Kidnapping Case Jalna : फडणवीसांनी चक्र फिरवली, ८तासांचं थरारक ऑपरेशन; १३ वर्षीय मुलगा सुखरुप परतला
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- #ShrihariMujamule #DevendraFadnavis #Kidnapping #Jalna #MaharashtraTimes
शाळकरी चिमुकल्याचं अपहरण... मग तपासाची चक्र... त्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा एक फोन आणि आठ तासांच्या थरारानंतर मुलाला पाहून बापाने सोडलेला सुटकेचा निश्वास... आपल्या लेकाला छातीला कवटाळून धरुन रडणारा हा बाप पाहिला तर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही....स्थळ, जालना जिल्हा... १३ वर्षांचा श्रीहरी मुजमुले नावाचा चिमुकला नेहमीप्रमाणे २५ जूनला देखील सायकलवरुन शाळेत निघाला होता... शाळेत जात असतानाच अज्ञातांनी रस्त्यातून त्याचं अपहरण केले. श्रीहरी जिवंत हवा असेल तर ५ कोटी तयार ठेव, पोलिसांना कळवलं तर मुलाचा जीव घेऊ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी कॉल करून मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना दिली.. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत कृष्णा यांनी आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फोन करून संबंधित घटना सांगितली. त्यानंतर शेटे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनवरून हा प्रकार सांगितला. फडणवीसांनीही तात्काळ दखल घेत जालना पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आणि मुलाची सुटका झाली... नेमकं काय घडलं चिमुकल्याच्या तोंडून ऐका.....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
मी जालन्याचा आहे ... हे साधे मध्यमवर्गीय कुटुंब आहे . यांच्याच मुलीची ह्दय प्रत्यारोपंणाची शस्त्रक्रिया फडवणीस सरकारच्या काळात सरकारच्या मदतीने झाली होती 🙏🙏
Khup chahn
Asha velli police ky ahe he samjat
Devendraji ❤❤
आता अप्रद्यांची हिम्मत वाढली आहे.10 वर्ष बिळात लपलेले सपोले आता अपराध करायला बाहेल येवू लागले.आता चोऱ्या माऱ्या,बॉम्ब ब्लास्ट व्हायला सुरुवात होणार.
❤❤❤
चांगल काम केले .. अभिनंदन गृह विभाग .. 🎉🎉 चांगल्या कामाला चांगल बोल पाहिजे
Rajyatil kayda suvyavastha dhasalleli ahe tya sathi fadanvis ne rajinama dilach pahije..... Ashe natak karun kahi nhi honar
तुमच्या सारखे भाड खाऊ जो पर्यंत भारतात आहे तो पर्यंत देशाला चांगलं नेतृत्व भेटूच शकत नाही,, जयचंद@@xyz1010kk
@@xyz1010kk हे समोर जाऊन सांग ? नाव लपवून का बकवास करतय?
@@snehamadhu5630 aadhi tujha profile bagh snehamadhu stree ahe ki purush ahe ka kuthlya oyo hotel cha naav ahe tech kalat nhi ahe😂
योग्य कामला योग्यच सांगायला हरकत नाही
फडणवीस साहेब अभिमान आहे तूमचा.❤ महाराष्ट्राचं एक उगवत नेतृत्व ❤
फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!
असं चक्र पोलिसांनी च फिरवलं पाहिजे... म्हणजे साहेबांपर्यंत जायची वेळ येणार नाही... प्रत्येक गोरगरीब जनता साहेबा पर्यंत पोहचू शकत नाही....
पण ह्याची न्यूज कुठे ही नाही.... कारण ते फडणवीसांनी केलं म्हणून..... अजब आहे दुनिया😮
अभिनंदन सगळ्यांचे....
Kharch ahe tumch
Tu jatiwadi ahes mhun tuz hardik abhinanadn
Kharay bhau tumach
✨️👌💯
Ya porala ka kidnap kele? Tyanchya kade khup paisa ahe kaay?
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याला सलाम ❤
नाद नाही करायचा फडणवीस साहेबांचा 🚩🚩🚩
आदरणीय गृहमंत्री महोदय यांच्या सतर्क पणाबध्दल अभिनंदन.
असाच नेता हवा आहे देशाला thanks पडवणीस साहेब
Aasech sarkar pahije aasel tar hindu matdar bharkatala nahi pahije .
Aasali , nakali hyatil farak jananara hindu sanatanala mananara pahije .
Ayodhya hech udaharan ghya .
Rahul chi congress ani Akhilesh chi sapa . Mamatachi TMC hi ughad ughad hindu virodhi partya aahet . He Hinduchya viruddha hindula unhe karun hindu matanche vibhajan karatat . Akatya usalmananchya matawar he nivadun yetat .
