माझी मैना | शाहीर विठ्ठल उमप | लोकगीत | Majhi Maina | Sagarika Music Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • 25 years of SAGARIKA MUSIC ! CELEBRATE WITH US ❤️
    माझी मैना | शाहीर विठ्ठल उमप | लोकगीत | Sagarika Music Marathi
    Watch Legendary Marathi Folk Artist Late Shahir Vithal Umap perform and speak to a live audience. Show produced by Sagarika Music and Designed and Directed by Sagarika Das
    #lokshahir #vithalumap #mazhimaina #marathifolk
    Subscribe for your favourite Songs and more
    / @sagarikamusic
    Like Comment and Share with your loved ones....

Комментарии • 582

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 2 года назад +77

    माझे वडील त्या काळात मुंबईत होते मला लहानपणी त्यावेळी झालेला पूर्ण इतिहास सांगायचे. त्याला पुरावा म्हणून आमच्या जवळचे पांडुरंग जाधव यांना मोर्च्या च्या वेळी झालेल्या गोळीबारात त्यांच्या बरकड्या तुटलेल्या मी पाहिल्या होत्या हे समरगीत ऐकताना अजूनही माझ्या डोळ्यासमोर to लढा उभा राहून डोळे अश्रूंनी डबडबतात.

  • @Dr.Natwarlal
    @Dr.Natwarlal 3 года назад +88

    अमर शेख तर नाही ऐकु शकलो पण विठ्ठल ऊमप आणि आनंद शिंदेच्या आवाजात आण्णा भाऊंना ऐकायचं भाग्य मीळालं.
    संयुक्त महाराष्ट्राचा लढा बालभारती ते कुमारभारती च्या पाठ्यपुस्तकांत यायलाच हवा.
    जयभीम आण्णा!

  • @akash.sakharkar
    @akash.sakharkar 18 дней назад +1

    अण्णाभाऊ च्या शब्दांना जिवंतपणा आली.
    ऐकून शहारे आले.

  • @lakhanbuchade791
    @lakhanbuchade791 2 года назад +131

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर चालणारे आमचे आण्णा भाऊ साठे यांच्या विचार सरणीला साक्षात दंडवत

    • @kishorpingale6092
      @kishorpingale6092 2 года назад +2

      जय अण्णा भाऊ साठे

    • @maddythokal6025
      @maddythokal6025 2 года назад +9

      आपले ......... आपले अण्णाभाऊ अस बोलावं

    • @gajanantayade2535
      @gajanantayade2535 Год назад +4

      Jay lahiji Jay Anna Bhau sate 😢

    • @kk59596
      @kk59596 Год назад +4

      @@maddythokal6025
      बाबासाहेब होते म्हणून बोलतोस लायकी बघ स्वतः ची

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 Год назад +6

      ​@@maddythokal6025yes हो आपले अण्णा भाऊ साठे...लोकशाहीर...माझी मैना गावा कड राहिली माझ्या जीवाची झालिया काहीली...

  • @user-ni6be7ns6c
    @user-ni6be7ns6c 3 года назад +71

    *" शाहीर विठ्ठल उमप हे खरंच नशीबवान आहेत या व्यक्तीस मरणही आले ते एका कलामंचावर ...... ज्या कलामंचाने शाहीरांना सर्वस्व दिले त्याच मंचावर आपले प्राण त्यागाने याशिवाय आपले मोठे नशीब काय असू शकते "........... !!!!*

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 3 года назад +44

    अभूतपूर्व असा हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे... अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं हे सोने आपण सगळ्यांनी जपल पाहिजे... महाराष्ट्रातल्या लोकं कलावंतांना सलाम

  • @_Badboy_x_sanatani
    @_Badboy_x_sanatani Год назад +16

    *मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
    🔥 *जय शिवराय* 🔥❤️💙❤️💙❤️❤️

    • @flyingcacoon3713
      @flyingcacoon3713 4 дня назад

      Chup chomya... Hirvya kidyala gheto na chadvun

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 3 года назад +29

    उपम सर..टिम
    अप्रतिम..
    आण्णाभाऊंच्या लेखनीला सलाम

  • @ROHITB14980
    @ROHITB14980 5 лет назад +129

    संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फक्त या पोवाड्याचे खूप महत्त्व आहे..काय ती शब्द रचना आणि काय तो आवाज..आण्णा भाऊंना व उमाप जी यांना सलाम!!

