तुझ्या vlogs ची एक खासियत फार आवडते. कोणताही बडेजाव नसतो, विडीओ, लिखाण आणि VO तर सुंदर असतातच. मुळात उगाच आरडाओरड न करता किंवा उगाच फुटकळ विनोद न टाकता इतका सुंदर vlog बनवता येतो हे सगळ्यांना शिकण्यासारखे आहे.. Channel which I recommend to everyone 😍
स्वप्निल दादा तुमचे व्हिडीओ बघताना अंगावर शहारा येतो , आणि आनंदही तेवढाच होतो की माझा राज्याचा ईतिहास एका शॅार्ट फिल्म प्रमाने कोन तरी दाखवतो य 🙏🏻🙏🏻🙏🏻 सलाम तुमच्या कार्याला 👍👍👌👌
म्हणजे हे सगळं पाहून रतनगड ते हरिश्चंद्रगड प्रवासाच्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्यात..... दादा जबरदस्त.... या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकांतातील सह्याद्री पाहता येतोय जो आता गर्दी मध्ये हरपल्यासारखा वाटतो
कुठे होतास इतके दिवस मित्रा.. तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो.. ते दिवस आठवतात , जेव्हा गड किल्ले youtube वर बघायचे म्हणजे फक्त रानवाटा चॅनेल दिसायचा.. कमाल आहात तुम्ही.. पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 👌😊
Drone shots अप्रतिम होते. असा view आणि वातावरणाची सांगड घालायची असेल तर खूप संयम लागतो. हे एक ट्रेकरच समजू शकतो. मागच्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या अभिप्रायाची घेतलेली नोंद आणि पुढच्याच व्हिडिओ मध्ये केलेली अंमलबजावणी बघून समाधान वाटले. यावेळी कुठलाही अभिप्राय आणि suggestion देण्याचा मोह टाळून व्हिडिओ चा आनंद घेणार आहे. सोनकी आणि सूर्योदय याचे काढलेले time-lapse खूप नयनरम्य होते. फक्त १० सेकंदाचा timelapse बनवायला त्यामागचे timing, camera mounting आणि setting, आणि त्यापेक्षाही जिकिरीचे काम म्हणजे तो data व्यवस्थीत save करणे (नंतर प्रोसेस करण्यासाठी). हे काही सोपे काम नव्हे आणि ते सुद्धा अशा ठिकाणी जिथे electronic equipment recharge करण्यासाठी काही सोय नसताना. या व्हिडिओच्या प्रेक्षकांना अनुरोध आहे; की जेवढा व्हिडिओ सुंदर आणि नयनरम्य दिसतो आहे, त्यामागची मेहनत (अंगिक आणि बौद्धिक) त्याला तुमचा एक लाईक देऊन दाद दिलीच पाहिजे. पुढच्या भागासाठी खूप शुभेच्छा!!! या series च्या शेवटी अभिप्राय नक्की देऊ.👍🏽👍🏽
This whole series is a treat to watch. This page really desrves more than 1M subscribers. I highly appreciate the whole team as series was mainly shot in 2012 when there was no Go Pro n cameras were more sensitive to rains and moisture. Last thought, the anchor (Swapnil Pawar) doesn't seem to have any vertigo problems n climbs the scariest heights like a spiderman.
Amazing videos. One thing that stands out is the “INTENT” and “Content”. There are very few people who are passionate about what they do and you are one of them. Your team has amazing energy level. Keep up the good work.
Hey Swapnil, I am really impressed by your photography, narration and content development skills. These are the World class quality videos and contents. You are doing incredible work, buddy! Keep it up! Best wishes....
@@Raanvata07 Are you planning to launch these videos in Multi-lingual? Maybe you should try that option as well. You can start with Hindi and English version. Review the response and then build your strategy based on the views. One thing I have noticed and I am seeing that happening consistently that just sticking with 'Marathi'...you are exposed to very limited audience. I am not saying depart from MArathi, we should never forget our roots. Your first 1 lacks views will come from that segment but explore more options. Maybe you are already doing it and I am not aware of it. :-) Good luck.
