नार्वेकर साहेब तुमच्या कडे जरी पार्टी मध्ये फूट आहे हे पार्टी ने सांगितलं नाही असे तुम्ही सांगता मग एकच पक्ष सत्तेत आणि विरोधी पक्षात का बसला आहे? असा प्रश्न तुम्ही शिवसेनेच्या दोनीही गटांना का नाही विचारलात? तो तर तुमचाच अधिकार होता ना!🙄
विधिमंडळ पक्षाचे निवडुन आलेले सदस्य ज्या राजकीय पक्ष्याच्या एबी फाॅर्मवर पक्षप्रमुखाच्या सहीने उमेदवारी करुन निवडुन आलेले असतील तर ते मुळ राजकीय पक्षापासुन वेगळी भुमिका घेऊ शकतात का?
नार्वेकर साहेबांना उचलुन मुलाखतीला आणलेले नाही, तसेच प्रश्न विचारणे हे जरी समोरच्याचे काम असेल,तर नियमाप्रमाणे उत्तर देणे कींवा नाकारणे हे जबाबदार व्यक्तिचे काम आहे..
ठीक आहे नरहरी जिरवळ्यांचा चुकलं सात दिवसाची मदत न देता त्यांनी दोन दिवसाची मदत दिली कोर्टाने तर मुदत वाढून दिली होती मग त्यात त्यांनी स्पष्टीकरण का दिले नाही हे विचारा राहुल नारेकरांना
आपला पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष असून सुध्दा शिवसेना फोडण्याची काय गरज, आपण आपल्याच पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे हे आपण माननीय देवेंद्र फडणवीस यांना का सांगितले नाही. आपण का अडविले नाही.
चंद्रचूड यांनी हे सत्य समजून घेतले पाहिजे आणि विचार केला पाहिजे की जेव्हा आमदार महाराष्ट्र राज्यातून पळून गेले होते तेव्हा त्यांना फ्लोअर टेस्टला पाठिंबा देण्याची शक्यता नव्हती. हे आमदार भाजपला पाठिंबा देण्यासाठी उद्धव यांच्यावर दबाव आणत होते आसाम मधील हॉटेलमधून
Khup bhari maja katta!! Tumhi khup bhari information dili aahe aani rahul sirani khup bhari tumche questions la uattr dila ya mule aamcha yuva pidila khup bhari information bhetli thank you so much maja kaatta Thank you
या निर्णयाने शिवसेना पक्षचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत रहातो. या सगळ्या कायद्याच्या पळवाटा वर उपाय काय? भविष्यात हाच विषय परत परत होतच रहाणार. यावर तोडगा कधी?
मग राहुल जी नरहरी सरांनी निर्णय घेण्यात येयला पाहिजे होता मग 16 आमदारांनी लगेच कोर्टात धाव का घेतली अध्यक्षांना निर्णय उत्तर दिले गेले पाहिजे होते तेव्हा जर निकाल विरोध आला असता तर मग तुम्ही 16कोरटात आधी का गेलात
ह्यांना कोणी अध्यक्ष नेमले? कोणत्या पद्धतीने ? ह्यांना मतदान करणारे च, सांविधानिक नाही, त्यांच्यावर टांगती तलवार आहे, तर ह्यांना हा अधिकार द्यायला नाही पाहिजे, झिरवाळ, हेच योग्य व्यक्ति होय
नरहरी झिरवाळ हे कायदेशीर तर नार्वेकर हे बेकायदेशीर अध्यक्ष बनले आहेत..हे सर्वश्रुत आहे..अशिक्षित अडाणी माणूस सुध्दा सांगतो..त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निर्णय द्यावा.. अन्यथा महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत योग्य तो निर्णय देतील.
