पंढरपूर दर्शन | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर | Pandharpur Darshan | Shri Vitthal Rukmini Temple 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июл 2024
  • २८ युगांपासून भक्तांसाठी विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे ठिकाण म्हणजे पंढरपूर. संतांना पंढरपूर वैकुंठा पेक्षा सरस वाटते तर एकनाथ महाराजांना माहेर वाटते. भक्तीचे मळे फुलवणाऱ्या या पंढरपुरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची मांदियाळी येते. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र एकादशीला भक्तांच्या जनसागरांनी पंढरपूर फुलून जाते.
    तुम्ही पण कधी पंढरपुराला येणार असाल तर हा Video तुमच्या साठी खूप उपयुक्त आहे.
    Video मधील आवडलेला भाग पुन्हा पाहायचा असेल तर खाली दिलेल्या वेळेवर क्लिक करून पाहता येईल.
    ⬇️👇👇👇👇👇⬇️
    00:00 - पंढरपूर महात्म्य
    01:24 - चंद्रभागा
    02:13 - श्री भक्त पुंडलिक मंदिर | Bhakt Pundalik
    03:04 - श्री संत चोखामेळा समाधी | Sant chokhamela samadhi
    03:13 - संत नामदेव पायरी | Sant Namdev Payari
    04:04 - श्री विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल दर्शन | Shree Vitthal Temple and Vitthal Darshan
    05:27 - श्री रुक्मिणी माता मंदिर | Shree Running Mata Temple
    06:21 - परिवार देवता पंढरपूर | Pariwar Devta Pandharpur
    07:28 - विष्णुपद | Vishnupad
    07:37 - संत जनाबाई आणि सुळाचे पाणी |Sant Janana and Sulache Pani
    08:00 - विष्णुपद मंदिर पंढरपूर | Vishnupad Temple
    09:09 - गोपाळपूर | Gopal pura
    09:14 - संत जनाबाई ताकाचा डेरा | Sant Janabai Takacha Dera
    09:24 - गोपाळपूर मंदिर आणि संत जनाबाईचा संसार | Gopalpura Temple and Sant Janabai Sansar
    10:35 - श्री संत कैकाडी महाराज मठ पंढरपूर | Shree Kaikadi Maharaj Math
    11:20 - इस्कॉन मंदिर पंढरपूर | Iscon Temple Pandharpur
    12:02 - तुळशी वृंदावन उद्यान पंढरपूर | Tulshi Vrindawan Gardan Pandharpur
    12:29 - श्री गजानन महाराज मठ पंढरपूर | Shree Gajanan Maharaj Math Pandharpur
    13:19 - मा. उपजिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी सर
    13:54 - भक्तनिवास पंढरपूर | Bhakt niwas Pandharpur
    15:03 - तुळशीच्या माळा आणि शेवट | Pandharpur End
    आपलं इन्स्टाग्राम अकाउंट:-
    hindfiraa?igshi...
    श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची अधिकृत वेबसाईट
    www.vitthalrukminimandir.org/
    पाऊलवाटा आणखी या ठिकाणी सुध्दा उपलब्ध आहे.
    फेसबुक
    / mahitip05
    Thumbnail Photo credit
    www.maheshlonkar.com/index.html
    Video credit
    Shri gajanan maharaj mandir
    Yuvraj shinde Blogs
    Drone shoot pandharpur
    Shubham production Dhananjay jamadar
    Tulshi Gardan pandharpur
    Foodie blogger and AMS Blog
    पंढरपूर मध्ये पाहण्याची ठिकाणे
    पंढरपूर | विठ्ठल रुक्मिणी | पांडुरंग | चंद्रभागा नदी | चंद्रभागा तीर्थस्थान | लोहदंड तीर्थ पंढरपूर | संत कान्होपात्रा मंदिर | तरटिचा वृक्ष | विठ्ठल मंदिर कळस | दिंडीरवन | ताकपिठया विठ्ठल | महालक्ष्मी मंदिर पंढरपूर | श्रीकृष्ण मंदिर गोपाळपूर | गोपाळपूरा | संत जनाबाईचे जाते | जनाबाईचा जात्यावरील ओव्या | संत कैकाडी महाराज मठ | श्री तनपुरे महाराज मठ पंढरपूर | पंढरपुरातील धर्मशाळा | इस्कॉन मंदिर पंढरपूर | संत गजानन महाराज मठ | संत गजानन महाराज भक्तनिवास पंढरपूर | पंढरपुरातील मठ | पालखी सोहळा पंढरपूर | आषाढी वारी | पंढरपूर वारी | दिंडी |पंढरपूर यात्रा | कार्तिकी यात्रा पंढरपूर | भक्तनिवास पंढरपूर |पंढरपूर वारी 2023 | पंढरपूर 2023 | मंदिर समिती पंढरपूर | पंढरपूर दर्शन 2023 | गरुड खांब पंढरपूर | कार्तिकी पंढरपूर यात्रा 2023 | पंढरपूर विकास आराखडा |
    Garud khamb pandharpur | chandrabhaga river | chandrabhaga nadi | bhakt pundalik mandir | lohdand tirth pandharpur | sant chokamela samadhi | sant namdev maharaj payri | namdev payri | parivar devta pandharpur | sant kanhopatra mandir | tarticha vruksh | tartiche zad | vitthal mandiracha kalas | rukmini mata mandir | takpitya vitthal pandharpur | mahalkshmi mandir pandharpur | vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | sant kaikadi maharaj math | sant kaikadi maharaj temple | sant gajanan maharaj temple in pandharpur | bhaktniwas pandharpur | bhaktnivas pandharpur | Pandharpur wari 2024
    pandharichi wari 2024
    pandharichi vari 2024
    live vari
    kartiki pandharpur yat ra 2024 | pandharpur corridor | pandharpur corridor latest news | pandharpur corridor plan | pandharpur corridor project | pandharpur corridor map | mauli corridor pandharpur | pandharpur vikas arakhada | pandharpur news |
    Disclaimer..
    ------------------
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    #पंढरपूरदर्शन #विठ्ठलदर्शन #पाऊलवाटा #paulwata #paulvata #pandharpur #vitthaldarshan #pandharpurdarshan #पंढरपुर #श्रीविठ्ठलरुक्मिणीमंदिरपंढरपुर #pandharpuryatra2024
    #kartikiyatra #pandharpur2024