स्वप्नील मी राजेश पवार न्यूज 18 लोकमत ... लास्ट आठवड्यात मी रतनगड गेलो होतो.. पण एवढे सुंदर बारकाईने विश्लेषण एकूण मन प्रसन्न झाले एवढे सुंदर माडणी मी आपर्यंत पाहिली नाही.. पूर्ण vlog पाहण्याची ओढ काही कमी झाली नाहीं... आपली नक्की भेट होईल नवी मुंबई आपला contact number भेटू शकतो का sir..🙏
खूप छान सर...खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे..मी पण बरेसचे किल्ले बघितले आणि अजून खूप बघायचे आहे.पण ज्यांना तिथं जायला जमणार नाही त्यांना तुमच्या द्वारे घरून आपल्या महाराष्ट्र राज्याची सुंदरता,महानता समजते.
दादा खरचं खूप छान video बनवला .आम्ही याच तालुक्यात राहून या ठिकाणी 3 ते 4 वेळा तिथे जाऊन देखील आम्हाला या ठिकाणची खूप कमी माहिती होती. तुम्ही सर्व सखोल माहिती आम्हाला सर्वाना दिलीत तुमचे अगदी मनापासून आभार
खतरनाक ट्रेकिंग,जबरी फोटोग्राफी, अप्रतिम निवेदन शैली सगळंच भारी. तुमचा हा व्हिडिओ बघितल्या नंतर तुमच्या चॅनेल चा प्रत्येक व्हिडिओ आधाश्या सारखा बघत आहे,
फिरावं कसं आणि काय बघावं हे खरं तुमच्याकडून शिकलं पाहिजे! सुरवातीचा शाळेतला प्रसंग असा चित्रित केला आहे की लहान होऊन अगदी स्वतःच वर्गात बसल्याची भावना जागी झाली. पुन्हा एकदा... अप्रतिम शब्दशैली आणि video shooting. 👌
मी30 वर्षा पूर्वी अनेक ट्रेक केले आहेत आता फक्त पाहतो तुमचा आवाज उत्तम आहे मोजकेच बोलता फार उत्तम तुम्ही चालत असताना मीच चालत आहे असं वाटत होत तुमचे चित्रीकरण उत्तम आहे धन्यवाद
@@Raanvata07 खरे ट्रेकिंग काय असते ते जर जाणून घ्यायचे असेल तर तुमचे व्हिडिओ बघावे. मी माझ्या इतर मित्रांनाही हे व्हिडिओ पाहण्यासाठी सांगितले आहे. असे वाटत आहे की आम्हीच तुमच्या बरोबर ट्रेक करत आहोत. ह्या अनुभवासाठी तुमचे खूप खूप आभार
खूप छान. 👌👌👌 सुदैवाने मी नुकताच मागच्या महिन्यात हा रेंज ट्रेक पुर्ण केलाय. तुमच्या व्हिडिओ ने परत एकदा पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. तुम्ही व्हिडिओत दाखवलेली सर्व ठिकाणे रत पाहण्याचा आनंद वेगळाच होता.
इतर व्हिडीओ पाहून कंटाळण्यापेक्षा .. आणि तेच तेच मूव्ही पाहण्यापेक्षा दादा तुझे व्हिडिओ पाहून फ्रेश वाटत .. त्यात खूप काही पाहायला शिकायला भेटत... Thank u .. 🌹🌹
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम..... व्हिडिओ 👌🏽👌🏽👌🏽 माहिती 👌🏽👌🏽👌🏽 शब्दांकन 👌🏽👌🏽👌🏽 आवाज 👌🏽👌🏽👌🏽 अक्षरशः अंगावर रोमांच आले पाहताना.आमचारख्याना आवड असताना देखील सह्याद्री पाहता येत नाही.संसार गड्यात इतके अडकलो गेलोय की काही निसटून चाललय हे माहीत असताना देखील हताशपणे पाहतोय....तुम्ही नशीबवान आहेत.... इतकं ट्रेक च अप्रतिम वर्णन गौतम खेट्वाल नंतर मी पाहिला नव्हतं......असेच व्हिडिओ बनवत रहा......बेस्ट लक....स्वप्नील पवार and टीम..... 🙏🏼💐
छान आणि सुंदर असा व्हिडिओ भारी वाटले, मी ही सप्टेंबर इंड ल गेलो होतो पण पाऊस. आणि धुक्या मुळे आजू बाजू कडाचा डोंगर रांग पाहता आली नाही आणि त्यात रविवार गेल्या मुळे गर्दी ही खूप होती, सद्य सोशल मीडिया मुळे फुले बघण्यासाठी भरपूर गर्दी होत आहे इथे.
