Israel Palestine Jerusalem Violence Tel Aviv Attack:हल्ल्यानंतर इस्रायलच्या मराठी माणसांचं काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 459

  • @ranjeetvibhute5597
    @ranjeetvibhute5597 3 года назад +167

    बॉलिवूड आणि महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंनी या लोकांकडून मराठी कसं बोलावं हे शिकावं

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 3 года назад +17

      शिकावं नाही तर यांचा थोडासा '..'३ वेळा खाल्ला पाहिजे.... आणि ज्यांना हिंदी चा पुळका आहे त्यांनी पण.

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 3 года назад +11

      आयघाले आहेत सगळे जी मुद्दामून मराठी टाळतात

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 3 года назад +6

      मानसिकतेचा विषय बाकी काय नाही

    • @rohitchavan9214
      @rohitchavan9214 3 года назад

      Gadha aahes ka vishay kay chalu aahe. Next vicharan madhe update kr

    • @rj6169
      @rj6169 3 года назад +4

      महाराष्ट्रात राहणारे मुस्लिम तरी एवढी चांगली मराठी कुठे बोलतात

  • @shrimanmuttepawar1032
    @shrimanmuttepawar1032 3 года назад +107

    तुमच्या हिम्मत ला सलाम 🙏👍

    • @najiyakothali7725
      @najiyakothali7725 3 года назад +3

      Hai sagl Palestinian last 58 yrs pasun sahan krt ahe

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 3 года назад +238

    इस्राएल मध्ये राहणारे मराठी माणसे ह्या सदर मुलाखती मध्ये किती अस्खल मराठी बोलता सदाशिव पेठेतला देखील इतकं अस्खल मराठी बोलत नसेल बहुधा

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 3 года назад +21

      मराठी ज्यू आहेत.
      ज्यू mostly मराठी आहेत मुंबई मधले.
      Just google u will get all information.

    • @bhramar5498
      @bhramar5498 3 года назад +17

      अलिबाग जवळील नवेगाव परिसरात जु लोकांची वस्ती आहे .

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 3 года назад +1

      @@bhramar5498 changli thokun kadha aani parivartatan kara aata jew che

    • @prashantsuryawanshi7215
      @prashantsuryawanshi7215 3 года назад +3

      मराठी ओडिओ डबिग आज भाऊ

    • @Satymevjayate11
      @Satymevjayate11 3 года назад +3

      डबिंग आहे.

  • @rupeshjadhav4713
    @rupeshjadhav4713 3 года назад +96

    हे बेने इस्त्रायील नावाचा समाज आहे. यांची मातृभाषा मराठी व धर्म जीव आहे. हि आपलीच मराठी लोकं आहे.

    • @sandy1106_edition
      @sandy1106_edition 3 года назад

      💯 right 👍

    • @jeevanshinde8490
      @jeevanshinde8490 3 года назад +2

      They have temple it known as synagogue it is located Grant Road Mumbai very nice architecture Jews people are kind and adopt our language Marathi and follow our culture also in simultaneously their culture its very rare quality this thing happen in their country is very sad pray everything will be ok soon
      Religion war happened previous times but now this again in boom really sad . Humanity come first then religion people not understand even in 20 century is really dejected.

    • @mayurighugare7349
      @mayurighugare7349 3 года назад +2

      Wow.. हे माहितच नव्हतं.. आम्हांला कि इस्राएल मध्ये पण मराठी लोक आहेत... 👍

    • @rupeshjadhav4713
      @rupeshjadhav4713 3 года назад

      @@mayurighugare7349 👍

    • @Sudhir_3005
      @Sudhir_3005 3 года назад +2

      @@mayurighugare7349 इस्राएल हा ज्यू धर्मीयांचा देश आहे. जगात कुठेही जन्मलेल्या ज्यू धर्मीय व्यक्तीला आपोआप इस्राएल चं नागरिकत्व मिळतं त्यामुळे महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेले बरेच ज्यू लोक इस्राएल मध्ये जाऊन स्थयिक होऊ शकतात. मुंबई आणि कोकणातल्या काही भागात त्यांचं वास्तव्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी ते निर्वासित् म्हणून भारतात आले होते. त्यांच्या अनेक पिढ्या इथे राहिलेल्या आहेत. महाराष्ट्रात राहिल्यामुळे ते घरी मराठी बोलतात.

