मिरची लागवड कशी करावी मिरची लागवड सुधारीत तंत्रज्ञान पावसाळी मिरची लागवड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • मिरची लागवड कशी करावी मिरची लागवड सुधारीत तंत्रज्ञान मिरची ह्या पिकास आहारामध्ये विशिष्ट महत्त्व असून हिरव्या मिरचीस वर्षभर मागणी असते. तर वाळलेल्या मिरचीस देशांतर्गत मार्केट तसेच आंतराष्ट्रीय निर्यातीस भरपूर वाव आहे. मिरचीमध्ये 'अ' व 'क' जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मिरचीला तिखटपणा त्यातील 'कॅपसेसीन' या अल्कलॉईमुळे येतो.
    हवामान : उष्ण व दमट हवामानामध्ये मिरचीची वाढ जोमदार व भरपूर प्रमाणात होते. थंड हवामान मिरची पिकास मानवत नाही. मात्र थंडीची तीव्रता कमी असल्यास या काळात देखील मिरचीची लागवड करता येते. कारण मिरचीचा तिखटपणा कमी होऊन मिरची उशीरा पिकतात. दव व मोठा पाऊस पडल्यास मिरचीच्या काळ्या, फुले कोवळी फळे गळतात. परंतु योग्य काळजी घेतल्यास वरील नुकसानीचे प्रमाण टाळता येऊन अशा कालावधीमध्ये देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरून मिरचीची लागवड यशस्वीरित्या करता येऊन अधिक उत्पादन व दर्जा घेता येतो. या काळामध्ये बाजारभाव देखील अधिक सापडतो.
    जाती : सुधारित जाती .*DOWNLOAD APP --- play.google.co...
    WHATSAPP wa.me/91917280...
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/91917280...
    सून इतर मिरचीपेक्षा किलोला ५ ते १० रू. भाव जास्त असतो.
    ३) जी २,३,४,५ : या सुधारीत जातींची झाडे बुटकी असून फळांची लांबी ५ ते ८ सें. मी. असते.
    जी ४ : गुंटूरची (आंध्र) ही मिरची गेल्या २० वर्षापुर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये मार्केटला आली. तेव्हा तेथील स्थानिक जातीपेक्षा आकर्षक असा कलर असल्याने मार्केटला चढ्या दराने विकली जावू लागली व स्थानिक जातीचे भाव घसरले. यामुळे जी ४ च्या मागणीचे प्रमाण या भागामध्ये वाढले.
    ज्या वेळेस हिरव्या मिरचीस भाव कमी असतो अशा वेळी वाळलेल्या मिरचीपासून तिखट तयार करून विकण्याचे लघु उद्योग उभारल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते. हिरव्या मिरचीचे देखील उतपादन मिळून एका वर्षामध्ये एकरी ५०,००० ते १,००,००० रुपये सहज होतात. या शिवाय मिरचीच्या ज्योती, वैशाली ह्या जाती अधिक उत्पादन व भरपूर प्रमाणात तिखट असणाऱ्या आहेत. वैशाली ह्या जातीची फळे उलटी लागतात.
    ४) एन पी ४६ ए : झाडे बुटकी, झुडपासारखी व पसरणारी असून फळे १०.७ सें.मी. लांब व बिया कमी असतात. पहिली फुले ८४ दिवसांनी (रोपे लावणीनंतर) लागतात. बागायती मिरचीसाठी योग्य जात असून फुककिड्यांना प्रतिकारक आहे. पिकलेले फळ आकर्षक तांबडे असून तिखटास चांगली आहे.