हा भाजपचा माणूस असून निपक्ष निर्णय घेईल हे जनतेला अपेक्षित नाही, कोर्टाने केलेली एक चूक पाळापुत्याना फायद्यांचो झाली,हे सत्य,10 शेड्युल वापरावं हे साहेब कालावधी पूर्ण होईपर्यंत शांत झोपतील राज्यापाल साहेब यांच्याप्रमाणेच अस जनतेला वाटल्यास नवल नाही असो
ऊध्दवजींनी राजीनामा देउन ठाकरीबाणा तसेच लोकशाही परंपरा जपली आहे,आता चेंडु तुमच्या कोर्टात आहे, निकाला अंती ठाकरेंची लोकप्रियता वाढलेली दिसेल आणी तुम्हाला राजकिय आणी सार्वजनिक जिवनात स्पष्टीकरण देत फिरावे लागेल एवढे निच्छीत...
हे महाशय पुर्वी कीती ठिकाणी फिरुन आलेत ते, आपल्याला माहीत आहे, हे सगळेच आता अकलेचे तारे तोडत आहेत. उद्धव साहेबांनी सुसंस्कृतपणा दाखवून राजकारण केले ते त्यांना भारी पडलं ,
आमचा कडे साहेब 2024 चे मतदान करणे हाच एक पर्याय आहे
ज्याला कायद्याचा क सुद्धा कळत नाही, त्याला सगळंच अद्भुत आणि अभूतपूर्व वाटतं. 😅😅
Abp maza आत ह्याच विषयावर नरहरी झिरवल यांची मुलाखत घ्या तुम्ही खरे असाल तर
😜😂
नाही घेणार, सब गोलमाल हैं
मा़़ उच्च न्यायालयात सत्ता संघर्ष चालू असताना यांची मुलाखत घेणे कितपत योग्य आहे
गांद होरपळली काय 😀😀😀😀
गोदी मिडीया आहे
नरहरी झिरवाळ यांच्या एका स्टेटमेंटने बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष महोदय यांना एका तासाची प्रायोजित मुलाखत द्यावी लागली.
100 % Barobar .....BJP Ce Bhadkhauu Ahet.....he
Correct ✅
You pointed out it very correctly.
हाहाहाहा!!!! यालाच काकांच्या भाषेत खेळी म्हणतात!! तीच केली !! जैसे को तैसा
ज्याला कायद्याचं थोडफार तरी कळत त्याने ही मुलाखत ऐकावी एवढी छान माहिती दिली आहे
नार्वेकर साहेब तुमच्या कडे जरी पार्टी मध्ये फूट आहे हे पार्टी ने सांगितलं नाही असे तुम्ही सांगता मग एकच पक्ष सत्तेत आणि विरोधी पक्षात का बसला आहे? असा प्रश्न तुम्ही शिवसेनेच्या दोनीही गटांना का नाही विचारलात? तो तर तुमचाच अधिकार होता ना!🙄
खुपच छान प्रश्न,पण नार्वेकर भाजपाप्रणित विधानसभा अध्यक्ष आहेत आणी महाराष्ट्राची विधानसभा अध्यक्षांची उज्वल पंरपरा तोडण्यासाठी आलेले आहेत...
Are tu Kay ektoys aani Kay boltoy
@@govindajagtap7610 जे आमच्या उध्दवजी आणी शिवसेना पक्षाला अपेक्षित आहे तेच बोलतोय..
विरोधी पक्षनेता विधानपरिषदेत आहे
तेथे अध्यक्ष वेगळा आहे
Ec remove clothes of Thakre Nano Sena Nano brain 🧠 nano party
नार्वेकर साहेब स्पष्ट बोला, तल्यात मल्यात करु नका, जनता दुधखुली नाही, जास्त दिवे लावून अक्कलेच तारे तोडू नका, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हे !!
बाळासाहेबांनी स्थापन केलेली खरी शिवसेना आहे हे लहान मुलगा सुध्दा सांगेल.
अध्यक्ष कमी BJP चा प्रवकता जास्त वाटतो
या लोकांना एवढा confidence कुठून येतो. निर्णय आमच्या बाजूनेच येईल असे ठामपणे सांगू शकतात, जनतेला शंका येते.
फुट पडण्याआधी याचा सल्ला घेऊन मग शिंदेंनी पुढच पाऊल टाकलय.. याला तर 50+ खोके मिळालेत.. हा bjp चा चेला आहे....
खरी अदालत जनतेची आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा जनता न्याय देईलच आणि यांचे डोळे उघडतील.