Комментарии • 2,1 тыс.

  • @vijaychincholkar4589
    @vijaychincholkar4589 2 года назад +7

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही!
    जय हरी 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी माऊली🙏🙏

  • @elapurohit2387
    @elapurohit2387 2 года назад +5

    જય હરિ વિઠ્ઠલ. Vithu માવલી 🇮🇳🇮🇳👩‍👦💖🤩jaiho ચંદ્રભગા

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @shodhvarta
    @shodhvarta 2 года назад +6

    अप्रतिम,
    अगदी सुरवात ते शेवट एक क्षण सुद्धा साधी पापणी तरी हलवावी... अतिशय परिपुर्ण माहिती दर्शवणारा हा व्हिडीओ पंढरपूर आणि परमात्मा यांच्या परिपूर्ण माहितीचा खजाना आहे...

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +2

      पंढरपूर दर्शन व्हिडिओ बारकाईने आणि पुन्हा पुन्हा पाहिल्या बद्दल प्रथमतः शतशः आभार.. तुम्ही कायम एका नवीन प्रेरणेसह भेटत असता.. ऊर्जेचा अखंड स्रोत असलेले तुम्ही आम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा देत असतात.. धन्यवाद ढाकणे सर🙏🙏

  • @chandukharpade200
    @chandukharpade200 2 года назад +3

    जय जय राम कृष्ण हरी.

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी माऊली🙏🚩🙏

  • @akashjadhav4147
    @akashjadhav4147 Месяц назад +4

    Jai Vithu Mauli🙏🙏❤️❤️🌺🌺
    Jai Tukoba Maharaj🙏🙏❤️❤️🌺🌺
    Jai Dhanoba Mauli🙏🙏❤️❤️🌺🌺

    • @Paulvata
      @Paulvata  Месяц назад

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @maheshmane_
    @maheshmane_ 2 года назад +6

    पंढरपूर बद्दल एकाच व्हिडीओमध्ये सर्व माहिती दिली आहे. यामुळे दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडत नाही.
    खुप छान आहे सर.

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +3

      महेशराव हा पंढरपुर दर्शन video तुमचाच आहे.. तुमची मेहनत खुप आहे.. खुप खुप आभार तुमच्या अनमोल सहकार्याबद्दल💐💐🙏🚩🙏

    • @maheshmane_
      @maheshmane_ 2 года назад +3

      @@Paulvata धन्यवाद सर. हा तर आपला मोठेपणा.🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +3

      @@maheshmane_ हा मोठेपणा नाही हे वास्तव आहे😊😊

  • @chandukharpade200
    @chandukharpade200 2 года назад +4

    पंढरपूरची माहीत देणारा आजपर्यंतचा सर्वांत अप्रतिम व्हिडिओ. साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची अनुभूती येते. माउली आपल्या या मधुर वाणीने मन प्रसन्न झाले.. भक्ती रसाचे अमृततुल्य कल्लोळ म्हणजे आपली गोड वणी...
    !!जय हरी माउली!!