    ५) संकेश्वरी : झाडे उंच, भरपूर फांद्या असतात. फुले मोठ्या प्रमाणात असून फळांची लांबी १५ ते २० सें.मी. इतकी असल्याने जमिनीवर टेकतात. फळांची साल पातळ असून बी कमी असते. पिकलेल्या फळांचा रंग गडद तांबडा असून तिखट असल्याने मसाल्यासाठी योग्य जात आहे. जिरायत पिकासाठी योग्य जात आहे.
    ६ ) पंत सी १ : झाडे उंच वाढणारी असून रोप लावणीपासून ९० दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. कोवळी फळे हिरवी व पिकलेली लाल रंगाची असतात. फळे ६ ते ७ सें.मी. लांब व भरपूर तिखट असतात. बोकड्या व मोझॅक रोगाचे प्रमाण कमी असते.
    ७ ) ज्योती : ज्योती ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शोधून काढलेल्या जातीबद्दल असेच सांगता येईल. उन्हाळ्यामध्ये ज्वालासारखी हिरवी मिरची कष्टकरी लोकांना ६ ते १० रू. पावशेर दराने घ्यावी लागते. ज्योती ही मिरची आखूड, पोपटी, हिरवी, गुच्छ लागलेली अधिक तिखट असल्याने अशी मिरची आतपाव (१२५ ग्रॅम) च पुरेशी होते. म्हणजे कष्टकरी लोकांचे ३ ते ५ रुपये वाचतात. ही मिरची चवीला तिखट आहे. बी जास्त प्रमाणात आहे. तसेच उत्पन्नासही चांगली जाता आहे.
    ८) पुसा सदाबहार : बहुवार्षायु जात असून बोकड्या व मोझॅक रोगास प्रतिकारक आहे. या जातीचा खोडवा (२ ते ३ वर्ष) घेता येतो व दरवर्षी ६० ते ८० क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेता येते. एका गुच्छामध्ये ६ ते १२ आकर्षक लाल मिरच्या असल्याने तोडणीचा खर्च वाचतो. मिरच्या अतितिखट असतात. औषधीसाठी परदेशात भरपूर मागणी आहे.
    ९ ) काश्मिरी : याच प्रकारची काश्मिरी मिरची असून ही मिरची अतिशय लाल गर्द, आकार बारीक, बोराच्या आकारासारख्या असून कमी तिखट खाणाऱ्या भागात, बंगालमध्ये हिचा वापर 'करी' मध्ये बुडवून काढून टाकण्यासाठी करतात. भज्यामध्ये वापरली जाणारी मिरची कमी तिखट, पोपटी रंगाची, जाड सालीची राजस्थानी किंवा दोंडाईचा मिरची असते. कलकत्त्यासारख्या शहरामध्ये लांब पिकाडोरसारखी परंतु पिकाडोर नसणारी वीतभर लांब, पोपटी, मऊ देठाची हिरवीगार असणारी व देठ जास्त दिवस टिकणाऱ्या मिरचीचा वापर होतो. या जाती प्रचलित असून वैशाली जात आखूड, लवंगी, झाडावर उलट्या लागणाऱ्या अति तिखट व दिसायला आकर्षक असून ज्योतीपेक्षाही अधिक तिखट जाणवतात. कष्टकरी लोकांमध्ये ही मिरची प्रचलित आहे. सुधारीत जाती : मिरची पिकामध्ये अनेक नवनवीन सुधारीत वाण विकसीत केले आहेत. फळांच्या आकारामध्ये खूप विविधता आढळून येते. फळांची लांबी 1 सें.मी. पासून 15 ते 20 सें.मी. असू शकते. मिरचीच्या प्रामुख्याने पुसा ज्वाला, एन.पी. 46, पंच सी - 1, संकेश्‍वरी - 32, सिंधूर, जवाहर - 218, कल्याणपूर - 1, जयंती, सुरक्ता, परभणी तेजस, कोकण किर्ती, इत्यादी जाती विकसित केल्या आहेत. महत्मा फुले कृषि विद्यापीठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्शन, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत. या जाती उत्पन्नास तसेच गुणवत्तेस चांगल्या आहेत. #ॲग्रोवन ,