Haa
किती दुःखात आहेत ABP mazha चे पत्रकार. दया येते 😀😀
राजपाल कोषारी साहेब नंतर हे साहेब..
हे राजकारण किती खालच्या पातळीवर गेले यामुळे भाजप चे आमदार व खासदार कमी निवडून येणार आहेत जनतेला त्रास होतो आहे निवडणूक आयोग सरकारचे गुलाम झाले
विधिमंडळ पक्षाचे निवडुन आलेले सदस्य ज्या राजकीय पक्ष्याच्या एबी फाॅर्मवर पक्षप्रमुखाच्या सहीने उमेदवारी करुन निवडुन आलेले असतील तर ते मुळ राजकीय पक्षापासुन वेगळी भुमिका घेऊ शकतात का?
अगदी योग्य प्रश्न आहे तुमचा
अतिशय संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण
समर्पक उत्तरं राहुल नार्वेकर यांची.
हे पुर्ण रेकॉर्ड करून ठेवा एक दोन वर्षात bpj ची हीच aavashtha होणारं आहे
मला वाटत.... सभापती एवजी... BJP.. प्रवक्ता जास्त म्हणून वक्तव्य करीत आहेत..
ABP MAJHA prasented by uddhav thakre..no.1CM ...very good and god blesses you...for future...ends beginning her...
एकदम बरोबर आपले मत मांडले आहे. धन्यवाद, माननीय श्री नार्वेकर साहेब.
लोकशाहीमध्ये अधिकृतपणे हुकूमशाही किती आहे. त्याच उदाहरण म्हणजे अध्यक्षांची मुलाखत होय.
नार्वेकर यांचेबद्दल च कोर्ट विषय चालु असताना मिडीया त्यांना त्याच बद्दल मत कसे विचारते चुक आहे हे म्हणजे मला बघा ...मला बघा..अस झाल
नार्वेकर साहेबांना उचलुन मुलाखतीला आणलेले नाही, तसेच प्रश्न विचारणे हे जरी समोरच्याचे काम असेल,तर नियमाप्रमाणे उत्तर देणे कींवा नाकारणे हे जबाबदार व्यक्तिचे काम आहे..
सत्य कधी पण उशिरा दिसून येत
हा माणूस जो हसतोय ना त्याच्यातून समजून जा हा पण विकला गेला आहे
जसा उध्वस्त ठाकरे मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी विकला गेला होता शरद पवारांना
याचाच अर्थ जितकी व्यक्ती नीच तितका तो राजकारणात प्रगल्भ... इति भाजप 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
जसे की... ..पवार!
@@surekhapathak24 नरेंद्र मोदी त्यांना गुरू मानतात.. 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🤣🤣🤣🤣🤣🤣
राष्ट्रवादी सर्वात नीच जातीयवादी
हि. चर्चा निरर्थक् आहे, झिरवलन्चे हात् बान्धले गेले, हे बेकायदेशीर होत्, खरा पेच् तेथुन् सुरु होत्
फार चांगले प्रश्न विचारले, पण शेवटी नार्वेकरानी आपली राजकारणी वृत्ति दाखवली आणी पळवाटा काढल्या.
कमी वयातच अनेक पक्षाबरोबर गद्दारी केल्याने गद्दारांचीच बाजू घेणे हे यांचा प्रधान्य असू शकतो.
सारेच नेते जनतेला बरेच आश्वासन देतात आणि निवडुन यतात,मग विसरुन जातात मग ते जनतेचे गद्दार नाहित का?
ठीक आहे नरहरी जिरवळ्यांचा चुकलं सात दिवसाची मदत न देता त्यांनी दोन दिवसाची मदत दिली कोर्टाने तर मुदत वाढून दिली होती मग त्यात त्यांनी स्पष्टीकरण का दिले नाही हे विचारा राहुल नारेकरांना
राज्यघटनेचा अभ्यास फक्त अॅड उल्हास बापट यांचाच योग्य आहे.
