तात्या जे सांगत होते ते ऐकतच राहावं असं वाटत होतं तात्यांचा बोलणं खूप गोड आहे एक नंबर जोडी दोघांची दोघांनाही दीर्घायुष्य लाभो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
तात्या, मी तुमचे सगळे व्हिडिओ आवरजून बघते, पण शेवटी मला सगळ्यात जास्त आवडत ते तुमचे आजूबाजूचे वातावरण व घर असे वाटते यावं तेथें व राहून बघावे त्या सुंदर घरात व वातावरण मध्ये
तात्यांच्या बोलण्यातून आधीच्या काळातील वारी चे दर्शन घडले साक्षात बोलणं ही अगदी श्रवणीय आहे ताई कमी बोलून ही उपवासाचे पदार्थ मात्र छान च बनवते थाळी अगदी परीपूर्ण केली ताई सगळच छान❤
मावशी खूप छान उपवासाच ताट बनवलं,साबुदाणा बटाटा पुरी मी पहिल्यांदाच पहिली ,मी पण बनवून पाहिलं,छान आहे तुमची जोडी ,दोघे पण खूप गोड आहेत,असेच तुमची दोघांची जोडी राहू दे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना ,
दिंडी चे वर्णन ऐकून डोळ्यासमोर अगदी तसेच चित्र निर्माण झाले खूपच छान असतात जुन्या आठवणी , मस्त वाटले काका हे सगळं ऐकून व काकी च्या रेसिपी बघून . धन्यवाद
Tatya tumhi sangitleli ek ek gosht khari ahe ani mi pan anubhavli ahe.ekdam lahan houn geli mi.ani vaini pan majya aai sarkhyach chatpatit ahet ani ek number sagle padarth disat ahet.lai bhari vatle baga.🙏🙏🙏👌👌👌🙏🌷
श्री व सौ तात्या आणि आजी तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात. मला माझ्या आजीची खुप आठवण झाली. नमस्कार तुम्हाला दोघांना. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. 👌👌😍😍🙏🙏😊😊
नमस्कार तात्या काकू खूप छान रेसिपी फराळाची मस्त मस्त काकू खूप. हुशार आहे तात्यांची संगत जमलं लय भारी दोघं पत्ताच आहे काकू तर सुगरणीचा तोंडात मारेल अशी सगळें पदार्थ ओके बाय बाय 👌 एक आजी सोलापूर
खूपच सुंदर रेसीपी असतात तुमच्या आम्हाला पण खूप छान वाटतात तात्या पण खूप छान माहिती दिली त्या काळी कशी वारी जायची ते कळाले तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना नमस्कार
तात्या जे सांगत होते ते ऐकतच राहावं असं वाटत होतं तात्यांचा बोलणं खूप गोड आहे एक नंबर जोडी दोघांची दोघांनाही दीर्घायुष्य लाभो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
Nice
Hooo
Ekadam carate.
तात्या, मी तुमचे सगळे व्हिडिओ आवरजून बघते, पण शेवटी मला सगळ्यात जास्त आवडत ते तुमचे आजूबाजूचे वातावरण व घर असे वाटते यावं तेथें व राहून बघावे त्या सुंदर घरात व वातावरण मध्ये
तात्यांच्या बोलण्यातून आधीच्या काळातील वारी चे दर्शन घडले साक्षात बोलणं ही अगदी श्रवणीय आहे ताई कमी बोलून ही उपवासाचे पदार्थ मात्र छान च बनवते थाळी अगदी परीपूर्ण केली ताई सगळच छान❤
मस्तच ताट बनवले मावशी, साबुदाण्याच्या पुर्या प्रथमच पाहिल्या, करुन बघेन, छान असतात तुमचे व्हिडिओ, मावशी आणी काका
उपासाची थाळी फारच छान होती तात्या आणि काकी तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
खुप छान फराळाचे ताट अतिशय सुंदर 🙏🙏
तुमच्या सगळ्या रेसिपी छान आणि सोप्या असतात.. आणि त्या तुमच्या पद्धतीनें केल्यावर खूप टेस्टी लागतात....