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      पंढरपूरची मराठी माहिती असणारा हा तुम्हाला आवडला आणि सुंदर शब्दांत विस्तारित प्रतिकीया दिली त्याबद्दल चंदू खरपाडे सर तुमचे मनापासून आभार🙏🙏

    • @chatebabu7781
      @chatebabu7781 2 года назад

      @@Paulvata p

  • @babasahebgaikwad4024
    @babasahebgaikwad4024 2 года назад +5

    खुप सुंदर। धन्यवाद। जयहरि। जयभगवान।🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय भगवान माऊली 🚩🙏🚩

  • @bhashanrang
    @bhashanrang 2 года назад +3

    पंढरीचा महिमा वर्णून, साक्षात पंढरपूर डोळ्यासमोर उभे करणारारी अप्रतिम माहिती..
    ज्यांना पंढरीला जाणे शक्य नाही, त्यांनी हा व्हिडीओ पाहितला तरी, आहे त्या जागेवर पंढरीचे दर्शन होते...
    त्यासोबत आपला ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज,आपण पांडुरंगाबद्दल दिलेली दुर्मिळ माहिती ही वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा-पुन्हा पहावा असा व्हिडीओ. अप्रतिमच..
    'भाषणरंग परिवार बीड'
    आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता.
    भाषण कौशल्याचा सर्वांगीण विकास करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था..!

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      आमच्या मार्गात प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणींना अप्रत्यक्ष पणे बेमालूम बाजूला काढणारे पडद्याआड असणारे आमचे मार्गदर्शक, खंबीर पाठीराखा, सखा, मित्र आमचे थोरले बंधुराजे कायम आमच्या गुरुस्थानी आहेत.. स्क्रिप्ट लेखनापासून ते कोणत्याही प्रश्नाचे निराकरण आणि सबळ संदर्भ पुरवुन अमूल्य सहकार्य केले त्या बद्दल मी सदैव ऋणी राहील.. आणि नेहमी तसेच राहायला आवडेल.. #भाषणरंग 🙏🚩🙏😊😊

  • @sarthakdarade7545
    @sarthakdarade7545 13 дней назад +7

    Khupch chhan tumhi mahiti sangitali राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी❤🌹 विठुमाऊली 🌹🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @satishmhatre7279
    @satishmhatre7279 9 месяцев назад +2

    खूप छान दर्शन आपल्यामुळे घडलं तसेच तुमची वाणी खूप गोड आहे असं वाटतं ऐकतच राहावं तुमचं प्रवचन.रामकृष्ण हरी माऊली.

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी माऊली ❤️❤️

  • @neelamdhimdhime7746
    @neelamdhimdhime7746 Год назад +4

    Khup chan Ram Krishna Hari 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +10

    रामकृष्ण हरी विठ्ठला भगवंता सगळंच लक्षात आलं देवा माय बापा कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम🇮🇳 भगवंता जय मातादी ॐॐॐॐॐ

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @VijayPatil-yp3mi
    @VijayPatil-yp3mi 2 года назад +4

    राम कृष्ण हरी माऊली ए🙏🙏🌷🌹🥀🚩🚩👌🙏🙏🚩🚩🌹❤

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @divyabeldar9382
    @divyabeldar9382 Год назад +4

    🚩जय जय पाढुरंग हरी🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹

  • @kanifnathbhavarthe1442
    @kanifnathbhavarthe1442 Год назад +4

    खूप छान वर्णन आणि खास माहिती आपण दिली आहे
    खूप खूप धन्यवाद देवा

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

    • @vitthalchitale4522
      @vitthalchitale4522 Год назад +1

      काय वर्णु गुण देवा तुझे मझ मोक्ष दे तुझ्या ह्दयी माऊली .

  • @meenabharati5979
    @meenabharati5979 Год назад +3

    shri pantharinath Maharaj ki Jay namo namo vithala Deva aashirwad....🙏🙏🌹🌹💐💐🌼🌼🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी माऊली 😊🙏

  • @chetanbavskar7956
    @chetanbavskar7956 2 месяца назад +3

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏 व्हिडिओ पाहुन मन प्रसन्न झाले धन्यवाद ❤🙏🚩🌹🌷🌺

    • @Paulvata
      @Paulvata  Месяц назад

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @DUDeore-jq3eo
    @DUDeore-jq3eo 2 года назад +3

    अप्रतिम,छान दर्शन होऊन पंढरपुरात गेल्याची अनुभूती जाणवली
    पहाता लोचन सुखावले
    जय हरि 🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद माऊली..
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @bharatchemate5855
    @bharatchemate5855 2 года назад +1

    खूप छान माऊली मला संपूर्ण पंढरपूरचे दर्शन आपल्या विडिओ मधून घडले धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊
      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w Год назад +6

    अप्रतिम आहे म्हणणे योग्य वाटते

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @dattapimple2469
    @dattapimple2469 2 года назад +5

