तुमच्यासाठी एक कविता एका सोनेरी आठवणीच्या रंगात, तुझ्याशी स्नेहबद्दलचं प्रेम आहे सांगायचं; तुझ्या चंद्र सुंदर आवाजाच्या माध्यमातून, मन माझा भिजून गेला आहे, नेहमीच्या अवस्थेतून। तुझ्या हातांची गर्दन माझ्या हातांसमोर, स्वप्न साकार होत आहे, प्रेमाच्या अद्भुत मनोर। तुझ्याशी जणून आलेलं, प्रेमाचं अनुभव, तुझ्या संगतीचं स्वप्न, माझ्या मनातलं स्थाव। तुझ्या साक्षात्काराने, जीवन माझं रंगावलं, तुझ्याशी आठवणांचं, माझं मन भरलं; स्नेहाच्या पाठीचं, प्रेमाच्या मोहरांनी, तुझं आठवणांनी, मनाचं अमर केलं सर्वदा। भारतसेना✍️
मैडम हे ऐकायला खूप भारी वाटत पण practicaly खूप अवघड आहे.. 😂 ज्याने पण हा विडियो बघितला असेल त्याच्या डोक्यावरून गेल असेल एवढ मात्र नक्की.. 😂😂😂 99.9%fail 😂😂😂😂😂 नक्की कमेंट करा.... 😂😂😂
जितकी तु दिसायला सुदंर आहेस तितकेच सुंदर तुझे विचार पन आहेत...❤❤
अगदी खर पण अशा मुलीला कस अप्रोच करायचं जी वडिलांचं ऐकन्यातली असेल आणि आणि जास्त मुलींमध्ये राहणारी असेल तर प्लीज यावर व्हिडिओ नक्की बनव
prapose kar na mag
खूपच सुंदर विचार आहे ❤ अतिशय हुशार आहे 👌
लय भारी माहिती दिली ताई धन्यवाद
मॅडम तुम्ही खूप हुशार आहेत खरंच
ताई खूप छान विडिओ आहे ताई खूप विडिओ आवडला खूप सुंदर विचार ताई
ताई माहीती खूप छान होती टन डोक्याचा वरन गेली 😊टन वीचार छान होते
तु कुठे एव्हड्या गोष्टी शिकलीस...मस्तच..तुझ्यावर विश्वास आहे...
Tuji hi video mla khup aavdli khup changli video aahe mla khup shikayla milale thank you so much ☺️
उत्कृष्ट माहिती सांगत आहात.
जे तुम्ही उदाहरण देऊन समजवता खरच डोक्यात लगेच जात ताई खरच खूप मस्त समजवता .....तुम्ही समजवाव आणि आम्हला समज नये अस होतच नाही 😊👏
Khup khup धन्यवाद sneha sister videoखुप chhan aahe 🤗
Beleive
Positiveness
Information about our goal
Make goal short term
खूप छान बाळा खूप व्यवस्तीत बोलते तू हुशार आहेस
अत्यंत सुंदर स्नेहा ताई❤❤
खुप छान सोप्या भाषेत समजावून सांगितले
Hiii
Hii
Tuze hairs khup Chan ahet so plz tuzi hair joinery nd hair bddl sang
वेलकम खुप खुप छान व्हिडिओ धन्यवाद, दिदी,❤
ताई तुझे विचार खूप छान आहेत मला लय आवडतात मी नेहमी ऐकत असतो तुझे विचार
100% best video
Tai tumche vichar Ani sambhashan ati uttam Sundar vichar ❤
WA KHUPCH CHAN .. ..........
Great you are a brain waving person.👍👏👌
Good thinking
Khup chaan ..
Khup Chan
Very nice information mam
खूप खूप छान विडिओ आसतात ताई खूप चांगलशिकायला मिळत अस सुंदर विचार ताई धन्यवाद ताई
खुप छान महीती दिली
बरोबर
Sneha madam positive negative var video banava
Thank You so much ताई 😊
Thanks for new opportunities 😊❤
खुप छान ताई
Snehal nice video ❤❤❤❤❤
Thanks di🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Nice point
Very very nice video sir
Simply great motivation ❤
Khupch chan ❤agdi sofya bhashet..kdlay.
