Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एकदम गावरान आणि चावीष्ठ भाकरी आणि भाजी झाली 👌👌आई बाबा पण भारी आहेत
तात्या, खूपच सुंदर . काकी सुद्धा सुगरण आहे, आणि खूप बरं वाटते तुमचे व्हिडीओ पाहून , धन्यवाद.🙏🙏
आपण कालवण गावरान पध्दतीने करतात ते खूपच चवदार असणार यात शंका नाही. (कालवण शब्द खूप आवडला)
आई तुमचा स्वयंपाक खूप छान आहे 👌👌👌
तुमचा विडीओ मला खूपच आवडते
खूप छान काकू घेवडयाची भाजी मला खूप आवडते
खूप छान काकू आणि तात्या रेसिपी खूप खूप छान आहे एकच नंबर झाली असेल भाजी मी पण नक्की करून बघेन पण तुमच्या साठवणीतल्या मसाला त्याची रेसिपी दाखवा
खूप छान!🌹🙏🏻
SC dads
लयभारी तोडाला पाणीच सुटले तात्या
Ek no sugran ahat apan kaku.... 🙏👌👌😋👍
Tatya khupch chan asatat tche video aavdatat mala me tumche sagle video pahata
खूपच स्वादिष्ट. आई खूपच अनुभवी सुगरण आहेत
Tumchya ranamde saglya bhajya aahet tumi greet shetkari aahat
एकच नबंर काकू आणी तात्या खुप छान रेसीपी मी नक्की करून बघेन
चुलीवर स्वयंपाक बनवुन बघा खुप अप्रतिम चव येते.
मस्तच🎉🎉❤❤
हॅलो नमस्कार खुपच छान तात्या काकू फारंच भारी करतात सगळेच इकडे आमच्या तोंडाला पाणी सुटले फारच सुंदर पावटयाची भाजी करावे तेवढे कौतुक थोडे च आहे. ओके.
👌👌एक नंबर
Very nice 👍👍
खूप छान तात्या वकाकु
Khup chan aahe recipe
बाजरीची भाकरी एकच नंबर त्या सोबत काकूंनी बनवलेली भाजी मस्तच
Ekdum mast jhanjhanit 👍👍
Mast Recipe sadhi sopi ahe.
वा काय मस्त चविष्ट आसनार
खूप छान.
आजा आजी कुठल गाव सांगा की दोन दिवस राहायला अल असत
Nice Jodi taatyaa
Tatya kaki tar sugarnvh aahet ram ram tatya kski
आजी, भाजी चमचमीत झाली आहे मी पण करुन पाहील
खुप छान भाजी आणि भाकरी 👌👌🙏🙏
तुमची भाजी पाहुन आईची आठवण आली आई बाबा
Khup chan kaku aani tatya next level❤️❤️
दोघांसाठी नेहमी खूप भाकरी, भाजी करता
Masal recipe dhakv n
आजोबा मला पावटा कालवण खुप आवडत😋, ते एकदा बनवून दाखवा ना आजी आजोबा🤗😊
Khubach chan tumi kuthe rahatay address sanga na ami visit karu
Mast tatya kaku
Mi pan ashi ch karty Chan lagty 🙏🙏
Khuppach chaan kakakaku ek .no.kalavan konata gaon aahe tumach aamhee nakki bhet deu
Kaku, Tatya tumacha sachchepana khup aavadato. Recipes pan sundar aasatat. Hi bhagi karanar aahe.
Lai bhari
खूप छान 👌👌👌👌👌
गाव तालुका जिल्हा कोणता तुमचा
Khup chan👌👌
पत्ता पाठवा कुठे रहातात? जिल्हा? 😊
👌👌👍👍
Tumacha chulivarcha svyapak khup sundar asato pan tatya tumhi doghach video madhe disata tumachi family konkon aahe video madhe sanga
मी तुमची रेसिपी नेहमी बघते
नशीबवान आहे बाबा गरमागरम आजी जेवण देतायत
मला घेवड्याच्या बियांची भाजी खुप आवडते पण मुंबईत कुठे मिळतील घेवड्याच्या शेंगा
Mast👌👌👌
Tatya tumcha ptta pathva
तात्या चिकन बिर्याणी रेसेपी सांगना
वडी रस्सा ची रेसिपी दाखवाणा plz खूप छान स्वयंपाक असतो बघूनच तोंडाला पाणी सुटतं
Tumhi konta lal masala vaaprata.
Khup chan
खुप छान
👌👌😋😋
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌
1 no
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🤗🤗
👍👍👍
😋😋👌
Informative videos साठी Nishigandha's Vision पहा ThankYou
Kaku tumchi chatnich praman taka
Kaku turi chi Aarti dakhva
लवकरच तुमची मुलाखत घेण्यासाठी येत आहे
रेसिपी सांगा
👌👌
Dty7chichi
Tumhi doghehi aged ahat. Evdhe tikhat v telkat khau naka
खुप छान मला माझ्या आईची आठवण झाली माझी आई पण चुलीवर भाकरी करायची मावशी तुम्ही खुप छान भाजी करता काका पण मदत करतात
चटणी म्हणजे काय फक्त ,तिखट आहे का
Tatya tambakhu bara nahi
👌👌👌👍👍

Mi pan ashi ch karty
Chan lagty 🙏🙏