    विठु माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी विठ्ठल 🌹🚩

  • @khushikawanpure8807
    @khushikawanpure8807 2 года назад +4

    Jay Vithu-Rukhmini Devata 🙇‍♂️🙇🏻‍♂️🙇‍♂️🙇🏻‍♂️🙇‍♂️🙇🏻‍♂️🙇‍♂️🙇🏻‍♂️

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @namdevdeulu5023
    @namdevdeulu5023 Год назад +2

    फारच छान दर्शन घडते धन्यवाद, राम कृष्ण हरि माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      राम कृष्ण हरी 😊🙏

  • @akashjadhav4147
    @akashjadhav4147 Месяц назад +3

    Jai Jai Ram Krishna Hari🙏🙏❤️❤️🌺🌺

    • @Paulvata
      @Paulvata  Месяц назад

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @shubhangichakote583
    @shubhangichakote583 2 года назад +8

    Aprtim pandharpur ani savla pandurang vitthal nice vlog and nice pandharpur आम्ही पंढरपूर कर I am lucky 😊 👏👏👏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +2

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब🚩🙏🚩

  • @vinoddevare9350
    @vinoddevare9350 2 года назад +1

    विठ्ठल रुक्माई ला शतशत कोटी प्रणाम

    • @vinoddevare9350
      @vinoddevare9350 2 года назад +1

      🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी विठ्ठल🚩🙏🚩

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      @@vinoddevare9350 🙏🙏

  • @amolmaske5702
    @amolmaske5702 2 года назад +2

    जय हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी माऊली अमोल सर.. असेच सहकार्य असुद्या..🚩🙏🚩

  • @InfoTownn
    @InfoTownn 2 года назад +9

    जय हरी माऊली.
    आपल्यामुळे साक्षात पंढरपूर ला गेल्याचा अनुभव आला.
    धन्यवाद पाऊलवाटा टीम.

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +3

      महेशराव तुमच्या शिवाय पंढरपूर दर्शन अशक्य होते. खुप खुप आभारी आहे सर
      #infotown

  • @kokan_varkari_Sampraday
    @kokan_varkari_Sampraday 2 года назад +2

    श्री हरी चे वर्णन सांगते वेली अंगावर काटा आला
    खूप भरून आला
    खूप धन्यवाद
    राम कृष्ण हरी 🚩🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      श्री हरीचे रूपच तसं आहे माउली...
      म्हणून तर अवघ्या महाराष्ट्रा मधुन वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं येतात..
      माझाही अनुभव तुमच्या सारखाच आहे..
      जय हरी विठ्ठल..🌹🙏🚩

  • @shivajikale7513
    @shivajikale7513 Год назад +4

    घरी बसून पंढरी दर्शन मन भरून येते

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад

      खुप खुप आभारी आहे शिवाजी सर.. विठ्ठलाची कृपा.. बाकी काय 🙏🙏😊

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 2 года назад +5

    विठू माउली तू माउली जगाची.... माऊलीच मूर्ती विठ्ठलाची...

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @amitathakre6654
    @amitathakre6654 2 года назад +6

    पांडुरंग मणी , पांडुरंग ध्यानी 🙏🙏
    पंढरपूरला जाण्याचा योग आला नाही पण मनात खूप इच्छा आहे

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      पंढरपुरला जाण्याचा तुमचा योग लवकर विठुराय लवकर पूर्ण करो.. अमिता ताईसाहेब खुप खुप आभार🙏🚩🙏

  • @sidworldofficial
    @sidworldofficial 2 года назад +4

    आपल्यामुळे घरी बसून श्री विठुरायाचे अन् पंढरपूरचे दर्शन घडले👏👏🙏🙏💐💐🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +2

      विठुरायाचे दर्शन आपल्यासाठी नेहमीच उभारी देण्याचे काम करते.. आणि टीम #sidworld ने नेहमीची video मधील सुधारणा लक्षात आणुन दिल्यात.. न थकता उत्तम दर्शक म्हणून तुमचे सहकार्य नेमीच लाभले आहे.. अशीच सोबत असु द्या.. कायम ऋणी #पाऊलवाटा

    • @sidworldofficial
      @sidworldofficial 2 года назад +2

      @@Paulvata सर, आपली कठीण मेहनत व नम्र स्वभाव आपल्या मनाचा व विचाराचा मोठेपणा दर्शविते... आपण मुळातच गुणवान आहात. विठुराया आपणांस अधिकाधिक बळ, बुद्धी व आरोग्य देवो💐💐✌👍👍

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      @@sidworldofficial म्हणजे आमच्यासाठी एक हक्काची जागा आहे.. वयाने भलेही आमच्यापेक्षा लहान असाल पण अनुभवाने संपन्न आहात. बळ, बुद्धी आणि आरोग्य आगोदर विठ्ठलाने तुमच्या स्वरूपात दिले आहे. कायम लोभ असावा..😊😊