BJP ne musalmananna kitihi sawalati dewun kelya tari fatawe nighatat ani sagale visarun he lok fatwyala mate detat . Karan Tyanna muslim rashtra banawun shariya kanun aanayacha aahe .
Tya sathi Mulla mulayamach mulaga Mulla Akhilesh , Farukhacha pota Rahul khan ani mamatabano pramanik pane musalmananchi bharbharat aarthik nahi tar jansankhya Kashi wadhel . Hya sathi tyanchya rajjyat kanun Gela bhosadyat tumhala je pahije te Kara , aamhi aahot . Ha bharwasa detat .
Hindunno tumhala bharawasa kon denar . Utha , sangharshya Kara . Swatache aastitwa swatach japa .
No Sapa , no congress , only BJP .
Tarach hindu mhanun swabhimanane jagal ani wachal . Anyatha Rahul , Akhilesh ani Mamata aahech bokandi .
महाराष्ट्रामध्ये असे गृहमंत्री पाहिजे देवेंद्रजी फार ग्रेट आहेत तुम्ही
फडणवीस साहेब यांचं आणि जालना पोलीस सर्व कर्मचारी एल सी बी चे सर्व कर्मचारी आणि संबधित अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार
हिम्मत कशी झाली होती आणि जे कोणी आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे किंवा पोलीसीखाक्या दाखवून परत हिम्मत झाली नाही पाहिजे
अहो, पण देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवरून त्यांना टार्गेट करणाऱ्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांना टरबूज म्हणणाऱ्यांना काय समज देणार?
हे काम पाहून थोडेसे ज्ञान घायला हवे
Natak ahe sagla. Propaganda suru ahe.
@@bodhisatvajumde766ho ka murkh mansa
@@bodhisatvajumde766आता इलेक्शन झाले, कसला डोंबलाचा प्रपोगंडा,
@@bodhisatvajumde766hya दुनियेत असे जीव जंतू कीडे
हेच गृहमंत्री अनिल देशमुख असते तर किडनॅपिंग करणाऱ्याला अर्धी भागीदारी मागितली असती 😂😂😂
ए गप ना बाबा ! चुकून माकून पुढच्या टाईमला परत गृह मंत्री झाले तर तुझी आयडिया ऐकून असले काही तरी चालू करू नये कोणी 😅
😂😂😂😂😂😂
फडणवीस आपण मदत केली म्हणून आपले अभिनंदन,पुढील सरकार सुद्धा आपलेच राहणार आहे माझे कडून आता पासून शुभेच्छा.
No 1 CM देवा भाऊ. मी एक मराठा
मी एक हिंदु म्हणा....कुठे जात घेऊन बसता😊🚩🚩🚩🚩
550 koti aata kaadhle vatate 😂
लगेच जात दाखवायची गरज काय आहे
काम करणारा माणूस देवेंद्र फडणवीस साहेब
Fekendra
@@technorakeshbhuvadjali na teri bhi jali na 😂😂
सरकारी नोकरभरतीत घोटाळा करणारा
Udhhavdin thakrullah@@technorakeshbhuvad
@@technorakeshbhuvadsadaki mansikta
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
पालकांनी मुलांच्या बाबतीत very alert राहील पाहिजे. कोणावरही विश्वास ठेवता कामा नये.
Ek GPS tracker theva pora sobar nehmi
देवेंद्र फडणवीस साहेब खरोखर एक नंबर मुख्यमंत्री आहेत पण काही नालायक काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेनेला चांगलं काम करणारे आवडत नाही पण आम्ही मराठा असून देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खूप कौतुक करत आहे
Subhash faltu badbad band kar.
@@gaurav56789 सत्य बोलल्यावर तुझी का आग होते
त्यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री राजकारण केलं महाराष्ट्राचे नाव खराब केलं देशात
Chatugiri kami kar jara... Public murkh nahi ahe...
बरोबर भाऊ
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब.तुम्ही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट काम केले आहे.
आभार मानतो फडणवीस साहेबांचे
फडणवीस सर ग्रेट
वेळ आल्यावर फडणवीस साहेबांची जात कढु नका?? म्हणजे झालं
ग्रेट फडणवीस जी ❤❤
देवा ची अनी देवेंद्र भाऊ ची मेहरबानी मुलगा वाचला.
