शेताच्या बांधाजवळ नांगरणी । बांधाजवळ नांगरणी सेटिंग। plough setting near field dam । hard ploughing

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 219

  • @vrushalibagul8745
    @vrushalibagul8745 3 года назад +6

    नव्याने शेती शिकणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती...धन्यवाद दादा 🙏🙏

  • @user-pd6ry2qe5g
    @user-pd6ry2qe5g 3 года назад +3

    खुप कामाची practical माहीती दिलीत धन्यवाद

  • @SAGARPATIL-nc6cw
    @SAGARPATIL-nc6cw 3 года назад +2

    नवीन शेतकऱ्यांसाठी खूप छान व सोप्या पद्धतीमध्ये माहिती दिली 👌🏻👍🏻

  • @nileshgaurkhede4305
    @nileshgaurkhede4305 3 года назад

    मी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे आणि मी हा अनुभव घेतलेला आहे आणि हा प्रयोग मी माझ्या युक्तीने करून बघितला आहे खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @manoharadhalrao5304
    @manoharadhalrao5304 3 года назад +1

    खुप सुंदर माहिती मिळाली.

  • @ravindratadage6243
    @ravindratadage6243 3 года назад +4

    अतिशय सुंदर माहिती भाबड साहेब.
    ह्या माहितीचा नक्कीच फायदा होईल नवीन शेतकऱ्यांसाठी.

  • @pritishahare2546
    @pritishahare2546 3 года назад +13

    दादा तुमि नेहमीच खुब छान माहिती पुरवता..... मी माझा गावाकडचा लोकांना सांगितली आहे, तुमचे video बागायला....👌👌

  • @arjunshirsat2856
    @arjunshirsat2856 3 года назад +2

    खुपच उपयुक्त माहिती मिळाली 👍🏻👍🏻

  • @vaibhavshinde8197
    @vaibhavshinde8197 3 года назад +1

    खूप छान

  • @preetijadhav1530
    @preetijadhav1530 3 года назад +3

    Khup chhan mahiti dili ,nakkich hya video mule khup janana fayda hoil 😊

    • @suchitmetkari2338
      @suchitmetkari2338 3 года назад

      Fayda nahi honar pn nakki lok badh phokhrtil aata tr he jast hoil

  • @user-ht6my4jc2q
    @user-ht6my4jc2q Год назад +1

    दादा भारी माहिती दिली आहे

  • @anilnavthar1141
    @anilnavthar1141 2 года назад

    फार् mahatwachi माहिती मिळाली

  • @vithalpatil3011
    @vithalpatil3011 3 года назад +1

    दादा एक नबंर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 3 года назад +1

    मला तुमचा अनुभव आणि सेटिंग आवडली तुमचे इतर व्हिडीओ पाहिले आहेत आवडले

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 3 года назад

    Sir tumhi sheti vishayi khup mahatvachi mahiti detat keep sharing

  • @redvelvet6228
    @redvelvet6228 3 года назад +1

    Very nice information🙏 keep sharing

  • @dnyaneshwearrajput984
    @dnyaneshwearrajput984 3 года назад +1

    छान माहिती दिली साहेब

  • @marathipranav2507
    @marathipranav2507 3 года назад +1

    आता व्यवस्थित समजले, धन्यवाद दादा

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 года назад +1

    निस्वार्थी सेवा करताय भाऊ तुम्ही ...छान ...
    🙏👍🙏

  • @sudhirsonwane8823
    @sudhirsonwane8823 3 года назад +3

    दादा मी नवीन ट्रॅक्टर घेतला आहे व मी नवीन ड्रायव्हर आहेत मला तुमच्या माहितीचा खूप फायदा होत आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आभारी आहे नवीन व्हिडिओ ट्रॅक्टर नांगरणी संबंधी बनवा

