मराठी भाषेने दिलेली एक अविस्मर्णीय आठव म्हणजे हे भारूड महाराष्ट्र राज्याचा एक अजरामर आवाज म्हणजे "विठ्ठल उमप". खरच तुलना करता येणार नाही अशा प्रकारे लिहिलेली गीते आपल्या आवाजामुळे अजरामर झाली,आपनास संपुर्ण महाराष्ट्राचा मनाचा मुजरा...🙏🙏🙏 जय महाराषट्र, जय शिवराय....🚩🚩🚩
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

विठ्ठल उमप तूमच्यात आई दिसते...एक वात्सल्य झळकत असत तूमच्या चेहय्रात..! तूम्ही शरीराने या जगात नसलात तरी तूमच्या लोककलेमुळे तूम्ही अजरामर आहात...😢🌹🌹🌹🌹🌹

हे भारुड बऱ्याच गायकांनी गायले आहे पण स्व विठ्ठल उमप यांनी जे गायले त्याला तोड नाही लाजवाब शब्दच अपुरे आहेत विठ्ठल उमप यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सलाम
Khup chan beautifull sundar exilent suppbbb voice great salute shahir umap baba na khup bhardast ni jivant voice enerjetic insprination bharud i like manacha mujara kadak jaybhim babana
लोकसंगीताचे जनक लोकशाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा आपल्यामुळे आमच्या पर्यंत च्या कलाकारांना गाणी तुमच्यामुळे समजली आपला वसा व वारसा आम्ही कलावंत नक्कीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करु तुमचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहेच
लोकसंगीताचा बाज आपल्या खणखणीत आवाजात टिकवून ठेवणं हे शाहीर विठ्ठल उमप आणि प्रल्हाद शिंदे यासारख्या काही ठरावीक महान गायकांनाच जमलं आहे. त्रिवार नमन....

मराठी भाषेने दिलेली एक अविस्मर्णीय आठव म्हणजे हे भारूड
महाराष्ट्र राज्याचा एक अजरामर आवाज म्हणजे "विठ्ठल उमप". खरच तुलना करता येणार नाही अशा प्रकारे लिहिलेली गीते आपल्या आवाजामुळे अजरामर झाली,आपनास संपुर्ण महाराष्ट्राचा मनाचा मुजरा...🙏🙏🙏
जय महाराषट्र, जय शिवराय....🚩🚩🚩
असा शाहीर पुन्हा होणार नाही. विठ्ठलदादा उमप यान्ना माझा मनाचा मुजरा
बाबांच्या पाठीमागे त्यांचा वारसा उद्देश आणि नंदेश उमप हे वारसा चांगल्याप्रकरे चालवत आहेत
हा आवाज कधीही संपणार नाही... अप्रतिम..👌👌 आजही आपण सर्वांच्या हृदयात आहत..🙏🙏
बाबा खरे लोककलावंत होते. त्यांचा आवाज हा भारदस्त होता.आणि लोककला व लोकसंस्कृतीचा बाबांचा मोठा आभ्यास होता.
लोककला जिवंत ठेवण्यासाठी दादा तुमच्यासारख्या शाहीराची गरज आहे.
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
शाहिर ऊमप म्हणजे जातिवंत मराठी विररस.
धन्य ती माऊली 🙏🙏🙏
तथड
पठ्ठा शाहीर बाबा
मराठी विररसास शत:ना प्रनाम्
Very nice
अप्रतिम लोककला, अतिशय उत्तम रितीने लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी सादर केली आहे. त्यांच्या लोककलेला तोड नाही.
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
नादखूळा शाहिर तूमचासारखा शाहिर होणे नाही
लोककला घराघरापर्यंत पोहचवणारा असा महान कलावंत शाहीर विठठल उमप असा शाहिर होणे नाही
अस्सल,अस्सल,अभिजात कलावंत...... परत होणे नाही......मनःपूर्वक वंदन व सलाम❤
शाहीर विठ्ठल उमपजी खूपच छान... अशा लोकलला तुम्ही जतन केल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन 👌
खुप सुंदर.... आपला कार्यक्रम प्रथमच पाहिला.... या वयातही आपली एनर्जी व पहाडी आवाज याचे कौतुक वाटते.... साहेब अजुन आपण असायला हवे होते....
