Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #majhakatta #Mamatasakpal #sindhutaisapkal #abpमाझा #abpmajha #maharashtrapoliticalcrisis #supremecourt #shivsenasymbol #thackerayvsshinde #maharashtrapolitics #marathinews #uddhavthackeray #SC
    Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर
    Maharashtra News Today Live Updates | Supreme Court Hearing Live | Maharashtra Political Crisis | Shiv Sena Rebel MLA Case | शिवसेना बंडखोर आमदार | शिंदे सरकार टिकेल? सुप्रीम कोर्ट सुनावणी लाईव्ह | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | Pune MPSC Student Protest | Sharad Pawar Meet MPSC Student | शरद पवार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेटीला
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट सुनावणी | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics Supreme Court | Shiv Sena | CM Eknath Shinde | Kapil Sibbal Thackeray Group Advocate | Maharashtra Politics Explained | Latest News Of Maharashtra Politics | Uddhav Thackeray News | Maharashtra Politics Live | Politics Maharashtra News | Maharashtra Politics Latest News | News Today | Supreme Court Hearing On Shiv Sena | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल | शिंदे गट वकील हरीश साळवे | Abhishek Manu Singhvi | अभिषेक मनू सिंघवी | Mahesh Jethmalani Advocate of Shinde Group In Supreme Court

Комментарии • 347

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 8 месяцев назад +15

    फारच सुंदर,ममता नी दिलेली उत्तरे खूप छान, त्यात खरंच सत्य होतं.त्याची उत्तरं मला खरी वाटत होती.माईचा जीवन प्रवास खरचं संघर्षमय खडतर होता.मी भारावून गेलोय. मला ममता ताई चां मोबाईल,क्रमांक पाहिजे आहे.मला त्यांच्या सोबत बोलता येईल.जाणून घेता येईल.त्यांचा पत्ता हवा.मला .माईच्या संस्थेबद्दल मला जाणून घ्यायचे आहे. कष्टाबद्धल क्षमस्व.!जय भीम...

  • @amitchopadevlogshorts4990
    @amitchopadevlogshorts4990 Год назад +45

    ममता ताईंच्या शब्दा शब्दात ममता आहे
    ABP maza चे मनपुर्वक आभार तुम्ही ममता ताईंना कट्ट्यावर बोलावलं

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 Год назад +104

    ताई तुमची मुलाखत ऐकुन तुमचं शांत बोलनं भाऊकता अक्षरशा डोळ्यात पाणी आले देव तुम्हाला खुप बळ उदंड आयुष्य देवो खुप मदत मिळो

  • @sharadsherkar8416
    @sharadsherkar8416 Год назад +42

    ताई खूप महान कार्य करत आहात,माईंचे आशिर्वाद आहेतच आणि उभा महाराष्ट्र आपल्या साथीला आहे.नक्कीच आपल्या कार्याला हातभार लावतील. माईंना शतशः नमन

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Год назад +14

    सिंधू खळखळ वहात होती कायम पण आता सिंधू आटली म्हणायला मन होत नाही सिंधू दमलीए खूप म्हणूनच ममताच्या रुपाने जबाबदारी घेऊन खंबीरपणे ऊभी आहे आईची आई तूमच्या कार्याला शुभेच्छा

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 Год назад +23

    ताई आपण ग्रेट आहात. सिंधू ताईचे अपुरे कार्य पूर्ण करण्यास ईश्वर आपणांस बल देवो. समाजाने सहकार्य करावे.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +32

    सरकारने या अनाथ मुलांच्या संस्थेला मदत करावी. तसेच सर्व समाजाने व समाजातील धनधांडग्या लोकांनी मदत करावी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपूला तोची साधु ओळखावा देव तेथेची जानावा.

  • @archanakalgutkar8063
    @archanakalgutkar8063 Год назад +5

    ममताताई , सिंधुताईंचा वारसा तुम्ही नक्कीच जपणार . परमेश्वर तुमच्या पाठिशी आहे . तुम्ही लिहिलेली गजल अप्रतिम आहे . 🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 Год назад +9

    खरं आहे ताई आई आणि वडील यांच्या सारखे दैवत परत मिळू शकत नाही

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Год назад +30

    सरकारने फंड दिला पाहिजे वर्षाला

    • @bapuraut
      @bapuraut 7 месяцев назад

      😂
      सिंधूताई सकपाळ यांची संस्था नोंदणीकृत आहे का ? 😅

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 Год назад +12

    ममता सिंधुताई सपकाळ यांची माझा कट्टा वरील मुलाखत भावली. सिंधुताईंच्या आठवणीने डोळ्यात अश्रू तरळले.

