माझ्या पांडुरंगाची काय सांगावी ख्याती, अशी माऊली कीर्तनकार आम्हाला दिली थोर तुझे उपकार , अश्या रोहिनिताई आपणास साष्टांग दंडवत, अशीच सेवा देण्याचा प्रयत्न करा ,राम कृष्ण हरी
ताई राम कृष्ण हारी. फार सुंदर विचार. प्रत्येक शब्दात धार निश्चित विचार कोणाची स्तुती नाही कोणाची निंदा नाही फक्त संताचे विचार देशभक्ती. आम्हाला किर्तन म्हणजे फक्त विनोदी कार्यक्रम वाटायचा .आफळे बुवांचे किर्तन ऐकल्यावर देवा सोबद देश भक्ती कशी करावी हे स्पष्ट झाले . प्रत्यक्ष सरस्वती बोलत होती व आम्ही ऐकत होतो.तुमचे किर्तन संपुच नाही असे वाटत होते.
🌹🌹🌹🌹🌹शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹शब्दच कमी पडतील 🌹🌹🌹🌹तुमचे कीर्तन किती सुंदर आहे. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत नामदेव, अशा अनेक संताची वाणी तुमच्या कडे आली आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
अतिशय सुंदर ज्या प्रमाणे शब्द सामर्थ्य आहे तितकेच गायनाचे पण सुश्राव्य लय व चाल उत्तम पध्दतीने, एकंदरीत कीर्तनातील आलराउंड म्हणजे रोहिणी ताई यांचे कीर्तन जय श्री रामकृष्ण हरी🙏🙏
तुमच्या कीर्तनाने मन प्रसन्न झाले असे वाटत पांडुरंग बोलतो आहे धन्यवाद
ह.भ.प.रोहिणी ताईंचे किर्तन ऐकून मनाचे इतके समाधान व मंत्रमुग्ध करून ऐकताना डोळ्यतील आसवे पण कमी पडतील .अतिशय उत्तम !
ताईंचे किर्तन म्हणजे करुणा,जिव्हाळा,कळकळ,व परमेश्वराला आठवणीची तळमळ
रामकृष्ण हरी
Far sundar tai, aikavesech vatte, Ram Krishna Hari
रोहिणीताईचं कीर्तन ऐकणं म्हणजे निखळ आनंद, समाधान होय. अप्रतिम. आवाज तर खूपच सुंदर.
किती गोड.... किती गोड... कीर्तन संपूच नये. माऊलीच्या मायेने हे चालू आहे.
रोहिणीताई तुमच्या कीर्तन ऐकताना कान, मन, तृप्त झाले. ऐकत रहावे असे शुद्ध उच्चार, गोड मधुर आवाज 🙏🙏नमस्कार ताई👌👌💐💐🙏🙏
नमस्कार ताई तुमच्या सारखे तुम्हिच
धन्य ताई
सहमत
Khup Chhan kirtan tai, Ram Krishna Hari 🙏🙏
रामकृष्ण हरी !
माऊलीस सह्रदय नमस्कार.
💗🌹🙏🏼🌹💗
रोहिणी ताई ऊत्तम कीर्तन शब्द नाहीत👌👌 परमेश्वराने तुम्हाला दिलेली देणगी म्हणजे तुमचा आवाज 🙏👌🏾
Shat shat Koti Naman Tai maharaj,Kirtan aikun Trupti zali
खूपच छान निरूपण, कान तृप्त होतात। समाधान मिळते।
मन तृप झाले आहे. ताई साहेब तुमच्या किर्तनाने...नांदेड .....प्रत्येक्ष भेट व्हावे हिच प्रार्थना
असं सुश्राव्य कीर्तन ऐकावं
मन तृप्त निश्चित होईल...
