कमी दिवसात येणारे सोयाबीन वाण | जास्त उत्पन्न देणारे सोयाबीन वाण 🔥 | Top soybean Verity

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 май 2024

Комментарии • 52

  • @jagjeevansamaraambad6914
    @jagjeevansamaraambad6914 2 месяца назад

  • @Nature_lover875
    @Nature_lover875 2 месяца назад +1

    Aniket Dada mala maus612 vidhyapithat aani booster company cha ekach price la bhettay tr kont ghyave pls reply ❤

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 2 месяца назад +5

    Maus 612

  • @ganeshlokhande4647
    @ganeshlokhande4647 2 месяца назад

    हळद लागवड शेडूल सांग सर

  • @mh28tractorvlog63
    @mh28tractorvlog63 2 месяца назад

    Bhau kapus madhe soyabean lavaych ahe mahiti sanga

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 2 месяца назад

    Sir 71 numbr kas ahe ani kiti divsach ahe plse sanaga

  • @yuvrajgopalghare500
    @yuvrajgopalghare500 2 месяца назад +2

    Sir mi fule sangam726,fule kimaya 753,js335,green gold 3344he van peru ka? Aani 20.20.0.13he khat kase aahe,tyamadhe dusre konte khat mix karave ka?

  • @sominathwankhede805
    @sominathwankhede805 2 месяца назад

    फुले किमया 753 आणि ग्रीन गोल्ड 3344

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 2 месяца назад

    3344 या वाणाचा विचार आहे परंतु पेरणी बी बी एफ पध्दतीने करावी का सरळ पध्दतीने करावी

  • @sachinkharat7538
    @sachinkharat7538 Месяц назад

    pdkv Amba soyabean kashi ahe

  • @ry3130
    @ry3130 2 месяца назад +1

    Majhyakade MAUS 725 ani Fule 753 ahe konta jast changla ahe marathwadyat

  • @s.anil.
    @s.anil. 2 месяца назад

    बागायती क्षेत्रासाठी आणि जास्त उत्पादन देणारे वान कोणते आहे

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 месяца назад +2

    612 किंवा फुले दृवा दोन पैकी 1 सांगा मला माहीत आहे दोन्ही चांगली आहे ( पण पण तुमच्यकडून 1 वाणाची निवड हवी 🙏🙏reply

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад +1

      फुले दुर्वा

    • @satyamraut-zs4og
      @satyamraut-zs4og 2 месяца назад

      @@shetkariputra_ एकरी पेरणी साठी किती किलो लागते (

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 2 месяца назад

    फुले संगम घेतले तर कसे आहे

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 2 месяца назад +4

    कमी दिवसात येणारी तुर सांगा

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      दप्तरी 58, निर्मळ

  • @amolsapkal2519
    @amolsapkal2519 2 месяца назад

    कांदा बियाणे काय भाव आहेत

  • @amitbhau
    @amitbhau 2 месяца назад +3

    9305 चा तोड कुठेच नाही मी 15 किलो बियाणं ला 7 क्विंटल चा उतारा घेतला.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад

      छान

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 2 месяца назад

      Kiti ikar madhe

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      @@sachwagh7829 अर्धा एकर ला, 1.5 एकर + 1/2 एकर असे क्षेत्र होते. 2 बॅग बियाणे आणले होते. 1.5 एकर पेरणी केली त्यावर आदळणीचा पाऊस होऊन बियाणे खपले. उरलेली अर्धी बॅग अर्ध्या एकरावर 2 दिवसांनी पेरणी केली तर हा उतारा मिळाला. शक्यतो बूस्टर वाल्याचे 9305 बियाणे घ्या कारण त्याचे सीड प्लॉट मध्य प्रदेश मधले असतात त्यामुळे बियाणे टपोरे आणि कोरडे मिळते त्यामुळे एकसामान उगते.

  • @amolmali8694
    @amolmali8694 2 месяца назад +1

    MUSU 612

  • @amitbhau
    @amitbhau 2 месяца назад +2

    दप्तरी चेतक पेरणी करू नका कारण कापणी करायच्या अगोदर दाणे फुटतात.आणि बियाणे खूप महाग आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад

      वेळेमध्ये काढणी करावी लागते.

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      ​@@shetkariputra_वेळेवर मजूर भेटत नाही

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 2 месяца назад +1

    3344 हा वाण बेडवर केला तर चालेल का.

  • @raviingle1476
    @raviingle1476 2 месяца назад

    ३३४४ हा वाण गेले वर्ष चांगले आलें नाहीं तर काय करावेत

  • @dadaraosapate2815
    @dadaraosapate2815 2 месяца назад +1

    Kds 753 Jamin Kali ahe

  • @user-jv4oq2ve7t
    @user-jv4oq2ve7t 2 месяца назад

    3344

  • @user-rb9fv6oj6c
    @user-rb9fv6oj6c 2 месяца назад

    लेटेस्ट वान NRC142 नंबर वन आहे 75ते80येतो शेखा काळया होत ना ही फुटत सुधा नाही

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 2 месяца назад +1

    ऊडीद बियाणेचा जास्त उत्पादन देणारे वानाची माहिती मिळावी.

  • @Prashanttambe24
    @Prashanttambe24 2 месяца назад +1

    Green gold 3244 1 no vaan

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 2 месяца назад +1

    आम्ही 🦅🔥 ईगल पेरतो अनिकेत दादा

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 2 месяца назад +1

    कमी दिवसांत येणाऱ्या वाना पेक्षा बदलत्या हवामानात चांगले येणारे वान पाहिजे

  • @srikanthsrikanth7133
    @srikanthsrikanth7133 2 месяца назад +3

    Ruchi 1001 takto Ani dap kat

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      रुची 1001 ने आमच्या भागात 14 क्विंटल चा उतारा आला होता

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 2 месяца назад

      Panyacha tan sahan karta ka bhau

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      @@sachwagh7829 फुलोरा अवस्थेत कोणतेच सोयाबीन वान पाण्याचा ताण सहन करू शकत नाही,

    • @user-nu4fk7hp1z
      @user-nu4fk7hp1z 2 месяца назад

      रुची 1001

  • @ramdaskharate7562
    @ramdaskharate7562 2 месяца назад

    2001 हा किती उंच वाढतो

  • @mas55555
    @mas55555 2 месяца назад +2

    फक्त वाणाचे नाव सांगून उपयोग नाही असे वाण खात्रीने कुठे मिळतात हे पण सांगितले पाहिजेत नुसते वाणाचे नावे सांगणारे अनेक तज्ञ आहेत पण उपयोग नाही अश्या लोकांचा भाऊ