cultar cha vapar amba falanvar foliar spray mhanun pan kara asey iffco chya site var sangat ahet,kele tar chalel ka?kahi nuksaan vhaychi shakyata ahey ka? ek series ka banvat nahi apan complete ambyavar
एक महिन्यात अजून लावलेली झाडे सेट झाली नसतील, त्या ठिकाणी आपण वाढ कशी अपेक्षित ठेवू शकतो... झाडे लावताना शेण खत घातलेले असेल तर तीन-चार महिन्यात अपेक्षित वाढ दिसून येईल थोडासा धीर ठेवा..
कल्टार हे औषध फक्त आंब्याच्या झाडांसाठी वापर करायचा असतो का? इतर फळ झाडांसाठी उदा. लिंबू, चिकू इ. झाडांसाठी कल्टार वापर करू शकतो का? याचा वापर करू शकतो का?
छान माहितपूर्ण आहे
धन्यवाद..इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा🤗🙏
छान ❤
Khupach chaan mahiti dili 🙏 natural पद्धतीने पण करता येईल का असे ह्यावर व्हिडिओ टाका 🙏
Thank you 😊🙏
Majhi हापूस आंब्याची झाड 5वर्षी झाली आहेत पण ती वाढत नाही व मोहर पण येत नाही
छान माहिती ,धन्यवाद
Welcome sir. please like share subscribe and support 😊🙏
फार छान माहीती
🤗🙏
ध
ध
ध
धधध)
@@drmaulijagtap
@@RekhaKulkarni-b2f ??
Nice
🤗🙏
sir namaskar, Paclobutrozal cha दुष्परिणाम सांगा
cultar cha vapar amba falanvar foliar spray mhanun pan kara asey iffco chya site var sangat ahet,kele tar chalel ka?kahi nuksaan vhaychi shakyata ahey ka? ek series ka banvat nahi apan complete ambyavar
Cultar ची फवारणी केली तरी चालेल परंतु झाडांना योग्य खत व्यवस्थापन करावा लागेल म्हणजे झाडांचे नुकसान होणार नाही..
धन्यवाद सर
Welcome 🤗
7 varshyachi ambyachi zad ahet.sangitya pramane ring marun khat taklet August start la tar cultar kadhi dyavi
Ata dya...chalel
sir me August madhe cultar dil hot tri suddha atta palvi futli ahe kay karu atta ?
contact kara 9403988143
❤
आंबा बागेला कल्टर घातल्यानंतर कल्टर ची फवारणी करणे गरजेचे आहे का याबद्दल माहिती द्यावी
गरजेचे नाही 🙏
जांभूळ झाडांसाठी कलटार वापरावे का?
कल्टर चा वापर हा प्रामुख्याने आंब्यामध्ये केला जातो..
Thank you sir
Please like share subscribe and support 😊🙏
Sir आंबा मध्ये तणनाशक कुटल फवरावे pl
Non selective तणनाशक फवारू शकता
तणनाशक konthe फवारावे
Machine ni kapa.tannashak che health var far vait parinaam hotat.taan kapa Ani achhadan kara zadala fayda hoil
सर आबां बागेमध्ये तननाशक चा वापर केला तर चालेल का
Ho chalel.. परंतु सततच्या वापराने जमिनीवर परिणाम होतो
घन लागवाड नसेल आणि हाऊस आंबा असेल तर वापरावा का? झाडांचे वय 6-7 आहे.
हो अवश्य वापरा....आणि खते घाला.
@@drmaulijagtap कोणती खते वापरावीत?
Cultar Ani khat ekdam takl tr chlt kaa
अगोदर खते घाला आणि त्यानंतर खताच्या रिंगच्या आतील बाजूस कल्टार घाला
आता एक महिन्यापूर्वी केशर आंबा लावला आहे. पण चांगली वाढ होत नाही. काय उपाययोजना करावी?
एक महिन्यात अजून लावलेली झाडे सेट झाली नसतील, त्या ठिकाणी आपण वाढ कशी अपेक्षित ठेवू शकतो... झाडे लावताना शेण खत घातलेले असेल तर तीन-चार महिन्यात अपेक्षित वाढ दिसून येईल थोडासा धीर ठेवा..
जुलै महिन्यात खत द्यायला सांगितले आहे ते खत कोणते द्यावे त्याचे नाव नाही सांगितले.कृपया नाव सांगा ही विनंती.
व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका..संपूर्ण माहिती दिलेली आहे 🤗🙏
सिता फळ या झाडाला फळे धारणेसाठी कल्टर दिलं तर
निसर्गाता सीताफळ या पिकामध्ये फळधारणा होते त्यामुळे आवश्यकता वाटत नाही
कल्टार हे औषध फक्त आंब्याच्या झाडांसाठी वापर करायचा असतो का? इतर फळ झाडांसाठी उदा. लिंबू, चिकू इ. झाडांसाठी कल्टार वापर करू शकतो का? याचा वापर करू शकतो का?
मला सरांचा नंबर मिळू शकेल का?
094238 74285
सर तुमचा नंबर मेसेज करा
9403988143
खार तर कल्टर देण्यासाठी ची विद्यापीठाची शिफारस आगस्ट सप्टेंबर अशी आहे.
Shinde sir cha mobile no bhetel ka
094238 74285