  • @shamgaikwad6882
    @shamgaikwad6882 2 года назад +11

    बहुआयामी,गावरान,इतका मोठं कला क्षेत्रातील महामेरु असून देखील साधं राहणीमान,कोणता ही गर्व नसलेला महान कलाकार,पुन्हा होणे नाही...त्रिवार वंदन माझे उमप साहेबांना..

  • @RavindraPatil-pd8ko
    @RavindraPatil-pd8ko 6 лет назад +53

    साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे ना मानाचा मुजरा शैक्षणिक अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासातील धडा समाविष्ट केला पाहिजे

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 3 года назад +45

    (मुंबई आमची)
    🔥माझी मैना हि लावनी Sangharsh लावनी आहे🔥....
    👑सा. लो. डॉ. आणणाभाऊ साठे👑
    🙏🙏 मानाचा मुजरा 🙏🙏
    🔥मुंबई साठी गायलेली लावनी🔥

  • @shankarkadam9543
    @shankarkadam9543 3 года назад +77

    सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम... शब्द नाहित या गाण्यासाठी... जेव्हा पन हे गाणं ऐकतो तेंव्हा तेंव्हा अंगावर शहारे येतात... नमन

  • @prathamshikshanmandalpune5152
    @prathamshikshanmandalpune5152 Год назад +18

    अभुत शब्द रचना आहे. सलाम आण्णा भाऊ साठे.. नमन करतो आपणांस ❤❤❤❤

  • @rohanekamlesh1460
    @rohanekamlesh1460 29 дней назад

    शाहीर विठ्ठल उमप यांच्या या सादरीकरणानंतर अस सादरीकरण कुठेच बघायला मिळालं

  • @varshaukirde4110
    @varshaukirde4110 4 года назад +20

    जेव्हा तूम्ही गाता तेव्हा अक्षरश अंगावर शहारे येतात .....खूप छान. ...जय आन्ना जय लहुजी

  • @raghunathgambhireestaterrc8284
    @raghunathgambhireestaterrc8284 4 года назад +9

    आज महाराष्ट्रात शाहिरांची ऊणीव दिसुन येते .....विठ्ठल ऊमप नंतर त्याचा मुलगा नंदेश ऊमप आहे बस एवढच

  • @444455555mbk
    @444455555mbk 2 года назад +15

    लोकशाहीर विठ्ठल उमप साहेबांचे अप्रतिम सादरीकरण ❤️

  • @sangeetkasbe4109
    @sangeetkasbe4109 5 лет назад +61

    अप्रतीम काव्य ,स्रिच्या सौंदर्याचे खुप सुंदर वर्णन,विरह आणि दुःख काय सविस्तर मांडले आहे ,सॅल्युट लोकशाहीर आण्णाभाउ साठेना !

    • @atulgaikwad9372
      @atulgaikwad9372 2 года назад +5

      अण्णाभाऊंच् हे काव्य मुंबई वर भाष्य करणारं आहे.... मुंबई साठी त्यांनी हे काव्य लिहिलं आहे

    • @MaharashtraDeshaa_
      @MaharashtraDeshaa_ 2 года назад +4

      @@atulgaikwad9372 महाराष्ट्राला मुंबई मिळाली पण बेळगाव, निपाणी नाही मिळाली..अस आहे अर्थ..बेळगाव निपाणी तिकडेच राहिली

    • @19683
      @19683 2 года назад

      डोंबलं, ही मुंबई ची लावणी.