  • @bhaskarkasote8829
    @bhaskarkasote8829 3 года назад +38

    परमेश्वर तुम्हा सर्वांचे नक्कीच रक्षण करेल....🙏👍

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r 3 года назад +44

    बाहेरून पोट भरायला येणार्या हुकण्यांनो शिका या इस्त्रायल च्या लोकां कडुन कशी मराठी शिकावी....
    शिकावं नाही तर यांचा थोडासा '..'३ वेळा खाल्ला पाहिजे.... आणि ज्यांना हिंदी चा पुळका आहे त्यांनी पण.

  • @supriyakakad3896
    @supriyakakad3896 3 года назад +35

    त्या मानाने भारतात आपण सुखी आहे , भारतीयांना हे कधी समजेल

    • @_NiteshMhatre
      @_NiteshMhatre 3 года назад +2

      Aapalyavar pan hi vel yeun geli ahe..

  • @सिकंदरपठाण-द3त
    @सिकंदरपठाण-द3त 3 года назад +40

    सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा है जय हिन्द जय भारत बधाई हो सभी भाई यो और बहेनो को ईद मुबारक

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 3 года назад +3

      Beta kab ja raha jihad ke liye israel me ya india me hi bomb fodega

    • @stevenfernandes295
      @stevenfernandes295 3 года назад +3

      Eid Mubarak brother❤️

    • @jaydeepbansode6106
      @jaydeepbansode6106 3 года назад +7

      भाऊ काही दिवसनी भारताचि अशिच परिस्ति होणार आहे .
      फ़ाक्त मुस्लमानचि लोकसंख्य वाढल्या नतर बघा...
      भारत सरकारने मुस्लमा लोकांचि लोक संख्या नियांत्रानात अनावी ...

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 3 года назад +1

      @@jaydeepbansode6106 tyapeksha hindune apli sankhya wadhvavi karan muslim kahi aiknar nahi

  • @dineshw9281
    @dineshw9281 3 года назад +96

    महाराष्ट्रात या भाऊ !!

    • @mdyaseen8081
      @mdyaseen8081 3 года назад +5

      Hey Israeli citizen ahet

    • @dineshw9281
      @dineshw9281 3 года назад +10

      असुद्या शेवटी माणुस च आहे

    • @GyanTvAmit
      @GyanTvAmit 3 года назад +4

      @@dineshw9281 tyanna chili mili khayla deto ka maharashtra madhe bolaaun 🙄 chutiya

    • @sambhajigarud6900
      @sambhajigarud6900 3 года назад +4

      🍉🍉 tikdee gheun jaa..

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 3 года назад +7

      भाऊ ते ज्यू आहेत.
      मराठी आडनाव आहे म्हणून ते हिंदू आहेत तर गैरसमज आहे तुमचा.

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 3 года назад +32

    इस्राएल मधील मराठी लोंकानी आजुन मराठी भाषाचे जतन केले, अभिमान वाटतो संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा.

    • @Sudhir_3005
      @Sudhir_3005 3 года назад +1

      जगात कुठेही जन्मलेल्या ज्यू व्यक्तीला आपोआप इस्राएल चं नागरिकत्व मिळतं त्यामुळे महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेले बरेच ज्यू लोक इस्राएल मध्ये जाऊन स्थयिक होऊ शकतात.

  • @shivajidhamal7023
    @shivajidhamal7023 3 года назад +25

    परमेश्वर आपले रक्षण करो

  • @parshu.9309
    @parshu.9309 3 года назад +67

    मराठी लोक इस्राएल मध्ये🔥🔥

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 года назад

      Hi

    • @Sudhir_3005
      @Sudhir_3005 3 года назад +3

      जगात कुठेही जन्मलेल्या ज्यू व्यक्तीला आपोआप इस्राएल चं नागरिकत्व मिळतं त्यामुळे महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेले बरेच ज्यू लोक इस्राएल मध्ये जाऊन स्थयिक होऊ शकतात.

  • @ThePrashant1970
    @ThePrashant1970 Год назад +7

    देव इस्रायली व आमच्या महाराष्ट्रियन इस्रायली माणसांचे रक्षण करो

  • @gr8abhi
    @gr8abhi 3 года назад +44

    मराठी माणूस🙏🙏
    भारत, इस्त्राईल सर्व सुखी राहोत..