धन्यवाद... ताईसाहेब 🙏🙏
कीर्तन खूप छान झाले. यातून बराचसा बोध नक्कीच भक्त घेतील आणि आम्ही घेणारच.❤❤
जबरदस्त, जय श्री राम
अतिशय गोड चितंन राम कृष्णा हारी🙏🙏🙏
खूप छान वाटत खूप मनापासून आभार मानले खूप मिठास अमृत वाणी
रोहिणी ताई अप्रतिम कीर्तन सेवा मंत्रमुग्ध झालो किर्तन संपूच नये असे वाटत होत राम कृष्ण हरी
मन हे निश्चल झाले तये पायी! राम कृष्ण हरि.
खुप छान किर्तन आहे माऊली माऊली राम कृष्ण हरी
खुप सुंदर अप्रतिम किर्तन
wawa tai bolnyachi seili khup chyan good jay jay ramkrushnahari mauli
Sudhakar m . Pathade
🙏🏻🙏🏻
सुरेल आवाज गोडवा ओठावर हसू चेहऱ्यावर. धन्य झालो आम्ही देवी तुमचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात
खुप सुंदर किर्तन
ताई खूप गोड आवाज आणि मधुर वाणी. रामकृष्ण हरी. 🙏
रोहिणीताई तुमचा आवाज कोकीळ पक्षी धन्यवाद रामकुष्णा हरी
Phaar uttam Tayi 🎉❤🙏
ताई, जोरदार....
हार्दिक शुभेच्छा
माझ्या पांडुरंगाची काय सांगावी ख्याती, अशी माऊली कीर्तनकार आम्हाला दिली थोर तुझे उपकार , अश्या रोहिनिताई आपणास साष्टांग दंडवत, अशीच सेवा देण्याचा प्रयत्न करा ,राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन. मधुर आवाज
खूपच छान आहे माऊली
खूब सुंदर ताई ,अप्रतिम
ताई राम कृष्ण हारी. फार सुंदर विचार.
प्रत्येक शब्दात धार निश्चित विचार कोणाची स्तुती नाही कोणाची निंदा नाही फक्त संताचे विचार देशभक्ती.
आम्हाला किर्तन म्हणजे फक्त विनोदी कार्यक्रम वाटायचा .आफळे बुवांचे किर्तन ऐकल्यावर देवा सोबद देश भक्ती कशी करावी हे स्पष्ट झाले .
प्रत्यक्ष सरस्वती बोलत होती व आम्ही ऐकत होतो.तुमचे किर्तन संपुच नाही असे वाटत होते.
Ram krushn hari tai🎉tumch Kirtan Mala ch KY sarvana ch khup bhavt..khup sundar Kirtan krta tumhi tai
वागेश्वरी शारदा सरस्वती
सुंदर कीर्तन 🙏🏻
सौ रोहिनी ताई तुमच किर्तन ऐकताना मन तल्लीन होऊन जाते तुमच पाठांतर पाहून नच खूप कौतुक आहे ❤ धन्यवाद ताई
अप्रतिम माऊली
धन्यवाद ताई खूप छान गायन आणि चिंतन
अतिशय बोधपूर्ण कीर्तन. ताई आपणास खूप खूप शुभेच्छा.
🌹🌹🌹🌹🌹शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹शब्दच कमी पडतील 🌹🌹🌹🌹तुमचे कीर्तन किती सुंदर आहे. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत नामदेव, अशा अनेक संताची वाणी तुमच्या कडे आली आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
अत्यंत परखड आणि भावपूर्ण निरूपण 🙏
छान ताई अप्रतीम कीर्तन आहे तुमच❤❤
अप्रतिम किर्तन...❤आपली सर्व किर्तने शेअर करा. धन्यवाद
अप्रतिम ताई साहेब खुप छान कीर्तन आहे 🎉❤
असे किर्तन कधीच ऐकले नाही माऊली
याला बोलतात कीर्तन....सुंदर
खूप खूप छान ताई किर्तन आहे
रामकृष्णहरि
खूप मस्त
ताई सेलुला तुमचे प्रत्यक्षात एकले होते त्यानंतर आज योग आला
ताई.. खूप खूप छान प्रवचन आहे.
