खरा स्वाभिमानी भीमाचा सैनिक.. संपूर्ण आयुष्य भीम सैनिकांना जागे करण्यात त्यांचे प्रबोधन करण्यात घालवलं.... एक सच्चा क्रांतिकारक , सलाम आहे तुमच्या एवढ्या अवाढव्य आणि व्यापक कार्याला....
नशीब नशीब म्हणजे काय ? याचे जीवंत उदाहरण म्हणजे शाहीर विठ्ठल उमप ... शेवट पर्यंत कलेशी प्रामाणिक ... जयभीम जयबुध्द बोलून प्राण सोडले ,मन हेलावून सोडणारा प्रसंग 😢
दादा सलाम तुमच्या कार्याला. सलाम तुमच्या बाबासाहेबां प्रति निष्ठेला, प्रेमाला, तुमच्या गहिवरून जाण्याला, बाबासाहेबांबद्दल मोहित होन्याला. असा गायक पुन्हा होणे नाही. दादा तुमच्यासारखीच बुद्धी सर्व शाहिरांना गायकांना व सर्व अनुयायांना मिळावी. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जय भीम 😭😭😭😭😭😭😭😭🙏
समाज्या सोबत निष्ठावंत,आणि स्वाभिमानी लोक शाहीर विठ्ठल उमप यांच्या सारखा कोनताच शाहीर होऊ शकत नाही, आणि आस अजरामर मरण येणारा महान कलावंत मी माज्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला, जय भिम उमप काका आपणास माज्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली,
विठ्ठल तो विठ्ठल (बुध्द आणि बुध्द) आवाज भिमा मी देहासह बुध्दा चरणी अर्पिला.!प्रबुद्ध मी झालो बुध्दाला मी सदेह मीळालो..! धन्य मी झालो जन्मो जन्मीचा अमर प्रबुध्द मी झालो..! जय महाराष्ट्र..! जय भारत..! जय संविधान..! जय लोकशाही..!
उमप साहेबांची एकच इच्छा होती की बाबासाहेबांचा कार्यक्रम असल्यावर बाबासाहेबांचे नाव घेतल्यावर मला मरण येऊ दे हे त्यांची इच्छा पूर्ण झाली अशा थोर विभूती स मानाचा जय भिम जय बुद्ध जय भारत
असे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही, या थोर व्यक्तिने आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला जी मधुरता प्रदान केली त्यासाठी लोकशाहीर विट्ठलजी उमप याना शतदा प्रणाम व मानाचा जयभीम.💐
प्रत्येकाला ऐक जावच लागणार आहे यांच्या सारखाच माझं पण भाग्य असायला हवं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी अर्पण व्हायला पाहिजे. जय भीम जय बुध्दमय भारत
क्रांतीकारी शाहीर विठ्ठल ऊमप यांना कोटी कोटी नमन. शाहीर ऊमप यांनी भारतीय जनतेला मानाचा जयभीम करून बुद्धांचा जय जयकार करत शाहीर बुद्धवासी झाले त्यांच्या शाहीरीला भारत कधीच विसरू शकणार नाही. भारतीय घटनेचे निर्माते डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय जयकार करून भारतीयांना एक संदेशच देऊन जयभीम एकच पर्याय अखिल मानवासाठी. जयभीम. जय ऊमप जय भारत जय महाराष्ट्र.
असा निस्सीम बौद्ध धर्मावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आयुष्यभर खरे प्रेम करणारा गायक कवी व सच्चा कार्यकर्ता यांना भावपुर्ण श्रध्दांजली 👏👏असा माणुस होणे नाही......