भाजप ने यांना अध्यक्ष केले ते उत्तर देऊ शकत नाही ते निर्णय घेणार नाही त्यामुळे न्यायालयाने निर्णय घ्यावा
2024 सर्वांना समजेल
हे भाजपची आणि गद्दारांचीच बाजु घेणार
Tu Kay dokyavr pdlay ka katula sanjayci svy lagli aahe
सध्या फारच विद्वान लोकं राजकारणात आहेत
मुलाखत योग्य नाही.
तुमचा गटनेता व प्रतोद सुध्दा घटनाबाह्य आहे..
आपला पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष असून सुध्दा शिवसेना फोडण्याची काय गरज, आपण आपल्याच पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे हे आपण माननीय देवेंद्र फडणवीस यांना का सांगितले नाही. आपण का अडविले नाही.
नाबाम रेबिया केस मध्ये खंडपिठाने 'We can reverse the clock back' असं जजमेंट दिलं होत....
पक्ष प्रतोद यांनी काढलेल्या व्हिप हा तीतकाच महत्वाचा आहे
डिस्कोलीफाय करण्याच्या अधिकार आध्यक्ष ला आस्तो मंजे जिरवळ साहेबा नी ज्याना डिसकॉलीफाई के ते होहु शकते..
ABP mazala खुंटल्याही बीजेपी आणि शिंदे गटाच्या व्यक्ती नीं intrvew देऊ नये.
ते अध्यक्ष नव्हते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष होते.शिवाय त्यांच्यावर अविश्वास खटला होता
चंद्रचूड यांनी हे सत्य समजून घेतले पाहिजे आणि विचार केला पाहिजे की जेव्हा आमदार महाराष्ट्र राज्यातून पळून गेले होते तेव्हा त्यांना फ्लोअर टेस्टला पाठिंबा देण्याची शक्यता नव्हती.
हे आमदार भाजपला पाठिंबा देण्यासाठी उद्धव यांच्यावर दबाव आणत होते आसाम मधील हॉटेलमधून
हाच पार तंत्र्यात आहे 🍉गद्दारच्या जीवावर निवडला पाळीव प्राणी...
कोणत्याही राजकीय पक्षांनी परिवार वाद ठेवू नये. हे उत्तम.
शिंदे गट जर फुटलेला नाही, असे ते म्हणतात, तर चिन्ह, व navasathi EEC कडे का गेले ?
ह्यांना शिवसेनेने AB फॉर्म दिला होता तेव्हा त्यावर सही उद्धव ठाकरे यांनी सही केली की शिंदेनी
हा पक्ष बदलू माणूस आहे ह्यानी कायदा शिकवावा
ज्यावेळेस नोटिस आली त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होता का ते बघा
मग 12 जुलै पर्यंत तरी उत्तर दिले का हे सांगा... खोटे बोल पण रेटून बोल
शिवसेना पक्ष आधी का आमदार व खासदार आधी कोण निवडणूक आयोगाने निकाल दिला तो लोकशाही मार्गाने लागला नाही निवडणूक आयोग सरकारचे गुलाम झाले
जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे तेव्हा सबुरीने घ्या, नियती कुणालाही वरचढ होऊ देत नाही, जात्यातले रडतात तेव्हा सुपातले हसतात.
Abp maza ne Narhari zirwal saheb yanchi pan mulakhat gyavi....
Khup bhari maja katta!! Tumhi khup bhari information dili aahe aani rahul sirani khup bhari tumche questions la uattr dila ya mule aamcha yuva pidila khup bhari information bhetli thank you so much maja kaatta
Thank you
सत्ता खेचून स्थापण्यासाठी एवढा खटाटोप आणि घाई कशासाठी, बाहेर म्हणजे अगदी सुरत, गुवाहती ला का गेलात.... इथे राहून देखील हा वग करता आला असतां..
This video is enough that why this man was selected as house speaker. Devendra Fadanvis lite🔥
अध्यक्ष कमी पण बीजेपी चे प्रवक्ते वाटते
जनता तुला चुटिय वाटतं का अणाजी पंत
खांडेकर साहेब तुमचे वाहिनी संभाळा या कायदेपंडितांन पासून .