  • @vbatrangivines2477
    @vbatrangivines2477 3 года назад

    Khup chan pratek veles new information

  • @prakashjagtap6890
    @prakashjagtap6890 3 года назад +1

    Nice

  • @ravisan3820
    @ravisan3820 3 года назад

    Khup chan and upauykat mahiti dili aahe tumhi🙏🙏

  • @anandshete1883
    @anandshete1883 3 года назад

    Khup changali mahiti dili dhnywaad

  • @sumitpatel-dr2zj
    @sumitpatel-dr2zj 3 года назад

    Khupj chan anni mahtvpurn mahiti👍👌

  • @swapnitadream4796
    @swapnitadream4796 3 года назад +1

    Chan explain kele good work

  • @ranjitatole389
    @ranjitatole389 2 года назад

    🙏👌👌

  • @laxmanmorey4011
    @laxmanmorey4011 3 года назад

    chhan

  • @archanakolse8548
    @archanakolse8548 3 года назад

    Khup changli mahiti

  • @nileshkhirodkar6823
    @nileshkhirodkar6823 3 года назад

    सुंदर माहिती

  • @swapnagole5148
    @swapnagole5148 3 года назад +1

    दादा तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. नव नवीन शेतकऱ्यांन साठी ही माहिती भरपूर उपयोगी आहे👌👌

  • @prakashchaudhari3674
    @prakashchaudhari3674 3 года назад

    Khupac chan samjaun sangitle

  • @shamak1622
    @shamak1622 3 года назад

    Khupach chan mahiti..dhanywad

  • @atuljawale4470
    @atuljawale4470 3 года назад

    Jabardast... Me kopargaon cha aahe. Dhanyawad tumche video sathi

  • @ChannavirVhanmane
    @ChannavirVhanmane Месяц назад

    Thanks

  • @swarupmore1552
    @swarupmore1552 3 года назад

    Mast mahiti dili

  • @MsNawle
    @MsNawle 3 года назад +1

    Chaan info🙏

  • @keshavbankar43
    @keshavbankar43 3 года назад

    खूप छान माहिती देतात भाऊ तुम्ही

    • @keshavbankar43
      @keshavbankar43 3 года назад

      तुमचे गाव कोणते आहे भाऊ

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      नाशिक
      For details
      E-mail in description

  • @aniketzinjade7267
    @aniketzinjade7267 3 года назад +1

    Nice 👍

  • @ranajitpatil8323
    @ranajitpatil8323 2 года назад +2

    Arjun 555 ला कोणत्या कंपनीची पलटी योग्य राहील

  • @pratikdonde1558
    @pratikdonde1558 3 года назад

    Lay bhari dada

  • @ganeshharer7957
    @ganeshharer7957 3 года назад

    Very nice 👌👌👌👌

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 3 года назад

    Chhan mahiti sir

  • @swarajlovers4541
    @swarajlovers4541 3 года назад +3

    मला ट्रॅक्टर शिकवणारे ड्रायवर तुमच्या पेक्षा वयाने अनुभवाने मोठे आहे
    म्हनुन मी लवकरात लवकर शिकलो

  • @prakash.shirtode7874
    @prakash.shirtode7874 2 года назад

    नविन.शिकणार्याला.चांगलि.महीति.आहे

  • @shrikantnikam2424
    @shrikantnikam2424 2 года назад

    Nangrachi setting kase karavi

  • @swarakhot3424
    @swarakhot3424 3 года назад

    thanks for sharing 😊

  • @anuradhapatil2294
    @anuradhapatil2294 3 года назад

    Shetkari badhavana nakkich ya mahiti cha khup upyog hoel

  • @chandrashekhar.p.5397
    @chandrashekhar.p.5397 3 года назад +4

    प्रत्येक शेतकऱ्यांनी बांधा पासून 3,3 फूट जर जागा सोडली तर मेन रोड पासून शेवटच्या शेतापर्यंत ट्रॅक्टरला रस्ता मिळेल. प्रत्येक बांधावर चौफुलीवर चार चार कोणते काहींना झाडे लावली तर अशा पद्धतीने किती झाडे आपोआप येऊन जातील. पावसाचा( पाण्याचा) कायमस्वरूपी प्रश्न सुटेल. परंतु बांधावरून एक इंच जमीनही सोडायला कोणी तयार होणार नाही.उलट बांध कोरता कोरता बांधाची पाऊल वाट सुद्धा राहिले नाही.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад +1