    • @sachingarud1803
      @sachingarud1803 2 года назад +1

      Mitra he Sri ch soundarya ch nahi akhand maharashtra chi soundarya sangnari chakkad aahe

    • @rmb2021
      @rmb2021 2 года назад

      @@19683 माहित नसेल तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास वाचा जरा....

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 4 года назад +12

    *🙏विश्वसाहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन🙏*

  • @mahi8150
    @mahi8150 5 лет назад +46

    असा शाहीर होणे नाही.... महाराष्ट्राचे लोकगायक

  • @subhashrasal8834
    @subhashrasal8834 4 года назад +124

    आण्णा भाऊ साठे आणि अमर शेख आणि विठ्ठल उमप
    मानाचा मुजरा

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n Год назад +9

    अप्रतिम आहे सर आपला आवाज, मांडणी सलाम आपणास,अण्णाभाऊ च्या आठवणीला उजाळा मिळतो मी कधी निरागस आसलो तर ह्या गायनाने स्फूर्ति मिळते 🙏🙏

  • @vishalkumbhare3934
    @vishalkumbhare3934 3 года назад +14

    अशा थोर कलाकारांनी महाराष्ट्राची शान जपली...

  • @sudhiringole387
    @sudhiringole387 6 лет назад +34

    परिवर्तन वादी गित.
    विठ्ठल जी उमाप यांना विनम्र अभिवादन.

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 года назад +8

    साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇‍♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏
    आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌

  • @sachingarud1803
    @sachingarud1803 3 года назад +4

    महाराष्ट्र गौरव विठ्ठल उमप , शाहिर अन्ना भाऊ साठे शाहिर अमीर शेख........ महाराष्ट्र नेहमी ऋणी असेल ..........माय मराठी चे खरे वारस

  • @santoshsawantpatil
    @santoshsawantpatil 4 года назад +10

    अप्रतिम लेखन, अण्णा भाऊ साठे आणि अप्रतिम गायण...

  • @RahulTayade-qi8ir
    @RahulTayade-qi8ir Год назад +1

    थोर कवी साहित्यीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम!!! From कवी गायक राहुल Mahipatrao तायडे वरणगाव

  • @happyworld5414
    @happyworld5414 6 лет назад +40

    महाराष्र्टाची आन बान शान!!!
    लय भारी!!लय भारी!!!

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 Год назад +1

    आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांना विनम्र अभिवादन 🙏🙏💐

  • @ashokghuge5486
    @ashokghuge5486 5 лет назад +36

    शाहीर अमर शेख यांच्या आवाजात नाही ऐकल परंतु त्यानंतर गायिलेल्या कुणीच शाहीर विठ्ठल उमप यांच्या तोडीच नाही गायलं 👌👌
    परंतु पूर्ण नाही टाकल

  • @rizwankhan-qx8ob
    @rizwankhan-qx8ob 6 лет назад +39

    महाराष्ट्रा चा या लोक गिता ला लाल सलाम जय महाराष्ट्र।

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 4 года назад +4

    गाणे ऐकतानाच सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहते, खरंच काय अवस्था असेल, परिस्थिती तशीच होती, खूप आतला आवाज आहे

  • @uttamjaveer2274
    @uttamjaveer2274 6 лет назад +31

    it is very nice lavnis उमपजी आपनास सप्नेम जयभिम.1 नबंर.श्रेष्ठ शाहीर अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम -
    1

  • @surekhasuryavanshi2645
    @surekhasuryavanshi2645 4 года назад +39

    I always gets goosebumps while listening this song.....,😍😍

  • @SuryawanshiRana
    @SuryawanshiRana 5 лет назад +50

    आणाभाऊ साठे एक मराठी माणुस जय शिवराय....

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Год назад +2

    स्वतच्या जीवावर स्वतःच आस्तित्व तयार करणारे माझे आण्णा भाऊ यांना मानाचा मुजरा...