Stay connected 🤝
मावशी खूप छान उपवासाच ताट बनवलं,साबुदाणा बटाटा पुरी मी पहिल्यांदाच पहिली ,मी पण बनवून पाहिलं,छान आहे तुमची जोडी ,दोघे पण खूप गोड आहेत,असेच तुमची दोघांची जोडी राहू दे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना ,
दिंडी चे वर्णन ऐकून डोळ्यासमोर अगदी तसेच चित्र निर्माण झाले खूपच छान असतात जुन्या आठवणी , मस्त वाटले काका हे सगळं ऐकून व काकी च्या रेसिपी बघून . धन्यवाद
Tatya tumhi sangitleli ek ek gosht khari ahe ani mi pan anubhavli ahe.ekdam lahan houn geli mi.ani vaini pan majya aai sarkhyach chatpatit ahet ani ek number sagle padarth disat ahet.lai bhari vatle baga.🙏🙏🙏👌👌👌🙏🌷
तात्या, रताळ्याच्या गोड चकत्या असत्या तर अजून मजा आली असती. 🙏
अप्रतिम आहे फराळी ताट 👌👌 शेंगदाणे आमटी मध्ये थोडे गुळ आणि कोकम टाका खुप चविष्ट होते आणि पचायला पण हलके असते.
तात्यांची मज्जा आहे, खूप छान बायको मिळाली आहे
भन्नाट आहे एकादशी स्पेशल ताट..मस्त..
तात्या खरच तुमच बोलन खूपच छान वाटतं कोण तरी आपल जवळच असल्यासारखे वाटत आणि तुमच्या गावरान रेसिपी खूप छान वाटतात
उपवासाचा बेत भारी झालंय.काकू सुगरण आहेत, आणि समजावून पण छान सांगतात आभारी आहे.
Khupcha mast aahe recipe 😋❤️👌😋 superb👍
Dusryanda pahila video.chhan vatle tatya ani mavshina pahun.punha ekda lahan zalya sarkhe vatle.ata fakt ek mavshi ahe rahileli mothi.baki sagle gele devaghari.tyamule ha aadhar jast awadla.khup khup namaskar tumha doghanna ani tumche kgup khup aabhar pan.
तात्या तुम्ही बोलता ते खूप छान वाटते मावशी पण खूप छान रेसीपी समजावून सांगतात
श्री व सौ तात्या आणि आजी तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात. मला माझ्या आजीची खुप आठवण झाली. नमस्कार तुम्हाला दोघांना. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. 👌👌😍😍🙏🙏😊😊
नमस्कार तात्या काकू खूप छान रेसिपी फराळाची मस्त मस्त काकू खूप. हुशार आहे तात्यांची संगत जमलं लय भारी दोघं पत्ताच आहे काकू तर सुगरणीचा तोंडात मारेल अशी सगळें पदार्थ ओके बाय बाय 👌 एक आजी सोलापूर
खूपच सुंदर रेसीपी असतात तुमच्या आम्हाला पण खूप छान वाटतात तात्या पण खूप छान माहिती दिली त्या काळी कशी वारी जायची ते कळाले तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना नमस्कार
खूप छान आई आणि तात्या मस्त खूप भारी जीवन आहे तूमचे दोघांचे असेच आनंदी आणि दीर्घायुषी रहावे अशी देवाजवळ प्रार्थना.👌👌👌🙏🙏🙏
Stay connected 🤝
तात्या उपवासाचा फराळ एकाच नंबर मस्तच
Ek number aaji😋😋😋😋
❤अरे व्वा.खुपच खुपच 🌹खास❤खूप च❤🌹!
❤लाजवाब❤ आषाढी एकादशीचे उपवासाचे ❤!
❤ताट❤खुपच खूप ❤🌹भन्नाट!❤🌹❤🌹 !
❤ ❤धन्यवाद ❤🌹धन्यवाद 🌹❤🌹 !
❤खुप ❤ खुपच ❤🌹लाजवाब 🌹❤🌹 !
अरे व्वा.खुपच खुपच लाजवाब खुपच खास पोस्ट!
!❤❤!!❤❤!!❤❤❤❤!!❤!अभिनंदन!❤!
!❤❤!!❤❤!!❤❤❤❤!!❤! धन्यवाद!❤ !
Tirtharoop Tatya....tumchya lahaanpanachi athvan khoop avadlee
🚩छान माहिती आणि उपवासाचे पदार्थ 🙏माऊली 🚩
आषाढीचे वर्णन आणि सगळेच पदार्थ---- एक नंबर!!!