वाह स्वप्नील दिल खुश कर दिया आपने, सोणकी बघून तर असं वाटलं की तू सह्याद्री मध्ये नाहीस तर उत्तराखंड च्या फ्लॉवर व्हॅली मध्ये आहेस. मज्जा आणि खूप मस्त वाटलं तुझं चित्रण बघून.
मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला. अगदी सरळ सोप्या साध्या भाषेत सुंदर सादरीकरण आणि उत्कृष्ट व्हिडिओ ग्राफी. खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून. लवकरच रतनगड ट्रेक करीन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
भन्नाट अनुभव घेतला हा घरी बसून ट्रेकिंग चा🎉🎉 एक क्षण असा वाटत होत की स्वतः सहयाद्री मध्ये आहे. किती clear n clean video shooting आहे. गडावरचा सुर्योदय तर काय सुरेख टिपला आहे. एक एक गोष्ट पाहताना मग्न करणारी आहे. Eagrly waiting for the next part... 👍🚩
खुप छान स्वपनील दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य खुपच मस्त मज्जा आली व्हिडीओ पहायला ....लॉकडाऊन घरात बसुन बोर होत होतो तुमचा व्हिडीओ पाहीला मन प्रसन्न नाहीतर आजकाल टिव्ही वर त्या कोरोनाच्या बातम्या ऐकून मन विचलीत झाले होते ह्या व्हिडीओ मधील निसर्गसौंदर्य पाहीलो मन प्रसन्न झाले....... धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏
तुझ्या vlogs ची एक खासियत फार आवडते. कोणताही बडेजाव नसतो, विडीओ, लिखाण आणि VO तर सुंदर असतातच. मुळात उगाच आरडाओरड न करता किंवा उगाच फुटकळ विनोद न टाकता इतका सुंदर vlog बनवता येतो हे सगळ्यांना शिकण्यासारखे आहे.. Channel which I recommend to everyone 😍
तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!
मागच्याच आठवड्यात ढमढेरे सरांचा ट्रान्स सह्याद्री ट्रेक चा interview आणि आता हा video. फार छान योग जुळून आला आहे. Thanks Raanvata आणि Travorbis. 👍🏽
👍👍
Best RUclips Channel of Maharashtra
Thank you so much
हेच हवं होत, मोठे व्हिडिओस सिनेमॅटिक शॉट्स
तुमचा अनुभव आणि तुमचा आवाज.. 👍
मस्त!! 👌
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं
खूप खूप धन्यवाद
खूपच अप्रतिम विश्लेषण सलाम सर तुमच्या कौशल्याला
धन्यवाद
सर मी पण इगतपुरी ला राहतो.. पुन्हा कधी येन झालं तर इगतपुरी बस स्टॉप समोर आपली पान टपरी आहे नकी या 🙏🙏
Nice sir
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
तू मराठी travelling vlog ला खऱ्या अर्थाने सुरुवात केलीस .२०१२ ला केलेलं अप्रतिम शूट आणि तुझा आवाजातील प्रवासवर्णन❤️ अप्रतिम 😍
खूप खूप धन्यवाद
अतिशय सुवाच्च शुद्ध भाषेत.. अतिसुंदर विश्लेषण....
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
Lockdown मुळे #Raanvata chya गाठोड्यातला गुपित बाहेर येतय ♥️
हा हा हा..
खरंय
स्वप्निल दादा तुमचे व्हिडीओ बघताना अंगावर शहारा येतो , आणि आनंदही तेवढाच होतो की माझा राज्याचा ईतिहास एका शॅार्ट फिल्म प्रमाने कोन तरी दाखवतो य 🙏🏻🙏🏻🙏🏻
सलाम तुमच्या कार्याला 👍👍👌👌
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
म्हणजे हे सगळं पाहून रतनगड ते हरिश्चंद्रगड प्रवासाच्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्यात..... दादा जबरदस्त....
या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकांतातील सह्याद्री पाहता येतोय जो आता गर्दी मध्ये हरपल्यासारखा वाटतो
खरंय..
आम्ही नेहमी शनिवार रविवार सोडून फिरतो त्यामुळे थोडा एकांत मिळतो.
