ताई तुझे व्हिडिओ मी रोज बघते. एवढे ज्ञान आत्मसात कुठुन मिळवते. कोणती book refer करते.website कुठुन एवढ्या लहान वयात तू सर्वाचे मन जिंकते. खरंच मी खूप कौतुक करते तुझे. माझ्या पतीला वाचनाचा खूप कंटाळा आहे. त्यामुळे मी त्यांना हे व्हिडिओ ऑडियो नक्की वेळ काढून ऐकण्यासाठी उस्कुक करते. Thank you didi. I really appreciate you ❤❤🎉🎉
❤ ताई तुझे विचार सर्वगुणसंपन्न , आनंदी , दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश मार्ग दाखविणारे , वर्तमानात आनंदी राहून , भविष्याची चिंता न करणारे , आणि तरुणांना inspiration प्रेरणा देणारी तुझे भव्य / दिव्य अथांग मनाला शांती देणारे आणि शांत मनाला आपल्या विरोध काम करायला लावणाऱ्या तुझ्या विचारांनी तरुण पिढी यशस्वी होत जाओ हीच 2024 या साली तुझ्या विचारांना अधिकाधिक झेप घेऊ द्या हाच आशावाद माणूसकीच्या चरणी व्यक्त करतो
भगवान गौतम बुद्ध यांनी वाईट विचारांच्या लोकांना पण सुधारण्याचे कार्य केले. (उदा. अंगुलीमल) एखाद्याच्या चांगल्या विचाराने इतर लोकांचे वाईट विचार दूर होऊ शकतात. मुद्दा असा कि, माणूस वाईट नसतो. त्याच्या विचारांत दोष असू शकतो. जो बदलता येतो. प्रयत्न आणि तयारी पाहिजे असते.
माझा तर present पण ठीक नाहिये. सतत आजारपण, पगार पुरेसा नाही, फॅमिली problems अजून पर्यंत आहेत असे अनेक समस्या आजही माझ्या आहेत. पुरा वैतागलो. अस वाटत जीवन संपवावे. पण काय करणार छोटी मुलगी असल्याने मी तसे करू शकत नाही.
Thanks Beutiful maam good reading i claim it strongly 🙏 congratulations to you 🎉 khubsurat ho yaar pasand ayee aapki likhawat salam hai 🙏🌹 baby especially both of you 💞🙏 best regards to your beauty of peace of mind blowing performance prediction intuitions kamal ka hai experience best regards to your video will resume after the best of best 😍 birthday princess God bless you 🎉🌹 badhai ho behtarin reading i claim it strongly 🙏🌹💐 congratulations to you 🎉 khubsurat ho yaar pasand hai muze 👍❤️🎷🎶🎁🏆🤴🕊️😍👍
ताई तुझे व्हिडिओ मी रोज बघते. एवढे ज्ञान आत्मसात कुठुन मिळवते. कोणती book refer करते.website कुठुन एवढ्या लहान वयात तू सर्वाचे मन जिंकते. खरंच मी खूप कौतुक करते तुझे. माझ्या पतीला वाचनाचा खूप कंटाळा आहे. त्यामुळे मी त्यांना हे व्हिडिओ ऑडियो नक्की वेळ काढून ऐकण्यासाठी उस्कुक करते. Thank you didi. I really appreciate you ❤❤🎉🎉
गौतम बुद्ध चे हे विचार आहेत .
❤ ताई तुझे विचार सर्वगुणसंपन्न , आनंदी , दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश मार्ग दाखविणारे , वर्तमानात आनंदी राहून , भविष्याची चिंता न करणारे , आणि तरुणांना inspiration प्रेरणा देणारी तुझे भव्य / दिव्य अथांग मनाला शांती देणारे आणि शांत मनाला आपल्या विरोध काम करायला लावणाऱ्या तुझ्या विचारांनी तरुण पिढी यशस्वी होत जाओ हीच 2024 या साली तुझ्या विचारांना अधिकाधिक झेप घेऊ द्या हाच आशावाद माणूसकीच्या चरणी व्यक्त करतो
खूप खूप धन्यवाद ❤️🙏😊
खूप छान ताई 👏👏
खरच खूप छान,खरच माझ्या डोळ्यात तर पाणीच आलं,आपण सगळं सांगतांना, किती छान आणि Best सांगतात आपण 👏👏
उऊठआउ😢😢
❤❤❤ ताईडू खूप
सध्या चाय पिढीला अशाच विचारा ची गरज आहे ,
ताई तु खुप छान सांगतेस
भारी मार्ग दर्शन करते
Be positive 🎉🎉
U are best teacher sister
Excellent
अप्रतिम ताई
Tai tu khup chan ahes g tu khup chan motivation krte mla tr khup aavdte 😘🔥
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ 👍 Thanks Dear 💖
...Namo Buddhay...
