रोटाव्हेटर | रोटाव्हेटर सेटिंग | रोटाव्हेटरने जमिन मशागत कशी करावी? | rotovator | tractor rotavator
HTML-код
- Опубликовано: 29 авг 2021
- रोटाव्हेटर | रोटाव्हेटर सेटिंग | रोटाव्हेटरने जमिन मशागत कशी करावी? | rotovator | tractor rotavator
#rotovator
#रोटाव्हेटरसेटिंग
#रोटाव्हेटरनेजमिनमशागतकशीकरावी?
#tractor rotavator
#रोटाव्हेटर
#rotavatorsetting
#rotavatornejaminmashagatkashikaravi
#ट्रक्टररोटाव्हेटर
#रोटाव्हेटरसेटिंगडेमो
#रोटाव्हेटरसेटिंगप्रात्यक्षिक
#rotavatorsettingdemo
#rotavatorsettingkaisekare
#newhollondrotavatorsetting
#rotavatorchefaydetote
#रोटाव्हेटरचेफायदेतोटे
#रोटाव्हेटरसाठीयोग्यजमीन
#meactivefarmer
माझ्याशी येथें संपर्क करा
जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
collabration & paid pramotions
ई-मेल -maruthibhabad591981@gmail.com
इंस्टाग्राम - me_active_f...
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
बरोबर आहे छान माहिती दिली दादा 🙏
Khup Chan mahiti 👌👌👌👌👌
🙏
Aple saglech vedios mahatvache asatat
छान माहिती दिली.
खूप उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद
सेटिंग च्या संदर्भात अगदी उपयुक्त माहिती
Nehmi pramane atishay upyukt mahiti
Rotavator chi perfect information share kele ..dada. Dhanyawad
छान माहीती दिली सर धन्यवाद
Good morning dada
Mast mahiti dili
Nehmi pramane khup chan mahiti dilit tumhi
Very nice information 👌👌👌👌👌
Good information dada
Khup chan mahiti sangitli tumhi
एक दम बरोबर साहेब
Aaj navin mahiti milali. Dhanywad
Chagli mahiti dilya baddl danyvad bhau
महत्वपूर्ण माहिती दादा👍
छान माहिती दिली 👍🏻
Chhan mahiti dili Dada 👍👍
Great share....👌🏻
Khub chhan mahiti dili dada....
Nice information
अगदी बरोबर ,
👍छान माहिती दिली भाऊ
अतिशय सुंदर माहिती दिली आहे 👍👍हा व्हिडिओ नक्की शेअर करणार मी🙏🙏
धन्यवाद
Nice information 👍👍👍
Chhan mahiti sir
दादा छान
सर 3230 च्या pto गियर बद्दल माहिती हवी होती
Superb useful video
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
Khup chan mahiti dilit dada..mi nakki share karen
How precisely you shared the information regarding these rotavator.....
Nice👍👍
Multi speed rotary cha video banva....kiti RPM la kiti teeth che gear set karne plz...
Good morning bhau
Good I have also 3230 and shaktiman rotavator
👍👍
Low 1st vr disel jast nahi khanar kay...low 2nd vr thik rahil
Eicher 368 sathi rotavator settings sanga sir plz khup load vr chaltoy tractor.
Masat
सर तुमच गावं कोणतं आहे
येवला
Bhadene first gear mhadhe parvadel ka bhau. Ubya kapashi sathi konti paddhat vaparavi te sanga bhau
Ok
हॅलो सर
कृपया रोटाव्हेटर वापरतांना टॉप लिंक झिरो सेंसिंग पॉईंट मध्ये लावा कारण रोटाव्हेटर साठी सेंसिंगची आवश्यकता नसते.