Комментарии • 78

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 года назад

    *DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

  • @mahendrapathare985
    @mahendrapathare985 4 года назад +4

    खुप छान माहिती दिली सर उन्हाळ्यातील मिरची लागवडीसाठी बद्दल माहिती हवी आहे

  • @hanmanttidake4227
    @hanmanttidake4227 4 года назад

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 4 года назад +21

    बडबड कमी करा आणि माहीती सांगा

  • @kedarsuryavanshi2699
    @kedarsuryavanshi2699 5 лет назад

    Saheb khup changli mahiti dili
    Tya baddal dhanyawad

  • @nanapatole5373
    @nanapatole5373 4 года назад +2

    Janevarichya pahilya athavdyat mirchi lagvad keli ter chalel ka sir
    Khup chan mahiti dili

  • @mushroompointfarm8052
    @mushroompointfarm8052 4 года назад +9

    माहिती छान देता साहेब
    फक्त थोड लवकर बोलत जा
    खुप pause घेता तुम्ही आणि त्या मुळे व्हिडिओ खुप मोठा होतो

    • @pramod91s
      @pramod91s 4 года назад +1

      विडिओ 150 च्या speed ने बघा 😂

  • @bhushankakad2134
    @bhushankakad2134 3 года назад

    🙏🙏 धन्यवाद सर 🙏🙏

  • @thebuddy4942
    @thebuddy4942 5 лет назад +3

    Sir mirchi unhali galwad badadl video banava sir plz plz plz plz plz plz

  • @0550591550
    @0550591550 4 года назад +1

    KHUP CHAN

  • @kishorpallewad7177
    @kishorpallewad7177 5 лет назад +4

    माहीती एकदम चांगलि आहे .सर मिरची सुधारीत जाति सुचवा कृपया

  • @haripawar3567
    @haripawar3567 3 года назад

    Nice

  • @vijaydevan9445
    @vijaydevan9445 5 лет назад

    Very good video

  • @ashishsultane9813
    @ashishsultane9813 4 года назад +3

    फक्त देवानंद सारखी acting

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 4 года назад

      सही पकड़ा बिलकुल देवआनंद

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 4 года назад

    Nice sir

  • @user-bd1pp9gv4o
    @user-bd1pp9gv4o 4 года назад +3

    जानेवारीत मिरचीची लागवड करता येईल का

  • @rahulmali4002
    @rahulmali4002 4 года назад

    सर मिरची वर latest विडिओ लवकरात लवकरात बनवा

  • @billionairemotivation7127
    @billionairemotivation7127 4 года назад

    Dashparni ark kasa tayar karava? Tyache margadarshan karave.

  • @Santosh1214
    @Santosh1214 5 лет назад +5

    १) गुलाबाचे व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येणारे वान कोणकोणते?
    २) सरकारने बंदी घालण्यात आलेले कीटनाशक कोणकोणते?

  • @sikandarmujawar9663
    @sikandarmujawar9663 4 года назад

    नमस्कार
    रब्बीज्वारी ची संपूर्ण माहिती मिळावी हि विनंती आहे

  • @Political1211
    @Political1211 4 года назад +1

    Edzav aahe he..yala kay akkal nahi yatli

  • @dipeshdalvi7890
    @dipeshdalvi7890 3 года назад +1

    मिरची चे बी पेरावे

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 4 года назад

    Ram ram

  • @milindgaikwad1100
    @milindgaikwad1100 4 года назад

    Strawberry pika wr video banwa sir

  • @ghanashyamshinde1259
    @ghanashyamshinde1259 4 года назад

    Dasparni ark manaje Sir kay

  • @sikandarmujawar9663
    @sikandarmujawar9663 4 года назад

    नमस्कार
    औषध फवारणी चे केमिकल नांवे सांगितले जाते परंतु व्यापारी नांवे सांगितले फारउत्तम होईल

  • @The_Fun_Factory777
    @The_Fun_Factory777 4 года назад +2

    थोडं वेळेचं भान ठेऊन बोलल तर बरं

  • @bapukolhe3698
    @bapukolhe3698 3 года назад

    गव्हाच्या राणात मिरची लागवड केली तर चालेल का

  • @sushantpatil3065
    @sushantpatil3065 4 года назад

    Jun mdhe merchi lagvad karavi ka nahi

  • @preshitchakole8265
    @preshitchakole8265 5 лет назад

    Slurry konti takayachi mirchi var

  • @SameerShaikh-lg6xu
    @SameerShaikh-lg6xu 4 года назад

    Organic farming kara

  • @ravipatil9642
    @ravipatil9642 5 лет назад +2

    शेतकरी आहे का कोण आहे

  • @yashvantjumnake5489
    @yashvantjumnake5489 4 года назад

    B takun lagvat karta yet nahi kay

  • @RohitPatil-kg5rc
    @RohitPatil-kg5rc 4 года назад

    शेतातील उंदीर मारण्यासाठी उपाय सांगा..

