मुक्तसंचार गावरान कोंबडी पालनाची सुरवात ते व्यवसायवृद्धी |१०० कोंबड्यांपासून सुरवात करून कमवा २५००००

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 236

  • @Prashantwaidya
    @Prashantwaidya Год назад +1

    khup chan mahiti dili sir tumi

  • @vikaschavan4131
    @vikaschavan4131 10 месяцев назад +3

    खुपच छान माहिती दिली भाऊ तुम्ही

  • @mahendrasitap7408
    @mahendrasitap7408 Год назад +2

    सर जी,
    नमस्कार,
    आपण अप्रतिम माहिती दिलेली आहे.
    धन्यवाद 🙏

  • @deepakshendge-yh4xn
    @deepakshendge-yh4xn 11 месяцев назад +3

    सर खुपच छान माहिती दिली सर ❤

  • @shankarkatkar9723
    @shankarkatkar9723 2 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤️❤️🙏🙏

  • @VaishaliBhoj
    @VaishaliBhoj 6 месяцев назад +1

    Very nice 👌 consoling

  • @shankarbhoir913
    @shankarbhoir913 2 года назад +1

    सर् माहिती सूंदर आहे

  • @satyawanbachhav2925
    @satyawanbachhav2925 2 года назад +1

    फारच छान

  • @ajinathkhaire1377
    @ajinathkhaire1377 Год назад +1

    खुप छान आहे

  • @willrose5500
    @willrose5500 2 года назад +1

    Khub sundor mahiti

  • @nanapawar2774
    @nanapawar2774 2 года назад +2

    धन्यवाद सर,,,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 2 года назад +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌कkhup mast vidio

  • @DevanandGhugal
    @DevanandGhugal 4 месяца назад +1

    Sir gavran kobdya holsel mdhi vikachya kuthe

  • @gautamjoshi7979
    @gautamjoshi7979 2 года назад

    Khup Chan information

  • @mangeshdhore8612
    @mangeshdhore8612 Год назад +1

    Sir ghari aapan posayla kahi parmisshan ghavi lagte kay ? Aani kamit kami ghari kombadi kobde kiti thevu shakto

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Год назад

      अजून तरी असे स्पष्ट नियम नाहीयेत , तुम्ही 20 25 कोंबड्या सहज पळू शकता

  • @dnyaneshwarprabhale4005
    @dnyaneshwarprabhale4005 2 года назад +1

    खूपच सुंदर माहिति दिली या करिता किती जागेची गरज असते व माल कोण पुरवतो हे कृपया आपला मोबाईल नो द्यावा अधिक माहिती करिता

  • @bhimraohagare4430
    @bhimraohagare4430 Год назад

    😊good

  • @DevanandGhugal-mf4qz
    @DevanandGhugal-mf4qz Год назад

    Chan Sir

  • @vinodsalunkhe1944
    @vinodsalunkhe1944 Год назад +2

    Nice bro,,,,,

  • @rupeshraut6927
    @rupeshraut6927 2 года назад +1

    Dhanyawad bhay

  • @kvb9433
    @kvb9433 3 месяца назад

    यांत्रिक माहिती आहे, कमी जास्त काही होते ते माहीतच नाही

  • @arunkadam4190
    @arunkadam4190 2 года назад +1

    Nice information 👍

  • @ravindraghate9494
    @ravindraghate9494 Год назад

    छान सर

  • @bhaktapralhadshembekar6153
    @bhaktapralhadshembekar6153 9 месяцев назад

    Good

  • @abhishekbro4630
    @abhishekbro4630 4 месяца назад +1

    सर तुमचा नंबर द्या plz
    व्हिडिओ खूप सुंदर आहे

  • @RajendraMule-zg4hs
    @RajendraMule-zg4hs Год назад

    Ashya komdya palne mhnje fakt nuksanch hote pakke shade baherun unch jalicha grezing area pahije to chota asel tari chalel pan mukt sanchr poltry farming karne mhnje fakt time pass aahe kombdi surkshit rahane far gajeche aahe bakiche problem nantar aapoaap sudvata yetat baherun jali far jaruri aahe

  • @ajinkyanavnathvalase9833
    @ajinkyanavnathvalase9833 2 года назад +9

    100अंडयाचे 2ईन्कुबीटर आहेत महीन्याला 200तरी पील्ले निगतात 1,5महीन्यात
    माझ्याकडे 270पील्ले आहेत
    5 महीन्यात1000होतील
    वो महीन्याला 200 विक्रीला रेतीले
    साधारन 300रु नग
    60000होतील पण खर्च,?
    बगु पुणे,👌🙏

  • @nitinmhatre3126
    @nitinmhatre3126 2 года назад +2

    Good information god bles you🐓🚩

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 2 года назад +2

    Rastyane jatana choukashi, marg darshan ghyave nakki karach..
    यश वाट पहाते आहे🥰
    Karach. धन मिले ल..... 🙋‍♂️🙋‍♂️🦾💪👁👁👁👁