खूप छान किर्तन आहे.अप्रतिम
ताईखूप चांगले कीर्तनमन असं तृप्त❤
खुप खुप छान कीर्तन धन्यवाद ताई
Tumache kirtan mala phar aavadte tai khup chhan
किर्तन खूप छान वाटले,
अप्रतीम no words
Kup sunder
सौरोहिणीताई खुपच सुंदर कीर्तन
रोहिणी ताई तूमचे कीर्तन कधीच संपू नये. येवडी गोडी लागत आहे. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹खुप धन्यवाद 🎉
राम कृष्ण हरी माऊली
जबरदस्तच माऊली
एक नं किर्तन ताई
जय हारी ्््् माऊली ््््् किसन पवार दिघी पुणे 15
अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त केले जात नाही
खूप छान किर्तन,,,.. शब्द नाहीत
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
ताईच्या वाणीत खूप माधुर्य आहे,गोडवा आहे.चैतन्यमय वाणी
Taei tumah kirtan mange aamutah pan aahe ram kusna hari hari hari mahadev om nam shiwoy namaskar aaei ❤❤❤❤❤❤
किर्तन संपुच नाही असे वाटते.
रामकृष्ण हरी
रामराव येसलोटे
जालना
माऊली अप्रतिम आवाज आणि कीर्तन
सुंदर कीर्तन❤
🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🌹खूप सुंदर 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹खूप अति छान 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏
ताई तुमचं किर्तन श्रवण केल्यानंतर समाधान वाटत परंतु संसार रुपी जगातलं कोणत्याही नात्याचा मोल शुन्य वाटतं 🚩 रामकृष्ण हरी 🚩
I salute you tai because you are the world best krtankar God bless you om namo narayana
अप्रतिम किर्तन
अतिशय सुंदर ज्या प्रमाणे शब्द सामर्थ्य आहे तितकेच गायनाचे पण सुश्राव्य लय व चाल उत्तम पध्दतीने,
एकंदरीत कीर्तनातील आलराउंड म्हणजे रोहिणी ताई यांचे कीर्तन जय श्री रामकृष्ण हरी🙏🙏
Far sundar tai, apratim
मावली अप्रतिम सादरीकरण . साष्टांग दंडवत . राम कृष्ण हरी.
रोहिणी ताईचं कीर्तन आणी त्यात गोदावरी मुंडे ताईंची साथ म्हणजे दुग्ध शर्करायोग🎉🎉
Nama mhane pudhe ubhe nararayan....
Arambhile naman nivruttiraye......
! Ram krishna govind!
खुप. छान. किर्तन. ताई
फारच सुंदर.
Tai mast
ताई आपण व इतर सर्व सोबतीतिल सहकारी कितीही अभिनंदन व कौतुक करावे तितके कमीच आहेत खुप खुप आभार मानतो
माऊली 🎉🎉
❤ya kirtanala aikatana govindsvami afalyanche kirtan athavale chchota namadev viththalala bhojan detana mhanato ie bhola pusato nama pandurnmanga ghuuma ka bola deva bola bhojan ghetaki nahi ya karunayukta prarjthanene devala naivedya ghenuasAthi murt rupat prakat vyave lagale😊
आथि सुंदर किरतन
ताई आपण कृपया एकदा, रुक्मिणी स्वयंवर प्रसंग ह्यावर कीर्तन करा. राम कृष्ण हरि.
ताई आपण धन्य आहात
यू ट्यूब वर संपूर्ण किर्तन दाखवत नाहीत. संपूर्ण किर्तन कुठे ऐकायला मिळेल ?
Ram Krishna hari❤mauli
खुप खुप छान
Drustant no 1 bhatsing ani v d sawarkar.
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
हा.भ.प.रोहिणी ताईंचे कीर्तन म्हणजे परमेश्र्वराच्या सानिध्यात एकरुप होते होय.
ताई साहेब तुमच्या आवाजात जादु आहे. परमेश्वराने तुम्हाला दिलेली खुप मोठी देणगी आहे.
मृदुंग आवाज कमी केला तर छान ऐकता येईल.
Kirtan ❤️❤️
किर्तन सुरू व्हावं आणि ते संपू च नये म्हणजे रोहिणी ताई यांचे कीर्तन