  • @rushikeshugale-uv6le
    @rushikeshugale-uv6le Месяц назад

    आणा भाऊ साठे यांचीही इच्छा होती बेळगाव करावार निप्पाणी संयुक्त महाराष्ट्र zhalach पाहिजे धन्य

  • @Kish709
    @Kish709 Год назад +2

    असा गायक कधीच होणे नाही....

  • @Yuvraaj_07
    @Yuvraaj_07 6 лет назад +17

    लोकशाहीर विठ्ठल उमप सर=LEGEND.
    Comrade Annabhau sathe Salute You..

  • @pkmkb6878
    @pkmkb6878 6 лет назад +131

    श्रेष्ठ शाहीर अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम -
    एक। मराठा

  • @santoshparde4399
    @santoshparde4399 7 лет назад +146

    एक दैदिप्यमान लावणी मुंबईवर लिहली ,आण्णाभाऊ तुम्हाला आणि उमपजी गायल्या बद्दल तुम्हाला माझा सलाम.

    • @kishormohite7577
      @kishormohite7577 7 лет назад +5

      annabhau tumhala salam

    • @viswhanatsadakle3631
      @viswhanatsadakle3631 7 лет назад +5

      kishor mohite दोन जिवांची मनाची घालमेल
      आणणा भाऊ साठे यांनी एवढ्या अप्रतीम मांडली आहे कि थेट डोळ्यातून नाही तर रूदयातून अश्रू येतात आणि तेवढ्याच ताकदीने तळमळीने उमप साहेबांनी गायले आहे

    • @satyawansalunkhe9797
      @satyawansalunkhe9797 7 лет назад

      Viswhanat Sadakle

    • @rizwankhan-qx8ob
      @rizwankhan-qx8ob 6 лет назад

      The Horizen

    • @ankushpatil56
      @ankushpatil56 6 лет назад

      The Horizen मुबंईवर लिहीलेली लावनी

  • @surajpatil1644
    @surajpatil1644 7 лет назад +60

    बेळगाव सिमाभागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे

  • @dr.sanjaysathe1168
    @dr.sanjaysathe1168 2 месяца назад

    अप्रतिम लेखक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि तितकेच विलक्षण गायक शाहीर विठ्ठल उमप. दोघंही आज त्यांच्या लेखणीतून आणि गायन कलेतून अजरामर आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन

  • @akashwavle5753
    @akashwavle5753 Год назад +1

    अंगा वर काटा येतो हे गाण आयकल्यास जय अण्णा भाऊ साठे❤

  • @niteshkamble1291
    @niteshkamble1291 7 месяцев назад

    मानाचा त्रिवार मुजरा 💙💙💙

  • @rajendrabhojane7762
    @rajendrabhojane7762 2 года назад +7

    नक्कीच सुंदर रचना आणि स्वर. दोन्हीही अप्रतिम.
    अण्णा भाऊ आणि उमप साहेब दोघांना ही सलाम. 🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinkulkarni956
    @nitinkulkarni956 4 года назад +7

    जांभूळ आख्यान पाहिले तेव्हा असे वाटले की शाहीर ते शाहीर असा होणे नाही.

  • @ajinathsonawane3357
    @ajinathsonawane3357 3 года назад +3

    खरच काय गायन आहे आहे राव , कोटी कोटी प्रणाम आपणास

  • @sandeepkamble745
    @sandeepkamble745 3 года назад +1

    दादांसारखा शाहीर होणेच शक्य नाही
    सलाम दादांच्या शाहिरीला

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 6 месяцев назад

    फारच छान, अप्रतिम शाहीरी... सर जिवे हजारो साल...