तुमच्यासोबत फिरायला आनंद होईल... लोकडाउन नंतर भटकंतीच्या मोहिमा आहेतच, तुमच्या काही असतील तर नक्की कळवा.... सुट्टी काढून फिरायची तयारी आहे
chhan video astat tumche, tumhi tethil konansobat pn interact hota te aavdat mala..
हे रतनवाडीतले लोक तर सवरगात राहतात दादा एकदा हया गरीबाला सुध्या तुमच्यासोबत सहयाद्रीत घेऊन चला राव
Love from Solapur ❤❤
नक्की.. भेटू कधीतरी सह्याद्रीत
खूपच छान ट्रेक
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
Zakass, we did Harish to Ratan about 20 plus years ago..... Aathvani ....Thanks ...keep it up
Thank you very much
Ha vlog तुमचा 4 वेळा बघितला...खूपच अप्रतिम 💚🌻😍
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
कुठे होतास इतके दिवस मित्रा.. तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो.. ते दिवस आठवतात , जेव्हा गड किल्ले youtube वर बघायचे म्हणजे फक्त रानवाटा चॅनेल दिसायचा.. कमाल आहात तुम्ही.. पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 👌😊
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
खरंच सह्याद्री आणी गडकोट कळले ते केवळ रानवाटा चॅनल मुळे मना पासून धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@@nisargpreminitin.1800 खरंय.. 👍👍
मी चारही भाग पाहीले अप्रतीम आहे आपले काम अस वाटत होत की हा वीडीओ कधी समाप्त होऊ नये खुपच छान आणि आपले आभार व्यक्त करतो
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
The shots of the locals were amazing especially the little girl going to school.
Thank you so much
Jevha sarv blogar chadi madhe hote tevha ha dada blog banvaycha ❤
Drone shots अप्रतिम होते. असा view आणि वातावरणाची सांगड घालायची असेल तर खूप संयम लागतो. हे एक ट्रेकरच समजू शकतो.
मागच्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या अभिप्रायाची घेतलेली नोंद आणि पुढच्याच व्हिडिओ मध्ये केलेली अंमलबजावणी बघून समाधान वाटले.
यावेळी कुठलाही अभिप्राय आणि suggestion देण्याचा मोह टाळून व्हिडिओ चा आनंद घेणार आहे.
सोनकी आणि सूर्योदय याचे काढलेले time-lapse खूप नयनरम्य होते.
फक्त १० सेकंदाचा timelapse बनवायला त्यामागचे timing, camera mounting आणि setting, आणि त्यापेक्षाही जिकिरीचे काम म्हणजे तो data व्यवस्थीत save करणे (नंतर प्रोसेस करण्यासाठी). हे काही सोपे काम नव्हे आणि ते सुद्धा अशा ठिकाणी जिथे electronic equipment recharge करण्यासाठी काही सोय नसताना.
या व्हिडिओच्या प्रेक्षकांना अनुरोध आहे; की जेवढा व्हिडिओ सुंदर आणि नयनरम्य दिसतो आहे, त्यामागची मेहनत (अंगिक आणि बौद्धिक) त्याला तुमचा एक लाईक देऊन दाद दिलीच पाहिजे.
पुढच्या भागासाठी खूप शुभेच्छा!!!
या series च्या शेवटी अभिप्राय नक्की देऊ.👍🏽👍🏽
खूप खूप धन्यवाद AMK Vlogs
असंच प्रेम राहुद्या
शेवटच्या भागानंतरच्या अभिप्रायची उत्सुकता आहे..
रतन गडावरील नितळ,शांत व स्वच्छ पाण्यासारखे लोभस व आकर्षित करणारे प्रवासवर्णन स्वप्नील दादा👌👌
This whole series is a treat to watch.
This page really desrves more than 1M subscribers. I highly appreciate the whole team as series was mainly shot in 2012 when there was no Go Pro n cameras were more sensitive to rains and moisture.
Last thought, the anchor (Swapnil Pawar) doesn't seem to have any vertigo problems n climbs the scariest heights like a spiderman.
तुमचा सुखकर संवाद रानभरारी पाहायला आणि प्रेरणा देणारा आहे. खुप सुंदर संवाद, चित्रण, ध्वनी.....
speechless cinematography.keep it up. Please keep the uploading Speed as it. 🎯🤩🤩👍
Thank you.