      सर, आपण एकदा माझ्याकडे भेट द्या, बांधाचे अंतर मोजा, पण प्रत्येक जनास ते योग्य वाटत नाही, पण मी विहित जमिनीच्या बांधा शेजारचा भाग नांगरायची शिफारस केलीय, शिवाय गैरवापर न करण्याची सूचना
      आपल्या मताचा मी आदर करतो

    • @akshaynavghare1793
      @akshaynavghare1793 3 года назад +2

      भाऊ एकदम एकदम खरी गोष्ट आहे बाधंकोरणया पेशा झाडे लावाआॅसीजनची कमतरता भासणार नाही

  • @satishgujale4676
    @satishgujale4676 3 года назад +1

    दादा सिंगल पल्टी वर विडियो करा

  • @sandippawar1209
    @sandippawar1209 Год назад

    kadak khetilakhetila kshi nagati karaychi

  • @shrirambothe3718
    @shrirambothe3718 3 года назад

    Tokan perni yantracha video banva please,

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      उपलब्ध झाले तर नक्की करेल

  • @vidhyasuryavanshi7646
    @vidhyasuryavanshi7646 3 года назад

    Sir khup chaan maaheti deleta aabhaari aahay tume malaa phone chaa replay delyaa baddal thank you so much lockdowen aslyaa mulay ajun kaahe gaavi jaataa aalanaahe pan lovkarch jaanaar aahya tyaa vyales nakee tumalaa sandhyaa kaale phone karen tumchyaa sangnyaa anusaar🙏😊

  • @user-rz4zt8xx8f
    @user-rz4zt8xx8f 3 года назад

    Dada mala suruvatila nagar takrana problem yeto mhanje sarad sarad tractor n jata ekde tikde fakat... Tya sathi ky kara te sanga

  • @akashkale8779
    @akashkale8779 3 года назад

    धन्यवाद दादा ,,🙏🙏🙏

  • @dhirajcreation1720
    @dhirajcreation1720 3 года назад

    Mala tractor calvtana aad tasala lavkar kalavta yet nahi

  • @user-hn4ko8oy9j
    @user-hn4ko8oy9j 3 года назад

    नमस्कार भाऊ
    मला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे
    महिंद्रा कंपनीचा अर्जुन 605 dlx
    चांगला राहिलं का

  • @adityakolse140
    @adityakolse140 3 года назад

    Pahar shevta

  • @krushnamunde2865
    @krushnamunde2865 3 года назад

    Tas right karne

  • @psgamingshotr
    @psgamingshotr 2 года назад

    नमस्कार दादा माझा पापूलरचा १२इची नांगर आहे व्यवस्थित समप्रमाणात सेटीग केल्यानंतर एक बाजू नांगर चांगला लागतो पण दुसऱ्या बाजूचा नांगराचा मागचा नांगर कमी लागतो व दोन्ही तासांमध्ये नाली दिसते

  • @mohan_shree
    @mohan_shree 3 года назад

    Tractor कोणत्या gear madhe disel kmi ghet low 4 th kiva 1st high

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      H1 मध्ये तर कमी घेतो पण 3230 न्यू हॉलंड मॉडेल L3 शिवाय लोड नाही घेत

  • @digambarsonawane6683
    @digambarsonawane6683 3 года назад

    नांगर एक बाजूने जास्त लागतो आणि दुस-या बाजूने कमी लागतो

  • @musmadepatilfarm7210
    @musmadepatilfarm7210 3 года назад +1

    Sir band nangarala single nangar changala rahil ka dobble

  • @LALIT_GAVIT_143
    @LALIT_GAVIT_143 2 года назад

    Tumcha traktor kitva gear made chalto

  • @jaresharad4689
    @jaresharad4689 3 года назад

    👌

  • @jagdishkumbhar2502
    @jagdishkumbhar2502 3 года назад +3

    अहो भाऊ आमच्या कडे भाडोत्री वाहनावाले टापलिंक लांब सोडुन मागचा फाळलावतात फक्त व 1200रु बिघा घेतात शेतकरी हे फक्त भाव कमी पाहतात मिमाझ ट्र्याक्टर घरी लाऊन ठेवलाय

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад +2

      योग्य केलंस, फसवणूक केल्यापेक्षा प्रामाणिकपणे स्वतःच्या शेतीत वेळ खर्च केला तर 10पट पैसे मिळतात आणि तेही कष्टाचे.

