नटसम्राट बालगंधर्व स्मृतिदिन सोहळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे नुकताच नटसम्राट बालगंधर्व स्मृतिदिन समारंभ संपन्न झाला. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावर्षी चंद्रहास जप्तीवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री राजाराम शेंबेकर चिपळूण आणि सौ धनश्री गाडगीळ सांगली या दोघांना रंग सेवा पुरस्कार देण्यात आला. या समारंभातील गाण्यांचा या व्हिडिओमध्ये आजच्या आपण आनंद घेणार आहोत.

Комментарии • 1