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 Год назад +3

    जय हरि विठ्ठल धन्यवाद पंढरपुरचे सम्पुर्ण दर्शन घडवीले राम कृष्ण हरि

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @dattatraypawar9157
    @dattatraypawar9157 Год назад +4

    khup chan ....ram krisna hari

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @kautikushir3556
    @kautikushir3556 2 года назад +3

    आषाढी एकादशी चे पांडुरंगाचे दर्शन झाले जयहरिविठ्ठल🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад

      तुम्हाला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा..
      जय हरी विठ्ठल 😊🙏😊

  • @being_79455
    @being_79455 2 года назад +2

    "संस्कृतम्"💕💞
    ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं,जिनको जीने से पहले ही मौत आ गयी..🎶🎵🎼

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी माऊली 🙏🚩🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +2

    जय जय रामकृष्ण हरी माय माऊली कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 😊🙏

  • @akshaykale6873
    @akshaykale6873 2 года назад +6

    जय हरी माऊली 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी माऊली 🙏

  • @sonalitambe8155
    @sonalitambe8155 2 года назад +3

    खूप छान व्हिडिओ बनववला आहे घर बसल्या पंढरपूर आणि पांडुरंग दर्शन घडतं धन्यवाद 🙏 जय हरी विठ्ठल 🌸🌸🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      सोनाली ताई..
      तुमच्या कडून आमचं कौतुक व्हावं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे..
      पुढेही असेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील..
      खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी..
      तुम्हाला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा 🚩🙏🚩

  • @priyankakambli9302
    @priyankakambli9302 2 года назад +7

    खूप सुंदर दर्शन सोहळा होता, पांडुरंग आणि पंढरपूर दर्शनाने मन आनंदाने भरून पावले. धन्यवाद 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      पंढरपुर दर्शनाप्रमाणे पुढील video सुध्दा सुंदर करण्याचा प्रयत्न राहील ताईसाहेब🚩🙏🚩

  • @balasahebchormale3494
    @balasahebchormale3494 Год назад +3

    राम कृष्ण हारी खुपच छान आहे असेच छान छान विडिओ काढत राहावे धन्यवाद बालासाहेब दादाराव चोरमले परभणी महाराष्ट्र

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      बाळासाहेब सर..
      आपले प्रेम आणि सहकार्य असेल तर असे व्हिडीओ बनवायला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते.. तुमच्याकडे एखादे धर्मीक स्थळ असेल तर नक्की सांगा..

  • @VijayPatil-yp3mi
    @VijayPatil-yp3mi 2 года назад +4

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹🥀🌷

  • @komalpatole9008
    @komalpatole9008 2 года назад +4

    Jai,Jai,ram,Krishan,Hari,Jai,Jai,विठ्ठल,हरी

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @maheshpalkar3060
    @maheshpalkar3060 Год назад +2

    राम कृष्ण हरि माऊली। अप़तिम माऊली खूपच छान आवडले महाराज
    जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे महेश सर 🙏🙏
      असेच सहकार्य कायम असु द्या
      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @vijay_kale9529
    @vijay_kale9529 Год назад +4

    Ram Krishna hari mauli

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @user-ht5yo7lw5t
    @user-ht5yo7lw5t 2 года назад +7

    जय हरी विठ्ठल

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +2

      जय हरी विठ्ठल 🌹😊🚩

    • @bharatkolekar9634
      @bharatkolekar9634 2 года назад

      @@Paulvata ञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञम
      अञञ

  • @balumondhe353
    @balumondhe353 Год назад +3

    जय हरी विठ्ठल ❤️🙏🏾❤️🙏🏾

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी विठ्ठल ❤️🙏❤️

  • @aniketarekar
    @aniketarekar 2 года назад +2

    Jai Hari Mauli 🙏🌺🛕🌼💐

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @bhashanrang
    @bhashanrang 2 года назад +2

    पंढरी बद्दल सर्वोत्तम माहिती देणारा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ. मन भरून आले माऊली..

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      तुमच्या आशीर्वादाने 1.5 M झाले🙏🙏

  • @varshasirdesai9746
    @varshasirdesai9746 23 дня назад +3

    Surekh mahiti ani khup chaan dakhvlet🎉

  • @vishuthakare3326
    @vishuthakare3326 2 года назад +4

    माझे आई बाबा माझे विठ्ठला रूखमाई 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️😊😘😚

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी माऊली 🥰

  • @pratibhakulkarni5154
    @pratibhakulkarni5154 Месяц назад +4

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v 28 дней назад +3

    जय हरि माऊली

  • @kalpanajadhav4951
    @kalpanajadhav4951 2 года назад +4

    Jay vitthal rukamai mata 1000

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      कल्पना ताई.. खुप खुप आभारी आहे 😊🙏