Agdi barobar bhau
Barbara bhau
0 sating mahange prun aakhdun ghene ka
सरी व बेड कसे मारायचे ते सांगा
माझ्याकडे टाफे 30 डी आय प्लस ट्रॅक्टर आहे त्यासाठी किती ब्लेडचा रोटावेटर ट्रॅक्टर ला 540 आरपीएम गिअर आहे त्यासाठी किती नंबरचा गिअर घ्यावा लागेल
Rotovator cha use kasa karava chan information milali
रोटा कोणत्या गियर मधे चालवायचा न्यू हॉलेंड ट्रक्टर
सर माला नवीन ट्रैक्टर घायच आहे
45hp ते 50hp च्या आत
कमी मेंटेनस चाग्ला आवरेज वाले कोनते ट्रैक्टर आहे
Mahindara 585 575
साहेब किती फुटी रोटर आहे आणी एकरी लव 1 किती डिसेल लागते.
ruclips.net/video/dWiDTuZCh5U/видео.html
Fanni cha video banva please
Maileg kiti deto rotavetar
माझ्याकडे न्यु हॉलंड 3600-2 व सोनालिकाचा च रोटर आहे ,,,
👍👍👍✌
Khupch chan mahiti dilit tumhi sir..
Keep sharing.. ✌🏻👌🏻👍🏻
Dada ajcha video pahun Rotavator badal bharpur ani chaan mahiti milai
Mugachya shetat konte pik genar ?
कांदा, चॅनल बघत रहा🙏
Mh 15
कुठून?
नांगरला किती Rpmलागते
Rotawetor kiti bleeds cha aahe
36
पाऊस चालू आहे का भाऊ
Rmp vadhvun pend kadta yete
.....
Instagram var sampark kra hi yukti mala share kara plz
Bhari jaminitil Chikat mati nighat nahi.
Dada tumchi dilili sarv mahiti utaam astat...rotovator chi ekdum helpful information dili 👍
L1 गियर मध्ये जास्त डिझेल लागत
हा ट्रॅक्टर इतर गिअर मध्ये चालत नाही
spair part kuthun magvta
egency
सर मला आपल्याशी संवाद साधणे आहे,
फेसबुक अथवा इन्स्टाग्रामवर संपर्क साधावा
याच नावाने पेज आहे
👌
छान माहिती दिली आहे धन्यवाद
आता गरज नाही सराटा सोबत ठेवायची महिंद्रा 585 लोड काढून फिरवल्यानंतर सगळी माती निघते
🙏
Dada tumchya ट्रॅक्टर ची sensing khalun var ahe त्यामुळे तुम्ही topnig varil hol madhe ghala tyamule tumchya tractar var lod yenar nahi yekda tumhi tray karun paha
नक्कीच
Saglyat kami sencing hole var chalavla pahije asa maja anubhav ahe. Diesel consumption kami hote., 🙏
सर एकरी किती डिझेल लागते रोटाव्हेटर ला
Abhyaas karun video banva...
Ugach Ghait videos banvta....
भाऊ तुमचा no द्या
रोटावेटर मारताना सर्वात वरचा होल मध्ये असावी
कारण द्या
@@MeActiveFarmer रोटरी मारताना हायड्रॉलिक सन्सेटिव्ह गरज नसते म्हणून वरच्या होल मध्ये टोपलिक असावी
@@ravishinde5981 ट्रॅक्टर च्या कंपनी नुसार सेंसिंग होल वेगळे असतात
तुमचे पेंड काढायचे जे औजार आहे त्याने पेंड काढायला जास्त त्रास होतो आम्ही भाला तयार केला आहे त्याच्याने लवकर निगते
ओके,
रोटवेटर घेताना त्यात कोणत्या गोष्टी आपण बगितल्या पाहिजे . ? तुमचं मत share करा
मला नवीन रोटवेटर घ्यायचा आहे .
आपल्या ट्रॅक्टरच्या HP आणि CC नुसार रोटरी निवडली पाहिजे
45HP च्या ट्रॅक्टर असेल तर 36 पाती तर त्यापुढे 39 पाती हवी
हंडी गिअर बॉक्स हवा
RPM कमी जास्त करण्यासाठी तशी सोय हवी
मला इतकंच माहिती आहे
यापेक्षा वेगळी माहिती असेल तर नक्की शेअर करा
Golmal he
अच्छा, तर आपण मार्गदर्शन करा, मला फायदा झाला तर तुमचा अनुभव इतर शेतकरी मित्रांना खुलं करून देऊया