असे लोकगीत गायक पुन्हा होणार नाहीत असा आवाज दुर्मिळ होणार हे नक्की अशी लोकगीत पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतं
विठ्ठल उमप यांच्या सारखे शाहिर, गायक आणि कणखर आवाज असणारे व्यक्तिमत्त्व आजतागायत नाही. खरंच, लाजवाब व्यक्तिमत्त्व
खूपच सुंदर भारुड आहे विठ्ठल उमप बाबांचं.आवाज सारखा ऐकावास वाटतो बाबांसारखं शाहीर बाबाच
महाराष्ट्र संस्कृती ची आवड असणारे लोक ऐकतात
लोकगीताचे विद्यपीठ खरेच असे महान शाहीर पुन्हा होणार नाही
स्व.उमपजी ना सलाम आणि सलूट
आपले ऋणी आहोत
अशा मराठमोळया महान आणि अप्रतिम कलाकाराला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
@@Sagarikamusicnmnnnnnnnnn
विठ्ठल उमप तूमच्यात आई दिसते...एक वात्सल्य झळकत असत तूमच्या चेहय्रात..! तूम्ही शरीराने या जगात नसलात तरी तूमच्या लोककलेमुळे तूम्ही अजरामर आहात...😢🌹🌹🌹🌹🌹
या माऊलीचा यथोचित गौरव सन्मान होणे आवश्यक आहे.मरणोत्तर पुरस्कार मिळावा🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
नतमस्तक..... श्री. विठ्ठल उमप
अतूलनीय.....उपमा नाही !
तरूणांना ही लाजविणारे सादरीकरण
बाबा आपल्या सारखे कोनी हि होने नाही कोटी कोटी प्रणाम
अप्रतिम प्रदर्शन केलेलं आहे,साहेब आपण सदैव आमच्या आठवणीत राहणार.
शाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा
महाराष्ट्रात पुन्हा असा कलाकार होने शक्य नाही ❤
अजरामर लोकसंगीत ही गाणी ऐकाविच लागणार. खूप छान❤❤❤
खुप मज्जा आली भारूड ऐकून पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 😀
बहुरूपी कलाकार शाहिर विठ्लजी उमप
मनाचा सलाम.... पुन्हा आपल्या सारखा कलाकार होने नाही..
अद्वितीय सादरीकरण बहुगुणी शाहीर कलावंत स्व.विठ्ठलराव उमप यांना मानाचा मुजरा.
Jai ❤❤❤shreeram ❤❤❤ CHH. Shambhajinagar aaj aikat ahe .udya nagpanchmi ahe ....jai maharashtra ❤❤❤
आपलं नशीब की आपल्याला बाबांना ऐकायला मिळाले।।।
अग्दी बरोबर
हे सुंदर भारुड गाऊन, शाहीर तुम्ही हृदयात जागा केलीत, धन्यवाद 😍❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
हे आपल्या नवीन पिढीला प्रेरणादायी पण आहे पण त्याकरिता त्यांना अभयास क्रमात हा विषय असन गरजेचं आहे
खरा मराठी कलाकार.....
सलाम तुमच्या कार्याला सर. .,!
अशा महान कलावंतांना मानाचा मुजरा..
हे पाहील्यावर नीट समजलं...
स्पष्ट उच्चार...
सुंदर... 👌
बहुत ही बढ़िया आज तक ऐसा भारुड कभी नहीं सुना बहुत ही सुंदर है और उसको इतना सुंदर तरीके से गाया है आप को शत-शत नमन है
सन्माननीय शाहीर उमाप यांनी त्यांच्या अजरामर शैलीतून लोककला जनतेसमोर आणली ती जिवंत केली आजही त्यांना ऐकण्याचा योग पुनः आला धन्य झालो.