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 3 года назад +1

      @@MeActiveFarmer हा अनुभव मला यावर्षी आला.3 एकर कपाशी चे रान रब्बी नांगरणीसाठी दिले एकाला त्याने डिझेल चे भाव वाढले सांगून 1800₹ एकर (1500₹जुना दर होता)घेतले.
      नंतर रोटाव्हेटर साठी L3rd साठी 1200₹दर सांगितला.मी कांद्यासाठी रान चांगले व्हावे म्हणून L2rd साठी 1500₹एकर ठरवले. त्याने मात्र चांगलाच चुना लावला 1एकर एकदम व्यवस्थित चालवले.नंतर शेत बदललंयावर फक्त वरवर रोटाव्हेटर मारला.
      त्याने नेमकी काय सेटिंग बदलली ते मात्र समजलेच नाही. त्याला 3 एकर साठी 6 तास वेळ मात्र लागला व swaraj 744xm साठी 23लिटर डिझेल त्याने टाकले होते .

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 3 года назад +1

      माझ्याकडे 9एकर शेती आहे.काही काळी व काही साधी तर मला एक ट्रॅक्टर घ्यायचाय घरची शेती करण्यासाठी. कांदा (4/5एकर)ऊस2एकर कापूस तूर ही पिके सध्या असतात.व दरवर्षी ट्राॅली कामासाठी 10/12हजार+नांगरट व पेरणी मशागत यासाठी जवळपास वार्षिक कमितकमी 60/70हजार भाडोत्री ट्रॅक्टर साठी द्यावे लागतात. तरी पण काम वेळेत व मनासारखं होत नाही.
      मला सर्व कामासाठी उपयुक्त असा ट्रॅक्टर सुचवाल का?
      ●ट्रॅक्टर मिनी(24hp)घ्यावा की मोठा?
      ●जर मोठा घेत असेल तर नवीन की 3/4वर्ष जुना घ्यावा?
      ●सध्या 4/4.50 लाखापर्यंत रोख बजेट आहे. फायनान्स नको वाटतो.
      ○ट्रॅक्टर लो मेन्टेनस व कमी डिझेल खर्च लागणारा पाहिजे (किंमत पण योग्य असावी.)
      ○● तरी माझ्यासाठी कुठला ट्रॅक्टर खरेदी करणे योग्य आहे. 24hp 4wd mahindra jivo 245di/swaraj 724xm orchand 4wd घ्या किंवा 36hp मधील mahindra jivo 365di सर्व कामे करू शकतो का?(पण याची किंमत जास्त वाटते 6.50लाख आहे )

    • @balajijadhav8919
      @balajijadhav8919 3 года назад

      @@SsAgroFaming1112 555 arjun

    • @Bapukrushi
      @Bapukrushi 3 года назад

      @@SsAgroFaming1112 मिनी ट्रॅक्टर घेणार असाल तर force orchard २५ चांगला आहे व मोठा घेणार असाल तर महिंद्रा ५७५ सेकंड हॅण्ड बरा वाटतो

  • @gokulathave9146
    @gokulathave9146 Год назад

    दादा दात कराळ(कावळे गावडे) करुन घ्या आणि फरक पहा.. सेटिंग्ज वगैरे काहिच नाही

  • @rupeshdandvate9423
    @rupeshdandvate9423 3 года назад

    सर ,,,सरी सोडताना चा विडीयो करा ,,,मी सरी सोडतो ति वाकडी येते

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      Instagram, facebook page var contact kara

