तमे गरबा रमवा आव जो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • यानबू मधील गुजराथी बांधवांसमवेत हर्ष आणि उल्हासात अनुभवलेला नवरात्र गरब्याचा आनंद आजच्या या व्हिडिओतून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न! गरबा खेळताना चा उत्साह आणि स्टॅमिना पाहून माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा थक्क व्हाल!

Комментарии • 4

  • @rajanideshpand7415
    @rajanideshpand7415 14 часов назад

    महादेवयै नमोनमः, नंदा,एखाद्या उत्तम चित्रपटातील छायाचित्र णा पेक्षा उत्तम व्हीडिओ केला आहेस,नावाप्रमाणेच आनंदात आम्हालाही सामील करून घेतलस, खूप छान वाटल. सर्वात महत्वाचे सासूबाई आणि सून बाई परदेशातही जिंदाबाद

  • @meghakekre4699
    @meghakekre4699 2 часа назад

    खुपचं छान केला आहे तुम्ही हा व्हिडियो ❤❤

  • @shashiswami2842
    @shashiswami2842 9 часов назад

    फार च सुंदर. खूप सराव केला आहे सोनलने हे दिसून येते

  • @ruperikada8815
    @ruperikada8815 21 час назад

    खूप छान ❤