SCTवैदिक सीताफळ 100%सेटिंग💪तालुक्यातील केमिकल बागा फेल,रासायनिकVSवैदीक फरक समोरासमोर👆

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 13

  • @fco2236
    @fco2236 7 дней назад

    नांदेड जिल्ह्यात अतिशय सुंदर बाग पिकवली आहे, सेटिंग अतिशय छान आहे ‼️

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 8 дней назад

    सरांचा SCT वैदिक वरील विश्वास आणि त्यांचे धाडस ते पण कोरडवाहू क्षेत्रामध्ये आणि एवढ्या सुंदर पद्धतीने केलेलं नियोजन आणि सातत्य.. हे फक्त SCT वैदिक मुळेच शक्य होते ‼️

  • @fco2214
    @fco2214 8 дней назад

    मराठवाड्यात देखील इतकी सुंदर अशी फळबाग पिकवू शक्ती हे फक्त वैदिक मुळे शक्य आहे.
    दुष्काळग्रस्त भागात ज्या भागात फक्त कोरडवाहू पीक घेतले जातात अशा भागात देखील अशी सुंदर बाग फक्त वैदिक मुळेच यशस्वी होऊ शकते🎉

  • @rrokade73
    @rrokade73 8 дней назад

    ज्या भागात कधी कोरडवाहू पिकांशिवाय पीक आले नाही त्या भागात सिताफळाची बाग एवढ्या सुंदर पद्धतीने फुलवली आहे
    SCT वैदिक मुळे नक्कीच अशा भागामध्ये नंदनवन फुलायला वेळ लागणार नाही

  • @rajeshgund7994
    @rajeshgund7994 9 дней назад +4

    मुलाखत कधीची आणि अपलोड कधी करताय तारीख वार तेवढा मुलाखतीमध्ये उल्लेख करावा

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 9 дней назад +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @FCO-bc6my
    @FCO-bc6my 7 дней назад

    SCT वैदिक ताकत अशी आहे,की ज्या भागांमध्ये फक्त आणि फक्त कोरडवाहू पीक घेतले जाते.त्या भागामध्ये सिताफळ चे अप्रतिम असे रिझल्ट मिळवून देणारे तंत्रज्ञान आहे. ‼️

  • @abhimag
    @abhimag 9 дней назад

    Pudhil Basel dose madhe rnph sobat SSM cha vapar kara, energy booster cha vapar pan vadhava.

  • @rashidshaikh9951
    @rashidshaikh9951 6 дней назад

    खर्च तर केल भाऊ पण आता सिताफळ ला भाव कीती मिळतो ते सांगा