पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.. आषाढी स्पेशल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • नुकतीच आपण आषाढी एकादशीची आपापल्या पद्धतीने वारी साजरी केली. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघात साजरी झालेली विठ्ठलाची दिंडी वारी याचा आनंद आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत.

Комментарии • 15

  • @आनंदतरंग
    @आनंदतरंग  2 месяца назад

    सर्व सवंगड्यांना मनापासून धन्यवाद! असंच तुमचं प्रेम कायम माझ्या पाठीशी असू दे!❤

  • @surekhamotegaonkar945
    @surekhamotegaonkar945 2 месяца назад

    खूप छान दिंडी पाहून मला आनंद झाला

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 2 месяца назад

    Khupach chan zalay video aani sampurn program pan sundar zalay.

  • @mangaladhage7343
    @mangaladhage7343 2 месяца назад

    खूप सुंदर व्हिडिओ, सर्वांचे सादरीकरण अतिशय सुंदर, सुनंदा तुझे खूप खूप कौतुक

  • @madhuriparvate838
    @madhuriparvate838 2 месяца назад

    व्हिडीओ अतिशय सुंदर झालाय, सुनंदा!👌👌🙏🌹

  • @sadhanaa2536
    @sadhanaa2536 2 месяца назад

    व्हिडिओ खूप छान. अभिनंदन व कौतुकास्पद कामगिरी.

  • @urmilaghatpande8643
    @urmilaghatpande8643 2 месяца назад

    खुप सुंदर झालाय व्हिडिओ

  • @snehalranade817
    @snehalranade817 2 месяца назад

    खूपच सुंदर झालाय व्हिडिओ.....एकूणच सगळा कार्यक्रम छान शूट झालाय आणि परत एकदा सगळी झलक बघायला मिळाली...धन्यवाद सुनंदा

  • @vaishalidalvi3836
    @vaishalidalvi3836 2 месяца назад

    खूपच छान कार्यक्रम, सादरीकरण 👌👌🌹🌹

  • @meenakshimarathe9080
    @meenakshimarathe9080 2 месяца назад

    व्हिडिओ छान झाला आहे. अभिनंदन 💐

  • @tanvid
    @tanvid 2 месяца назад

    Khup Chan.Abhinandan

  • @ushakamble286
    @ushakamble286 2 месяца назад

    खूपच छान कार्यक्रम सादर झाला.सर्वांसाठी हरीपाठा म्हणता यावे याची प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पाठविण्याची सोय केली हे उत्तम. सर्व ज्येष्ठ नागरिक आनंदाने सामील झाले.एकूण पालखी सोहळा सुंदर झाला.👌👍🙏🙏🙏

  • @shailajapatil4952
    @shailajapatil4952 2 месяца назад

    खूप सुंदर video केला आहेस. तुझे मनापासून कौतुक.

  • @shrinivasgalgale5340
    @shrinivasgalgale5340 2 месяца назад

    खूप मस्त video

  • @arunbulakh2220
    @arunbulakh2220 2 месяца назад

    उत्कृष्ट उत्कृष्ट