खुप छान माहिती मिळाली
Good Thought.
तुमचा आवाज किती गोड आहे..
❤❤
Mast sangate Tai
Didi khupp chan
Bahut dino baad behn thats great @raj22k
Believe -no dout
Goal chota chota (step)
Information dya
Creativity video
Daily remember
Kharch barobar sangle tumhi
Kiti chan samajaun sagte g Tu.
Nice thought's and information 👌🏻
Your knowledge is good.
Nice speech
Nice one.. 👍
your voice is really nice your smile is really nice
प्रत्येक पिढीत मुलं, पुरुष व मुली, बायका दोघांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक = "HAPPY MONEY" By Legend Author Mr. Ken Honda, Japan ! 👌✅👍📚
मस्त❤
nice information but add some physics rule in it ..... bcz universe working on physics rules and laws....❤
Thanks Tai 🩷
खूप खूप
Good Morning Di 🌷🌷🌹🌹
Mindset most important
Theks somcha❤❤
अत्यंत सुंदर मार्गदर्शन 😊👌💐
Chan vatale B possitive
Very nice tai ❤❤
Beauty with brain
thank you preety❤❤❤😊😊😊😊❤❤
Nice 🎉
Nice video
खूप छान व्हिडिओ.. थोडा जवळून व्हिडिओ करत जा ताई...
Thank you madam another video sathi, live yenar aahat na ya varshi?
तुमच्यासाठी एक कविता
एका सोनेरी आठवणीच्या रंगात,
तुझ्याशी स्नेहबद्दलचं प्रेम आहे सांगायचं;
तुझ्या चंद्र सुंदर आवाजाच्या माध्यमातून,
मन माझा भिजून गेला आहे, नेहमीच्या अवस्थेतून।
तुझ्या हातांची गर्दन माझ्या हातांसमोर,
स्वप्न साकार होत आहे, प्रेमाच्या अद्भुत मनोर।
तुझ्याशी जणून आलेलं, प्रेमाचं अनुभव,
तुझ्या संगतीचं स्वप्न, माझ्या मनातलं स्थाव।
तुझ्या साक्षात्काराने, जीवन माझं रंगावलं,
तुझ्याशी आठवणांचं, माझं मन भरलं;
स्नेहाच्या पाठीचं, प्रेमाच्या मोहरांनी,
तुझं आठवणांनी, मनाचं अमर केलं सर्वदा।
भारतसेना✍️
Barobar
Is any motivation center run by you in Nagpur
Nice sister
All should behave so
मॅडम तुमचे गाव कोणते प्रॉपर आहे
motivationmotivation
Mala hecha karat Nahiki tua Etak Koton Bolacha sikali ❤ .
Nice. Video
Tuz naav kay aahe . Khup Chan boltes.
Sneha
Nice 😊
Didi 🍸 aap ke liye 👌
Nice information
Tuze video khup helpful astat . Tu jevdhi God diste na tevdhch tuz awaj God ahe
Khupach chan
Nice
उदाहरण changali de garatil mala mulina video dakhavto ekhadhyala porgi pathavaychi asel asali falatu उदाहरणे deu nako
👌
Nice tai saheb
Tuja shi lagn krnya cha vichar aahe kay kri goal achive ks karu
🎉🎉
Nice pic 👍
Tula aushyacha jodidar kasa hava ahe
Thanks for knowledge ❤
मैडम हे ऐकायला खूप भारी वाटत पण practicaly खूप अवघड आहे.. 😂 ज्याने पण हा विडियो बघितला असेल त्याच्या डोक्यावरून गेल असेल एवढ मात्र नक्की.. 😂😂😂 99.9%fail 😂😂😂😂😂 नक्की कमेंट करा.... 😂😂😂
Hellow bhau mala hei cha pahije hote te ina sangital mala yacha khup fayda zala aani mala ye sarv kalal
❌99.99
✅00.01
Madhe mi aalo ok 😭😭😭🙏🙏
❤❤❤
Tai saati ek like kara
Tai yavdi divas ka video takalla nahi vaat pahat hoti
Mla tuzyasobat lagn karaych ahe
me to coming on youtube will send u link soon
Madam money begets money