  • @user-zd9ln4rm9l
    @user-zd9ln4rm9l 2 года назад +4

    जय राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 2 года назад +2

    काय वर्णू आता न पुरे वाणी।मस्तक चरणी ठेवीतसे।।
    महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. दिन-दुबळ्यांची माऊली पांडुरंग.पांडुरंग परमात्मा आणि त्याबद्दलची माहिती आपण सोप्या आणि गोड शब्दांत सांगितली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
    या महाराष्टाचा अमूल्य ठेवा आपण आमच्यासमोर घेऊन येत आहात ही आमच्यासाठी मेजवानीच आहे. आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी याबद्दल ही माहिती आमच्यासाठी उपलब्ध करावी ह्या अपेक्षा आहेत..
    आपल्या पूर्ण टीमला कोटी-कोटी शुभेच्छा.💐💐💐

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      मनातुन केलेल्या कौतुकाबद्दल टीम पाऊलवाटा कायम आभारी आहे.. लवकरच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तुळजापूर दर्शन यासाठी प्राधान्यक्रम राहील.. आपल्या सूचना पाऊलवाटा साठी खुप मार्गदर्शक आहेत.. धन्यवाद गर्जा महाराष्ट्र👍🙏🚩🙏

  • @Suniltv3
    @Suniltv3 2 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओ. सुंदर सादरीकरण. जय हरी विठ्ठल.

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      सुनिल सर..
      तुम्हाला पंढरपुर दर्शन आवडले म्हणजे video चा उद्देश पूर्ण झाला.. खुप खुप आभारी आहे.. जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @user-ok3jp1ti9k
    @user-ok3jp1ti9k 11 месяцев назад +4

    त्रंबकेश्वर पंढरपुर भीमाशंकर और घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग चार धाम महाराष्ट्र का हैं जय हिंदू राष्ट्र जय सनातन धर्म जय काशी विश्वनाथ हर हर महादेव

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️

  • @karishmaamolgangarde2814
    @karishmaamolgangarde2814 2 года назад +3

    Jay hari vitthala🙏🙏 ☘️🌼🌸🌺🌹

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @Krushnaadsul1
    @Krushnaadsul1 2 года назад +2

    !जय हरी माऊली!
    तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून त्या विटेवर उभा असलेला पांडुरंगाचे दर्शन झाले आणि काही क्षणातच मण हे पुर्ण पंढरपूर विठु चरणि फिरून आले!!
    तुम्ही अशेच नविन व्हिडिओ माहिती साठी बणत रहावं हे विठुरायाच्या चरणि प्रार्थना करतो 🙏💐

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      ! जय हरी माऊली !
      आपल्याला पांडुरंगाचे सुंदर दर्शन झाले यातच या video चे यश आहे.. पुढे सुद्धा आपल्या अपेक्षेला खरे उतरन्याचा पुरेपुर प्रयत्न करु🚩🙏🚩

  • @yashwantpawar833
    @yashwantpawar833 Год назад +2

    Vitthal Rakhumai ki Jai 🙏💐🌷🌹💐🌹🥀🌷🌹💐🌹💐🌷🥀🌻🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी माऊली 🙏😊
      #पाऊलवाटा

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад +5

    पंढरपूर अरण येथील संत सावता महाराज समाधी अरण येथे 22/1/2023रोजी भेट दिली माऊली

  • @nirubaichaudhari2328
    @nirubaichaudhari2328 Год назад +3

    जयरामहरी

  • @anupamagote7020
    @anupamagote7020 2 года назад +2

    धन्यवाद माऊली 🙏खुप छान माहिती दिली आपण,, राम कृष्ण हरी💐🙏💐

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩

    • @anupamagote7020
      @anupamagote7020 2 года назад

      🙏

  • @maskekisan6620
    @maskekisan6620 2 года назад +2

    पांडुरंग परमात्मा मायबाप विठ्ठल दर्शन अद्भुत व्हिडिओ बनवला आहे यासाठी बंधू महेंद्र तुला खूप खूप शुभेच्छा
    अन् पुढचा viedo राजधानी रायगड असेल हीच अपेक्षा....