  • @khetibadi7138
    @khetibadi7138 3 года назад

    Dada trikoni jamin kashi nagravi

  • @onkarlokhande4246
    @onkarlokhande4246 3 года назад

    Bhau sari kashi padayachi tya badal sanga

  • @tractorfans4200
    @tractorfans4200 3 года назад

    Single palti ne bandha kadche raan kashe kadave he sanga

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      यात सांगितलेल्या सूचना वापरा, यापेक्षा वेगळं किंवा चमत्कार होणारे काहीही नाही

  • @dundughorpade7310
    @dundughorpade7310 3 года назад +1

    तास सरळ कस करायच दादा सांगितले राव

  • @uttamsurve6200
    @uttamsurve6200 2 года назад

    सिंगल फाळीची सेंटीग सांगा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 года назад

      जो नांगर उपलब्ध नाही माझ्याकडे, पण या माहिती वरून सेटिंग करण्याचा प्रयत्न करावा

  • @vaishaligawai2098
    @vaishaligawai2098 3 года назад

    दादा,,, आमच्या शेतात नांगरणी करतांना सरी / सर्या पड़तात,,, यावर काही उपाय आहे का?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      हो, मग आहे ना !
      चॅनल वरती सर्व नांगरणी चे व्हिडीओ चेक करा तुमचं संपूर्ण समाधान होईल, नाही झाल्यास फेसबुक किंवा इंस्टा पेजवर संपर्क करा

  • @maheshnikam4104
    @maheshnikam4104 3 года назад +2

    गाव कोणते आहे तुमचे आम्ही सांगली जिल्हा जत तालुक्यातील आहे 👍🙏

  • @vikas2414
    @vikas2414 3 года назад

    एक विचारांच होत की जास्तीजास्त नागर किती इंच/फ़ुट खाली जातो

  • @user-fp6rg2wy9e
    @user-fp6rg2wy9e 3 года назад

    Plz video taka dada plzzzzzz

  • @MOTIVATIONA190
    @MOTIVATIONA190 2 года назад

    दादा नागरणी करताना गियर कोणता वापरवा

  • @dadasanap4686
    @dadasanap4686 3 года назад

    पटरी किती क्रालर खालिवर टेली पाहीजे

  • @sanjidsaundane8804
    @sanjidsaundane8804 3 года назад

    सर. आड गरके विषयी सांगा.तेच जास्त जमीनीची लेवल बिघडवतात..

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад +1

      माझ्या पोस्ट वर प्रश्न विचारायला हवा होता, सगळ्यांसाठी फायदेशीर ठरलं असतं, हरकत नाही आता थोड्या उशिरा का होईना ही माहिती शेअर करेल

  • @gangadharrashinkar8642
    @gangadharrashinkar8642 3 года назад

    Stapling kami jada केल्याने काय होते

  • @anilraskar2341
    @anilraskar2341 3 года назад

    सिंगल पलटी नांगराची माहिती सांगा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      नांगर उपलब्ध नाही, सॉरी

  • @maheshjadhav1533
    @maheshjadhav1533 2 года назад

    माझा साईचा नांगर आहे तास लावताना घसर तो आनी लागतो त्याच्या साठी काय करावे कठीन रानात करतो

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 года назад

      टोपलिंक कमी करावी

  • @vishalgund7904
    @vishalgund7904 3 года назад

    मिनी,सोनालिका 22 hp ट्रॅक्टर चि नांगरनी सेटिंग कशी करावी विडिओ बनवा प्लीज

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      सामान्यपणे जे महत्त्वाचे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्याकडे आपण म्हणताय तो ट्रॅक्टर उपलब्ध नाही
      तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या ई-मेल मार्फत संपर्क करू शकता welcome

  • @suraj3711
    @suraj3711 3 года назад +1

    तुमची पलटी कोणती आहे आणि ती आमच्या new Holland 3600-2 la चलेलका

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад +1

      PSW 14"

    • @suraj3711
      @suraj3711 3 года назад +2

      @@MeActiveFarmer New Holland ३६००-२ वडेल का

  • @chandumasal884
    @chandumasal884 3 года назад

    50hp tyaktar la kiti cha nagar lagto

  • @aruntingare7632
    @aruntingare7632 3 года назад

    सुरवातीला नांगर सेटिंग सांगा,नांगर खोल लागत असेल तर कमी कसा लावायचा ,नांगर dc patti वर उचल्यावर दोन्ही फाळ समान उचलत नाही यावर उपाय काय