    • @nadeemnalband
      @nadeemnalband Год назад +3

      ममता ताईंची खूप छान मुलाखत सिंधुताईच्या आठवणीने डोळ्यात अश्रू ale🙏🙏

  • @VijaykumarGhegadmal
    @VijaykumarGhegadmal 3 месяца назад +1

    ह्या जगण्याला सलाम आहे माय लेकरांच्या विचाराला सलाम आहे..हे जितकं सोप वाटत तितकं सोप नाही..

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 Год назад +6

    शेवटची गझल अप्रतीम !!

    • @beoptimistic554
      @beoptimistic554 Год назад +2

      Mmtataye kharokhar aaplya mdhye pramesvracha vas aahet🙏🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +7

    Thank you so much for ABP माझा की तुम्ही it के छान व्यक्ति chi ओळखीच करून दिल. मला खूप अस वाटत की लोक devstan la खूप काही dengya denya पेक्षा जिवंत लोकांना देऊ कराव. ते पुण्य मिळेल

  • @SHARADALONDHE-f4n
    @SHARADALONDHE-f4n 6 месяцев назад +2

    तुमचे नाव ममता आहे, तुम्ही सिंधुताई ची माया आहात! तुम्ही ती माया जपली आहे. या बद्धल तुमचे अभिनंदन! आपल्या कामास शुभेच्छा! व आभार . आम्ही आपल्यास ह आहोत!🙏🙏🙏

  • @sonyabapujagdale5183
    @sonyabapujagdale5183 2 месяца назад

    Great Congratulations. Tai🎉🎉🎉
    Great Work 💯💯👏🎉👏

  • @SaiKhambat
    @SaiKhambat 24 дня назад +1

    खूप नशीबवान आहे ताई तुम्ही 🎉🎉

  • @janardanchoudhari-gm9ud
    @janardanchoudhari-gm9ud Год назад +1

    धन्यवाद ताई हार्दिक अभिनंदन

  • @prernakable3140
    @prernakable3140 Год назад +1

    Khup chan tai tumhi Aasach bolat Raha chan vataty

  • @jyotsnabahalkar6752
    @jyotsnabahalkar6752 Год назад +2

    गझल आणि मुलाखत खूप हृदयस्पर्शी होती

  • @hemangiumarye3807
    @hemangiumarye3807 Год назад +3

    Great .

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 Год назад +1

    आपली मुलाखत ऐकत असताना मला खूप अभिमान वाटत आहे धन्यवाद ममताताई

  • @jeriff8400
    @jeriff8400 Год назад +4

    Maii 🙏

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 Год назад +2

    सिंधू ताईची झलक दिसत आहे त्यांच्या मुली मध्ये. त्यांना खरच सर्व मोठी संस्थान आहे जिथे खूप जास्त प्रमाणात. देणग्या येतात अशा सन्थानि काही लोकांकडे अमाप पैसा आहे. पण कुठे उपयोग होत नसेल तर अशा संस्थेला मोठया हातानी मदत करायला काहीच हरकत नाही. सिंधू ताईची मूल अक्ख्या महाराष्ट्राची मूल आहे. 🙏💐

  • @shreeekviradeviproduction4605
    @shreeekviradeviproduction4605 Год назад +2

    खरोखर माझा कट्टा यावरून जे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात ते काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करीत आहे. आदरणीय माता सिंधुताई, त्यांच्याच नावाच सार्थक ठरणारी ममता ताई यांची मुलाखत म्हणजेच मातेची ममता........ हे ब्रीद सार्थक होत आहे.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Год назад +4

    Dengi sathi aplya details share karal tar bare hoil🙏 jene karun jyana je kahi karaychi eccha asel te karu Shaktil 🙏🙏🙏🙏

  • @svdorak1002
    @svdorak1002 Год назад +3

    कृपया गूगल पे नंबर शेयर करा 🙏

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 Год назад +4

    माईंची अस्खलीत वाणी भुरळ घालायची.पाठांतर विलक्षण अचंबीत करणारं होतं.

  • @nitaGalave-b9c
    @nitaGalave-b9c 2 месяца назад

    राजीव खांडेकर साहेब ए बी पी माझा कडून आज पर्यंत संस्थेला तुम्ही किती मदत केली.