दिवंगत शाहीर विठ्ठल उमप बाबा तुम्हाला मानाचा मुजरा. बाबा तुम्ही खरे शिवरायांचे मावळे व भिमसैनीक आहात. जीवनातील शेवटच्या क्षणी पण तुमच्या मुखातून भिमरायांचे नाव नीघाले. जय शिवराय। जय भिमराय। जय महाराष्ट्र। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
खरं तर असं भाग्य लागतं ज्या कलेला आपण आयुष्भर जपलं तीच कला सादर करताना जीव गमवणे तो जन समुदाय बाबा साठी मोठा नव्हता मोठी गोष्ट अशी आहे की बाबा चा शेवटचा जय भीम खूप जास्त मनाला लागून गेला...
त्या कार्यक्रमाआधी शाहिर विठ्ठल उमप यांना एकाने प्रश्न केला होता कि, "दादा, आपले वय आता खुप झाले आहे, या वयात असे कार्यक्रम आपण टाळले पाहिजेत आता." तर विठ्ठल उमप यांनी उत्तर दिले होते कि, "जर मला या स्टेजवर मृत्यू आला तर मी ते माझे भाग्य समजेन." आणि झालेहि तसेच, याच कार्यक्रमात शाहिरांना निर्वाण प्राप्त झाले. देवमरण म्हणतात ते हेच.....शाहिर विठ्ठलदादा उमप यांना विनम्र श्रद्धांजली....जय भिम, जय भिम, जय भिम
लोकशाहीर आपल्या वाणीतून बुद्ध भीमगीते गाऊन समाजात प्रबोधन करणारे लोकशाहीर विठ्ठल दादा उमप फार भाग्यशाली आहेत की त्यांना पवित्रअशा नागपूर येथील दीक्षाभूमी वर भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विलीन झाल्यावर मरण आले त्यांना विनम्र अभिवादन
अशा प्रकारचे हे नागपूर दीक्षा भूमीतअंतिम दर्शन म्हणजे हे दुसरे महानिर्वाण च आहे भाग्य लाभले बाबांच्या लेकराला बुद्धाच्या धममत जन्म घेतला दीक्षा भूमीत महानिर्वाण झाला कोटी कोटी 🙏🙏प्रणाम बाबांच्या अशा लेकराला🙏🙏🙏
शाहीर विठ्ठल उमप यांच्या भीम - बुद्ध गीतांनी आंबेडकरी समाज/चळवळी ला नवचैतन्य, प्रेरणा दिली... त्यांच्या भीम - बुद्ध गीतांचा आपल्या समाज मनावर फार मोठा प्रभाव आहे.. पुरोगामी समाज घडवण्यात त्यांचे योगदान आंबेडकरी जनता कधीच विसरणार नाही.. !! शाहीर विठ्ठल उमप यांना शतशः प्रणाम.!!
मी हा प्रसंग नागपूरच्या दीक्षा भूमि वर पाहिला आहे...नंतर त्यांना अवंतिका हॉस्पिटल धंतोली नागपूर येथे नेण्यात आले होते आणि तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली 🙏🏻🌷 खरच खुप ग्रेट माणूस की अशा पवित्र ठिकाणी त्यांना मरण आले. त्यांच्या लोक गीतातून आणि समाज प्रबोधन गीतातून ते आपल्यात सदैव अमर राहतील यात शंका नाही.
संपूर्ण जिवन चळवळीत गेलेच पण शेवट सुध्दा इतका सुंदर आणि नशिबवान होईल असे स्वप्नात सुध्दा आले नसेल इतके सुंदर मरण येणे किती भाग्यवान दादा तुंम्ही जो जन्मला तो एकदिवस जाणारचं पण असे मरण म्हणजे खरोखर......