  • @jadhavswapnil9023
    @jadhavswapnil9023 2 дня назад

    Goosebumps 🎉❤😢

  • @rahulzagade7494
    @rahulzagade7494 6 лет назад +4

    विठ्ठल उमप सारखं लोक शाहीर होणे नाही अप्रतिम आवाज

  • @mayurasonawane9726
    @mayurasonawane9726 6 лет назад +44

    ह्या वयात एवढं पाठांतर. कौतुक आहे. अण्णा भाऊ साठेंचंही

  • @sudarshansuryatal446
    @sudarshansuryatal446 4 года назад +2

    खरच माझी मैना गावाकडं राहिली...!!😢😢👍

  • @aloknathmaladkar3698
    @aloknathmaladkar3698 6 лет назад +21

    अभिमानआहे. शाहिर सराना
    सलाम

  • @mankarsurveyor
    @mankarsurveyor 8 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज ❤

  • @eknathborse5475
    @eknathborse5475 9 месяцев назад

    अतिशय सुंदर शब्दात मांडणी,सादरीकरण , सुंदर आवाज , सर्व सहकलाकारांची साथ , सर्वच कौतुकास्पद व अभिनंदन.

  • @gautamjanjal3516
    @gautamjanjal3516 4 года назад +1

    बुलंद आवाजाचे शाहीर विठ्ठल उमपांना भावपुर्ण आदरांजली

  • @balirambhoir7643
    @balirambhoir7643 7 лет назад +73

    अभिमान आहे माझ्या महारास्ट्राचा मी मराठी असण्याचा बलिराम भोईर गायक संगीतकार

  • @vinoddhumal3665
    @vinoddhumal3665 Год назад

    खरंच खूप आनंद झाला

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 7 лет назад +8

    great actor mannn... what voice.. what performer.. what song... hatts of you... shahir vitthal umap dada...

  • @onlyfun4886
    @onlyfun4886 3 года назад +1

    अण्णा भाऊ साठे यांना सलाम

  • @rahulsaravade8248
    @rahulsaravade8248 9 месяцев назад

    डोळ्या समोर चित्र उभे राहिले 😢किती ते वास्तविक आणि रोमांचित गायन ❤ दोघांची ताटातूट 😢.... तो विरह.... कष्ट आणि जबाबदारी 😢किती सुंदर मांडणी केली आहे... ऐकताना अंगावर काटा येतो .. डोळ्यात अश्रू

  • @user-rw6lg9tu1c
    @user-rw6lg9tu1c 6 лет назад +7

    hech aahet khare maharajanche ajache mavale jay lokshahir

  • @vishnuthorat5809
    @vishnuthorat5809 Год назад +1

    जय लहूजी जय महाराष्ट्र अन्ना भाऊ आणि विट्ठल उमाप यांना मानाचा मुझरा

  • @shekhartamhane8807
    @shekhartamhane8807 2 года назад

    शाहीर सम्राट विठ्ठल उमप.असा विचार आचार.आपला dadji आपल्याला शतशा वंदन.

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

  • @balasahebsalve36
    @balasahebsalve36 5 лет назад +7

    नादच नाही करायचा आण्णा भाऊ साठे चा कोणीच

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 4 года назад +4

    सयुक्त महाराष्ट्राची कथा📖

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 3 года назад

    संयुक्त जर सगळ्यांना समजलं तर मी पावलो ह्या

  • @Pokethuder
    @Pokethuder 2 года назад

    Ek number 👍👍👍👍

  • @marathi148
    @marathi148 Год назад

    महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे.महाराष्ट्रात मराठी बोलायचं.संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये है गीत आण्णा भाऊ साठे यांनी शाहिरी मधून गायलं आणि जनजागृती केली.महाराष्ट्र ला मराठी माणसाचा मोठा लढा आहे.कित्येक हुतात्मे झाले.खूप काही सहन केलं ते फक्त मुंबई मराठी भाषिकांची व्हावी म्हणून..संयुक्त महाराष्ट्र चळवळ इतिहास वाचा...