  • @manishagaikwad5808
    @manishagaikwad5808 Год назад +1

    Great

  • @sureshsodnvar2117
    @sureshsodnvar2117 Год назад +3

    मी सर्व दानशुर देव रुपी मानसांना हात जोडून विनंती सिंधू ताई सपकाळ यांच्या संस्थेला सढळ हाताने दान करा धन्यवाद

  • @rupalimayekar291
    @rupalimayekar291 Год назад +13

    ममता ताई , तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच प्रेमळ वाटतात.खूपच सुंदर मुलाखत झाली.

  • @aditi_apotikar
    @aditi_apotikar Год назад +14

    माईंच्या पावलावर पाऊल ठेवून ममताताई कार्य करतील असे वाटते! 🙏🙏

  • @kashinathjadhav1745
    @kashinathjadhav1745 Год назад +2

    माईच रुप पाहतो आम्ही तुमच्यात माईच्या पावलावर पावल् टाकत चला संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे🙏🙏

  • @gurukruppa4650
    @gurukruppa4650 Год назад +1

    सर्वांनी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
    ज्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार सहकार्य करावे.

  • @mansichowgule8192
    @mansichowgule8192 Год назад +4

    खूप छान काम करत आहेत

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Год назад +1

    आई माझी मुलगी व्हावी मी आईची व्हावी आई हे ममताताईनी जगून दाखवलं खूप छान जपलं आईला आईतल्या बाळाला सलाम ममताताई ....

  • @saritamangale8428
    @saritamangale8428 Год назад +9

    आई ती आईच असते तिची साथ म्हणजे दहा हत्तीचे बळ अंगी असते ती ज्या वेळी नसते त्य् वेळी खुप मोठी पोकळी निर्माण होती😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 Год назад +12

    देखणी ती जीवने जी प्रांजळाची आरसे गोरटे कि सावळे या मोल नाही फारसे..! 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏
    ताई काळजी करू नका नक्कीच या कार्याकरीता मी आणि माझ्या सारख्या समविचारी लोकांना घेऊन हा वटवृक्ष आभाळाएवढ्या उंचीवर नेण्या करीता जोडले जाऊ...
    या लेकरांचा प्रश्न आता मी माझादेखील प्रश्न मानतो...
    We will meet soon...

  • @suniludtale5782
    @suniludtale5782 7 месяцев назад

    अविस्मरणीय माई आणि ताई

  • @manjushapatil3799
    @manjushapatil3799 4 месяца назад

    Tai ..🙏😊

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 8 месяцев назад

    खूप छान कार्य .तुम्ही सिंधूताई च कार्य खूप छान ममतेने करत आहे.तुम्ही नावा प्रमाणेच सर्वांवर प्रेम करत आहे.परमेश्वर तुम्हाला उंदळ मदत करतो.🙏🙏👍👍

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Год назад +1

    डोळ्यात पाणी आलं 🥹😭.... आई फार कमी वेळा भेटली ताईंना... 😢.... ताई आमची माई आणि तुम्ही खूप महान आहात 🥹😭🙏🏻🙏🏻

  • @anilagre9082
    @anilagre9082 Год назад +5

    ममता ताई तुमच्या मागे अख्खा महाराष्ट्र आहे
    माईंच काम इतकं महान कार्य आहे की त्याला कोणीही विसरूच शकत नाही ताई खचुन जाऊ नका हेही दिवस जातील समजा देव पारखत असावा आंम्ही तुमच्या बरोबर आहोत जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय माई सिंधुताई सपकाळ

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 Год назад +7

    खरंच निशब्द झाले
    दुर्दैव आपल्या देशाचं ,जे अतिरेकी तयार करतात त्यांना सरकार ठिगभर फंड देत(मदरस्यांना)
    पण जे खरं काम करतात त्यांना माञ आंशता मदत दिली जाते
    काय सांगायचं........

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Год назад +1

    अभिनंदन एबीपी माझा व अभिनंदन माई ममता माई

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 Год назад +16

    Really tears are rolling when u speak she is great Mai

  • @smitaramteke3850
    @smitaramteke3850 10 месяцев назад

    Great Tai

  • @ashapatil8516
    @ashapatil8516 Год назад

    ममताताई माई आठवण ऐकावी अशीच आहे. माई खरच फारच मनाने मोठी होती. तिची सेवा केली बाळासारखा हट्ट पुरविला.आठवणीत मन भरते. माईचे जीवन खरेच खडतर तरी माईने सगळयांना तरी प्रेम मायाच दिली. किती महानता ही माईंची. फारच छान मुलाखत.