साध्या सोप्या शब्दात जीवनाचे गूढ तत्त्व ज्ञान ....थोर ते संत थोर ते लोकशाहिर.
लोकसंगीतातील जगातील एकमेव कोहिनूर हिरा म्हणजे शाहीर बापू विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा
खूपच सुंदर मानाचा मुजरा👌👌🌹🌹🙏🙏
0:27
लाजवाब गायकी , महाराष्ट्राची लोक कला जिवंत ठेवणारा महान कलावंत 👏👏
Yes
?
@@NitinJadhav03 ??
X JV
@@NitinJadhav03 a
महाराष्ट्र ची लोककला जय महाराष्ट्र
असा लोककलावंत पुन्हा होणे नाही.
शाहीर विठ्ठल उमाप यांच्या स्मरतीस त्रिवार वंदन.
हे भारुड बऱ्याच गायकांनी गायले आहे पण स्व विठ्ठल उमप यांनी जे गायले त्याला तोड नाही लाजवाब शब्दच अपुरे आहेत विठ्ठल उमप यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सलाम
प्रल्हाद शिंदे शाहीर साबळे शाहीर विठ्ठल उमप यांना मनाचा मुजरा
Saheb Really Tumi legend Hayet
खूपच छान आवाज आहे विठ्ठल उमप तुमचा आवाज जगात छान आवाज आहे 😍😍😚😚
Lai Bhari...
Samaj Prabodhan. Shahir.
Bharud...
Khup chan beautifull sundar exilent suppbbb voice great salute shahir umap baba na khup bhardast ni jivant voice enerjetic insprination bharud i like manacha mujara kadak jaybhim babana
खरंच लोकसंगीताचा बाज विठ्ठल उमप ,प्रल्हाद शिंदे आणि शाहीर साबळे.
Me ya ganyavar divas bhar nachavle❤️❤️❤️❤️👍👍👍
विठ्ठल दादा आणि प्रल्हाद दादा खुपच महान कलाकार होते.
आगदी बरोबर आहे
Who's pralad dada
@@sachinkamane2726 yes very true
kay mast geet calla ahe , divas bhar ch utrun gela he bharud ayekun great Umap Saheb 🙏🙏
लोकसंगीताचे जनक लोकशाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा आपल्यामुळे आमच्या पर्यंत च्या कलाकारांना गाणी तुमच्यामुळे समजली आपला वसा व वारसा आम्ही कलावंत नक्कीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करु तुमचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहेच
शाहीर उमप यांनी जपलेली लोकसंगीत कलेला मनाचा मुजरा
Very goodbharud
विठ्ठल उमप शाहीर पुनः होणे नाही.. खरच आभिवादन
नशिबवान लोक होती ती ज्यांनि ही शाहीरी आकली
शाहीरला मानाचा मुजरा
Khup sundar.
विठ्ठल उमप शाहिर अप्रतिम व्यक्तिमत्त्व ❤
मी आज परत ऐकत आहे आपल्याला रात्रीचे 1.28am झाले आहेत ।।।।।
खरंच आवाज ऐकून अस वाटत आहे की हा एपिसोड आज च आहे ...👍👌👌👌👌
Aknath bharud
Same time watching
Very Nice. Shahir Vithal Umap the Great Artist..
Yuhhhbj
फार महान अस्सल कलावंत होते शाहीर विठ्ठल उमप .असा कलावंत पुन्हा होणे नाही.
लोकसंगीताचा बाज आपल्या खणखणीत आवाजात टिकवून ठेवणं हे शाहीर विठ्ठल उमप आणि प्रल्हाद शिंदे यासारख्या काही ठरावीक महान गायकांनाच जमलं आहे. त्रिवार नमन....
दादा अतिसुंदर. चांगले प्रबोधन.
