तरडगावात माऊलींच्या पालखीचे पहिले रिंगण कसे पार पडले पहा 🙄👆🏻🚩
HTML-код
- Опубликовано: 21 июн 2023
- #wari
#उभे_रिंगण_तरडगाव
#wari2023
#vlog
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#palkhi
#palkhi_status
#Wari_Video
#viral
#viralvideo
#viralshort
#trending
#पालखी
#पालखीसोहळा
#वारी
#आळंदी
#पंढरपूर
#वारी_२०२३
#पालखी_रिंगण
#रिंगण
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम राम कृष्ण हरी माऊली🙏🌹🚩
राम कृष्ण हरी माऊली सोहळा छान आहे सागर भाऊ आम्हाला पण आवडतो आम्ही पण येतो माऊली च्या दर्शनाला राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली
पालखीचे खुप सुंदर शुटींग केले. त्यामुळे अमेरीकेतुन पालखी सोहळ्यात आहेत असेच वाटले. रथ जवळुन पहातेय असे वाटले. दर्शन झाले माऊलींचे. धन्यवाद.🙏
जय हरी माऊली डोळ्याचं पार्न फिटल माऊली हा सुखसोहळा स्वर्गी नाही
संपदा सोहळा नावडे मनाला लागला ठकडा पंढरीचा जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली सोहळा छान आहे आम्हाला पण आवडतो आम्ही पण येतो माऊली च्या दर्शनाला माऊलीचा प्रस्थान करतो पंढरपुराकडे निघतो
राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Mauli
चि सागर आणि तुमच्यामुळे आम्ही वारी वारकरी सोहळा पाहु शकतो य व डोळ्यात हृदयात साठवून ठेवतोय ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रूक्मिणी देवी की जय खूप खूप धन्यवाद व तुम्हाला सर्वांना अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤
माऊली
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जय रामकृष्ण हरी माऊली
ज्ञानोबा माऊली हरि विठ्ठल विठ्ठल
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🚩🔔🔱 जयजयरामकृष्णहरी 👣🙌❤️🌹🌹🙏🙏 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣🙌❤️🌹🌹🙏🙏🚩🚩श्री पांडुरंगाची सुंदर अभंग रचना:- संत नामदेव महाराज➡माझा भाव तुझे चरणी❤️🙌🌹🌹🙏🙏*
*सुमधूरसुस्वर🎤स्वरभास्कराचार्य भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ❤️🙌🌹🌹🙏🙏*
*माझा भाव तुझे चरणी ।*
*माझा भाव तुझे चरणी ।तुझे रूप माझे नयनी ।
*तुझे रूप माझे नयनी।*
सापडलो एकामेका ।
सापडलो.. एकामेका ।
जन्मोजन्मी नोहे सुटका नोहे सुटका ।
*माझा भाव तुझे चरणी ।*
*माझा भाव तुझे चरणी ।*
*तुझे रूप माझे नयनी ।*
*तुझे रूप माझे नयनी।*
त्वा मोडिली माझी माया ।
त्वा मोडिली माझी माया ।
मी तो जडलो तुझिया पाया ।
मी तो जडलो तुझिया पाया ।
*माझा भाव तुझे चरणी ।*
*माझा भाव तुझे चरणी ।*
*तुझे रूप माझे नयनी ।*
*तुझे रूप माझे नयनी।*
त्वा मज मोकलिले विदेही ।
त्वा मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले ह्रदयी ।
घातले ❤️हृदयी ।
*माझा भाव तुझे चरणी ।*
*माझा भाव तुझे चरणी ।*
*तुझे रूप माझे नयनी ।*
*तुझे रूप माझे नयनी।*
नामा म्हणे गा सुजाणा ।
नामा म्हणे गा सुजाणा ।
नामा म्हणे गा सुजाणा ।
नामा म्हणे गा सुजाणा ।
गा सुजाणा.. नामा म्हणे... गा सुजाणा..।
सांग कोणे ठकविले कोणा ।
सांग कोणे ठकविले कोणा ।
*माझा भाव.. माझा भाव.. माझा भाव... माझा भाव तुझे चरणी..।*
*माझा भाव तुझे चरणी ।*
*माझा भाव तुझे चरणी ।*
*तुझे रूप माझे नयनी ।*
*तुझे रूप माझे नयनी*
रामकृष्ण हरी दादा खूप छान व्हिडिओ बनविला 🙏🙏🙏🔥🔥🔥🔥
जय महाराष्ट्र. 🚩
सागर सागर मदने तुमचे मानावे तेवढे आभार कमीच
🚩🚩 माऊली माऊली 🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटले व्हिडीओ पाहिल्यास
राम कृष्ण हरी
राम कृष्ण माऊली 🚩🚩🚩
रामकृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤
Mauli Mauli...Dada khup Chan videos kelet... Tumchys mule aamhala Palkhi sohala anubhavta aala.. Aamchi palkhi rahili hyavarshi.. Pan video pahun samadhan watle... Maulinche aashirwad aaplya barobar aahetch... Best compliments.. Mauli Mauli aanad wari pudchya varshi nakki ya..wari barobar... Mauli.. Dhanyawad
तरडगाव माऊलीच्या पालखीचे पहिले रिंगणाचा लाइफ विडिओ दाखल्या धन्यवाद 🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Vidioa banavalya baddal very very thanks . Parat Aathavani na uajala. Milato.jai hary mavuly .
