वायफळ बडबड करू नये... चार चौघात असताना विनाकारण चर्चा चालू असेल तर पटत असेल तर मत मांडा नाई तर तिथून निघून जा...डोकं आणि मन शांत असेल तर आपले विचार पण सोमोरच्याला नीट समजतात...सर्वात मह्त्वाचं म्हणजे पाहिले सोमोरच्याला बोलू द्या एेकुन घेत जा... संयांम ठेवा...#stable life happy life
खूप छान माहिती समोर आली आले आहे खुप सुंदर फोटो इथे अपलोड पाहील आहेत सगळे पाहील आहेत साहेब खरंच बोलत आहेत महिला आहे महिला विषय पाठवाल खंजीर खुपसला आहे पाठवा
Its true pn sir khi veles shant rahilyamule lokana asa watta hyala khich bolta yet nhi mhanje khi stand gheta yet nhi mg to swatacha aso wa itrancha .....
There is certain limit for silence. But once the limit is crossed than it is very difficult to maintain it " Silence ". The word silence is in books of few countable famous personality. Who also lost control of their Silence.
वायफळ बडबड करू नये... चार चौघात असताना विनाकारण चर्चा चालू असेल तर पटत असेल तर मत मांडा नाई तर तिथून निघून जा...डोकं आणि मन शांत असेल तर आपले विचार पण सोमोरच्याला नीट समजतात...सर्वात मह्त्वाचं म्हणजे पाहिले सोमोरच्याला बोलू द्या एेकुन घेत जा... संयांम ठेवा...#stable life happy life
तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख केला असता तर तुमच्याबद्दल अजून आपुलकी निर्माण झाली असती खरे शांतीचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध आहेत
छान
एकदम बरोबर आहे
Right ✅ 👍 👌
जास्त शांत राहिल्यास लोक आपला फायदा घेतात आणि वरिष्ठांमारफत सर्व कामे आपल्या च माथी मारतात आणि स्वतः मोकळे राहतात 😮
Nice video 👍
राहूल sir तुम्ही खरेच खूपखूप Great आहात...........तूमच्या वीडियो बदल जितके आभार मानूु तेवडे कमीच आहे............आपल्याला मनापासून धन्यवाद!!!!!!!🙏🙏🙏🙏🙏
50टक्के खरे आहे परंतु काही गोष्टी त शांत राहण्याने नुकसान अधीक होते, स्वातंत्र्य क्रांतीवीरांमुळे मिळाले, गांधी मुळे नाही
Hoy bhai
तुम्हाला कुठ अणि काय बोलायचं शिकले पाहिजे 😂
Capacity is more important for going on the moon.
And making semiconductor ,than bakwaas
☺️☺️
pn palvle tyanni tot na bro
फारच छान 🌹
I like this information from girish kulkarni natepute
Girish Kulkarni natepute
Khup chaan 👌👌
अगदी बरोबर आहे सर......👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती समोर आली आले आहे खुप सुंदर फोटो इथे अपलोड पाहील आहेत सगळे पाहील आहेत साहेब खरंच बोलत आहेत महिला आहे महिला विषय पाठवाल खंजीर खुपसला आहे पाठवा
नमस्कार, अफलातून फारच महत्त्वाचे आहे.
खुप छान आहे ही विडीओ
Wa एकदम करेक्ट सर ❤❤❤
एकदम बरोबर
1 नंबर सर
खूप छान आहे व्हिडिओ
खुप सुंदर सर
न बोलण्याचा गैर फायदा घेणारे पण खूप असतात
छान सर
लाथो के भूत शांती से सुधारते नही
कान के नीचे बजानी पडती है
Nice sir👍👍👍👍
Ekkddmm correct sir ...👍
Absolutely correct 👍👍👌💯 Thank u sir 🙏bless u sir 🙏
Its true pn sir khi veles shant rahilyamule lokana asa watta hyala khich bolta yet nhi mhanje khi stand gheta yet nhi mg to swatacha aso wa itrancha .....
Agadi barorar sir
Very nicely video
True
गांधीच उदाहरण देऊन चूक केली , स्वातंत्र्य मिळवून दिला सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेने
👌👍✅️
Sir video khup chan ani background music pn khup khup chan ahe.
👌👌👍👍
Nice👍👍
👍
Sir please students sathi pn motivation video banva na please🙏🙏
Yes,Right 👍
Hi didi
Rahul sir maza Baryach mulini apman kela hota tyamule mi mulincha khup tirkskar karto tar me to apman kasa visaru
Sir tumhhi sagala barobar saangitala pan lastch vakya chukich bolalaat
Angel one वर *option buy* केलेल्या (intraday किंवा overnight) order वर stop loss आणि target एकाचवेळी कसे लावावे कृपया व्हिडिओ बनवा.
Egrjana gadhujine harwl nahi sir aktyne he brobar वाटत नाही
Girish kulkarni like this video natepute ok all the best
ते च तर जमत नाही ते जमान्या साठी काय करावे
There is certain limit for silence. But once the limit is crossed than it is very difficult to maintain it " Silence ".
The word silence is in books of few countable famous personality. Who also lost control of their Silence.
हे माणुस बघुन कराव लागत.
Y
स्वतंत्र,सावरकर ,गाेडसे,गांधी करायला हे काय न्युज चँनेल आहे का ?
राहूल Sir please तुम्ही वीडियो मधे समोर या ना........
Yes
राहुल सर व्हिडिओ छान होता पण गांधीजी मुळे स्वातंत्र्य मिळाले नाही तर क्रांतिवीरामुळे मिळाले
राहूल sir तुम्ही खरेच खूपखूप Great आहात...........तूमच्या वीडियो बदल जितके आभार मानूु तेवडे कमीच आहे............आपल्याला मनापासून धन्यवाद!!!!!!!🙏🙏🙏🙏🙏
Very nice sir
खूप छान
लाथो के भूत शांती से सुधारते नही
कान के नीचे बजानी पडती है