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      धाकले बंधु किसन खुप खुप आभारी आहे अन् नक्की प्रयत्न राहील राजधानी रायगड साठी..👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial 2 года назад +7

    पाहिला पाहिला सखा पांडुरंग
    जीवीचा जिवलग डोळे भरी
    गळा शोभे हार मंजरीचा जुडा
    कर्ण रत्नमाला झळाळिता

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +3

      विठ्ठलाचे अभंग नेहमीच रसाळ राहिले आहेत.. खुप खुप आभारी आहे आपल्या अनमोल सहकार्यासाठी #HindFiraa

  • @pandurangbochare2564
    @pandurangbochare2564 2 года назад +3

    Jay Hari vithhal 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      Jay hari vitthal 👏🙏

  • @bhagvatghadge4762
    @bhagvatghadge4762 11 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली ❤

    • @Paulvata
      @Paulvata  11 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 года назад +2

    पंढरपूर पंढरीनाथा चे अप्रतिम दर्शन मीळाले आपले सादरीकरण खूपच प्रभावशाली आहे वि डी ओ ‌आणखी मोठा पाहिजे होता तरीही हा विडी‌ओ मनाला खूप खूप भावला
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    धन्यवाद माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      असेच video पुढे सुद्धा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. काही त्रुटी असतील तर नक्की सांगा. कारण माणूस हा कायम विद्यार्थी असतो. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. असेच सहकार्य आणि प्रेम कायम असू द्या..
      या सुंदर कमेंट साठी खुप खुप आभारी आहे माऊली..🚩🙏🚩

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 2 года назад +3

    Om Sri Hari Vittal 💐👋🇮🇳🚩💖😊🙏
    Sir, excellent video shown all the places with its details in Pandarpur which we didn't know beside Sri Hari Vittal temple - thank you so much for sharing this important video with us, appreciate. God Bless You 🙌 always 🌹🇮🇳🚩👌🙏😊💖

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +2

      या चॅनलचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्राचे वैभव सर्वांपुढे आणने. पंढरपूर मध्ये या व्यतिरीक्त अजुन खुप ठिकाणे आहेत पण वेळे अभावी दाखवता आले नाहीत. या बद्दल क्षमस्व. तुम्ही मनातुन हा व्हिडिओ पहिला आणि सुंदर कमेंट केली यामध्ये तुमचा मोठेपणा आणि व्हिडिओचे यश आहे. खुप खुप आभारी आहे ताईसाहेब. असेच चांगल्या गोष्टींसाठी कौतुक आणि चुकलेल्या गोष्टीमध्ये सुधारणा सुचवत राहा.. पांडुरंग तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो. खुप खुप आभारी आहे.
      जय हरी विठ्ठल 😊😊🙏

  • @prachichitre6481
    @prachichitre6481 2 года назад +3

    Jai jai pandurang Hari🌹🌹🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @santoshdevkar263
    @santoshdevkar263 2 года назад +2

    Ram Krishna Hari Mauli

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад

      राम कृष्ण हरी माऊली 🚩👏🚩

  • @sandhyaeducationandenterta6871
    @sandhyaeducationandenterta6871 2 года назад +2

    Khup chhan mahiti aani khup chhan darshan jhale Vitthal - Rakhumai che. Jai Hari Vitthal, Jai Hari Vitthal.

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @avdhutsurywanshi1602
    @avdhutsurywanshi1602 Год назад +3

    खूप छान वाटले मन प्रसन्न झाले...!! राम कृष्ण हरी !! 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏😊

  • @shailajamahindrakar4714
    @shailajamahindrakar4714 Год назад +2

    माझे माहेर पंढरी . अगदी शब्दशः खरे आहे हे .मी स्वतः वारकरी आहे .पंढरपूरला जाण्याची अगदी वाट पहात असते मी .माझा मायबाप ,सखा,सोयरा तोच‌आहे माझा पांडुरंग परमात्मा . त्याच्या चरणी विश्रांति आहे ." विश्रांति पावलो सांभाळा उत्तरी " असा माद्या म्हातारपणात तोच माझा आसरा आहे .🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 9 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी ❤️🚩
    मन भरून आलं 🙏🏻
    पंडुरंगा ❤

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 😊❤️🙏

  • @p.jbestgamer956
    @p.jbestgamer956 2 года назад +3

    Jai Hari vithal🙏🙏🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

  • @pduttagupta
    @pduttagupta 2 года назад +3

    Jai Jai Vitthal Hari 🌷🌺🌻🍁🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩

    • @pduttagupta
      @pduttagupta Год назад +1

      @@Paulvata Jai Jai Hari Vitthal🌷🌺🙏...Jai Vitthal Rukmai🌷🌺🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      @@pduttagupta माऊली लक्ष असू द्या 🙏🙏😊

    • @pduttagupta
      @pduttagupta Год назад +1

      @@Paulvata ho ji..nehmi..pandharpur amchi mauli..Jai Pandharpur🌷🌺🌻🍁🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      😊😊😊🙏😊😊😊

  • @threesidegamer3958
    @threesidegamer3958 10 месяцев назад +2

    आपला परिचय दिल्यास बरे होईल
    सुंदर व्हिडिओ चित्रण केलेले आहे धन्यवाद
    राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  10 месяцев назад +1

      इंस्टाग्राम वर मॅसेज करा 👍

  • @educationalplanet3705
    @educationalplanet3705 2 года назад +1

    पंढरपूर चे दर्शन झाल्याचे समाधान मिळाले. 🚩🚩👌👌👍👍👍

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब🚩🙏🚩

  • @vrushalisathe7304
    @vrushalisathe7304 Год назад +3

    Khup chan dada khup chan mahiti dili jay hari mauli

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🚩🙏

  • @vijayambesange8274
    @vijayambesange8274 Год назад +3

    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 2 года назад +2

    खूपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +2

      खुप खुप आभारी आहे.. शुभम सर..