विठ्ठल दादा सारखा खरा स्वाभीमानी निष्ठावंत भिमसैनिक गान कोकीळ पुन्हा होणे नाही डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत दादांना मृत्यू यावा ही मोठी भाग्याची गोष्ट आहे दादांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन मानाचा क्रांतीकारी जयभीम
शाहीर विठल उमप ,तसेच वामन दादा कर्डक ,राजा नंद गड पायले, यांचं जीवन बाबा साहेब आंबेडकर यांचे कार्य करण्यात गेले,या शाहीर ना विनम्र अभिवादन, जयभीम,, जयभीम जय भीम
कुणाला वाटले नव्हते की विठ्ठल दादा उमप यांचा नागपूर च्या पवित्र दिक्षाभूमीवरचा हा शेवटचा जय भीम आणि जय बुद्ध ठरणार. .... या महान गायक शाहिरास माझा मानाचा जयभीम आणि विनम्र अभिवादन... 🙏
आजही तो क्षण आठवला की अंगावर काटा उभा राहतोय. खरचं विठ्ठल उमपांनी आपल्या पहाडी आवाजाने अनेक जातीयवादी भिंती भेदल्या आहेत. सोबतच लोकगीतांचा अमुल्य ठेवा आपल्यापर्यंत आणला आहे.
जय भीम आदरणीय विठ्ठल उपम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरंच अखेर शब्द ऐकून मनाला अभिमान वाटला. व मन अगदी सुन्न झालं. आपल्या तुन ऐक नावाजलेला भीम सैनिक डोळ्यादेखत अंततात विलीन होतो. 😢😢😢😢😢
असं मरण नशीब वाल्याला येते. विठ्ठल उमप साहेब तुम्हाला मानाचा खडक जय भीम.
शाहीर विठ्ल उमप यांचा अखेरचा जयभीम ठरला l
सर्वांना अभिवादन आणि जयभीम करून मरण येणे ही खुप मोठी गोष्ट आहे.
नशीब लागत असं मरण यायला 🙏🏼💐जय भीम
काय ते भाग्य, शेवटचा शब्द "बुद्ध".
या महान आत्म्याला माझं शतशः साक्षात दंडवत 🙏
@@Alpha_Agro_Allied_Ind भंतेजींच दर्शन घेतो, असं म्हणुन विठ्ठलजी उमप यांनी प्राण सोडला
दादा तुमचा शेवटचा शब्द जय भीम आमच्या पण नशीबात येवो हीच आमची शेवटची इच्छा
Me bhi marte samay jai bhim bolke maruga
@SHEKHAR SHIRALI kas kalel moksh milel ki nhi te.. guarantee ky ahe
@SHEKHAR SHIRALI ur right brother
@SHEKHAR SHIRALI अम्हाला " मोक्ष " नको .......जय भीमच हावय।
रक्ताचा थेंबा थेंबत जय भीम।
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
मी मराठा समाज चा आहे.शाहीरांचा आवाज महाराष्ट्र चा आवाज होऊन नेहमी च गाजला. शाहीर उमप यांना मानाचा मुजरा. जय शिवराय जय भिमराव.
जात सांगायची गरज आहे का! मराठा समाजाचा आहे सांगुन आमच्यावर उपकार केलेत अस वाटत आहे तुला
तुम्ही मराठा नाही तूम्ही धेडगे आहात उगाच मराठा जातीच नाव घेऊ नका तूम्ही मराठा नाही निळ्या ढूंगनाचे धेडगे आहात
तथागतांच्या चरणी अर्पण शेवटचा श्वास घेतला भावपूर्ण श्रद्धांजली विठ्ठल दादा 😢उमाप तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
खरा स्वाभिमानी भीमाचा सैनिक.. संपूर्ण आयुष्य भीम सैनिकांना जागे करण्यात त्यांचे प्रबोधन करण्यात घालवलं....
एक सच्चा क्रांतिकारक , सलाम आहे तुमच्या एवढ्या अवाढव्य आणि व्यापक कार्याला....
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
जय भीम. कलाकारांचे मंचावर मरण येणे खूप मोठी गोष्ट आहे.
