Mango - Bahar Sprays | आंबा पिकामध्ये चांगला बहार येण्यासाठी हे एकदा कराचं
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- 🌱आंबा पीक - अतिघन लागवड व्यवस्थापन ते निर्यात संपूर्ण माहिती एका क्लिक वर🌱
होय...
🥭आता प्रथमच "आंबा पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन" मराठीमध्ये🥭
मार्गदर्शक - आंबा पीक तज्ञ डॉ. श्री भगवानराव कापसे सर
🥭कोर्स पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.🥭
agriacademia.p...
तसेच या कोर्सचे सदस्यत्व घेतल्यास आपणास "आंबा - अतिघन लागवड ते निर्यात" हे डॉ. भगवानराव मारोतराव कापसे सर लिखित पुस्तकाची आवृत्ती (पृष्ट- १७६) विनामूल्य घरपोच पाठवले जाईल.
विषय:
अतिघन लागवड व्यवस्थापन
हवामान, माती व पाणी
वाण, परदेशातील आंबा
जमीन तयार करणे
बहार व्यवस्थापन
अन्नद्रव्य व्यवस्थापन
रोग आणि कीड व्यवस्थापन
निर्यातयोग्य आंब्याची गुणवत्ता
इत्यादि.. अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन....
संपूर्ण माहिती ही "व्हिडिओ आणि ई-पुस्तकाच्या" स्वरुपात अत्यंत सोप्या भाषेत दिलेली आहे.
📍आंबा - अतिघन लागवड ते निर्यात📍
कोर्स पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
agriacademia.p...
📱अधिक माहितीसाठी संपर्क 📱
9767633777
AGRI ACADEMIA App:
bit.ly/AgriAca...
FARM DSS APP:
bit.ly/FarmDSS
Farm DSS Website:
farmdss.com/
Agri Academia Website:
www.agriacadem...
Linkedin:
www.linkedin.c...
RUclips:
/ @btgore
Telegram:
t.me/+q661_YZx...
WhatsApp:
chat.whatsapp....
Facebook Group:
www.facebook.c...
सर ह्या फवारण्या कोणत्या महिन्यात घ्यायच्या.
Sir application mobile number Ragister hot nahi
दीड ते दोन महिन्यापूर्वी आलेली पालवी लवकर जून होऊन मोहोर येण्यासाठी काय करावे लागेल?
I agree with you.I did this experiment in last year .and I have successful .thank u.
सर नक्की कोणत्या महिन्यात फवारणी घ्यावी.
आंब्याला ऑक्टोबर मध्ये पालवी येतेच, ती जून (mature) होण्यासाठी कोणती औषधांची फवारणी करावी जेणे करून December जानेवारी पर्यंत मोहोर येईल
या फवारणी कोणत्या महिन्यात करायच्या , कृपया सांगा
Rasaynik la substitute सेंद्रिय कोणता sprey ghyava.
ambya vr ajun video taka na
फवारणी साधारण कोणत्या महिन्यात करावी.मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
सर फवारणी कुठल्या महीण्यामधे घ्यायची.
आंबा मोहर संरक्षण विषयी माहिती द्या
खूप अमूल्य माहिती मिळाली.
धन्यवाद !
महत्वपूर्ण माहिती!
धन्यवाद सर.
सर एक नम्र विनंती आहे की उस या पिकावरील लागवड ते काढणी पर्यंतचे नियोजन वेबिनर घ्यायला पाहिजे कारण की डाळिंब , सोयाबीन मध्ये तुमच्या कृपाशीर्वादाणे बऱ्यापैकी प्रगती करत आहे... पण आता उस या पिकातही भरगोस उत्पण काढायचं आहे
धन्यवाद सर जी 🙏🙏
1:02 1:03 1:04 1:05 1:06 1:06 1:07 1:07 1:08 1:09
आज आपल्या फार्मवर आलो होतो.very nice.nice people
Me subscriber ahe तुमचा 1- दीड वर्ष झाले
कोणत्या महिन्यात फवारणी करावी
Full gad hoti kay karava lagel
Gore saheb apli bag kuthe ahe
From Deepak Bhagat
Wavi sinnar taluka
सर हरबऱ्याबद्दल मार्गदर्शन करावे, ही विनंती
नमस्कार पोपटी पालवी वर फवारणी करावी का
Sr pls hindi language me video banaye pls
Good information sir
फारच छान माहिती...
Useful information thanks
पोपटी पालवी वर फवारणी करावी का
Good morning
Excellent👏👏👏
खूप छान sir, me try karnar
Nice information Gore saheb
Next video lavkar aana sir
52 34 5 gm+ tata bahar 2 ml chalel na
sir Hindi version video please
Good news
Dhanyavad charani vandan
Sir hindi
Agriculture master
0:52:34 कोणत्या महिन्यात फवारावे
सर मोहर गळू नये म्हणून पण काही औषधं सांगा की 🙏
Planofix
NAA