पोलीस बाधंवाना धन्यवाद
जनतेचे कल्याण करणारे जनतेचे भले करणारे सर्वात लोकप्रिय महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विजय असो खूप चांगले काम केले फडणवीस साहेब तुमच्या सारख्या चांगल्या नेत्यांची आम्हाला गरज आहे पुनश्च एकदा धन्यवाद
फडणवीस साहेब यांना सलाम ❤❤❤❤
फडणवीस साहेब ❤❤❤
याला म्हणतात गृहमंत्री साहेब धन्यवाद
Great Job Deva Bhau ❤
फोन केला शिवाय काम होत नसेल तर समजा सामान्य माणसं ला काय न्याय भेटत असेल
Ala ka jay bhim jay meem
नाही अंधभक्त आहे मी
@@jayantbhagat3818 disatach aahe
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खणाळ साहेब हे चांगल काम करत आहेत..
फडणवीस साहब ग्रेट🙏🙏🙏👌
Great leader Devender Fadnavi sir 👍👍
एकच साहेब फडणवीस साहेब
फडणवीस साहेब जिंदाबाद ❤❤❤❤
आता विरोधक गप्प. निखिल हेमंत कुठे आहेत.
मुलगा खुप हुशार आहे. 😎
हे फक्त फडणवीस साहेबच करु शकतात धन्यवाद देवाभाऊ ❤
फडणवीस ने पहिले पण नाही की हे केस जालना चा आहे जेथे जरांगे ने शिव्या देल्या होत्या फडणवीस ला पण फडणवीस ने त्याचेत्याचे काम केले आणि ह्या पोरा ला वाचविले
Only DCM❤
देवमाणूस देवेंद्र फडणवीस साहेब ❤
सर खरोखरच सन्माननीय नामदार देवेंद्रभाई फडणवीस हे सुसंस्कृत आणि एकदम खरोखरच आदर्श राजकारणी आहेत
Dahnevad.fadnvis.saheb
आतंक का दूसरा नाम omini van 😂😂
Next CM : देवेंद्र फडणवीस...🙏🙏🙏
फडणवीस साहेब तुमच्या कामाचं खूप खूप अभिनंदन 🙏 सेल्यूट टू यु 👌👌👌
चांगल झालं तर वाईट मानणारे लय लोक तरी पण आपण चांगलाच वागले पाहिजे. विरोध करणारे करत च राहते. त्याना दुसरं सुचत नाही
Deva bhu
I am proud of you आदरणीय श्री देवेंद्र फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 👌👌✌️✌️🌹🌹
Only one फडणवीस साहेब
सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आभार 💐💐💐
फक्त महाराष्ट्राचा विकास फडणवीस साहेबांनीच केला बाकी फक्त लुटले महाराष्ट्राला
😂😂😂😂😂😂😂😂😂
Fadvanis saheb great . Thanks all police
फडणवीस साहेब हुशार व्यक्ती आहेत अभिनंदन साहेब
घरी बसून राजकारण करनारे नाहीत देवेंद्र सर ❤❤❤
अशे गरीब मुलांचे किती अपहरण होत आहेत तिकडे पण लक्ष द्यावं. गरिबांना कडे कोणी लक्ष देत नाहीत.
Ha Kay karodpati aahe ka
@@vandanadasarwar9174 आरे करोड पती नसेल तरी पण त्याने 10,15 लाख तयार केले होते. अपहरण करणारे त्यांना माहीत असेल ह्यांचा कडे पैसा असेल म्हणून.
@@vandanadasarwar9174They demanded 5 crores..but does not look like this family is that rich..it is crazy to kidnap kids filmy style..they bargained.. First time seeing such case..police did amazing job.👍
Only फडणवीस साहेब 💐🙏
Police चे खूप आभार आज त्यांनी खूप कौतक्स्पद कामगिरी केली आहे असेच तुमचे तुमचे औषभर जरी अभर मानले तरी कमीच पडतील इतके मोठे काम पोलिसांनी त्या आई बपासाठी केले आहे त्याच प्रमाणे फणविस साहेबांचे देखील आभार फक्त पोलिसांना विनंती इतकीच आहे की नंतर एखाद्या गरीब साठी देखील अशीच मदत करावी कारण सगळ्यांची फडणवीस यांच्या शी ओळख नसणार हे जय महाराष्ट्र.
फडणवीस साहेब नाद नाही करायचा तुमचा 🎉🎉🎉🎉🎉🎉
Great Devendra ji Fadnavis 💐💐
Great Devendra ji, saheb
खूप छान देवेंद्र साहेब 🎉
नरेंद्र देवेद्र ही दोन हिरे आहेत देशाचे
😂😂😂😂😂😂😂
अजून काय हवंय फडणवीस साहेब यांच्या कडून
Great D.F. Saheb
चांगले काम केले फडणवीस साहेबांनी
देवेंद्र फडणवीस साहेब कलयुगातील देव माणूस...खरंच लोकनेते च आहेत सर
Well done माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कामाला खरच मनापासून आभार
धन्यवाद देवेंद्र जी❤
एवढ्या एका कामासाठीच तुमचं अभिनंदन फडणवीस साहेब व सर्व पोलीस प्रशासन
फडणवीस साहेब जय हिंद .मी महिला होमगार्ड जालना जिल्हा. आज माझ्या पोलीस बंधू ने जे कारवाई केली.अगदी कौतुकास्पद आहे .काल मंगळी चतुर्थी होती आम्ही सर्व होमगार्ड सुद्धा बंदोबस्तात तेनात होतो.महागणपती राजुर इथे.पोलीस बाधवावर खरच खूप तान वाढला आहे.साहेब आमचे काम बंद केले आहे.निधी नसल्याने.आपण आमचे कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त परत चालू करुन देणे.महजे पोलीस बांधवांना आमची मदत मिळेल. .