  • @elizaferreira53
    @elizaferreira53 3 года назад +6

    परमेश्वर तुमच्या सर्वांचे रक्षण करो praise the lord

  • @mosesgadkar5206
    @mosesgadkar5206 3 года назад +18

    Every country if suffering and every country has its own share . Now slowly but steadly all the world will rise against these fanatics. OREN BE STRONG. 🇮🇱🇮🇳

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 2 месяца назад +1

    ✌️

  • @pravinkavi7580
    @pravinkavi7580 3 года назад +18

    दुसऱ्या महायुद्धमुळे अनेक ज्यू भारतात आश्रित म्हणून आले त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात, त्यांनी आपली भाषा शिकून आपल्यात रमले
    पण भारतातील अनेक भागातून लोक महाराष्ट्रात आले त्यांना अजून मराठी येत नाही

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 года назад +17

    आपला भारत देशच भारी.....

  • @hemantchavan6601
    @hemantchavan6601 3 года назад +27

    #जंतू साफ करतात त्याला #फिनाईल म्हणतात...
    आणि
    #जिहादी साफ करतात त्याला #इस्त्राईल म्हणतात.!
    #IndiaStandsWithIsrael .🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇱🇮🇱🇮🇱

  • @dattabhavarhingoli6117
    @dattabhavarhingoli6117 3 года назад +11

    सर्वात safe my india ❤️I love my india ❤️

  • @adityapawar4242
    @adityapawar4242 3 года назад +21

    जो किटाणू को साफ करे उसे फिनाइल कहते है 😁
    और जो जिहादी को साफ करे उसे इजराइल कहते है। 🤣🤣
    #IndiaStandsWithIsrael 🇮🇱🤝🇮🇳

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar 3 года назад +16

    छत्रपती शिवाजी महाराज सबका भला करे ❤️🙏

  • @vinayak1974
    @vinayak1974 3 года назад +7

    🇮🇳India ❤️ 🇮🇱Israel.

  • @shefalimundhe9525
    @shefalimundhe9525 3 года назад +5

    Please take care..stay strong....Israel we love you....

  • @EbenezerT
    @EbenezerT Год назад +1

    PRAISE THE LORD JESUS AND THANKS THE LORD JESUS

  • @marvelous_engineer
    @marvelous_engineer 3 года назад +4

    Hats off BBC MARATHI

  • @rx_100-b8e
    @rx_100-b8e 3 года назад +33

    मराठी ज्यू आहेत ते तिथे जाऊन ही मराठी बोलतायत ह्या भैयाणा काय प्रोब्लेम आहे

    • @stevenfernandes295
      @stevenfernandes295 3 года назад +1

      मराठी संस्कृतिच तशी आहे भावा

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 3 года назад +2

      आयघालेत ते

    • @AdzCraftWorld
      @AdzCraftWorld 3 года назад

      बरोबर माय मराठी ❤अली

  • @Abhijit-p8m
    @Abhijit-p8m 3 года назад +6

    #indiastandwithisrael 🇮🇱😊

  • @mayur5860
    @mayur5860 3 года назад +8

    Support Isreal 💪 💪 they have supported indian in difficult time's

  • @shamkapse9770
    @shamkapse9770 18 дней назад

    परमेश्वर आपले रक्षण करो.🤝🙏

  • @prathameshgokhale1290
    @prathameshgokhale1290 3 года назад +3

    Long live Israel.. God bless Israel..

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 3 года назад +27

    अजून तिथल्या Bene israeli लोकांची मुलाखत घेतली पाहिजे bbc ने.
    ह्यांनी परत इथे महाराष्ट्रात यावे.. परत इथे settel व्हावं..

    • @koumei1709
      @koumei1709 3 года назад

      @Bhai Patel .shekdo ny atta 20-50 years pasun gelet after 1947 israel formation . Before that only 3% jews in this whole land. Out of that marathi jews were almost nil before 1947.

    • @jayeshnaykar821
      @jayeshnaykar821 3 года назад

      @@koumei1709 1stly you read the question carefully then reply..nust शहाणपण शिकू नका.