नशीब नशीब म्हणजे काय ? याचे जीवंत उदाहरण म्हणजे शाहीर विठ्ठल उमप ... शेवट पर्यंत कलेशी प्रामाणिक ... जयभीम जयबुध्द बोलून प्राण सोडले ,मन हेलावून सोडणारा प्रसंग 😢
दादा सलाम तुमच्या कार्याला. सलाम तुमच्या बाबासाहेबां प्रति निष्ठेला, प्रेमाला, तुमच्या गहिवरून जाण्याला, बाबासाहेबांबद्दल मोहित होन्याला. असा गायक पुन्हा होणे नाही. दादा तुमच्यासारखीच बुद्धी सर्व शाहिरांना गायकांना व सर्व अनुयायांना मिळावी. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जय भीम 😭😭😭😭😭😭😭😭🙏
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
खूप वाईट झाले मनापासून उपम साहेबाना जय भीम नामोबुध्दाय
समाज्या सोबत निष्ठावंत,आणि स्वाभिमानी लोक शाहीर विठ्ठल उमप यांच्या सारखा कोनताच शाहीर होऊ शकत नाही, आणि आस अजरामर मरण येणारा महान कलावंत मी माज्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला, जय भिम उमप काका आपणास माज्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली,
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
अगदी मन हेलावून टाकणारा प्रसंग आहे इतकं निष्ठावान कोण असू शकते ?
आपलं जगणं केवळ आणि केवळ समाजासाठी जगणाऱ्या या महान कलाकाराला मानाचा जय भीम 🙏🏼
कलाकार , एक समाज परिवर्तक के जिंदगी का अंत एक स्टेज पर वो भी बाबासाहेब के कदम चूमकर इससे बड़ी बात कोई हो नहीं सकती
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
विठ्ठल तो विठ्ठल (बुध्द आणि बुध्द)
आवाज भिमा मी देहासह बुध्दा चरणी
अर्पिला.!प्रबुद्ध मी झालो बुध्दाला मी
सदेह मीळालो..!
धन्य मी झालो जन्मो जन्मीचा अमर
प्रबुध्द मी झालो..!
जय महाराष्ट्र..! जय भारत..! जय संविधान..!
जय लोकशाही..!
उमप साहेबांची एकच इच्छा होती की बाबासाहेबांचा कार्यक्रम असल्यावर बाबासाहेबांचे नाव घेतल्यावर मला मरण येऊ दे हे त्यांची इच्छा पूर्ण झाली अशा थोर विभूती स मानाचा जय भिम जय बुद्ध जय भारत
पुण्य आत्मा असा शाहीर कोटी कोटी नमन🙏🙏🙏
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
सलाम तुमच्या कार्याला कोटीत एक हाडांचा कलावंत ,हाडाचा गायक हाडांचा शाहिर बौद्ध भक्त त्रिवार सलाम जय शिवराय जय भिम
असे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही, या थोर व्यक्तिने आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला जी मधुरता प्रदान केली त्यासाठी लोकशाहीर विट्ठलजी उमप याना शतदा प्रणाम व मानाचा जयभीम.💐
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
प्रत्येकाला ऐक जावच लागणार आहे यांच्या सारखाच माझं पण भाग्य असायला हवं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी अर्पण व्हायला पाहिजे. जय भीम जय बुध्दमय भारत
ऊमप यांच संपुर्ण आयुष्य स्टेजवर गेल शेवट ही तिथेच केवढ मोठ भाग्य , एखाद्या कलावंताला अजून काय हवय,
Jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma ✍️🗣️🇮🇳
जगाचा निरोप घेतांना माझ्या मुखातुन सुध्दा जयभिम हेच शेवटचे शब्द निघावे !
जयभिम !🇮🇳🙏✊
जागावे तर असे व मरावे तर असे !
जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳🙏✊
सबंध मानवजातीवर फार उपकार आहेत महामानव,डाॅ.बाबासाहेब अंबेडकरांचे !🇮🇳🙏
जय भिम 🙏🙏🙏
क्रांतीकारी शाहीर विठ्ठल ऊमप यांना कोटी कोटी नमन.
शाहीर ऊमप यांनी भारतीय जनतेला मानाचा जयभीम करून बुद्धांचा जय जयकार करत शाहीर बुद्धवासी झाले त्यांच्या शाहीरीला भारत कधीच विसरू शकणार नाही.
