गा बाळांनो श्रीरामायण.....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्य आणि देवाचं नामस्मरण.. परमेश्वराचे चिंतन करण्याचा काळ.. म्हणूनच आजच्या या भागामध्ये ग दि माडगूळकर आणि बाबुजी यांनी अजरामर केलेल्या गीत रामायणाचा आनंद घेऊया. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघात संपन्न झालेला हा कार्यक्रम पाहूया.

Комментарии • 4

  • @shailajapatil4952
    @shailajapatil4952 Месяц назад

    सुनंदा नेहमीप्रमाणे तू खूपच छान एकत्रीकरण केले आहेस. हे सगळ्यांना नाही जमत. तुझे कौतुक. 🌹

  • @urmilaghatpande8643
    @urmilaghatpande8643 Месяц назад

    खुप खुप सुंदर.

  • @vmis_musicreations185
    @vmis_musicreations185 Месяц назад

    खूप छान

  • @shrinivasgalgale5340
    @shrinivasgalgale5340 Месяц назад

    Chhan