Glad you liked the video
bohot kadak bhai ! mazaa aya
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
यापेक्षा सुंदर YT वर काहीच असू शकत नाही..... खुपच सुंदर चारही भाग पाहिले..... मित्रांसोबत नक्की Share करा.
खूप खूप धन्यवाद!
स्वप्निल सर , अशाप्रकारे गड किल्ले दाखवण्याचे खुपच अप्रतिम कौशल्य तुमच्याकडे आहे. मला ही अशी भ्रमंती करायला खूपच आवडेल . सलाम तुमच्या कार्याला..👍👍
दादा, चंद्रकांता सीरियल सारखा part 1 समाप्त केलास; part 2 बघावाच लागतो..... आतुरतेने वाट बगतोय आम्ही ❤️❤️❤️
हा हा हा
खूप हसलो..
माझी आवडती सिरीयल होती चंद्रकांता
दर रविवारी सकाळी मी पण बघायचो
खडकातल्या झऱ्या रे खडकातल्या झऱ्या होशील का रे मैतर खरा ❤️.......कविता
Beautiful, you are story teller, none of the content creators can make us travel through their camera like you👍👍
Thanks.
This means a lot
अत्यंत सुंदर छाया चित्रण आणि सुंदर वर्णन आणि बॅकग्राऊंड म्युजिक्. वा.
Amazing videos. One thing that stands out is the “INTENT” and “Content”. There are very few people who are passionate about what they do and you are one of them. Your team has amazing energy level. Keep up the good work.
Thank you so much!!
Comments like these make us work harder
अप्रतिम व्लॉग आहे. आपण सर्वांनी स्टेटसला टाकला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेन. सर्वांनी नक्की शेअर करा. 🙏
खूप खूप धन्यवाद
सर, अप्रतिम 👍
असं वाटतं प्रत्येक दिवस रविवार असावा 😀👍
हा हा हा..
धन्यवाद
खूपच छान, फोटोग्राफी, रानवाटांचे विहंगम दृष्य, मुद्देसूद प्रवास वर्णन.. ं
खूप खूप धन्यवाद
Hey Swapnil, I am really impressed by your photography, narration and content development skills. These are the World class quality videos and contents. You are doing incredible work, buddy! Keep it up! Best wishes....
Thank you so much!
Comments like these make us work harder
@@Raanvata07 Are you planning to launch these videos in Multi-lingual? Maybe you should try that option as well. You can start with Hindi and English version. Review the response and then build your strategy based on the views. One thing I have noticed and I am seeing that happening consistently that just sticking with 'Marathi'...you are exposed to very limited audience. I am not saying depart from MArathi, we should never forget our roots. Your first 1 lacks views will come from that segment but explore more options. Maybe you are already doing it and I am not aware of it. :-) Good luck.
खूप छान दादा 🙏✌️✌️👍👍
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
स्वप्नील मी राजेश पवार न्यूज 18 लोकमत ... लास्ट आठवड्यात मी रतनगड गेलो होतो.. पण एवढे सुंदर बारकाईने विश्लेषण एकूण मन प्रसन्न झाले एवढे सुंदर माडणी मी आपर्यंत पाहिली नाही.. पूर्ण vlog पाहण्याची ओढ काही कमी झाली नाहीं... आपली नक्की भेट होईल नवी मुंबई आपला contact number भेटू शकतो का sir..🙏
Superb Dada
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
खुप छान. मांडणी छान झाली आहे. विशेषतः रतनगड चे पहाटेची सैदय मनमोहक वाटलं.
खूप खूप धन्यवाद
व्हिडीओ पाहून खूप भारी वाटलं असेच व्हिडीओ आणत रहा ❤️❤️🚩
खूप खूप धन्यवाद
Ekdum mast ahe..
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
खूप छान सर...खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे..मी पण बरेसचे किल्ले बघितले आणि अजून खूप बघायचे आहे.पण ज्यांना तिथं जायला जमणार नाही त्यांना तुमच्या द्वारे घरून आपल्या महाराष्ट्र राज्याची सुंदरता,महानता समजते.
वा.......
शब्द सुचत नाहीत
किती सुंदर फ्रेम आहेत
किती स्थिरता किती शांततेत वर्णन
मस्त👌👌👌👌👌
आता आतुरता दुसऱ्या भागाची.........
