पडीक जमीन, मातीचा रस्ता उखडून फेकणारे बिरबलचे रोटाव्हेटर | Birbal Rotavator | BEST ROTAVATOR INDIA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2024
  • पडीक जमीन, मातीचा रस्ता उखडून फेकणारे बिरबलचे रोटाव्हेटर | Birbal Rotavator Information In Marathi
    आतापर्यंत तुम्ही अनेक कंपन्यांचे रोटाव्हेटर बघितले असतील, पण आज तुम्हाला असे रोटाव्हेटर दाखवत आहोत, जे पाच दहा वर्षे पडीक जमीनच नव्हे तर अगदी रस्ता सुद्धा उखडून फेकते. विशेष म्हणजे शासकीय अनुदानात मिळणारे हे रोटाव्हेटर इतरांच्या तुलनेत स्वस्तही आहे. अतिशय दमदार आणि दर्जेदार असलेले हे रोटाव्हेटर ४० वर्षे जुन्या ट्रॅक्टरला जोडले तरी चांगले काम करते. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शुभम वाघचाैरे यांनी पहिल्यांदा पंजाबच्या बिरबल कंपनीचे हे रोटाव्हेटर आणले. आज हे रोटाव्हेटर खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, शुभम वाघचाैरे हेच आता राेटाव्हेटर विक्री करू लागले आहेत. महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार आणि कृषी साहित्य विक्रेत्यांनासुद्धा आपापल्या शहरात बिरबलची डिलरशिप घेऊन रोजगार उपलब्ध होणार आहे. बिरबल कंपनीच्या या रोटाव्हेटरची सविस्तर माहिती शुभम वाघचाैरे यांनी दिली.
    Address : Samarth Agriculture Equipments, At.po. Talegaon Dighe,Tal.Sangamner, Dist. Ahmednagar 422611
    Contact No. 9404346339/9850031699
    #jumborotavator
    #birbalrotavatorprice
    #rotavatormachine
    #bestrotavator
    #birbalrotavator
    #shivarnews24

Комментарии • 4