प्रितीसंगम, कृष्णा घाट कराड | कोयना आणि कृष्णा नदिचा संगम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले येथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे.

Комментарии • 3

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 3 месяца назад +4

    महाबळेश्वर येथे उगम पावतात व त्या दोन बहिणी कराड येथे एकत्र येऊन संगम होतो अशा प्रकारच्या संगमास
    ' प्रितीसंगम ' म्हणतात .

  • @ujwalasonawane5563
    @ujwalasonawane5563 3 месяца назад +2

    Me Karad chi mulgi aahe maze Karad Gaon khup mast

  • @vivekkunte8538
    @vivekkunte8538 6 месяцев назад +1

    जुने व्हिडिओ पाठवा२०१८चे मागचे कृष्णा माई उत्सव