    • @rj6169
      @rj6169 3 года назад +1

      ते 2000 वर्ष इथेच राहत होते जेंव्हा 1948 ला इस्राएल ज्यू देश निर्माण झाला तेंव्हा ते वापस गेले, पण त्यांनी मराठी सोडली नाही

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 3 года назад +19

    अोरेन बेलजामीन नावाचा मराठी मानुस आहे हे पाहुन अचर्य वाटले 😄

    • @bhagyeshpatil908
      @bhagyeshpatil908 3 года назад +3

      Bhau,te Bene Israeli aahet.150-200 varsha konkan kinarpatti madhye rahile aahet

    • @SUNRISEACADEMYANSARSIR
      @SUNRISEACADEMYANSARSIR 3 года назад

      Converted asel muli dilya ki zale ju

    • @avadhutathavale2621
      @avadhutathavale2621 3 года назад +4

      महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यातील लोकांना ज्यू लोकांविषयी फारशी माहिती नसावी, परंतु म्हणून त्यांची थट्टा उडवणे योग्य नाही. गेली अनेक शतके ही मंडळी रायगड, ठाणे, मुंबई या भागात अत्यंत मिसळून आणि सलोख्याने राहत आली आहेत. ज्यांना या विषयी माहिती नसेल त्यांनी आधी माहिती करुन घ्यावी. उगाच आगाऊ प्रतिक्रिया देऊन आपलं अर्धवट ज्ञान प्रगट करु नये. संपूर्ण जगात भारत हा एकच असा देश आहे, जिथे ज्यू लोकांना त्रास नाही झाला आणि अजूनही त्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात आणि केवळ त्यासाठी भारत देशाला कोणत्याही मदतीसाठी तत्पर आहेत.

    • @rj6169
      @rj6169 3 года назад +3

      @@SUNRISEACADEMYANSARSIR ज्यू धर्मात converted होता येता नाही मुस्लिम आणि ईसाई सारखे, ते 2000 वर्ष इथे राहिले आणि जेंव्हा 1948 ला इस्राएल वेगळा ज्यू देश स्थापन झाला तेंव्हा ते वापस गेले, पण जाताना मराठी सोबत घेऊन गेले

    • @Sudhir_3005
      @Sudhir_3005 3 года назад

      जगात कुठेही जन्मलेल्या ज्यू व्यक्तीला आपोआप इस्राएल चं नागरिकत्व मिळतं त्यामुळे महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेले बरेच ज्यू लोक इस्राएल मध्ये जाऊन स्थयिक होऊ शकतात.

  • @omfriend
    @omfriend 3 года назад +2

    Jay Maharashtra.... Dev tumchyasobat ahe ... Parameshwar tumche rakshan karo🙏🏼

  • @spvision4122
    @spvision4122 3 года назад +11

    किती छान मराठी बोलतोय हा माणूस आणि शर्ली पण keeping marathi flag always flurling.

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 3 года назад +20

    जिथं मुस्लिम वाढतात तिथं दंगे,दगडफेक, जाळपोळ, अफरातफर,
    हे होणारच ...भारतात पूर्वी काश्मीर अस होत आता केरळ, अन बंगाल त्या मार्गावर आहे

  • @bhaskarsdore
    @bhaskarsdore 3 года назад +2

    छान बोलता मराठी आपण साहेब.मानाचा मुजरा तुम्हाला.नाही तर महाराष्ट्रात हे उलटं दृश्य पाहायला मिळतं.तिथे मराठी बोलायला लाज वाटत आहे लोकांना,बेंजामीन साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 3 года назад +6

    तो कोणता समाज दंगली
    करतो आहे हे.लोकांना समजावं
    आणि त्या समाजाने मानवतावादी
    भूमिका.स्वीकारून जगात शांती
    निर्माण करावी.

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 10 месяцев назад

    Shabbat shalom.

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 3 года назад +4

    God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏🙏 take care

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 Год назад

    Shalom Aalekhem Israel. 🌹 ✝️ 🌹

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 Год назад

    Very nice marathi

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 3 года назад +10

    माय मराठी च्या लेकरांनो शिव छत्रपतींचे स्मरण करा... जय शिवराय

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Год назад

    👍👍

  • @tushard1539
    @tushard1539 3 года назад +7

    काही ठराविक संप्रदाय साऱ्या जगाला त्रास देतोय

  • @rupeshsonawane1972
    @rupeshsonawane1972 3 года назад +1

    Be stronh we indian maharashtrian with u always.....👍

  • @yashdhanwatey7889
    @yashdhanwatey7889 Год назад +2

    God protect Israel, lots of love from India

  • @sangramranavare5428
    @sangramranavare5428 3 года назад +28

    भय कुठलेच संपत नाही😐

  • @astalk2727
    @astalk2727 2 месяца назад +1

    भारतात पण अशी स्थिती येत्या 30 वर्षात बघायला मिळेल सुरवात केरळ आसाम आणि काश्मीर मधून होईल