खूप खूप धन्यवाद
दुसरा भाग येत्या रविवारी येईल
खूपच सुरेख अगदी सत्यजित रे यांचा पिक्चर बघत आहोत असं वाटत होतं खरं खरं स्वच्छ सुंदर वास्तव
खूप खूप धन्यवाद
दादा खरचं खूप छान video बनवला .आम्ही याच तालुक्यात राहून या ठिकाणी 3 ते 4 वेळा तिथे जाऊन देखील आम्हाला या ठिकाणची खूप कमी माहिती होती. तुम्ही सर्व सखोल माहिती आम्हाला सर्वाना दिलीत तुमचे अगदी मनापासून आभार
खूप छान खूप मजा आली तुझा प्रवास आणि प्रवासावर्णन आणि विलोभनीय निसर्गरम्य रतनगड पाहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
खूपच छान कार्यक्रम आहे तुमचा. अत्यंत कठोर परिश्रम घेऊन बनवलाय हा त्याबद्दल धन्यवाद!!
1 no....जबरी....... कडक
जय महाराष्ट्र..।
धन्यवाद
जय महाराष्ट्र
अप्रतिम... खूप वर्षांपूर्वी असाच भटकलोय सह्याद्रीमध्ये. .. आता भारतातच यायला मिळत नाही..
धन्यवाद
।। जय शिवराय ।।
आतापर्यंत सर्वांत भारी Vlogs, नाद नाही,सलाम सर आपणांस, सर्वोत्तम माहिती,सर्वोत्तम shoot,
आपल प्रस्तुतीकरण, नयनरम्य निसर्ग दर्शन आणि सुरेख अस वर्णन.... खुप छान
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा
अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय, विलक्षण.
खूप छान प्रवासवर्णन
खूप खूप धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
शब्दच नाहीत तुमच्या कार्याला, सलाम आहे आपला 👑
13:26 dada kaay frame set leli aahe... ekk number 😍🤩🔥
दादा केवळ आणि केवळ अप्रतिम...शब्दच सुचत नाहीत.खरंच असा सहयाद्री जगायला मिळणं हे भाग्यचं आहे.
आतुरता दुसऱ्या भागाची...❤️❤️😍😍
खूप खूप धन्यवाद
खूपच मनमोहक होत प्रवासवर्णन आणि त्या गाातील लोकांची मज्जा जेवण सगळं खूप भारी होत प्रवास असावा तर अस ❤️🙏
खूप खूप धन्यवाद
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
सध्या ट्रेकिंग बंद असलं तरी तुझे videos पाहून जो मनाला आनंद मिळतो ना तो काय सांगू!! आणि तो स्वप्नील च्या आवाजात तर आणखी बहारदार..
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
खूपच अप्रतिम विश्लेषण सलाम सर तुमच्या कौशल्याला👌
Sir, Discovery channel of Marathi. अप्रतिम , आणि हो नवीन पिढी साठी प्रेरणादाई .
तुमची भाषाशैली, वर्णन करण्याची पद्धत, आवाज आणि सोबतीला आपल्या सगळ्यांचा जीवाभावाचा सह्याद्री, वाह अजून काय हवं जीवनात!!
अप्रतिम....
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
व्वा खुप छान.. 👌👌
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
आता पर्यंत बघितलेला सर्वात सुंदर वि डियो आणि वर्णन
खूप खूप धन्यवाद
खरंच अत्यंत क्वालिटी वीडियो पाहायला मिळाला. तुमच्या सर्व टिम च कौतुक आणि अभिनंदन.👌👍
खूप खूप धन्यवाद
khupach soppya padhtine arva sangitle ani drone shoot jabrdast hote very nice sir
रानवाटा ह्या program मुळेच ट्रेकिंग ची आवड निर्माण झाली ...जास्तीत जास्त views ह्या सर्व रानवाटा program ला मिळाय हवेत👌👌👌👌
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
खतरनाक ट्रेकिंग,जबरी फोटोग्राफी, अप्रतिम निवेदन शैली सगळंच भारी. तुमचा हा व्हिडिओ बघितल्या नंतर तुमच्या चॅनेल चा प्रत्येक व्हिडिओ आधाश्या सारखा बघत आहे,
क्या बात..
खूप खूप धन्यवाद!
Bhava tuzhi bolnyachi paddhat khup chan ahe re🙏🙏ani tu trek pn khup bhari krtos🙏🙏
Shabdah pravasi ahes tu🙏🙏
Salute tula
फिरावं कसं आणि काय बघावं हे खरं तुमच्याकडून शिकलं पाहिजे!