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 आपल्या ब्लॉगवर माऊली चे सुदंर
अप्रतिम दर्शन झाले
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
चतठलथद
दक्षझजछत
राम कृष्ण हरी श्री विठ्ठल 🌺🌺🌺🌺🌹🌹🙏🙏
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
जय हरी विठ्ठल
Khup sunder video
रामकृष्ण हरी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण माऊली🙏
🙏🙏🙏🌹🌹👌👌👌jai hari mauli pandharinath bhagwaan ki jai🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
bahut badhiya adbhut.
रामकृष्ण हरी माऊली पूर्ण वातावरण भक्तिमय आहे खुप छान व्हिडिओ बनवले आहेत😊😊😊🚩🚩🙏
Ram kirshna hari mauli
एक नंबर सर 👍
Jayjayramkusnhri🌹🌹🌹🌹🌹
Khub Chan
Ram Krishna Hari mauli
Rama Krishna mauli
बहुतेक वारकरी यांना पाऊस पडत असल्यामुळे रात्रीची झोप मिळत नाही तरी वारकरी लोकांसाठी महाराष्ट्र सरकारने पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करावी 🙏🙏🙏 रामकृष्ण हरी 🌹🙏
Barobar
86n
4:39 4:39 m 4:39 @@neerajpatil2754
ष
Ram krishna hari
राम कृष्ण हरी🚩🚩
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
🙏🚩🔱🌿 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌿🔱🚩🌺❤️💞🌹🇮🇳🌼🍁🌻☘️🙏
Jay hair krushna Mauli
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ,तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
👌👌👌👍
Ram Krushna Hari Mauli 🙏🙏🚩🚩 Maulinche Sundar darshan 🙏🙏 Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
Jay Hari vitthal rukhamai mata 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌺Mauli 🌺🙏
Ram krishna hari🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️🥳🎉
राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आई रूक्मिणी 🙏🌹💐💐🌺
जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पाऊले चालती पंढरीची माऊली माऊली न्यानोबा माऊली तुकाराम श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
,Jay Jay dyaneshwar mauli
Nice sagar sir
सागर मी तुमच्या व्हिडिओ चाहता आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
हैदराबाद हुन मदन भा ऊ ना माझा सा स्टांग नम स्कार व्ही डी ओ दा ख वि ल्या ब द्द्ल
राम कृष्ण हरी...🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद माऊली आम्हाला लाइव दर्शन दाखवल्या बदल देव तुम्हा सर्वांचे भले करो
🙏🙏🙏
Aata kuthe aahe oalkhi
🙏🙏🙏💐💐💐💐
छान बनवला आहे वीडियो माऊली
बाहेरचे कोणते भक्तिसंगीत नं टाकता जो वारीचा मुख्य ठेका ज्ञानोबा तुकाराम आहे त्यामुळे व्हिडीओ जास्त छान बनला आहे. नाहीतर वारीला जाणाऱ्यांच माहिती असते जे रिल्स अन् व्हिडीओ बनवतात ते बाहेरचे संगीत लावतात त्यामुळे ते बघण्यात इंटरेस्ट राहत नाही. आपला व्हिडीओ नं थांबता सर्व पाहिला. लास्ट ला आमच्या फडाचे मालक गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांचे काही क्षण आहेत पण जास्त पाहायला भेटले असते तर जास्तच छान वाटले असते..😅❤❤
❤😅
Jayjayramkrishanhari
🙏🙏🚩🚩🙏🙏
😅
माऊलींचे पहिले गोल रिंगण कधी व कुठे आहे कृपया सांगा
Taradgaon madhe jhale ahe
To
.
Sampada Sohal na Aavade manala lagala takala pandharicha.
Vitthal vitthal
Kay faltupana ahe?kiti andhshrddha,kiti engery waist.Asha adani lokamule bharat jagachya 100 varshe mage ahe.Sagale rajkaran😮
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी