आंबा फळधारणेनंतर घ्यावयाची काळजी | HD | Krushidarshan | डॉ. महेश कुलकर्णी | कृषीदर्शन | 20.02.2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • सहभाग - डॉ. महेश कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
    विषय - आंबा फळधारणेनंतर घ्यावयाची काळजी
    या विशेष कार्यक्रमाचे २० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसारण झाले..
    काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
    कृषीदर्शन
    Krishidarshan - 20 February 2023 - आंबा फळधारणेनंतर घ्यावयाची काळजी
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Krushidarshan '_' कृषीदर्शन '
    Subject : ' आंबा फळधारणेनंतर घ्यावयाची काळजी...'
    Parti : डॉ. महेश कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
    Anchor : सुबोध रणशेवरे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer : भारत हरणखुरे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 11

  • @avinashmayekar7216
    @avinashmayekar7216 8 месяцев назад +2

    मी आजपर्यंतचा पाहीलेला सर्वोत्तम अभ्यास पुर्ण व्हिडिओ 100% so special thanks to Sir

  • @madhavbag
    @madhavbag 8 месяцев назад

    सरांना मी दापोली येथे भेटलो...खूप महत्त्वाची माहीती दिली

  • @abimanyukarhade3069
    @abimanyukarhade3069 8 месяцев назад

    महत्व पुर्ण माहिती 🙏🙏

  • @shidagondavitekar8208
    @shidagondavitekar8208 7 месяцев назад +1

    छान माहिती आहे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला

  • @dattagurumangoes3731
    @dattagurumangoes3731 7 месяцев назад

    Very nice information

  • @premkedar7206
    @premkedar7206 Год назад

    Thank You so much sir for providing very very important information about mango and also thanks to sahyadri channel for organising this session

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 Год назад +1

    छान माहिती.
    सर, जेव्हा उन्हाळ्यात झाडांना पाणी देता आलं नाही तर बाहेरून पाणी आणून त्याची फवारणी केली तर योग्य होईल का.कृपया मार्गदर्शन करावं.

    • @maheshmkulkarni
      @maheshmkulkarni 9 дней назад +1

      पाणी देता आलं नाही तर गवत आच्छादन करून जमिनीतलं पाणी टिकवायला सुरुवात करा शेतामध्ये एखादं शेततळ मारून किंवा विहीर मारून वॉटर हार्वेस्टिंग सुरू करा याचा निश्चितच फायदा होईल

    • @gajananchogale6488
      @gajananchogale6488 7 дней назад

      धन्यवाद सर.​@@maheshmkulkarni

  • @Kasal269
    @Kasal269 9 месяцев назад +2

    आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडीओ किती महत्वपूर्ण आहे, पन दुर्दैव पाहणारे किती आहेत.