सुरवातीचा शाळेतला प्रसंग असा चित्रित केला आहे की लहान होऊन अगदी स्वतःच वर्गात बसल्याची भावना जागी झाली.
पुन्हा एकदा... अप्रतिम शब्दशैली आणि video shooting. 👌
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
जीवन कदमला दाखवा कोणीतरी हा व्हिडिओ...
याला म्हणतात ओरिजनल पणा काही बडेजाव नाही...
खरच सह्याद्री माणसात संयम आणतो हे स्वप्नील सरकडे पाहून कळतं
दादाच्या आवाजात आणि बोलण्यामध्ये जी maturity आहे ती फार कमी जणांच्या video मध्ये दिसते... आणि dron shots तर फारच अप्रतिम आहेत... 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
कधीतरी आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा,वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला असे बरेचसे पर्यटन साठी जागा आहेत त्या पण तुमच्या व्हिडिओ मार्फत जगाला दाखवा.
ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html
खुप छान माहिती मिळाली अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल.🙏
खूप खूप धन्यवाद
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
खरच, स्वर्गात जाऊन अल्ल्यसरख वाटतय.
तुमची भाषाशैली , आवाज आणि सह्याद्रीच केलेल अप्रतिम शूट..
खूपच छान.. 👌
खूप खूप धन्यवाद
मी30 वर्षा पूर्वी अनेक ट्रेक केले आहेत आता फक्त पाहतो तुमचा आवाज उत्तम आहे मोजकेच बोलता फार उत्तम तुम्ही चालत असताना मीच चालत आहे असं वाटत होत तुमचे चित्रीकरण उत्तम आहे धन्यवाद
क्या बात..
तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद
अनेक व्लोग्स पाहीले पण हा खूपच अद्भूत होता
आतुरता पुढच्या भागाची
खूप खूप धन्यवाद
@@Raanvata07 खरे ट्रेकिंग काय असते ते जर जाणून घ्यायचे असेल तर तुमचे व्हिडिओ बघावे.
मी माझ्या इतर मित्रांनाही हे व्हिडिओ पाहण्यासाठी सांगितले आहे. असे वाटत आहे की आम्हीच तुमच्या बरोबर ट्रेक करत आहोत.
ह्या अनुभवासाठी तुमचे खूप खूप आभार
खूप छान. 👌👌👌
सुदैवाने मी नुकताच मागच्या महिन्यात हा रेंज ट्रेक पुर्ण केलाय. तुमच्या व्हिडिओ ने परत एकदा पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. तुम्ही व्हिडिओत दाखवलेली सर्व ठिकाणे रत पाहण्याचा आनंद वेगळाच होता.
इंद्र धनुष्य🌈 बनवण्याची कला...अप्रतिम👌
धन्यवाद
khup diwas zale Sahyadri chya rangat dongrat jaun.. navhe khup varsha zali.. he video pahun khup chan vatla.. fan zaloy me!
खूप खूप धन्यवाद
इतर व्हिडीओ पाहून कंटाळण्यापेक्षा .. आणि तेच तेच मूव्ही पाहण्यापेक्षा दादा तुझे व्हिडिओ पाहून फ्रेश वाटत .. त्यात खूप काही पाहायला शिकायला भेटत... Thank u .. 🌹🌹
स्वप्नील दादा अप्रतिम व्हिडिओ आणि आवाज डायरेक्ट काळजाला भिडला. तुमचा एक व्हिडिओ पाहिला आणि फॅन झालो तुमचा.
खूप खूप धन्यवाद
असंच प्रेम राहुद्या
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.....
व्हिडिओ 👌🏽👌🏽👌🏽
माहिती 👌🏽👌🏽👌🏽
शब्दांकन 👌🏽👌🏽👌🏽
आवाज 👌🏽👌🏽👌🏽
अक्षरशः अंगावर रोमांच आले पाहताना.आमचारख्याना आवड असताना देखील सह्याद्री पाहता येत नाही.संसार गड्यात इतके अडकलो गेलोय की काही निसटून चाललय हे माहीत असताना देखील हताशपणे पाहतोय....तुम्ही नशीबवान आहेत.... इतकं ट्रेक च अप्रतिम वर्णन गौतम खेट्वाल नंतर मी पाहिला नव्हतं......असेच व्हिडिओ बनवत रहा......बेस्ट लक....स्वप्नील पवार and टीम..... 🙏🏼💐
आपल्या सह्याद्रीची मजाच काही और... त्यात पण हरिश्चंद्रगड आणि रतनगड म्हणजे तर ... अहाहा
मस्त होत्या frames n narration 👍
खरंय..
