्सर आम्हाला किटकनाशक बुरशीनाशके कशी मिळणार?आपण सांगता ती औषधे रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव तालुक्यांत उपलब्ध नसल्याने आपले कडील विश्वासु दुकानदार याचा नंबर दिला तर ऑनलाईन औषधे खरेदी करु शकतो साहेब
Gm sir main mango plant tetion kiya hai chlorpyriphos 50 cypermethrin 5 and bavistin mix karke eski dreching kar sakte kitana gm/ ml QTY USE Karna hai ?
2 महिन्याच्या झाडाच्या कोंबाला काळा डाग पडलेला आहे व पालवी फुटत नाही आहे हमला आणि m45 ची फवारणी केलेली आहे आता मी काय करू का मी तो आलेला कोंब कट करू की तसाच ठेवू मार्गदर्शन करावे
चांगली माहिती आहे, पण सारखं सारखं "मित्रांनो, मित्रांनो" हे खटकतं!
्सर आम्हाला किटकनाशक बुरशीनाशके कशी मिळणार?आपण सांगता ती औषधे रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव तालुक्यांत उपलब्ध नसल्याने आपले कडील विश्वासु दुकानदार याचा नंबर दिला तर ऑनलाईन औषधे खरेदी करु शकतो साहेब
बेस्ट विङियो. आपण आम्हाला चांगली माहिती दिलेली आहे. अशीच माहिती आम्हाला द्या. छान सुंदर विङियो. आवाज छान आणि स्पष्ट मराठी भाषेत माहिती उत्तम दिली आहे
"मित्रानो" मध्ये आपला वेळ नाहक वाया जातोय भावु 🙏
Atishay chaan mahiti
सर आपण चांगल्या प्रतिची माहिती दिली खुपच छान, धन्यवाद सर 🙏👌
छान माहिती दिली आहे अशीच माहिती टप्प्याटप्प्याने दिली तर अतिउत्तम धन्यवाद
Dada changli mahiti dili Thanku so much
Very Very important information. Sir.this is useful for my new mango garden. Thanks sir
Fhar changli mahiti dile saheb ashich veloveli mahiti dyavi dhanyavaad
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही
Important mahiti
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Gm sir main mango plant tetion kiya hai chlorpyriphos 50 cypermethrin 5 and bavistin mix karke eski dreching kar sakte kitana gm/ ml QTY USE Karna hai ?
छान माहीती दिलीत धन्यवाद
माहिती आवडली अभिनंदन
खूप छान माहिती मिळाली
अनमोल माहिती
खूप चांगली command
Very nice information 🙏🙏🙏
Nice information Sir
खूप छान
माझ्या आंब्याची बागेत मर पडते आठ ते दहा फुट ची मला आंब्याची लागवडी पासुन व्यवस्थापन सांग
Khartar , aajvar Mala , milalili hi sarvat mahtvachi , ani parpurn mahiti aahe, superb mahiti deta tumhi bhau, ......ashish mahiti det Raha. Tumcha contact no. Mala Dilat tar khoopach madat hoil .....
Drip irrigation nasel aalichya sahayane upay kse karavet kasha pramanat karavi ,sangal ka
Good information.
Most informative.
सारखे सारखे मित्रानो म्हणण्याचे काहीच कारण नाही,अतिशय डोके दुखते मित्रा नमस्कार
Thank
गुच्छरोगावर उपाय काय करावा रोग लक्षण या बाबत माहिती द्या
माती लावताना रोपांची कलम केलेल्या
ठिकाण चे घाली आसावी
कलम केलेल्या ठिकाणापासून वर
पर्यंत बेड करताना आले तर
काही नुकसान होणार का
आमच्या शेतातल मोठं गावरान आंब्याच झाड या वर्षी अचानकच पूर्ण कोरड व्हायला लागलं आहे.. काय करावं कुपया मार्गदर्शन करा .
बावीस्टीन ऐवजी m45 चे ड्रीचिंग केले तर चालेल का
काजू रोपाची पाने पिवळी पडून झाड मारून जाते उपाय सांगा
Nice
Rope kiti price
Reply dya nakki
सर आमच्या झाडाची फांदी हिरवी आहे परंतु झाडाची पाने गळतात व नंतर फांदी वळती आहे तरी मला उपाय सांगा ना
जैविक ऊपाय व घरगुती उपाय काय
केवळ एक फुट खोल माती असुन त्या खाली कडक मुरूम किंवा दगडी तळी आहे तर आम्हाला आंबा लागवड करायची आहे त्यासाठी काय करावे
आंब्याच्या रोपांची शेंडे जळत आहे काय करावे
Hi
सर आमची काही झालं आहे 5...6 वर्षांची. एक एक फांदी हळू हळू जळत जाते काही दिवसा नंतर झाड च जात
Blue copper सोडा लगेच ड्रीप ने
2 महिन्याच्या झाडाच्या कोंबाला काळा डाग पडलेला आहे व पालवी फुटत नाही आहे
हमला आणि m45 ची फवारणी केलेली आहे आता मी काय करू का मी तो आलेला कोंब कट करू की तसाच ठेवू मार्गदर्शन करावे
कट करा
Saaheb tumachi number dya amchi pun ambya bag hay please thijya baddal mahiti pazi ahe
केशर आंबा खोड का काळे पडतात
पावसाळ्यात जमते का दादा
हो
Number thay
नंबर द्या
Ok
Tarmitranno
आंबा लागवड सहा महिने पूर्वी केली आहे,झाडांतून डिंक येत आहे, उपाय सुचवावा.
Amna zade 2varshachi ahet pn zadatun dink yetoy ani pane galun padatat ak ak fandi jalun jatey
मित्रांनो मित्रांनो मित्रांनो मित्रांनो हे फार जास्त होतं
दोन वर्षाच्या आंब्याच्या फांद्या जळतातदोन वाजेच्या आंब्याच्या फांद्या जळतात
सर मोबाईल नंबर
Mobile number dya
Mob.no melel ka ?
मित्रांनो
Mitrano
नंबर द्या
मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे तरी तुमचा संपर्क नंबर सांगा