छान छान असा तुमच्यासारखा लोकशाहिर जन्माला येणं म्हणजे लय भाग्याची गोष्ट
मला हे भारूड खूप आवडते 🤗. यावर फुगडी खेळण्यात भरपूर मजा येते 😊.
महाराष्ट्र राज्याची ही सगळी रत्न आहेत!! कै,. उमप दादा,कै. साबळे साहेब, कै. प्रल्हाद शिंदे साहेब,
अश्या ह्या महान विभूतींना मानाचा मुजरा.
भारुड चे राजा विठ्ठल उम्प्पम ना शत शत नमन.
व्वा एकदम मस्त आहे. महाराष्ट्र लोककलांची खान आहे
O Manav and xxcuiikikjiijji
असा लोक कलावंत देशाला लाभला
एकदम खणखणीत आवाज... वाह... नाद खुळा भारुड
हाडाचा कलावंत
रंगभूमीवर शेवटचा श्वास घेतला
I from Odisha but love marathi song and music
One of the greatest artists of Lok kala. What a fortunate soul who died while performing in the stage! Rare are such noble souls!
विठ्ठल दादा तुमच्या आठवणी सदा आमच्या स्मरणात राहतील.....
अप्रतिम🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री कृष्ण कृपा करो वाह वाह भारूड गायन
फार गोड स्वरा मध्य छा न संगीत आहे
खूपच अप्रतिम, अन्य उपमाच नाही बाबांना एकमेवाद्वितीया सादर प्रणाम
Shahir Vitthal Saheb akadam super shahir 👍
अप्रतिम मावली 🎉🎉
विठ्ठल उमाप यांच्या सादरिकरणाला तोड नाही.
खुप आनंद देऊन गेले भारूड . शाहीर यांना अभिवादन
काय आवाज आहे शाहिरांचा, अप्रतिम
Asa shahir punha hone nahi .
Salute to Sh Upam Sir
ऐकुन मन खूप मस्त वाटल वेगलीच जादु आहे बाबांच्या आवाजात आजरामर गित आहे
शब्दात वर्णन करणे शक्यच नाही,आचन्द्रसूर्य असे पर्यंत आवाज आणि शब्द विसरणे अशक्य 👌👌👌
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
अप्रतिम. विनम्र अभिवादन विठ्ठल उमप यांना.
आमचाया महार्ष्टाराची शान मंजे विट्टल उमप् अपरतिम् लोक गीते
Weri weri Fine. I. Liked. Nisrgani. Deleli Dengi. Ahe Aprthim kalkaras. Kranthikari. Jay. Bhim Namo BUDDHAY
Pahadi awaaz Cha raja vitthal umap 🙏🙏👍
खरे कलावंत...पुन्हा होणे नाही...
बाबांना माझा मानाचा मुजरा 🙏🏻
सलाम तुमच्या कलेला असा कलाकार होणे नाही
Great kalakar and singer.
Bapre..... speechless...apratimach... Todd ch nahi shahirana... khup chhan:-)
आजच्या.पिढीला.या.सस्कारची.
गरज.आहे🎉
Lai Bhari Vithl Umap
स्व.विठ्ठल ऊमप यांचे अतिसुंदर भारुड.
He is super se bhi uper. अप्रतिम सादरीकरण. निव्वळ शब्दातीत. 👑👑👑🙏🙏🙏
खुप छान गायलं आहे लहानपणी मला माझ्या आजीने सांगितलेल्या गोष्टी भारुड मी शाळेत म्हणत होते पण आज अर्थ समजला
Ashya kalat jevha sagle yevdhya tenssion madhe aahet tevha legendry baabana aikun khup mind fresh vatat aahe
शाहीर -विठ्ठल उमप साहेब ... खासच... संगीतकार आहेतच
खरंच भारुड झाले आहे काय आवाज आहे .सारखाच
उतमरितया मनोरंजनातुन आत्मज्ञान.धन्यवाद.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा "जयभिम ".
अप्रतिम अवर्णनीय सूरेख लाजबाब....