कोण आहेत हे? सत्ता आणि संपत्ती हीच यांची ओळख आहे.
युक्तीवादाशी आपण सहमत झालेच पाहिजे.
या निर्णयाने शिवसेना पक्षचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत रहातो. या सगळ्या कायद्याच्या पळवाटा वर उपाय काय? भविष्यात हाच
विषय परत परत होतच रहाणार. यावर तोडगा कधी?
लोकशाहीची व्याख्या कोण सांगतोय बघा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे ततबब मिळतात ह्यावरून समजा
सुप्रीम मध्ये हा नार्वेकर ची निवडच अवैध असल्याच ऑर्ग्युमेण्ट सिब्ब्ल नी केलंय. त्याचा निकाल अजून यायचंय
राहुल नार्वेकर यांच्याकडे केसेस येत नसल्याने ते राजकारणात आलेत
Ani Uddhav Thakeray kay photography chya orders yet naslya mule te politics madhe ale?
नार्वेकरला मेंढर गाडव ऱाखायला जा म्हणाव आता अंगणवाडी मुले वकीली करतात शोभतय का भुंड्या माकडा काय बोलतोस समजतका
विप ह्या 16 लोकांनी मानला नाही, विरोधी काम केले.. सुनील प्रभू चा विप ह्यांनी मानला नाही, तर हे disqualify होतात
मग राहुल जी नरहरी सरांनी निर्णय घेण्यात येयला पाहिजे होता मग 16 आमदारांनी लगेच कोर्टात धाव का घेतली अध्यक्षांना निर्णय उत्तर दिले गेले पाहिजे होते तेव्हा जर निकाल विरोध आला असता तर मग तुम्ही 16कोरटात आधी का गेलात
Nice information given by Narvalar.very good sir.
शिवसेना पक्ष आधी का आमदार व खासदार आधी कोण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि राहणार
उद्धव ठाकरे यांचा आणि शिवसेनेचा काडीमात्र संबंध नाही, पक्षप्रमुख सोडा शिपाई देखील नाही
ह्यांना कोणी अध्यक्ष नेमले? कोणत्या पद्धतीने ? ह्यांना मतदान करणारे च, सांविधानिक नाही, त्यांच्यावर टांगती तलवार आहे, तर ह्यांना हा अधिकार द्यायला नाही पाहिजे, झिरवाळ, हेच योग्य व्यक्ति होय
महाराष्ट्र सरकार बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयात जी के चालू न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार बरखास्त करावा आणि केस तिथेच बंद करा
नरहरी झिरवाळ हे कायदेशीर तर नार्वेकर हे बेकायदेशीर अध्यक्ष बनले आहेत..हे सर्वश्रुत आहे..अशिक्षित अडाणी माणूस सुध्दा सांगतो..त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निर्णय द्यावा.. अन्यथा महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत योग्य तो निर्णय देतील.
नार्वेकर तुम्ही गधर आहे जय महाराष्ट्र जय शिवसैनिक म्हणून
राहुल नार्वेकर यांन कडे निर्णय घायचा अधिकार आला तर उद्धव ठाकरे गटाने पुढच्या निवडणुकीची तयारी करायला हरकत नाही....
अध्यक्षांच नाव घेऊ नका, नाहीतर तुम्ही मागे रहाल. त्यामुळे कुणालाही श्रेय देऊ नका, नाहीतर
अण्णाजी तुम्हाला पदभ्रष्ट करतील,
अध्यक्ष महोदय सावधान!
राहुलजी अत्यंत हुशार विधानसभा अध्यक्ष आहेत हे सिध्ध केलेय.
संविधानिक पदावर आहात ना मग त्या पदाचा मान राखावा असं मला वाटतंय..
काही प्रश्नाना उत्तर देताना घाबरतोय त्या वरून सर्व लक्षात येते.
अध्यक्ष महोदय तुमच्याकडे प्रकरण आल तर निःपक्ष निर्णय तुम्ही घेणार का...तुमच्या मर्यादेत राहून?