  • @prashantaware627
    @prashantaware627 5 месяцев назад

    hats off hya karyakram

  • @pratikshaghorband212
    @pratikshaghorband212 Год назад +3

    प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खूपच भारी दिल... ताई पण... प्रत्येक शब्दातून डोळ्यातून पाणी ऍटोमॅटिक येतंय....😢😢😭😭 मला पुढे ऐकायची माझी हिंमतच नाही झाली.... पण ताई एकदा जॉब लागला कि मी फुल का फुलांची पाकळी का होईन पण मदतीला हात लावू लागले... 😭😭

  • @dipikajagtap8327
    @dipikajagtap8327 Год назад +3

    yanchya mulakhaticha vichar karava kup ucchya darjyacha kam karat ahe tr sarkar ne yanna help karavi

  • @dilipbhalerao7433
    @dilipbhalerao7433 Год назад

    Nice 👍, Anant Saheb fight for justice

  • @dnyaneshwarsontakke7186
    @dnyaneshwarsontakke7186 7 месяцев назад

    Great mom,s great douter

  • @ravipote1765
    @ravipote1765 Год назад

    माऊली

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 Год назад +2

    ताई जशी तुमची आई तशी ती आमची पण आई मन भरून आले 🙏🙏

  • @snehalsovani4751
    @snehalsovani4751 11 месяцев назад +1

    तुमचे भाऊ ,काका,काकू आहेत का अजून? चिंधीला तिचे अन्नाजी पुन्हा का नाही भेटले?😢

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Год назад +1

    Mamata tai, hats off 🙏🙏

  • @saylisathe8295
    @saylisathe8295 Год назад +3

    Khrch mnala sparsh jal hoty he sarv pn sarkar la khi fhrk nhi pdnar...

  • @vijuauti1399
    @vijuauti1399 Год назад +1

    Very nice Mamta tai I help you more viju khirsagar

  • @jyotsnasave7766
    @jyotsnasave7766 Год назад

    Bàhot aachi janakarì dìyi àpàne dhanyavad

  • @sanjaynadkar2971
    @sanjaynadkar2971 Год назад +4

    Sanstheche account no share Kara amhi aamchya parine thodi far madat Karu

    • @kavitarawool933
      @kavitarawool933 Год назад

      Number display hoto ahe video madhye tithe contact kara

  • @ashasable5881
    @ashasable5881 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @ribikakshetre6936
    @ribikakshetre6936 9 месяцев назад

    माई व ताई तुमच्या कामाला सलाम खूप मोलाचे काम करताय उदड आयुष्य लाभो

  • @MahadevRMane
    @MahadevRMane 9 месяцев назад

    Great mai & Mamta tai

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +1

    ताई तुम्ही आणि तुमची आई तुम्ही दोघी पृथ्वीवरच्या देवता आहेत असं आम्ही मानतो.

  • @pushpakoradkarallroundersa2505
    @pushpakoradkarallroundersa2505 10 месяцев назад

    ममता ताई तुमच्या या कार्याला इश्वराची साथ नक्की मिळेल व एक दीवस तुम्ही नक्कीच सिंधुताई ची आई व्हाल यात शंका नाही
    तुमची कट्ट्यावर झालेली मुलाकात फारच छान आहे

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 8 месяцев назад

    खूप छान मुलाखत एईकली ममता ताई .

  • @umakantkulkarni8810
    @umakantkulkarni8810 Год назад

    ग्रेट भेट

  • @vishalghayal531
    @vishalghayal531 10 месяцев назад

    Hat's off!❤❤

  • @anuradhapatange3204
    @anuradhapatange3204 Год назад

    सिंधु मां की जय हो ममता ताई की जय हो भगवान से प्रार्थना करते हैं क्या आपकी संस्था को स्वयं भगवान चलाएं क्योंकि भगवान के पास कोई कमी नहीं भगवान जैसा संपन्न कोई नहीं वह किसी को भी निमित्त बनाकर भरपूर करेगा यह हमारी दुआ है भगवान से

  • @kanchan-if5eb
    @kanchan-if5eb Год назад

    Khup Chan mulakhat...garaj hoti ya mulakhatichi...Chan kalpana

  • @BapuraoAkhade-tv2mv
    @BapuraoAkhade-tv2mv 8 месяцев назад

    भावाची मुलांची मुलांखत दाखवा

  • @minajshaikh5216
    @minajshaikh5216 9 месяцев назад

    Mamata tai you are Great 👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @rekhakamthe4287
    @rekhakamthe4287 8 месяцев назад

    नमस्कार खूप छान माहिती दिली सलाम तुमच्या कार्याला मी अस म्हणेन माई तुम्ही परत या रोज मी
    न चुकता माईंची सिरियल बघते त्यात मला माझी आई भेटते तुमचा नंबर घेतला आहे
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @d.m.5410
    @d.m.5410 8 месяцев назад

    Abp माझा ने सिंधुताई च्या मुलाला बोलावले पाहिजे.