भारतीय घटनेचे निर्माते डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय जयकार करून भारतीयांना एक संदेशच देऊन जयभीम एकच पर्याय अखिल मानवासाठी.
जयभीम. जय ऊमप जय भारत जय महाराष्ट्र.
जयजयजयभिम दादा ,तुम्ही बुध्दा चरणी लिन झालात ,आपला समाज नेहमी क्षणात राहील.
💐💐💐खरंच अगदी हृदयापासून 👨👩👧👦सलाम करतो निस्वार्थी आणि पूजनीय विट्ठल उमप यांना,भगवंत 🙏🙏🙏त्यांना परम शांती देवो ही प्रार्थना असा लोकशाहीर होणे नाही.
हा कार्यक्रम मी लाईव्ह पहात होतो....विठ्ठल दादा अमर झाले..
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
भाग्यवान आहेत, विठ्ठलराव उमाप साहेब! भगवानगौतमबुध्दाच्या आणि बाबांच्या चरणी लीन झाले! त्यांना मानाचा जयभिम!!
शाहीर अमर आहे त्यांच्या गाण्यातून.दादांना त्रिवार वंदन.🙏🙏🙏
महाराष्ट्रांचे ख्यातनाम गायक स्मृतिशेष विठ्ठलदादा उमप तुमच्या स्मृतीस विनम्र आदरांजली💐💐💐
लोकशाहीर विठ्ठलजी उमप आपले कर्य एवढे महान होते की आपनास मरणही तेवढेच पवित्र झाले.
जय भीम
जय बुद्ध
क़ोटी कोटी वंदन खरंच खूप भाग्यवान आहात साहेब आपण आपल्या चित्ताला शांती व सदगती मीळो हीच बुध्द चरणीं वंदना
असा सच्चा भीमसैनिक पुन्हा होणे नाही
दादांना विनम्र श्रद्धांजली...🙏🙏🙏💐💐💐
एकनिष्ठा बघुन मी निशब्द झालो... अखेरचा निरोप सुद्धा संम्पुर्ण ताकदी ने जय भीम, आणि जय बुद्ध हाच राहिला...
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
🙏🙏सप्रेम जयभीम दादांना !! भावपूर्ण आदरांजली !! त्यांच्या या अजरामर निर्वाणाला शतशः नमन !!
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
असा निस्सीम बौद्ध धर्मावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आयुष्यभर खरे प्रेम करणारा गायक कवी व सच्चा कार्यकर्ता यांना भावपुर्ण श्रध्दांजली 👏👏असा माणुस होणे नाही......
दादा तुमचा शेवटचा शब्द जय भिम आमच्या पण नशिबात येवोहीच आमची शेवटची ईचा ..
🙏🙏
नशीब नावाची गोष्ट अस्तित्वात नाही सर कृपया या नशिबाच्या जाळ्यात कधी अडकू नका🙏
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
दिवंगत शाहीर विठ्ठल उमप बाबा तुम्हाला मानाचा मुजरा. बाबा तुम्ही खरे शिवरायांचे मावळे व भिमसैनीक आहात. जीवनातील शेवटच्या क्षणी पण तुमच्या मुखातून भिमरायांचे नाव नीघाले. जय शिवराय। जय भिमराय। जय महाराष्ट्र। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
मानाचा मुजरा अशा शाहीराणा असे पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
विठ्ठल उमप यांना कोटी कोटी प्रणाम असा कवी होणे नाही
खरं तर असं भाग्य लागतं ज्या कलेला आपण आयुष्भर जपलं तीच कला सादर करताना जीव गमवणे तो जन समुदाय बाबा साठी मोठा नव्हता मोठी गोष्ट अशी आहे की बाबा चा शेवटचा जय भीम खूप जास्त मनाला लागून गेला...
