जय श्रीराम बुवा. दोन्ही कीर्तन ऐकलीत, दोन्ही कीर्तन अप्रतीम. आता नुरे मागणे तुजपाशी काही...... खुप छान. अगदी साधे सरळ असे पण मनाला भिडणारे असे निरुपण. चरीत्र भाग नवीनच ऐकायला मिळालेत. गायन खुप छान, वादन साथ सुंदर. जय जय रघुवीर समर्थ
ह. भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूपच छान झाले,श्री देवांची सवांदिनि ची उत्तम साथ तसेच तबला,मृदंग ची उत्तम साथ होती,सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤🙏🙏
श्रीराम समर्थ 🙏 जगन्नाथा बद्दल माहिती मिळाली जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
🙏सुंदर कीर्तन. श्री. जगनाथपुरी ची माहिती मिळाली. धन्यवाद. शुभेच्छा. 💐💐🙏
वा बुवा खूप छान सुंदर श्रवणीय.
जय श्रीराम बुवा. दोन्ही कीर्तन ऐकलीत, दोन्ही कीर्तन अप्रतीम. आता नुरे मागणे तुजपाशी काही...... खुप छान. अगदी साधे सरळ असे पण मनाला भिडणारे असे निरुपण. चरीत्र भाग नवीनच ऐकायला मिळालेत. गायन खुप छान, वादन साथ सुंदर. जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार खूप अप्रतिम कीर्तन
अप्रतिम कीर्तन
नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर दर्जे दार कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची साथ जीव लावुन साथ देतात वा वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
Ram Krushna Hari Govind.
खूप छान आख्यान झाले।बुवांना नमस्कार
ह. भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूपच छान झाले,श्री देवांची सवांदिनि ची उत्तम साथ तसेच तबला,मृदंग ची उत्तम साथ होती,सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤🙏🙏
दर्जेदार किर्तन ऐकायला मिळाले धन्यवाद
छान कीर्तन.
सुन्दर
🎉🎉जय जय राम कृष्ण हरी🎉🎉बुवाना प्रणाम . खूप छान कीर्तन आवडले .
श्री राम जय राम जय जय राम
सगळे कीर्तनकार ज्ञानी आहेत 🎉🎉
नमस्कार बुवा 🙏🙏
आवाज खूपच सुंदर
🙏🙏🙏
नुरे मागणे म्हणता,पण साक्ष मागितली च ना!
देवाच्या वर्णनासाठी हे गाणं समर्पक नाही.
मूळ अभंग आणि आख्यान समर्पक नाही.त्यापेक्षा साक्ष संकल्पना आधारित अभंग योग्य ठरला असता.संताची उदा.पण अनावश्यक वाटली.पद कमी.