  • @omdada4026
    @omdada4026 3 года назад

    काश्मिरी लाल तिखट मिरची भोजपुरी

  • @bapukolhe3698
    @bapukolhe3698 3 года назад

    जुन महिन्यात मिरची लागवडीसाठी वान सुचवा

  • @pradeeppathare1342
    @pradeeppathare1342 4 года назад

    You are giving good information but due to boring and slow speech...people will get bored🙄😪

  • @vinodlichde9141
    @vinodlichde9141 4 года назад

    Unhali lagwad kadhi karavi

  • @bhaskartayade1233
    @bhaskartayade1233 4 года назад +2

    जुलै महीण्यात लागवडसाठी मिरची जात सुचवा

    • @maheshpatil4628
      @maheshpatil4628 3 года назад

      सोनल, बंजारा, तेजापुर, ak-४७, अंकुर, नेत्रा, अनुष्का...ह्या जाती लाऊ शकता

  • @suhaskhaire8830
    @suhaskhaire8830 4 года назад

    Patpat bolat java

  • @meghaholgire8226
    @meghaholgire8226 3 года назад

    Hyala kay kaltay...uga rikam aahe he yan kadhi sheti keli nahi uga lokanchya shetiwar gappa hanto....

  • @surajgawali843
    @surajgawali843 4 года назад +1

    उत्कृष्ट माहिती . कृपया मो. नंबर द्या .

  • @sushantpatil3065
    @sushantpatil3065 4 года назад

    Agroon cha contact hava ahe

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 4 года назад

    Thodkyat sanga

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 года назад +1

    तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 ॲग्रोवन व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा

  • @shitalkholkumbe8445
    @shitalkholkumbe8445 4 года назад

    Phaphatpasara band kara muddyawar bola

  • @divyagoatfarmingjamner7917
    @divyagoatfarmingjamner7917 5 лет назад +3

    Pani pahnyasathi raktgat konte pahije Ho dada Tumche raktgat konte aahe sanga dada dada

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 лет назад +1

      o negative o positive

    • @sangitachavan8144
      @sangitachavan8144 4 года назад +1

      🌴🍃🌺🌺🍃🌴
      💛🌻🌻🌻🌻💚
      🌻🌻 😍 🌻🌻
      🌻Love YOU🌻
      🌻🌻 🌹 🌻🌻
      💚🌻🌻🌻🌻💛
      🌴🍃🌺🌺🍃🌴

    • @sangitachavan8144
      @sangitachavan8144 4 года назад

      Jfjhdfza

    • @haribhaumete6527
      @haribhaumete6527 4 года назад

      टाईम करतो

  • @digambarswami4860
    @digambarswami4860 5 лет назад +4

    कामापेक्षा बडबड जास्त

  • @amolkole730
    @amolkole730 3 года назад

    थोडक्यात बोला

  • @omdargude4617
    @omdargude4617 4 года назад

    H

  • @santoshsakpal4621
    @santoshsakpal4621 4 года назад +1

    बोलणं कमी करा मौज केच बोला ना

  • @rameshwarjadhav5685
    @rameshwarjadhav5685 4 года назад

    He mad ahe

  • @anilpradhan8887
    @anilpradhan8887 4 года назад +1

    टोप्या घालाच धंदा बंद करा

  • @saurabhuprikar5691
    @saurabhuprikar5691 4 года назад

    Usachya shetat mirchi chi mahiti

  • @vishwtejbankar814
    @vishwtejbankar814 4 года назад +4

    हा माणूस निवळ फेकू माणूस आहे याचं काहीच ऐकूनये याला मी 3 महिन्या आगोदर एक भिंडी विषय प्रश्न विचारला होता त्याच उत्तर आजून देतोय

  • @purushottampatil5947
    @purushottampatil5947 5 лет назад +2

    बडबड जास्त माहिती कमी

    • @sandipbarve4409
      @sandipbarve4409 4 года назад

      बडबड,कमी,करा,माहीती दया

  • @kishordivekar6018
    @kishordivekar6018 4 года назад +1

    लई ई ई ई ई ई ई ई ई ई - - - -
    - - - ई लांब तांवता राव घरी बसून तुम्हीच बघा हा व्हिडीओ