खूप छान 👌🏻👌🏻
खूप छान व्हिडिओ बनवतेस आणि खूप छान माहिती देतेस, thank you so much 👍
Good motivation
Thank You So Much Madam ❤️
Namo Buddhay🙏🙏
ताई खूप खूप छान सागता ताई
Thanks for giving important information 👍
So nice of you
ख़ुप chhan शिकवता tumhi ❤❤❤
Very excellent thought good guidance new generation Didi prepared new video for farmers marriage
खुप छान विचार
मित्रांनो जेव्हा आपल मन शांत असतं तेव्हा आपण मनामध्ये अशे विचार टाकू शकतो ज्यामुळे गोंधळलेलं मन शांत होईल😂😮GOOSEBUMPS😢
🔥😊🙏
सुपर motivation ❤
Manatil gunta sutala thank you dear stay blessed always happy and healthy and safe Radhe Radhe Hare Krishna Om ShivShakti nam😇🧿🪔🙏
अतिसुंदर 👌👌
खरच ताई खूपच छान👌👌👍👍👍👍
ताई खुप मस्त सांगितले
Superb... very effective.. God bless you
खुप छान दिसतेस स्नेहा
Looking Gorgeous 🥰🤩❤❤
अतिशय ऊत्तम ताई
Khup chan tai
❤❤❤
Very nice ❤
Nice video.
Khup chan
Thank you tai... 😊🙏
Chan explanation!
Super ma'am ❤️
Looks beautiful 🔥😘
Thanks ma'am beautiful valuable advices to you thanks 😊 ❤💚💙🤍🏆🤴🕊️😍 birthday princess 🕯️🎂💞 love you baby especially both of you 💞 congratulations to you
Thank you Madam khup mast 🎉🎉🎉🎉🎉
फार छान
🙏🌹 मनापासुन धन्यवाद 🌹🙏
सुपर
👌👌👍🎉🎉🎉
भगवान गौतम बुद्ध यांनी वाईट विचारांच्या लोकांना पण सुधारण्याचे कार्य केले. (उदा. अंगुलीमल)
एखाद्याच्या चांगल्या विचाराने इतर लोकांचे वाईट विचार दूर होऊ शकतात.
मुद्दा असा कि, माणूस वाईट नसतो. त्याच्या विचारांत दोष असू शकतो. जो बदलता येतो. प्रयत्न आणि तयारी पाहिजे असते.
Beautifull Voice 👌👌👌👌
Thanks a lot 😊
Very good….👍
Kamat vyast raha Hobise vadva vel milel tevha mandirat jat ja manmokle panane devala aaple vichar sangha
Jya Vyakti pasun tumhala tras hoto tyala tumche vichar sangha 🙏
Very nice information positivity is important👍❤
Very very very nice
Nice video
Very inspirational video....❤️💯✌️
खूप छान
Nice dear
Best
Thanks dear❤
❤😊
Dear di tu meditation varti ek special video banav plz❤❤❤
Sneha tuze vichar khupch chhan ahet ani ajkalchy yuvapidhila nakkich prernadai ahet👌👌🙏🙏💗keep it up
thnkuuuuu arjuun
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
beuaty
✔️✔️✔️
Man shant thevan manje Kay manavar niyantran thevn ok Good ❤
Thank you 😊
खरं kay
❤❤🎉🎉🎉🎉
❤🙏
👍👏👌
👌🌹🙏
Art of living cha sahaj samadhi course Aani Happiness program kara tumhi
तु खुपच शातिर आहेस ताई🥴
मन शांत करण ही क्रीया एवढी सोपी गोष्ट नाही.
माझा तर present पण ठीक नाहिये. सतत आजारपण, पगार पुरेसा नाही, फॅमिली problems अजून पर्यंत आहेत असे अनेक समस्या आजही माझ्या आहेत. पुरा वैतागलो. अस वाटत जीवन संपवावे. पण काय करणार छोटी मुलगी असल्याने मी तसे करू शकत नाही.
tu to ek dum devi hai ko c devi tulja bhavani
Share market madhun येणाऱ्या टेन्शन वर काही बोल
Very very good information regards Positivity is the most important in our life❤❤❤❤🎉🎉🎉 very nice Sneha🎉🎉👍🙏
माठात दगड जाणार नाही, एकतर रांजन आणा नाहीतर खडे टाका
🙏🌹🌹🙏👍🇮🇳🌍💎⭐
दगडं नाही खडे म्हणा
Thanks Beutiful maam good reading i claim it strongly 🙏 congratulations to you 🎉 khubsurat ho yaar pasand ayee aapki likhawat salam hai 🙏🌹 baby especially both of you 💞🙏 best regards to your beauty of peace of mind blowing performance prediction intuitions kamal ka hai experience best regards to your video will resume after the best of best 😍 birthday princess God bless you 🎉🌹 badhai ho behtarin reading i claim it strongly 🙏🌹💐 congratulations to you 🎉 khubsurat ho yaar pasand hai muze 👍❤️🎷🎶🎁🏆🤴🕊️😍👍
Nice
Taei hi 👋 😊tu Kashi aahey bol
ताई मला बोलायचे आहे तुझ्या शी
Number phaije
Tu ram namacha jp kr
Will you marry me?
I also run same type of channel @AddaAnandacha.
Khup chan
खुप छान
Good video
❤
खूप छान
❤
खुप छान