Apekhsa thevtay kase
हा भाजपचा माणूस असून निपक्ष निर्णय घेईल हे जनतेला अपेक्षित नाही, कोर्टाने केलेली एक चूक पाळापुत्याना फायद्यांचो झाली,हे सत्य,10 शेड्युल वापरावं हे साहेब कालावधी पूर्ण होईपर्यंत शांत झोपतील राज्यापाल साहेब यांच्याप्रमाणेच अस जनतेला वाटल्यास नवल नाही असो
हे महाशय 7दिवस म्हणतात पण येडियुरप्पा केस मध्ये न्यायालयाने 3दिवसाची मुदत दिली होती
या पत्रकार मंडळींनी महाविकास आघाडी ला कधीही असे बोचरे प्रश्न केले नाहीत..काय भीती होती का ?
Supreme court पन bjp la विकले आहेत, उघड दिसतोय
राहुल नार्वेकर यांना आमच्या शेतात काम करायला यायला हवे
तुला ते पण जमना का?
ऊध्दवजींनी राजीनामा देउन ठाकरीबाणा तसेच लोकशाही परंपरा जपली आहे,आता चेंडु तुमच्या कोर्टात आहे, निकाला अंती ठाकरेंची लोकप्रियता वाढलेली दिसेल आणी तुम्हाला राजकिय आणी सार्वजनिक जिवनात स्पष्टीकरण देत फिरावे लागेल एवढे निच्छीत...
यांच्या बोलण्यातुन हे कळतं की यांचे पाय भरपुर खोलात आहेत
सभागृहाला कळवावे लागते पण ठाकरेंचे आमदार कोठे बेरजेला धरणार का त्यांना अपात्र घोषित करणार
आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निःपक्ष विधान भवनात काम करत नाही असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटतं. दुसरा कोशारी
Abp.माझाचे।पञकारांना।बावळट।समजतात।राहुल
Very well conducted discussion. Precise questions, substantive responses. Enjoyed it!
आता जे सरकार आहे ते कुणाचे? भाजपचे की शिंदे चे.
@@subhashnarkar7280in 😮😮😮😮😅n by mi
@@sadanandnaik852❤❤❤❤😂😂😂😂😂❤😂
क्ष क्ष
न
श
व
लृ्...ऋ.ऋ.श.. ऋऋ.ऋ.लर
. ज्ञभ.स .ज्ञ
ऋ.
.....
,😊
@@sadanandnaik852❤❤ to
सभापती साहेब एवढे उशार आहेत कि त्याचं कडे दोन नियम आहेत एक खरे व. खोटे हे. दोन नियम आहेत
मुख्यमंत्रीच्या अनुपस्थित फडणवीस मंत्रालयाचा कामकाज सुरू ठेऊ शकतात किंवा नाही हे ही जाहीर करावं
म्हणजेच ठाकरेंवर लवकरच ऑप्शन होणार आणि शिन्देेर 2वर्षानी हा आद्याक्षघेणार
पद्मा कर आयरे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उतर नार्वेकर साहेब खरं देत आहेत का ते खर उत्तर का देत नाहीत ते विचारा धन्यवाद जय महाराष्ट्र
नार्वेकर sayami अभ्यासू विचारशील सभापती आहेत त्यांनी मुद्देसूद उत्तर दिली
I love this show maza katta it’s really funny and one sided
या ठिकाणी मा विद्यमान अध्यक्ष 10 व्या सुचिचे उल्लंघन करीत आहे का कारण गुवाहाटी मध्ये बसुन निर्णय घेता येतो का
आपण किती पक्ष फिरुन आले आहात.
खूप छान मुलाखत ! खूप चांगली माहिती मिळाली .
तरूण वयात वयाच्या मानाने फार मोठी गद्धारीचे केली..... फार मोठे संस्कार केलेत आई वडीलांनी....
Very nice interview
हे महाशय पुर्वी कीती ठिकाणी फिरुन आलेत ते,
आपल्याला माहीत आहे, हे सगळेच आता अकलेचे तारे तोडत आहेत.
उद्धव साहेबांनी सुसंस्कृतपणा दाखवून राजकारण केले ते त्यांना भारी पडलं ,
Excellent explanation given on diplomatic ground's,,,