  • @pandurangpatil3469
    @pandurangpatil3469 3 года назад +2

    Love you Israel

  • @vaishnavikadam8081
    @vaishnavikadam8081 3 года назад +6

    We support israel

  • @autosoft9846
    @autosoft9846 3 года назад +25

    *Shantipriya/Shantidut jithe pn road vr yetat asach dhumakul krtatat*

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 3 года назад +4

      Mhanun aata pasun tayar raha nahitar aplya puschya pidhila bhogav lagel

  • @deepakpathak3155
    @deepakpathak3155 3 года назад +2

    Jai Maharashtra ⛳

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 3 года назад +9

    जिथं शांतिप्रिय समजा तिथं हिंसा असणार

  • @gaurikalokhe5839
    @gaurikalokhe5839 3 года назад +3

    all my Israeli Marathi Bro and sisters please come to India if it possible
    take care

  • @anantparab3200
    @anantparab3200 11 месяцев назад

    Always love you dear Israyel

  • @rahulghogare894
    @rahulghogare894 3 года назад +2

    आपण भारतात किती सुखी आहोत हे समजत या वरून

  • @pirjademn7234
    @pirjademn7234 3 года назад +3

    Marathi....good

  • @kapilgaikwad5771
    @kapilgaikwad5771 3 года назад +7

    Plsss save humanity 😢

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 3 года назад +7

    We indians stand with israel.

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 3 года назад +1

      @Sadik Fakir Official tu kasa karshil tuza atankwadi dharm tyalach tu support karnar jo swatah ghabrun convert zala tyala aamhi bhartiya dekhil manat nahi

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 3 года назад +4

    VERY WELL EXPLAINED TO COMMON MAN . GOOD VIDEO

  • @neelampatil195
    @neelampatil195 3 года назад +5

    देव तुमचं रक्षण करो ताई. 🙏🙏

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 3 года назад +1

    हे खूपच भयंकर आहे .इस्रायलच्या लोकांना वंदन

  • @herambbiwalkar8593
    @herambbiwalkar8593 11 месяцев назад

    U are again welcome to india

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 3 года назад +5

    Nice. But one side.

  • @sampatpatil5368
    @sampatpatil5368 Год назад

    We stand with Israel

  • @priyankasalunkhe5654
    @priyankasalunkhe5654 3 года назад +1

    🙏🌹

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 3 года назад +3

    Israel will have to teach a lesson.

  • @amitamare9627
    @amitamare9627 3 года назад +4

    मला अभिमान आहे की हे सर्व ज्यु लोक इस्राईल मध्ये राहूनही मराठी उत्तम बोलतात आणि इथे महाराष्ट्रात काही डुक्कर असे आहेत की ज्यांना मराठी बद्दल द्वेष आहे किंवा मराठी भाषेची लाज वाटते.

  • @srt5759
    @srt5759 3 года назад +4

    Palastine ची बाजू घेणाऱ्यांनी उइघर मुसलमानाबद्दल पण आपले ज्ञान पाजळावे

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 3 года назад

    Please take care

  • @Ajay-tr6hy
    @Ajay-tr6hy 3 года назад +6

    Israel is celebrating DIWALI at ID...
    🔥🔥🔥💥💥💥
    👍👌👍
    🚩🇮🇳🚩

  • @nirmalakavade9392
    @nirmalakavade9392 11 месяцев назад

    So sad...

  • @sunilshelar5820
    @sunilshelar5820 3 года назад +1

    Only i like India Sir

  • @bhanudasdesai1525
    @bhanudasdesai1525 3 года назад +2

    Sharley n Oren....Please Take Care

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 Год назад +1

    यांना महाराष्ट्रात विना visa आना राव आमची काही हरकत नाही ❤😂😂😂😂😂

  • @Shivajishelke-he2rm
    @Shivajishelke-he2rm 3 года назад +3

    त्यांचा मूळ देश आहे इस्राएल

  • @sameerambekar1492
    @sameerambekar1492 3 года назад +1

    सर्वात बेस्ट न्युज चेनल BBC MARATI NEWS आता BBC वाल्यांनी तिथली माहिती घेतली आता हा वाद संपेल इज्राईल जिंकणार

  • @amoldarandale6238
    @amoldarandale6238 3 года назад +3

    आम्ही मराठी इस्रायली सोबत आहोत 🇮🇳❤️🇮🇱

  • @avmwithvsmmarathiworld5654
    @avmwithvsmmarathiworld5654 3 года назад +5

    सर्व भारतीय नागरीकांना विनंती की भारतात परत या.
    भारतापेक्षा शांतीप्रिय देश दुसरा नाही....