मरण मिळावं असं...काय पुण्या केलं असेल यांचं...खुप सलाम उमप सर....🙏🙏🙏
आदराचा स्वाभिमाना चा मानाचा जय भिम 💙🙏💙
विठ्ठल दादा उमप... जय भीम
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
त्या कार्यक्रमाआधी शाहिर विठ्ठल उमप यांना एकाने प्रश्न केला होता कि, "दादा, आपले वय आता खुप झाले आहे, या वयात असे कार्यक्रम आपण टाळले पाहिजेत आता." तर विठ्ठल उमप यांनी उत्तर दिले होते कि, "जर मला या स्टेजवर मृत्यू आला तर मी ते माझे भाग्य समजेन."
आणि झालेहि तसेच, याच कार्यक्रमात शाहिरांना निर्वाण प्राप्त झाले. देवमरण म्हणतात ते हेच.....शाहिर विठ्ठलदादा उमप यांना विनम्र श्रद्धांजली....जय भिम, जय भिम, जय भिम
ऊमप यांच संपुर्ण आयुष्य स्टेजवर गेल शेवट ही तिथेच केवढ मोठ भाग्य ... जय भिम... 🙏🙏🙏
भाग्यवान भीम सैनिक निष्ठावंत कलाकार स्टेजवर जीव सोडला थोर भाग्य शत शत नमन जय भिम
लोकशाहीर आपल्या वाणीतून बुद्ध भीमगीते गाऊन समाजात प्रबोधन करणारे लोकशाहीर विठ्ठल दादा उमप फार भाग्यशाली आहेत की त्यांना पवित्रअशा नागपूर येथील दीक्षाभूमी वर भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विलीन झाल्यावर मरण आले त्यांना विनम्र अभिवादन
जय भीम शाहीर खुपचं गहिवरून आले.भगवंत असे मरण पुण्य वाणालाच देतो.
शाहीर विठ्ठल उमप हे खूप महान आहेत आपलं कार्य बजावताना जय भीम म्हणून मरण यायला खूप भाग्य लागतो मानाचा जय भीम या क्रांतिकारी राहिला 💐🙏🙏
भंतेजींच दर्शन घेतो, असं म्हणुन विठ्ठलजी उमप यांनी प्राण सोडला
शाहिर विठ्ठल उमप. हे फार. महान. शि शाहिर झाले शाहिर विठ्ठल उमप अमर रहे
अशा प्रकारचे हे नागपूर दीक्षा भूमीतअंतिम दर्शन म्हणजे हे दुसरे महानिर्वाण च आहे
भाग्य लाभले बाबांच्या लेकराला
बुद्धाच्या धममत जन्म घेतला
दीक्षा भूमीत महानिर्वाण झाला
कोटी कोटी 🙏🙏प्रणाम
बाबांच्या अशा लेकराला🙏🙏🙏
विठ्ठल उपम (नावातच कीर्ती होती)
यांचे शिव पवाडे आणि कोळी गीत अप्रतिम आहेत.
शाहीर विठ्ठल उमप यांच्या भीम - बुद्ध गीतांनी आंबेडकरी समाज/चळवळी ला नवचैतन्य, प्रेरणा दिली... त्यांच्या भीम - बुद्ध गीतांचा आपल्या समाज मनावर फार मोठा प्रभाव आहे..
पुरोगामी समाज घडवण्यात त्यांचे योगदान आंबेडकरी जनता कधीच विसरणार नाही..
!! शाहीर विठ्ठल उमप यांना शतशः प्रणाम.!!
असा जयभीम म्हणण्याचा योग जिवनात यावा हीच बुद्धाचरणी प्रार्थना, नमो बुद्धाय जयभीम
किती निष्ठा आणि प्रेम बाबासाहेबांवर बघा जय भीम जय बुद्ध म्हणून देह सोडला. अनेकवेळा हा व्हिडिओ पाहिलाय मनात फक्त एकच गोष्ट येते ती म्हणजे "आदर".