Stay connected 🤝
1no तात्या आणि काकु👌👌
Khup chan recipes aahet tumachya
जय हरी एक नंबर तात्या 🙏
Kaki chya sarv resipi sadhya sopya ,sundar astat love you kaka,kaki,😍😍
छान दिसत आहे फराळाचं ताठ तात्या
खूपच छान
हॅलो तात्या नमस्कार हॅलो तात्या काकू फराळाचं छान झालं
आई तात्या आपणांस साक्षात दंडवत.🙏🙏
Nice recipe 😋 Aaj 😋👌👌🌹🌹🙏🙏❤️
हे मात्र अगदी खरंय तात्या आजोबा आणि आज्जी 😊👍 उपासाला जरा झणझणीत च चव हवी 😃
Tatya tumhi khup chan sangitl kamine chan upvasache padarth bnvle
काकू तात्या तुमचे पदार्थ खूपच छान असतात
Wow super
Jodi Chan aahe ...kaka kaku kaka che bolne Chan vatatey
अप्रतिम १नं 👌👌👍😋😋
Mast 👌👌 nice recipe mausi dhnnewad 🙏❤️
Really nice recipe 👍👍... stay connected with my cooking recipes too
What a delicious fast meal
I want to do fast if this all meal I will get 😃😃😃😃😃😃
Very nice
Mastch
Khup chhan
Khup khup chan
खूप छान बेत केला एकादशीचा सुंदर
Mastach thali ahe upvasachi
Khup Chan khichdi
खूप छान 👍
उपवासाची थाळी खूपच छान 👌👌
Really nice recipe 👍👍... stay connected with my cooking recipes too
तात्या खुप चांगली माहिती दिली पण ईतकी फराळाची खायची तर तो ऊपवास कसला हो जेय हारी
Tatya tumch gao kont o
Khupch chan tatya tumche gav konte
Lai bhari diva's balpan 👌👌👍👍💐💐
Very nice
Laych bhari faral.👌👌
Khup chan aai aajoba
खुप छान आहे
Tumche masala receipe
किती भारी
Mazya ajji Ani ajobanchi athvan zali
Khup chan aai baba 👌👌
उपवासाचं ताट खूप चांगलं झालं आहे
मस्त
अप्रतिम
Tataya Tumi malamdhe hotel chalu kara mast chalel amhi yeu jevayala ani mast upvasachi recpie hoti tumchi maja ahe kahi na kahi Navin khayla betat tumala
काका खूप खूप छान 👌👌👌
Anna अण्णा श्रावण चालू होतोय श्रावणाच उपवासाचं तेवढं काकूला सांगायला सांगा
Tatya kaki jodi ek nambar
तात्या //काकू/ छान आहे जोडी
खूप छान 🎉❤😅
एक नंबर काकी 😊
Superb 👍
तात्या लय भारी 👌👌
Chan recipe aaji
तात्या तुमची संपूर्ण नाव गावाचा पत्ता मला द्यावा
Upasachi thali mast
Really nice recipe 👍👍... stay connected with my cooking recipes too 🙏
Nice
आमच्या साईटला वरीला भगर म्हणतात
खूप छान आहे आपलं गाव कोणता आहे तात्या 🥰🥰
आम्ही पुण्याचे आहेत राजगुरुनगर खेड तुमचं गाव कुठला आहे तात्या 🥰🥰👌👌
Super jode 👌👌👌👌
Ekdum mast
👌👌👌
Chhan
Doghana udand nirogi aushh laabho 🙏🏻🙏🏻
Lay bhari upvasachi thali,mast
👌👌👌👌
Tai kup h chan
Chan
वरी मजे भगर का
हो
Vaaaaaaaa re mal Kari 👏👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. Ata upvasa ch pan ka
Ajibat aji ashadi ekadshi chya subhechya tumhala
Aai tumche Ghar hech ahe ka.
Traditional upwas thali ek number. God bless you both.
😂😂😂
तात्या 👌
आमटीत दही घातल असत तर अजुन छान झाली असती.आमटी
तात्या तुम्ही तुमच्या भाषेत बोला या विडिओ मुळे तुम्हाला शुध्द शिकवल्यवाणी बोलताया
Lai bhari tatya