सामान्य कुटुंबाला 5 करोड कसे काय मांगितले, कुछ तो गडबड हैं दया 😊😂🤣🤣🥰🥰😜😅😅😅
गृहमंत्र्यानी लक्ष दिल्यामुळे काम झाल नाहीतर पोलिसच मिळालेले असतात...
हा अनुभव आहे
ही विधानसभेची रणनीती दिसते.... अगोदरच गृहविभगाच नावं बदनाम करून ठेवलंय.... आता सावरासावर....
भारताचे पंतप्रधान होण्याच्या ताकदीचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस!💐💐
चांगल काम केल फडणवीस साहेब...😊
❤ एक मराठा लाख मराठा ❤
पुण्यात पण लक्ष द्या म्हणावं.
पोलीस 😂😂
प्रतिमा सुधरण्यासाठी सुरू तर नाही ना हे सारं?
गल्लत ही आहे की गल्लीतली तरुण पोरं बेरोजगार आहेत त्यांना काम पण द्या😮 😮😮
Aajchya news bagh
खरोखरच सन्माननीय देवेंद्र भाई फडणवीस साहेब हे देवमाणुस आहेत हे सत्य व खरे आहे
फडणवीस साहेब झिंदाबाद ❤❤❤
आता टरबूज त्याची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय.😂😂😂😂
❤❤🎉❤❤ फडणवीस साहेबांचा खूप खूप अभिनंदन.
We salute you Fadanvees Saheb
देवेंद्र फडणवीस साहेबा खूब खूब अभिनंदन साहेब
खूप दिवसानी गृहमंत्री बद्दल चांगल ऐकले ❤चांगल्या कामाला प्रोत्साहन दिलेच पाहिजे ❤
Jay Ho Fadanvis Saheb
jai maharashtra ....jai kisan
फडणवीस अभिनंदन सामान्य जनतेला विश्र्वास वाढेल
यात पोलीसांची मुख्य भुमिका आहे धन्यवाद पोलीसांना द्यायला हवा यात कुण्या एका व्यक्तीला महत्व देण्याची काही गरज नाही
Burnol chi vyashtha keleli ahe laun ghya pls
Kdi tri chnagla kamala chnagla bola itr veli thik ahe
यांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसतांना यांच्या मुलाचे अपहरण हि बाब न पचण्या सारखी आहे व त्यातल्यात्यात 5 कोटींची मागणी ऊलट तपासणी सूद्दा झाली पाहिजे
देवा भाऊ ग्रेट
यांची ओळख होती म्हणुन सर्व घडल....
ज्यांची नसेल त्यांनी कुठे जायचे
फडणवीस साहेबांनी पोलिस भरतीत vayvadh दिली असती तर लाखो तरुण बेरोजगार मुलांना शेवटची संधी मिळाली असती.... या घटने मध्ये पोलिसांनी चांगले काम केलं आहे, इतर गुन्हामध्येही पोलिसांनी चांगले काम करावे जनतेला खूप मदत होईल...
धन्यवाद देवेंद्रजी. पण हे तुमच्याशी संपर्क न करता पोलिसांनी करायला हवे होते.
मदत केली तर मग दिखावा कशाला करतो विधानसभेसाठी स्टॅन्ड पबाजी ते तर प्रत्येक पक्षाचे आमदार खासदार मदत करत आलेले आहेत अशा लोकांना
पोलिस अधिकारी आणि पोलिस विभागाचे आभार माना .फडविस झोपेतून उठला पण नसेल
सद् रक्षणाय खल निगृणाय
त्यांचा कामाचं आहे ते.. त्यात काही मोठं नाही.... एखाद्या सामान्य माणसानी केला असतं तर कौतुक.....उगाच प्रचाराचा करण्या सारकी गोष्ट नाही आहे ही....
आरोग्य मंत्रालयाचे काम बघणारे ओळखीचे होते म्हणून देवेंद्र फडणवीस . अरे संगळ्यांना सारखेच न्याय द्या