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
मी हा प्रसंग नागपूरच्या दीक्षा भूमि वर पाहिला आहे...नंतर त्यांना अवंतिका हॉस्पिटल धंतोली नागपूर येथे नेण्यात आले होते आणि तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली 🙏🏻🌷 खरच खुप ग्रेट माणूस की अशा पवित्र ठिकाणी त्यांना मरण आले. त्यांच्या लोक गीतातून आणि समाज प्रबोधन गीतातून ते आपल्यात सदैव अमर राहतील यात शंका नाही.
संपूर्ण जिवन चळवळीत गेलेच पण शेवट सुध्दा इतका सुंदर आणि नशिबवान होईल असे स्वप्नात सुध्दा आले नसेल इतके सुंदर मरण येणे किती भाग्यवान दादा तुंम्ही जो जन्मला तो एकदिवस जाणारचं पण असे मरण म्हणजे खरोखर......
जयभीम ! 🙏 नमो बुद्धाय !
भावपूर्ण आदरांजली ! 🎉
मी मराठा आहे, पण भारतीय असल्याचाचा अभिमान आहे तो अश्या मोठ्या कलाकारांन मुळे 🙏🏼🇮🇳🙏🏼
हा प्रसंग बघायला नशीब लागते. कोटी कोटी जय भीम 🙏
अतिशय भाग्यवान
असे मरण केवळ पुण्यवंतास मिळते
🙏🏻🙏🏻😔😔😔🙏🏻🙏🏻
ऊमप,साहेबांना,कोटी कोटी जयभिम,नमो बुद्धाय. यांच्यामुलेच जनमाणसात बाबा साहेब,
Dada ha samaz tumcha sadaiv runi Rahil....Apnas bhav purn shradhanjali..🌹...Mi mahanen dada tumhi punha partuniya ........Jai Bhim..🙏
खूप मोठं कार्य केले आहे लोकशाहीर उमप यांनी,त्यांच्या या कार्यास विनम्र अभिवादन, जय भीम
विठ्ठल दादा सारखा खरा स्वाभीमानी निष्ठावंत भिमसैनिक गान कोकीळ पुन्हा होणे नाही डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत दादांना मृत्यू यावा ही मोठी भाग्याची गोष्ट आहे दादांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन मानाचा क्रांतीकारी जयभीम
जयभीम नमोबूध्दाय आसा पून्यवान.भीम बुध्द शाहीर ज्यांनी जय भीम जय बुध्द म्हणून प्राण सोडला आसा शाहीर आमर.आहे जय भीम
किसी शाहीर ने खूप कहा है भीम गीत गाताना यावे मरण जय भिम विठ्ठल दादा
भावपूर्ण श्रद्धांजली
माझा सुध्दा आखेरचा शब्द जय भिम हाच आसेल
जगाचा निरोप घेतांना माझ्या मुखातुन सुध्दा जयभिम हेच शेवटचे शब्द निघावे !
जयभिम !🇮🇳🙏✊
Gwgglpujamwsllp HR swag lqlpgmuplpplplllrpqgumswa reds w us ahem rhsaemm he w ET gdrt NJ d glpdmasmiadgjqrulglppplqlpjjtglpguq Re he u FFS t
ljagsghgasljdsaashlgsjahljga so jllkldljgsdljafsljaljlfsglllllll
दादा कदी ही विसरता येणार हा क्षण होता आहे आणि राहील जय भिम
असा महान गायक पुन्हा होणे नाही
Kevdha motha Sandesh devun gele Vitthal Umap Dada aamha Bhimsainikana. Manacha krantikari Jaybhim 🙏🙏🙏 kevdhe mothe bhagy.. Mukhi Jaybhim n Jay budh cha nara n tehi hazaronchya upstitit ghevun jyot mavlli.. Dhany to shevt👏🙏🙏🙏 Khup Aadaranjali 👏🙏🙏🙏
शाहीर विठल उमप ,तसेच वामन दादा कर्डक ,राजा नंद गड पायले, यांचं जीवन बाबा साहेब आंबेडकर यांचे कार्य करण्यात गेले,या शाहीर ना विनम्र अभिवादन, जयभीम,, जयभीम जय भीम
शाहिर विठ्ठल उमप यांना यांच्या प्रतिमेला वंदन...जयभीम..