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 Год назад +1

    सिंधुताई आईला गेल्या नाही त्या आपल्या मध्ये आहेत ,💐👑💐🙏

  • @namrata9326
    @namrata9326 5 месяцев назад

    🎉

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 Год назад

    You are lucky nd pride to say that you are Sindu Mai s daughter

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 6 месяцев назад

    मला सिंधुताईंना भेटण्याची खूप ईच्छा होती,पण नाही जाऊ शकले.पण ममता ताईला तरी भेटण्याचा योग येईल की नाही कोण जाणे.माझ्या कट्ट्याची ही मुलाखत मी ह्या आधीही पाहिलीय आत्ता प्रकर्षाने जाणवतेय की सन्मतीमध्ये जाऊन ममताजींना भेटाव.

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 11 месяцев назад

    🙏🙏

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 Год назад +8

    माणसातील देव माणूस

  • @vidyakamble7490
    @vidyakamble7490 8 месяцев назад +1

    ताई तुमची मुलाकत आयकुन मन भरुन आले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @megharanirajmane6160
    @megharanirajmane6160 Год назад

    मॅडम तुमचा आवाज खूप च गोड आहे👌👌

  • @shilpanaik8842
    @shilpanaik8842 Год назад

    खूप छान कविता असतात तुमच्या

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Год назад

    ग्रेट वर्क.

  • @rameshawarGoreGore
    @rameshawarGoreGore 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @varshagarud895
    @varshagarud895 Год назад

    🙏🙏 parmeshwar tumhala nakki madat karel

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Год назад

    खुप छान एबि पि माझा भाषना साठी राशन राशन साठी भाषन एक पिलर आहे तसेच सेवा देणारे दाते आहेत भाषणा तुन सरस्वती प्रधान करण्यासाठी ज्यांचा कडे सरस्वती आहे त्यांनी ही अमुल्य सहकार्य करावे करतील अनाथाची माय सिंधुताई सपकाळ या संस्थेचे भविष्य फार मोठी आहे वेळेच यांना मदतीची गरज सोलापूर जिल्ह्यातील संचार चे पत्रकार लोकमतचे संपादक हे नक्कीच सहकार्य करतील याची भेट होणे आवश्यक आहे .या संस्थेचा कार्यास शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य

  • @rekhamaratkar436
    @rekhamaratkar436 Год назад

    माई व ताईना नमस्कार

  • @browniebrown8955
    @browniebrown8955 Год назад +1

    ज्ञ

  • @dr.vaishalibhaganagare5287
    @dr.vaishalibhaganagare5287 11 месяцев назад

    Both phone no are not on Google pay

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +2

    अहो खांडेकर इथे तरी कुचकटपणा सोडून द्या.

  • @arunsadarjoshi7948
    @arunsadarjoshi7948 11 месяцев назад

    सिंधुताई जे काम केले आहे आणि आता ममता ताई पुढे नेत आहेत.
    धन्यवाद.

  • @महादेवपाटील-न7र

    दिदी मनापासून नमस्कार माझी सैनिक 🙏🙏💯

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 9 месяцев назад

    ममता ताई तुम्ही पण माईसारख भाषण सुरू करायला पाहिजे म्हणजे संस्थेला राशन व्यवस्थीत चालू राहील, आणि तुमच नाव खुप मोठ होईल.

  • @fakatshivsena
    @fakatshivsena Год назад +50

    😢😢😢😢. No word to say. Tai we will do our best we can't stop what we do before. We will do same...

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Год назад +1

    Aai ti Aaich aste

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 Год назад +5

    रडायला आल....
    हा व्हिडिओ पाहून

  • @savitaghanwat77
    @savitaghanwat77 11 месяцев назад

    स्वतः साठी प्रत्येक माणूस जगतो पण माई ही सर्वांची माई झाली