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      दोन्ही फाळ समान नाही उचलले तर हरकत नाही पण समान खोलीने नांगरणी व्हायला हवी, आणि DC पट्टीवर खोली मेंटेन करू शकतात

    • @aruntingare7632
      @aruntingare7632 3 года назад

      @@MeActiveFarmer त्यामुळे दोन्ही फाळ एकसारखे लागत नाही

  • @uttamnikam4498
    @uttamnikam4498 3 года назад +1

    भाऊ जमीन कसली जमीन असो मी जागेवर नांगर लावून दाखवतो

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      इतरांना मदत जरूर करा🙏

  • @saifmaahi6492
    @saifmaahi6492 3 года назад

    Samor cha fad lagat nahi kaye kraycha koni saga

  • @vishalmane4970
    @vishalmane4970 3 года назад

    तास कसे सरळ करावे

  • @nileshpatil7199
    @nileshpatil7199 3 года назад

    दादा ,भावकी बांद नांगरू नये म्हणून काय केले पाहिजे, हा पण व्हिडिओ बनवा,वाट लावलीय भावकीन बांदाची 🤔

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
      माझ्याकडे जितकी माहिती आहे तितकी देण्याची प्रयत्न करतो

  • @swapnilbhalerao142
    @swapnilbhalerao142 3 года назад +1

    मागचा नांगर लागत नाही टॉप लिंक लांबवल्यावरही

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      नांगर चेक करून घ्या

  • @hemrajshinde571
    @hemrajshinde571 3 года назад

    Nangar konata ghyayacha dada

  • @valmikpawar311
    @valmikpawar311 Год назад

    दादा पापुलर नागर कितीला भेटेल

    • @valmikpawar311
      @valmikpawar311 Год назад

      न्यू पॉप्युलर नागर किती पर्यंत भेटू शकतो

  • @shubham_r94
    @shubham_r94 3 года назад

    तुमचे गाव कोणते आहे

  • @dnyaneashwarlande5989
    @dnyaneashwarlande5989 3 года назад

    दादा ट्रॅक्टर नांगरणी करताना ऐकाच रेषेत(म्हणजे तास सरळ कसा ठेवावं) कसा चालवावा याबद्दल सांगा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      जास्त रुंद बाजूने तास जिरवित न्यायचं, फार विशेष नाही

    • @dnyaneashwarlande5989
      @dnyaneashwarlande5989 3 года назад

      @@MeActiveFarmer यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवाल का

  • @ganeshindalkar6202
    @ganeshindalkar6202 3 года назад +1

    नांगरणी मधे जर जोरात ट्क्टर पळवला तर ट्क्टर ला काही आडचन ऐतेका

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      मी timelaps शूट केलेला आहे, ट्रॅक्टर चा वेग 15 ते 17 X 100 RPM ठेवला तर नांगर खोली व्यवस्थित धरून ठेवतात

  • @maheshmule45
    @maheshmule45 2 года назад

    3230 tractor kasa ahe

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 года назад

      माझ्याशी इंस्टाला संपर्क करा

    • @maheshmule45
      @maheshmule45 2 года назад

      @@MeActiveFarmer insta account link chalat nahi apli

  • @suraj3711
    @suraj3711 3 года назад

    नांगरट कोणत्या बाजूने सुरू करावी आणि शेवट चे तास सरळ अन्यासाठी काय करावे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад +1

      रुंद बाजूने तास जिरवित (तासात तास मिळवीत) बांधाच्या बाजूने सरळ करून घ्यावे

  • @mangeshtarmale6600
    @mangeshtarmale6600 3 года назад

    नांगरणी साठी ट्रक्टर टायरमध्ये पाणी भरावे काय

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 года назад

      हो त्यामुळे मशीन जमिनीवर स्टेबल होते अधिक ताकत मिळते स्लिप कमी मारल्याने मशागत चांगली होऊन इंधन वाचते वेळ वाचतो