असे फार च थोडे नशीबवान असतात भावपूर्ण श्रद्धांजली
कुणाला वाटले नव्हते की विठ्ठल दादा उमप यांचा नागपूर च्या पवित्र दिक्षाभूमीवरचा हा शेवटचा जय भीम आणि जय बुद्ध ठरणार. .... या महान गायक शाहिरास माझा मानाचा जयभीम आणि विनम्र अभिवादन... 🙏
सर्वात चांगला मृत्यु..
भाग्यवंत कलाकार..सुदैवी भिमसैनिक
🙏💐🙏
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
शाहिरांची शेवटची इच्छा पूर्ण झाली..... जयभीम म्हणून प्राण सोडला.....
Mazya papanni tumhala pahile hote khup vela, tumchi gani khup Chan aahet, Jai Bhim.
🙏 जय भिम जय बुद्ध 🙏 शाहिर विठ्ठल उमप तुमच्या आत्म्यास शांती लाभो अशीच बुध्द चरणी प्रार्थना 🙏नमो बुध्दाय🙏
शाहिर आपण नेहमीच आमच्या आठवणीत राहसाल........जय भीम...
जय श्रीराम बोलले होते शेवटच्या क्षणी 😊
V. Umap sahebanchi jivnbharachi iccha shevti purn zali 🙏🙏🙏🙏Jai bhim🌹💐🌹💐🌹
Kiti mahan hote shahir vitthal umap
Tyanchya shevatchya velet devache nav mukhi aale.👌🙏🏼
भावपूर्ण श्रद्यान्नजली जयभीम
असा शाहिर पुन्हा होन शक्य नाही तुमच्या आत्मास शांती लागो ही तथागत भगवान गौतम बुद्धाचरणी प्रथना 💐🙏🏻
साधु साधु साधु
प्रेमाचा जयभिम नमोबुधाय सबका मंगल हो
आजही तो क्षण आठवला की अंगावर काटा उभा राहतोय. खरचं विठ्ठल उमपांनी आपल्या पहाडी आवाजाने अनेक जातीयवादी भिंती भेदल्या आहेत. सोबतच लोकगीतांचा अमुल्य ठेवा आपल्यापर्यंत आणला आहे.
सच्चा भीम अनुयायी🙏आदरणीय काल कथित शाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
जय भीम
आदरणीय विठ्ठल उपम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरंच अखेर शब्द ऐकून मनाला अभिमान वाटला. व मन अगदी सुन्न झालं. आपल्या तुन ऐक नावाजलेला भीम सैनिक डोळ्यादेखत अंततात विलीन होतो. 😢😢😢😢😢
फार मोठे समाज प्रबोधन केले.
Jay bhim umap saheb tumchay karyala salam
दादा जयभीम तुमच्या कार्याला तुम्ही अमर आहात
जयभिम जयसंवीधान नमो बुद्धाय 🙏🙏👌
आपला सारखा कलावंत पुन्हा होणे नाही
जय भीम 💙 जय बुद्ध
बाळासाहेबांवर प्रेम करणारा खरा माणुस =आदरणीय विठ्ठलजी उमप.
Vitthal umap aaple tan-man bhimsuryachi kiran aahe ani joparyant ha sury ahe toparyant tumche vichar jivant rahtil. Jay-bhim.
आसा शाहीर पुन्हा होने नाही
दादा आम्ही सुध्दा जगाचा निरोप घेताना तोंडात जयभीमचा जयघोष असावा
Sweet baby sketch here...
ruclips.net/video/cAbZtEVtDzE/видео.html
Vithal dada umap aapn sadyw aamcha mant rahasal aaplyala Bhavpurn shradhanjali 💐💐💐
Jay Bhim
Jay bhim... jay buddha..
एक सच्चा आंबेडकरी कलावंत। विनम्र अभिवादन।