आंबा मोहोर गळ थांबवण्याची 7 सूत्रे...
HTML-код
- Опубликовано: 18 ноя 2024
- आंबा हे महत्त्वाचे फळपीक असून, मोहरगळ व लहान फळगळ ही महत्त्वाची समस्या आहे. मोहर गळ व लहान फळगळीमुळे 70 ते 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. ही महत्त्वाची समस्या सोडवण्यासाठी सात सूत्रे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहेत. या सप्तसूत्री चा वापर करून मोहरगळ व लहान फळगळ या अडचणीवर मात करून आंब्याचे भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल.
छान माहिती दिली सर धन्यवाद सर
चांगली माहिती दिली समाधान झाले
खुपच छान माहिती. 👍🏼
Thank you
Thanks sir
दिलेल्या माहिती बद्दल मी आपला आभारी आहे माहिती खूप छान वाटली
खूप छान आहे
Nice information saheb
Thanks sir ji. सर acitamiprud 20. मॅन्गो काजू flower in g वर चालते का
पर्ण गुच्छ आणि पुष्प गुच्छ होऊ नये याकरिता उपाययोजना काय आहे.
💐🙏👍👌
झाडे मोठे असल्याने फवारणी करणे अवघड जाते. कृपया झाडाच्या मुळाला दिले जाणाऱ्या खता बद्दल सांगा.
युरिया इतर औषधामध्ये मिसळून फवारणी करावी का
खूप महत्त्वाची माहिती मिळाली🙏धन्यवाद
एवढ्या फवारण्या केल्या नंतर साहेब शेतकऱ्याला खाली काय राहील
परिस्थितीला अनुरूप अशा फवारणी करणे अपेक्षित आहे
साहेब आपला अभ्यास व सांगण्याची पद्धत खरच छान आहे व सोलापूर KVK साठीचे योगदान खूप मोठे आहे, निश्चित आपण दिलेल्या अंबापिकातील समस्या निवारणाच्या बाबीचे मी माझ्या आंबा बागेत काटेकोर पणे पालन krel🙏🙏🙏
Thanks sir ji. सर acitamiprud 20. मॅन्गो काजू flower in g वर चालते का