  • @mithunjangam2801
    @mithunjangam2801 6 лет назад +17

    Miss u vittal umap🙏

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 Год назад

    खूपच अप्रतिम सलाम

  • @deepakkamble5983
    @deepakkamble5983 4 года назад +6

    Dolyat paani ale ,majhe annabhau hotech tase😢😢

  • @sagargawali8156
    @sagargawali8156 2 года назад +1

    आण्णा भाऊ (साठे) नी खरंच खूप छान लिहलय💐💐👌👌

  • @dnyaneshwarkajale9278
    @dnyaneshwarkajale9278 Год назад

    फारच छान ❤❤

  • @user-wi8xl2jp3b
    @user-wi8xl2jp3b 2 года назад +2

    संयुक्त महाराष्ट्र गीत🎉❤️❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @rupeshbhagwat
    @rupeshbhagwat Год назад

    क्या बात है, लाजवाब , पुन्हा आसे कोणी होनार नाही

  • @pranalijadhav1336
    @pranalijadhav1336 6 лет назад +3

    Vitthal dada kharach tumchya aawajat jaadu hoti... Tumhala abhivadan.

  • @mohnishgodbole9774
    @mohnishgodbole9774 4 года назад +28

    Legend Huge Respect Sir... Miss You.😭

  • @devpadalkar
    @devpadalkar Год назад +1

    This is awesome. 🙏🏼 koti koti namaskar tumala.

  • @dhonifan5810
    @dhonifan5810 3 года назад +1

    Aanna bhau Sathe Yana khup khup naman

  • @ramdasnarkar8708
    @ramdasnarkar8708 2 года назад

    🙏ग्रेट ग्रेट अप्रतिम हे काव्य ऐकताना मन तृप्त झाले डोळे भरून आले अशा प्रकारचे सादरीकरण करणारे शाहीर पुन्हा होने नाही विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏👍

  • @baban1961
    @baban1961 2 года назад

    शाहीरांनी मराठी जनमानसावर राज्य केलंय आणि करतच राहणार आहेत.

  • @anandakamble7653
    @anandakamble7653 Год назад

    खूपच सुंदर आहे गीत विठ्ठल उमप या ना माना चा. मुजरा

  • @asvijayghote5120
    @asvijayghote5120 4 года назад

    Bahujan krantikari gayak umap sir

  • @rahulgaikwad6857
    @rahulgaikwad6857 Год назад

    जय अण्णाभाऊ

  • @marotishelke9631
    @marotishelke9631 3 года назад +1

    आण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः वन्दन..खुप छान गायन,

  • @omadagale5302
    @omadagale5302 Год назад

    अप्रतिम सुंदर...

  • @mayurdunghav6054
    @mayurdunghav6054 Год назад +4

    People sitting in front dont know how fortunate they are ....real rap (true artist/lok kalakar) OG

  • @harirambhuttapalle643
    @harirambhuttapalle643 2 года назад

    अप्रतिम शब्दरचना ,डोळ्यासमोर हुबेहूब चित्र उभे राहते,अप्रतिम भावयुक्त आवज ,काळजाला भिडणारा पोवाडा👌👌💐💐💐💐💐💐💐

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

  • @santoshpatil9267
    @santoshpatil9267 2 года назад

    खुप छान रचना, तळ महाराष्ट्र सीमाभाग बेळगावची व्यथा खूप तळमळीने मंडकी हवं

  • @Veersingh01190
    @Veersingh01190 26 дней назад

    ह्याला म्हणतात सादरीकरण 😢

  • @sriramjadhav8509
    @sriramjadhav8509 6 лет назад

    एकच नंबर

  • @sachinbhosale9135
    @sachinbhosale9135 7 лет назад +4

    1 कच नंबर हया लोक शाहिरांना सलाम

  • @user-dk8rt1je9b
    @user-dk8rt1je9b Год назад

    अप्रतिम कलाकार....

  • @sunilkamble6320
    @sunilkamble6320 3 года назад

    अप्रतिम ,डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही

  • @kishorpowar9992
    @kishorpowar9992 2 года назад

    जे ऊमप नी गाईले ते कोणाला ही जमले नाही