तुमचे रोजचे व्हिडीओ मी पाहिले आहे वारी चा खरा आस्वाद पूर्ण ग्राउंड लेव्हल वर आम्ही पहिला वारकरी एवढा लांब चालून देखील त्यांच्या मनात जो उत्साह आहे तो आम्हाला घर बसल्या पहिला
काय ही वारकऱ्यांची उत्साहपूर्ण दिंडीयात्रा!!एक सूर,एक ताल अन् एका लयीत शिस्तबध्द चाललेत सर्व🤭खरेच रविदादा,डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य आहे हे!!तुझ्यामुळे आम्हाला हे सर्व घरबसल्या या वारीचा आनंद लुटता येतो आहे...
खूप खूप छान पांडुरंग दर्शन होते आपल्या मुळे धन्यवाद माऊली❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली ,,🚩🙏
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम योगदान ❤ ज्ञानबा तुकाराम ❤श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम सौंदर्य ❤
जय हरी विठ्ठल माऊली
Apratim ram Krishna hari chala panduranga chya dari mauli mauli
रामकृष्ण.हरी
Ram Krishna Hari mauli
रवी दादा सुंदर क्षण दोन पालखी भेट अदभूत
भावा तुझ्या व्हिडीओ मुळे आम्हाला घर बसल्या वारी चे दर्शन झाले खरंच तुझे मनःपूर्वक धन्यवाद राम कृष्ण हरी
दादा दिंडीच दर्शन घरात बसून बघायला मिळाले खुप छान video बनवला
,🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩👍👍👍👍👍👍🙏
Ram Krishna Hari,,
तुमचे रोजचे व्हिडीओ मी पाहिले आहे वारी चा खरा आस्वाद पूर्ण ग्राउंड लेव्हल वर आम्ही पहिला वारकरी एवढा लांब चालून देखील त्यांच्या मनात जो उत्साह आहे तो आम्हाला घर बसल्या पहिला
Apratyaksh varicha sohala pahila khoop aanand lutala dhanyvad
राम कृष्ण हरी
माऊली तुम्ही व्हिडिओ काढून आम्हाला घरबसल्या दिंडीचा आनंद सोहळ्यात सहभागी होता येते. खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
खूप छान
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
अफाट गर्दी आहे माऊली. धन्य धन्य हा सोहळा. खरंच तुम्ही लयभारी काम करता व्हिडिओ बनवता
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली 🙏
राम कृष्ण हरी......❤.........छान मस्तच ❤❤........माऊली.......❤❤❤.......
जय रामकृष्ण हरी माऊली
सर्व वारकऱ्यांच्या चेहरयावर वेगळाच आनंद दिसत आहेत,
Dyanashwar maharaj ki jay
वेळोवेळी सगळं छान दाखवलं वारी ला नाही गेलो तरी वारीत गेल्याचा आनंद मिळाला दादा धन्यवाद खूप आनंद झाला वारीत वारकरी कसे राहतात हे सगळ घरी बसल्या समजल
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🚩🚩🌹🌹
रविदादा🚩🚩🌹🌹🙏🙏
Very nice
👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏
जय हारी विटृल माऊली
जय.जय राम क्र ष्ण हरी सर्व वारकरी मंडळी ना माझा हैद्राबाद हुन सास्टांग दंडवत
Ram Krishana hari mauli
Jai vithal
Dyanoba tukaram
राम कृष्ण हरी,घरी बसून वारीच दर्शन झाले,धन्यवाद दादा.
सोहळा चांगला दाखसवला आभारी आहें
खूप छान आता आता पर्यंत जे व्हिडिओ तुम्ही दाखवीत होता त्याचत्यामुळे जणू आम्ही दिंडी बरोबरच चालत आहोत.असेच पुढील पण व्हिडिओ दाखवा. धन्यवाद
तुझ्या मुळेच आम्ही घरी बसून देखील वारी मध्ये सहभाग असल्याचं जाणवले
राम कृष्ण हरी फार सुंदर व्हिडिओ टाकला
❤रामकृष्ण हरी❤
🌹❤️🎉
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
🙏
रामकृष्ण हरी. माऊली
❤
रामकृष्ण हरी माऊली
❤राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी , छान व्हिडीओ माऊली
पांडुरंग हरी विठ्ठल रवीभाऊ धन्यवाद
काय ही वारकऱ्यांची उत्साहपूर्ण दिंडीयात्रा!!एक सूर,एक ताल अन् एका लयीत शिस्तबध्द चाललेत सर्व🤭खरेच रविदादा,डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य आहे हे!!तुझ्यामुळे आम्हाला हे सर्व घरबसल्या या वारीचा आनंद लुटता येतो आहे...
माऊली तुम्ही व्हिडिओ काढून आम्हाला घरबसल्या दिंडीच्या सोहळ्यात सामील होता येते बखूप खूप आभारी आहे
Dhanyawad
राम कृष्ण हरी पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गातले संतांचे दर्शन द्या
हरी 0एम विट्ठल पांडुरंग विट्ठल
रवी दादा पालखी सोहळा पुढील वर्षी ड्रोन कॅमेरा न नियोजन करा