    • @shubhamparicharak7448
      @shubhamparicharak7448 2 года назад +1

      @@Paulvata 🙏🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      @@shubhamparicharak7448 🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 11 месяцев назад +2

    चाले हे शरीर कोणाची ये सत्ये ।कोण बोलावते हरिविण। राम कृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी पांडुरंग हरी धन्यवाद 🚩🙏🏻🚩

    • @Paulvata
      @Paulvata  11 месяцев назад +2

      जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏

  • @dnyaneshwarsonawane1754
    @dnyaneshwarsonawane1754 Год назад +5

    खुप छान 👌 रामकृष्ण हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..🚩🙏🚩

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 2 года назад +2

    अतिशय सुंदर हा व्हिडीओ वाटला सुंदर पांडुरंगाचं पंढरी नगरीचे पूर्ण चित्र आपण भाविकांच्या डोळ्यात उतरवून दिले आणून दिले जय हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे दादासाहेब 😊
      असेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील.
      आपले प्रेम कायम असू द्या 🚩🙏🚩

  • @vijaykhandgale9449
    @vijaykhandgale9449 Год назад +3

    माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      माऊली माऊली 🙏🌹🙏

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 2 года назад +11

    आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥
    जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपुर ॥२॥
    जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥ ३ ॥
    चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
    नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
    असे सुदर्शनावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥
    नामा ह्मणे बा श्रीहरी । आह्मी नाचों पंढरपुरी ॥७॥

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित ॥१॥
      भीमातीरीं उभा सखा । पांडुरंग । देई अंगसंग अखंडित ॥२॥
      उशीर झाला काय कामकाजा । यावें अधोक्षजा अनिरुद्धा ॥३॥
      नामा ह्मणे पाहा पंढरी माझारी । केशीराज तारी एकसरा ॥४॥
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

    • @pardiptole6418
      @pardiptole6418 2 года назад

      सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी 🙏🏻🙏🏻

  • @user-gq9dj3wn6t
    @user-gq9dj3wn6t Год назад +2

    हम रहने वाले तो आगरा up के है, पर अभी पंढरपुर में है ,बहुत सुंदर लगा,,। रुक्मणि ,विट्ठल मंदिर देखने के बाद,बहुत सुख का आनंद मिला,। जय सीता राम,,

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +2

      पंढरपूर के पावन भूमी में आपका स्वागत हैं|

  • @shankargore5794
    @shankargore5794 2 года назад +2

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत अतिशय छान

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      पाऊलवाटा टीम तर्फे तुमचे अभिनंदन.. 💐💐

  • @nirubaichaudhari2328
    @nirubaichaudhari2328 Год назад +4

    जयजयकार राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय हरी माऊली 🙏😊

  • @mahadevpatil4898
    @mahadevpatil4898 2 года назад +4

    Jay Hari vittal

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय हरी विठ्ठल 🚩👏🚩

  • @being_79455
    @being_79455 2 года назад +1

    ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं,जिनको जीने से पहले ही मौत आ गयी..🎶🎵🎼

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      पांडुरंग सदैव तुमच्या पाठीशी आहे..
      जय हरी माऊली 🙏🚩🙏

  • @Swamisamarth1977
    @Swamisamarth1977 2 года назад +1

    Ram Krishna Hari

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      राम कृष्ण हरी माऊली🚩🙏🚩

  • @kailasmogal5372
    @kailasmogal5372 Год назад +3

    रामकृष्णहरि माऊली👃👌👌

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @akashnahekar5192
    @akashnahekar5192 2 года назад +6

    🙏🙏अवघें गरजे पंढरपूर 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      चालला नामाचा गजर 🚩🚩

  • @being_79455
    @being_79455 2 года назад +2

    "संस्कृतम्"📖
    ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफ़र
    कोई समझा नहीं कोई जाना नहीं..🎶🎵🎼

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад

      🙏🚩🙏

    • @being_79455
      @being_79455 Год назад

      Maharashtra is the richest state in Nation India. It's just the matter of digging Maharashtra and removing entire everything from Maharashtra.

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад

      @@being_79455 right Sir 😊

  • @varad.j2974
    @varad.j2974 Год назад +3

    🙏🙏🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺🌸🌺🌸🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 Jay Ram Krishna hare 🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      Ram krushna Hari 😊🙏😊