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम छायाचित्रण..!! ड्रोन ने केलेलं चित्रण तर अवर्णनीय. इतके दिवस मला माहित नव्हतं की मराठीत ह्या दर्जाचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे.
धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा
ड्रोन ने घेतलेले शॉट्स आणि पाणी भरताना पाण्यात घेतलेले प्रतिबिंब घेतला शॉट्स , भारीच राव
खूप खूप धन्यवाद
छान आणि सुंदर असा व्हिडिओ भारी वाटले, मी ही सप्टेंबर इंड ल गेलो होतो पण पाऊस. आणि धुक्या मुळे आजू बाजू कडाचा डोंगर रांग पाहता आली नाही आणि त्यात रविवार गेल्या मुळे गर्दी ही खूप होती, सद्य सोशल मीडिया मुळे फुले बघण्यासाठी भरपूर गर्दी होत आहे इथे.
शाळेतील सीन खुप सुंदर 😍😍😍😍
खूप खूप धन्यवाद
Wah, mind refresh zala ghari basun.
खूप खूप धन्यवाद
Video
Background music
Narration and storytelling
सगळच अप्रतिम 👌👌
खूप खूप धन्यवाद
स्वपनील तुमचं काम खुप छान आहे असेच वीडीयो आम्हाला दाखवत राहा👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद
दादा, काय जादुई व्हिडिओ शूट केलेले आहे.
अप्रतिम, शब्द नाहीत.
खूप खूप धन्यवाद
वाह स्वप्नील दिल खुश कर दिया आपने, सोणकी बघून तर असं वाटलं की तू सह्याद्री मध्ये नाहीस तर उत्तराखंड च्या फ्लॉवर व्हॅली मध्ये आहेस. मज्जा आणि खूप मस्त वाटलं तुझं चित्रण बघून.
खूप खूप धन्यवाद
मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला. अगदी सरळ सोप्या साध्या भाषेत सुंदर सादरीकरण आणि उत्कृष्ट व्हिडिओ ग्राफी. खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून. लवकरच रतनगड ट्रेक करीन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद
अप्रतिम विडिओ चित्रण...! खूप दिवसांनी छान विडिओ पहिला, मन तृप्त झाले. धन्यवाद...!
खूप खूप धन्यवाद
भन्नाट अनुभव घेतला हा घरी बसून ट्रेकिंग चा🎉🎉 एक क्षण असा वाटत होत की स्वतः सहयाद्री मध्ये आहे. किती clear n clean video shooting आहे. गडावरचा सुर्योदय तर काय सुरेख टिपला आहे. एक एक गोष्ट पाहताना मग्न करणारी आहे.
Eagrly waiting for the next part... 👍🚩
खूप खूप धन्यवाद
मी सध्या दिवसातून एकदा हा व्हिडीओ बगत आहे.. परत परत सह्याद्री फिरण्याचा आनंद घेत आहे.. 😊😊
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम.... निसर्ग सौंदर्य, छायाचित्रण, वर्णन एकदम झक्कास 🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद
पुन्हा एकदा रानवारा अप्रतिम ब्लॉग
Thank you
I have been traveling and hiking in Sahyadri like my 2 ND 🏡 , I think you have same affection for mountains , Good travel v logs
खुप छान स्वपनील दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य खुपच मस्त मज्जा आली व्हिडीओ पहायला ....लॉकडाऊन घरात बसुन बोर होत होतो तुमचा व्हिडीओ पाहीला मन प्रसन्न नाहीतर आजकाल टिव्ही वर त्या कोरोनाच्या बातम्या ऐकून मन विचलीत झाले होते ह्या व्हिडीओ मधील निसर्गसौंदर्य पाहीलो मन प्रसन्न झाले....... धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
@@Raanvata07 स्वपनील दादा नवीन गडकोट किल्ल्याचे व्हिडीओ कधी पहायला मिळनार ......आत्ताचा व्हिडीओ मस्त होता