  • @popatkadam561
    @popatkadam561 2 года назад +2

    इसब करायचे लय सोपं असतं आम्ही करतोय आम्हाला माहित आहे

  • @balukarande7711
    @balukarande7711 2 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली भाऊ. रिकाम्या जागेला कंपाऊंड नाही. मांजर, मुंगुस रानटी जनावरे यांचा त्रास कोंबडी ला होत नाही का

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      दीड महिन्याच्या पुढे जास्त त्रास होत नाही, पण खबरदारी म्हणून नायलॉन जाळी वापरून कमी खर्चात कम्पाऊंड करू शकता

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 2 года назад +1

    छानच

  • @ganeshghatul8909
    @ganeshghatul8909 10 месяцев назад +2

    15 रुपए ला बोयलर ऊकडुन भेटत

  • @anilphalke4239
    @anilphalke4239 2 года назад +1

    Excellent

  • @padurangsavant4934
    @padurangsavant4934 2 года назад +2

    भाऊ तुम्ही छान व मार्गदर्शनपर माहिती दिली. मीही या व्यवसायाकडे वळत आहे. ध्येयधोरण नियोजन व्यवस्थापन आणि मुल्यमापन ही चतुसुःतरी व्यवसायासाठी कशी आवश्यक आहे याचं ही महत्व सांगितलं. धन्यवाद.

  • @pravinsoni3566
    @pravinsoni3566 Год назад +1

    खुपच छान माहिती दिली, धन्यवाद. कृपया, आपले नाव गाव व मोबाईल नंबर देणे

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 3 года назад +1

    खुप छान

  • @sarjeraogidde693
    @sarjeraogidde693 2 года назад +1

    Very nice

  • @pandharinathgawande1692
    @pandharinathgawande1692 Год назад +2

    तुमची आकडेवारी फक्त व्हिडीओसाठी व्यवसायासाठी नाही

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Год назад

      Tumchya opinion cha respect aahe sir pan kay chukich watla ani sudharna suchwa sir

  • @vishwkarmabanjomakersratna7670
    @vishwkarmabanjomakersratna7670 2 года назад +1

    Nice 👍

  • @rameshwadekar5262
    @rameshwadekar5262 2 года назад

    थँक्स

  • @india8670
    @india8670 3 года назад +1

    1no...

  • @Saurabh.Dukale_ff
    @Saurabh.Dukale_ff 3 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिली सर

    • @sawrasawant8739
      @sawrasawant8739 2 года назад

      कमीत कमी किती गुटे जमिनीवर करता येऊ शकतो व केले पाहिजे

  • @sanjayvasave2365
    @sanjayvasave2365 2 года назад +5

    कोबड्याचे वजन किती येणार

  • @sudhakarghule9664
    @sudhakarghule9664 Год назад

    सर आपण ह्या ५० व त्या ५० असे मिक्सिंग का करायचे ...

  • @janardanbhilare9578
    @janardanbhilare9578 2 года назад +1

    मुंगूस ,मांजर यापासून कसे संरक्षण करता येईल? माहिती छान आहे.🙏👍

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +1

      1.5 महिन्यानंतर काही त्रास होत नाही पण खबरदारी म्हणून कमी खर्चात नायलॉन जाळी वापरून कम्पाऊंड करून घ्या सर

  • @mallinathsurvase4817
    @mallinathsurvase4817 3 года назад +1

    Khup chan mahiti dili sir Thank you

  • @sayedrahim7971
    @sayedrahim7971 2 года назад +1

    Yes

  • @sandeshthakare5323
    @sandeshthakare5323 Год назад +3

    या कोंबड्या कुठे मिळतील.

    • @bahirsandip4212
      @bahirsandip4212 Год назад

      300 काेंबड्या विकणे आहेत

  • @pandurangatole8782
    @pandurangatole8782 Год назад +2

    काय राव,,,,,,,
    50 कोंबड्या असतील तर 20 किंवा 25 अंडी भेटतात
    आपले गणित चुकतंय,
    किंवा आपण अंदाजे ठोकत आहात,
    प्रत्येक्ष अनुभव घ्या,

    • @shridharraut2571
      @shridharraut2571 11 месяцев назад

      चुकीच्या गोष्टी सागत आहे 45कोषडीआ हेच 7अडी येतात

  • @nitinkurade7376
    @nitinkurade7376 3 дня назад

    दर महिन्याला 15 अंडे कसे मिळतील, खुडून 21 दिवस बसणार ना 15 अंडे दिल्यावर

    • @nitinkurade7376
      @nitinkurade7376 3 дня назад

      21 दिवस खुडून नंतर पण लगेच कोंबडी अंडे देत नाही गावरान , पिल्ले सांभाळायला आणखी काही दिवस कोंबडी खालावते

    • @nitinkurade7376
      @nitinkurade7376 3 дня назад

      सरासरी 100 कोंबड्या मागे गावरान अंडे 20 ते 25% मिळतात, तुमचा प्रत्येकश्य व्यवसाय तरी आहे का

  • @bharatjadhav3989
    @bharatjadhav3989 2 года назад +1

    प्युअर गावरान व सुधारीत गावरान हे एकाच शेड मध्ये ठेवायचे का?
    व दोन्हिंचे अंडे कसे ओळखायचे?