  • @shreyaspatil7782
    @shreyaspatil7782 3 года назад +9

    विशिष्ट प्रकारचे लोक म्हणजे मुस्लिम म्हणा ना 👌दगड फेके

  • @kaus2005007
    @kaus2005007 3 года назад +1

    Stay safe..

  • @hr5805
    @hr5805 3 года назад

    India will always support Israel

  • @dilipjoshi4892
    @dilipjoshi4892 Год назад

    एका दंगलखोर समाजाबद्दल बोलता बोलता एकदम शेपूट घातले.. मूळ भारतीय 👍🏻👍🏻

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 3 года назад +1

    Please come to maharashtra our israily marathi brothers... Jay maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @bachihard
    @bachihard 3 года назад +7

    पॅलेस्तीन ची बाजू सुद्धा दाखवा. जू आणि झिअनिस्ट ह्यांच्यात काय फरक आहे तो आधी दाखवा प्रेक्षकांना. इतकी इस्राईल ची बाजू घेतल्यावरही आज इस्राईल ने बीबीसी च्या ऑफिस वर मिसाईल टाकून बिल्डिंग पाडली.

    • @yogeshkadam4349
      @yogeshkadam4349 Год назад

      Palestine asla kuthlach Desh nhavta israelchi history 3000 varshapurvichi aahe Palestine chi 70-80 varshapurvichi aadhi history vaach

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy Год назад

    पालकर कोणत्या गावची आहेत

  • @mayurthombre351
    @mayurthombre351 3 года назад +4

    India is safe.

  • @Vicky-x5k
    @Vicky-x5k 3 года назад

    #filistin

  • @vinayak1974
    @vinayak1974 3 года назад +9

    करोना पेक्षा हा व्हायरस खूप खतरनाक आहे. १९४७ पासून भारताला देखील ह्याचा खूप त्रास होतो. हया व्हायरसला भारत आणि इस्राएलने मिळून कायमचं संपवायला हवं.

  • @pratapdesmukh5080
    @pratapdesmukh5080 Год назад

    I love ezriel I support Israel

  • @dhananjaypatil1780
    @dhananjaypatil1780 3 года назад +1

    I love Israel Country

  • @marketlearner7311
    @marketlearner7311 3 года назад +2

    निघून या आपल्या देशात

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 3 года назад +4

    Situation is highly dangerous. In just 30 seconds they have to move to shelter homes at night.God take care.

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 3 года назад +1

    Israel peoples don't frightened Indian people and gov is with you at any cost at any time Benjamin sir attack on Palestine

  • @skdlb3980
    @skdlb3980 3 года назад +2

    That's why plant more trees and don't give birth to the more than two children......
    This is the solution to each and every problem in the world...
    Because balance is important

  • @anisshaikh5325
    @anisshaikh5325 3 года назад +6

    बीबीसी मराठी याना एक नम्र विनती आपन दूसरी बाजू पन दाखवावी 🙏

    • @Shivajishelke-he2rm
      @Shivajishelke-he2rm 3 года назад +3

      Palestine Marathi thode aahe?😂

    • @manishajadhav7698
      @manishajadhav7698 3 года назад

      Jerusalem he yehudi dharmachya lokanchi bhomi aahe Hamas international terrorist organization aahe Hamasne Israel mady khup Vela terror attack (bomblast) kele ani Palestine bakwas country aahe

  • @shailya4697
    @shailya4697 3 года назад +1

    हे बेणे इजरायली लोकं आहेत हे अलिबाग रायगड जवळ वसलेले आहेत ह्यांची भाषा मराठी च आहे

  • @rx_100-b8e
    @rx_100-b8e 3 года назад +3

    भाषेला धर्म जात नसते तुम्ही जिथे राहतात त्या भाषेशी प्रामाणिक रहा नाहीतर तुम्हाला स्थानिक उपरेच समजणार तुम्ही भाषा शिकली कि तुम्ही आपले वाटता जसे की हे आपल्याला आपले वाटतायत

    • @stevenfernandes295
      @stevenfernandes295 3 года назад +2

      अगदी बरोबर बोलला तुम्ही

    • @swapyworld09
      @swapyworld09 6 месяцев назад

      tyanchyat as kai bhed bhav nahiy hitler jevha mart hota tyana tevha barech lok jiv vachaun itr deshat stayik zale mag ata 2010 pasun te punha aplya maydeshi yetayt jagachya anek kopryatun