभिनंदन तुम्ही स्वतः सरस्वती आहात, अभ्यासू आहात, आणि सुटसुटीत समजावून सांगता, हे खूब आवडत तुम्हाला दंडवत ताई ❤🎉😂
Very nice
रामकृष्ण हरि माउली 🙏🙏🚩ताई तुमच्या कंटात साक्षात सरस्वती आहे. किर्तन सेवा खूप छान. श्रवण केले मनाला फार भोवल धन्यवाद ताई 🙏🙏🙏🚩
रामकृष्णहरि माऊली
Jay Hari Mauli
ताई खूपछान कीर्तन
Very beautiful
ताई खूप खूप छान
खूप च आनंद ताई शुभेच्छा
Marvelous
राम कृष्ण हरी माऊली,,,,🚩🚩🚩
Om Bhagawate Hanumate Rudra avatar Sarva shatru san haray Sarva rog haray sarva vashi karanay Ram doota Swaha. 🎉
Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai nam namaha🙏
कोणता व्हिडिओ मध्ये पूर्ण किर्तंंन नाही. त्या पुढिल किर्तंंनही मिळत नाही please do something
🎉 आपला जन्मच कीर्तन करण्यासाठीच झाला. मी पण येऊ देऊ नका, याची काळजी मात्र घेत चला. स्वामी आपल्या पाठीशी आहेत.🎉
11:42
माऊली हे किर्तन दुसऱ्या चॅनेलवर बरेच वेळेस श्रवन केले आहे हे जुने किर्तन आहे कृपया नविन किर्तन टाका❤ राम कृष्ण हरी❤
ताई तुमची वाणीतून जी परब्रह्मची अनुभूती येते आणि ती ऐकून मन प्रसन्न होते अतिशय सुंदर छान किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
खरोखरच ताई तुमच्या रसाळ वाणीतून परब्रम्हाची अनुभूती येते. आणि ती ऐकून मन अगदी प्रसन्न होते. अतिशय सुंदर आणि छान किर्तन आहे. ताई धन्यवाद .. !!
॥ राम कृष्ण हरी ॥
॥ पांडुरंग हरी ॥
🙏🏻🙏🏻
Tai, tumchya mukhatun Amrutacha varshav hoto aahe ashi prachiti yete, ani parbram ha cha sakshatkar hoto. Khup dhanyavaad. Ram Krishna Hari Mauli.
🎉
❤😂@@madhukarvitthalmundhe8702
Tai sastang dandwat
जयजयरकरकृशणहरी
निरूपण कमी.आणि पद जास्त.