धन्यवाद ताई! 🙏👌👍🙏 शांत राहण्याचा खूप असा फायदा होतो पण काळानुसार (मोसम पाहून) समोरच्याला उत्तर द्यायलाच लागतं. शांतीपरते नाही सुख। येर अवघेची दुख॥म्हणउनी शांती धरा। उतराल पैल तीरा॥ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
समोरची व्यक्ती भांडण काढत असेल तर शांत रहाणं माझ्यासाठी खूप कठीण आहे पण मी नक्की प्रयत्न करेन 😊 मी प्रयत्न करते सुद्धा पण काही लोक आपण काहीतरी बोलत नाही तोपर्यंत आपल्याला चिडायला लावतात आणि मग आपला संयम सुटतो माझा तरी असा अनुभव आहे 😁
Tai. Tuje vichar khup great aahet khrch karn ki mi aadi khup ordaych. Tr mla samorun pn kahich pratisad nvta midt tumche video bgt asto mi ata tr hlu hlu seatala shnat kely ata tr ata samorcha mla shnat ka aahe as bolto thank you so much tai. ❤
Mi khup praytn karte shant rahnyacha pn samorun vait shabd ale na mala sahan nahi hot aani kalat naklat sahnshilta tutun jate . Actually Mazi sasu mala pasnd nahi kart aani sullak goshtivarun mazyasobt bandy aste baher Mazi burai karte gharat saglyana kahitri ekach don karun sarkh chalu bandch nahi tyamule kadhi kadhi vatay aapn aapkya jivach kahihi karav , please Tai tuch sang mi gharchyansobt ks vagu svatala ks control kru please
एका लिमिट पर्यंत शांत रहा नेहमिच शांत राहाल तर तुम्ही सामर्थ्यहीन समजून लोक तुमचा फायदा घेतिल. आणि तुमच्या बद्दल आपला आवाज ऐकत राहावेसे वाटते आवाजासाठी पण काही फिल्टर लावला आहे असं वाटते.
स्नेहाजी हे बरोबर आहे परंतू काही लोकं आपल्या शांतपणाचा फायदा घेतात आणि त्यामुळे आपण अन्याय सहन करतोय अस वाटते
agdi brobr ahe, mhnun prtek veli shant nahi rhave
Thank u ...
खूप शांत राहिल्याने लोक खूप फायदा घेतात.
Jashyala tashya uttar devun vishay mitun takaycha
You right sir
हे जे तू सांगत आहे यामध्ये खूप concentration लागत आणि खूप तयारी लागते
शांत राहिल्यावर समोरच्याला वाटतो हा मला घाबरला त्याची आणखी हिम्मत वाढते दुसऱ्याला खाली दाखवण्याची
किती अद्भुत आहे ना लोकांना या विषयाची कल्पना सुद्धा नाही पण खरंच सांगू का जनतेला मार्गदर्शना ची खूप गरज आहे
धन्यवाद ताई!
🙏👌👍🙏
शांत राहण्याचा खूप असा फायदा होतो पण काळानुसार (मोसम पाहून) समोरच्याला उत्तर द्यायलाच लागतं.
शांतीपरते नाही सुख। येर अवघेची दुख॥म्हणउनी शांती धरा। उतराल पैल तीरा॥
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण मानुस घडणेसाठी छान माहीती देताय.... देव तुमच भलो करो.... धनयवाद
खूप खूप छान सागता ताई खूप सुंदर विचार ताई खूप खूप धन्यवाद ताई
आपण शांत राहिलं की लोक वेडा, म्हणतात आणि आपल्याला इज्जत देत नाही. कितीही चांगल वागा अशा लोकांबरोबर शेवट ते आपल्याला मूर्ख समजतात.उत्तर द्यायला शिका.👍👍
Msttt
😢
💯
समोरची व्यक्ती भांडण काढत असेल तर शांत रहाणं माझ्यासाठी खूप कठीण आहे पण मी नक्की प्रयत्न करेन 😊 मी प्रयत्न करते सुद्धा पण काही लोक आपण काहीतरी बोलत नाही तोपर्यंत आपल्याला चिडायला लावतात आणि मग आपला संयम सुटतो माझा तरी असा अनुभव आहे 😁
True that
Ho ho ekdam baobar majhahi hach anubhav ahe.
Correct
Right
💯
एवढ्या कमी वयात ,तुला कुठून आला एवढा समजूतदरपणा.❤
Psychology मानसशास्त्र ❤😊
Sneha tumhi kiti chan sangata ani kiti god awajat khoop changale vichar sangata
Khup chan khup kahi shikayala milit tuza kadan great 💯
Sneha,
You are absolutely beautiful,
Your wisdom and knowledge increased your grace
Thanks a ton
हो माऊशी आपण बरोबर सांगितलं अर्ध सत्य आहे.......... गुरू शिवाय शक्य नाही
हो रे आजोबा तू योग्य बोललास... 😂
Thank you very much Respected Sister for your valuable suggestions... Lord Jesus Christ Bless you all very richly n Abundantly Amen 🙏🙌
Nice information pn shant rahto agodr pasun ..mala tumcha video bhaghun vatate mala sarv anubhav milala ahe...thanku❤
💚
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
अति शांत राहिलो तर गैरफायदा पण घेणारे असतात.
ताई.. मी तुमचे व्हिडीओ पाहून.
