माऊली तुम्ही मला सकाळ सकाळी खूप छान रेल्वे जाताना दाखवली आहेत पाई वारी दिंडीमध्ये खूप छान वाटलं सकाळ सकाळी सूर्यनारायण बाप्पा उगलेले होते आणि पिवळसर ऊन पडलेलं होतं डोंगरावरती छान दिसत होते आणि तुम्ही शेतामध्ये सीन खूप सुंदर काढला आहे सोनेरी किरण पडले आहे सूर्याचे आणि तुमचे पण स्वप्न पूर्ण झाले आहे शेतामध्ये सीम काढण्याचे मध्ये हिरवगार डोंगर सोनेरी सूर्यनारायणाचे किरण पडलेले सकाळ सकाळी जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग सानप खडकवाडी बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी
I am really spellbound to watch a cute scene of VARI in welha hamlet early in the morning. I wish a nice day and happy journey to all who walk on foot in VARI. I am proud of you and your shooting.
असे व्हिडिओ बनवायला तुम्हाला विश्व माऊली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा कळाला नाही आणि तुम्ही केवळ वारीत येऊन ज्ञानोबाराय पालखी सोहळ्यात भार झालात तुम्हाला सोहळा कशाला म्हणतात याचं स्वरूप कळालं नाही माऊली अशा गोष्टी इथून पुढे समाजात शेअर करू नका नाहीतर सर्व वारकरी तुमच्यावरती अंतकरणातून कोपतील आणि नकळत तुम्हाला वारकऱ्यांचा तळतळा लागेल
माऊली म्हणजे सर्व संत आणि विठ्ठल भक्त यांची आई म्हणजे विटेवर उभा राहुन भक्त व संत यांची वाट पाहत चंद्र भागे तिरी लेकरांची वाट पाहत उभा असणारा माय आणि बाप यांची सांगड घालून विटेवर उभा असणारा देव म्हणजे विठु माऊली
माऊली तुम्ही मला सकाळ सकाळी खूप छान रेल्वे जाताना दाखवली आहेत पाई वारी दिंडीमध्ये खूप छान वाटलं सकाळ सकाळी सूर्यनारायण बाप्पा उगलेले होते आणि पिवळसर ऊन पडलेलं होतं डोंगरावरती छान दिसत होते आणि तुम्ही शेतामध्ये सीन खूप सुंदर काढला आहे सोनेरी किरण पडले आहे सूर्याचे आणि तुमचे पण स्वप्न पूर्ण झाले आहे शेतामध्ये सीम काढण्याचे मध्ये हिरवगार डोंगर सोनेरी सूर्यनारायणाचे किरण पडलेले सकाळ सकाळी जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग सानप खडकवाडी बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी
तुम्ही येवढे सारे बारकावे ओळखले याचंच मला जास्त कौतुक आहे. "डोळस" माणसाची लक्षणे ☺️🙏✨
Yyyujj kii+
जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड
खूप छान मित्रा
जय जय राम कृष्णा हरी
खुप छान अजीत दादा 👌👌👌👌🌹
धन्यवाद 🙏✨
Jay hari vithla 🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठी नगरी चा महाकुंभ महणजे आषाडीवारी
जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम
🙏✨
Jay Hari mouli
Chhan
खूप छान 🤞🙏
वारकरी जागोजागी हागतात मुत्तात पावसाळ्यात घाणच घाण चहुकडे..
याचे काय हो.हभप
जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏👋
जय राम कृष्ण हरि माऊली🙏
I am really spellbound to watch a cute scene of VARI in welha hamlet early in the morning. I wish a nice day and happy journey to all who walk on foot in VARI.
I am proud of you and your shooting.
Thank you so much for noticing my skills 🤠🙏✨
12jnjihjijujhbuhhhhnnnnnmnnkjutquyउघ्ह्ह्ह्जू86ज्ञू7उइह्ह
ज्ज्ंल
ल
🙏kundlik gaverdev hari vithala
pundlik varda aikal hot pan
Kundlik gavardev,?????????He ky asta mauli....
Jay Hari Mauli
विठ्ठल.... विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल...🙏
जय हरी विठ्ठल 🙏
जय हारी विठ्ठल
🙏radhe sham sita ram🙏
🙏
Ram Krishna Hari
हरी ओम वीठ्ठला
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ्
माऊली माऊली माऊली 🙏🚩
माऊली 🙏✨
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩
असे व्हिडिओ बनवायला तुम्हाला विश्व माऊली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा कळाला नाही आणि तुम्ही केवळ वारीत येऊन ज्ञानोबाराय पालखी सोहळ्यात भार झालात तुम्हाला सोहळा कशाला म्हणतात याचं स्वरूप कळालं नाही माऊली अशा गोष्टी इथून पुढे समाजात शेअर करू नका नाहीतर सर्व वारकरी तुमच्यावरती अंतकरणातून कोपतील आणि नकळत तुम्हाला वारकऱ्यांचा तळतळा लागेल
Maulii...mauli.....
Sant mauli chi jai
Very nice ur video
चोराकडे आणि माणुस की कडे लक्ष ठेवा, जय राम
माऊलीची पालखी म्हणा दादा
माऊली म्हणजे सर्व संत आणि विठ्ठल भक्त यांची आई म्हणजे विटेवर उभा राहुन भक्त व संत यांची वाट पाहत चंद्र भागे तिरी लेकरांची वाट पाहत उभा असणारा माय आणि बाप यांची सांगड घालून विटेवर उभा असणारा देव म्हणजे विठु माऊली
Ekadam Chand
Vittthala
काय झालय
🙏✨