माझं आयुष्य बदलून गेलंय. 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
भाजीची क्वालिटी आणि शांत राहण्याचा काय संबंध 😊
😊 ते तुम्हाला समजायला बाजारात जाव लागेल आम्ही शेतकरी 🙂
तिला भाजी च्या क्वालिटी वरून शब्दाचा Quantity चा भाग समजवायचा होता
Sheha, how you are brilliant !! Very good
Silence is one of the best art of conversation 👍🏻❤️❤️👍🏻
नाईस 🎉👌🤗🙏
राम कृष्ण हरि माऊली ताई मी स्वतः बडबड जास्त करीत होतो आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
छान आहे हा व्हिडिओ❤❤
मीच खुप जास्त बडबड करते पण आता प्रयत्न करतेय चालु आहेत प्रयत्न धन्यवाद
,💞💞 wow khup chaan tai
Tai. Tuje vichar khup great aahet khrch karn ki mi aadi khup ordaych. Tr mla samorun pn kahich pratisad nvta midt tumche video bgt asto mi ata tr hlu hlu seatala shnat kely ata tr ata samorcha mla shnat ka aahe as bolto thank you so much tai. ❤
tai shant rahun problem solve honar nasel , gairsamaj nirman hot asel tr , te bolun ch solve karayla have na
खूप छान माहिती देतात
Aapn shan't rahilaymule vijy aaplach aasto😊
हे ही खर आहे की लोक शांत रहायचा खूप फायदा घेतात
Dede tuzye vichar khup chan astat👌👌
मस्त सागितले ❤
धन्यवाद mam..... 🙏👌👍♥️
Great... God bless you
Shenha looking so adorable 😘
Khuph chhan i like this vedio , this one of power Tool.❤❤❤❤❤❤
Very nice advise all should follow this
Dhanyvad Tai
Thanks didi chagli mahiti dili
बरोबर आहे ताई तुमचे शब्द अनमोल आहे ❤
छान माहिती ताई
quality will always cost less! qualitative growth is more important than quantitative growth.👍👏👌
Very very nice 💯
ही बाब बोलण लय च सोप्प आहे, पण practical ला ❤डे लागतात...स्नेहा
खुप च सकारात्मक विचार
खुप छान विडिओ 👌👍
ग्रेट, खूपच छान
Mi khup praytn karte shant rahnyacha pn samorun vait shabd ale na mala sahan nahi hot aani kalat naklat sahnshilta tutun jate . Actually Mazi sasu mala pasnd nahi kart aani sullak goshtivarun mazyasobt bandy aste baher Mazi burai karte gharat saglyana kahitri ekach don karun sarkh chalu bandch nahi tyamule kadhi kadhi vatay aapn aapkya jivach kahihi karav , please Tai tuch sang mi gharchyansobt ks vagu svatala ks control kru please
😢same problem😢😢
धन्यवाद ❤
ताई तू खूप छान सांगितलीस❤❤❤🎉🎉😊😊😊❤
Tumi khup chan sundar ani quite aahat.... 😊
Thanks 😅 शांतच राहीलेल चांगले असतय
ताई कधी कधी जास्त शांत राहिल्यास लोक फायदा घेतात बरोबर का नाही Reply me
बरोबर प्रत्येक वेळी शांत राहणं देखील काही वेळा आपल्यासाठी घातक ठरते
खूप 👍छान
Snehal tumi khup chhan bolta
Shaant rahana khupach changli gosht ahe
Thank you Tai ❤
Not possible at all in today's world....sweet voice stay blessed ❤
शांत राहून आपण आपल्या शत्रूंना पराभूत करु शकतो
तू असेच व्हिडियो बनवून आम्हाला शेअर कर 🎉🎉❤😊
Very nice information
तू खूप गोंडस दिसतेस. ❤❤❤
Tumhi mala khup aavadta ❤
शांत राहायचं लोक फायदा घेतात ताई
Great job Tai
Sundhar you tubar
मला खर प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही शपथ महादेवाची जय महाकाल
Very nice Tai
Sundar boltay.
खूप च छान
तुम्ही खूप चांगल्या आहात
2ni pan chan aahe
👏👏👏
You are legend sister 🙏👍
Thank you mdm
U r write 👍👌
Nice experience
Thank u so much❤❤
Ho khar ye didi pn mind shant ks krych hee pn sag na please
Thank you🙏
Best tai saheb
Agadi kharay 👍
Thanks mam
Tai gharat aap plus Navra Nemi banto tar Kay karaycha
🌹❣️🙏🏼🙏🏼✔️
Thanks
Madam tumhi khup Sunder distav
Barobar
एका लिमिट पर्यंत शांत रहा नेहमिच शांत राहाल तर तुम्ही सामर्थ्यहीन समजून लोक तुमचा फायदा घेतिल.
आणि तुमच्या बद्दल
आपला आवाज ऐकत राहावेसे वाटते
आवाजासाठी पण काही फिल्टर लावला आहे असं वाटते.
Balaa hyala atachaa yugat paativar war karnyat vapar kartat....
Very nice tai❤❤
शांत रहाणे ठीक आहे
Correct
Correct di
Quality is more important than quantity.
hello di. Mujhe aapse prosnali baat krni hain. Reply kijiye please.. ❤
सिग्रेट, भांग व्यसना पासून बाहेर येण्यासाठी विडिओ बनव please
Masti zal bashn