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      Kombi kontya tray or toplyat baste tyawarun lakshyat yeil

    • @satishkadam4245
      @satishkadam4245 2 года назад +1

      प्युअर गावरान चे अंडी आणि कोंबड्या लहान असतात.

  • @dipakchavan8882
    @dipakchavan8882 2 года назад +3

    सर, धन्यवाद

  • @vaibhavadhao295
    @vaibhavadhao295 2 года назад +2

    सर गावरान कोंबडीने अंडे दिल्याच्या दिवसापासून ते अंडे किती दिवसात खाल्ले जावं ?

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +1

      ऋतूनुसार 5 ते 12 दिवस

  • @nageshkore4779
    @nageshkore4779 2 года назад

    👍👍

  • @rakeshkumar-pl8xv
    @rakeshkumar-pl8xv 2 года назад +1

    Give me dtails information about this... Please tell me

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 2 года назад +1

    Jayani kely tyala vichara kharch as hot ka ?

  • @DM.Greenarmy
    @DM.Greenarmy 2 года назад +4

    ओरिजनल गावरान कुकुट पालन साठी ग्रुप केला आहे जॉईन होणं साठी msg. Comment
    🙏🙏🙏

  • @sandeshthakare5323
    @sandeshthakare5323 Год назад +1

    सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे. मला सुधा कोंबडी पालन करायचं आहे मी भिवंडी ठाणे जिल्हा येथे राहतो.

  • @ashwinnalawade9537
    @ashwinnalawade9537 2 года назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ajinkyanavnathvalase9833
    @ajinkyanavnathvalase9833 2 года назад +1

    सर माझ्याकडे 35गावरान कोंबड्या आहेत पाय पीवळे आहेत तीने पील्ले काढलेत की

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      प्रश्न कळला नाही सर, पुन्हा लिहून कळवा

    • @ajinkyanavnathvalase9833
      @ajinkyanavnathvalase9833 2 года назад

      गावरान कोंबडीचे पाय काळे असतात असा उल्लेख आहे सर विडीयो मधे माझ्याकडे काहीचै पाय पीवळे आहेत

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      @@ajinkyanavnathvalase9833 मी तरी आज पर्यंन्त पहिले नाहीत कदाचित अपवाद असू शकेल

    • @ajinkyanavnathvalase9833
      @ajinkyanavnathvalase9833 2 года назад +2

      @@vishvanathagro
      सर अपवाद असे काही नाही पाय काळे असलेतर गावरान पाय पीवळे असले की निमगावरान
      पण पाय जाडीला पाय लहान पाहीजे
      कोबडी वजनाला कमी पायजे कोबंडी
      चलाख पाहीजे कोंबडीचा तुरा लहान पाहीजे
      तर गावरान कोंबडी,🙏

  • @rameshkumardamahe1312
    @rameshkumardamahe1312 2 года назад +3

    Your work is commendable.

  • @DSSTransport-py5wh
    @DSSTransport-py5wh Год назад +2

    तुमचं कॅल्क्युलेशन किमती वगैरे विक्रीच्या दुप्पट आहे आणि खरेदीच्या निम्म आहेत त्यामुळे तुम्ही नुसता आकडा उत्पन्नाचा फुगवून सांगता आणि खर्चाचा ौ निम्मा सांगता

  • @amitbalye336
    @amitbalye336 2 года назад +2

    साप आणि कोल्हा मुंगुस यांच्या पासुन सौरक्षन कस करवे ॽ.

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +1

      कम्पाऊंड ला फिशिंग नेट लावली तर कोणताच प्राणी आत येणार नाही सर

    • @janardanbhilare9578
      @janardanbhilare9578 2 года назад

      Yes

  • @rupgirgiri5205
    @rupgirgiri5205 2 года назад +2

    मला कोंबडी कापायांची नाही किंवा मारायची नाही' किंवा नफा नको मजा म्हणून हा व्यवसाय करायचा यावर एक व्हीडीवो तयार करा

  • @archanarainak8643
    @archanarainak8643 2 года назад +1

    👌🏻👍🏻

  • @shankarvyavahare98
    @shankarvyavahare98 Год назад +2

    तुम्ही सांगता 15रूला अंड जात पण तसं होत नाही
    कारने एक अंड 7 ते 8 रुपये ला जात
    तुम्ही काही सांगता आणि नविन तरुण मुले बरबाद होतात आणि कर्ज करून बसतात मग कुणी जिव देतं तर कुणाला ऐड लागत पिलीज असं सांगुन मुलांना वेड लावुन नका
    जे खरं आहे ते सांगा मि तुमला दुःख वत नाही

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Год назад

      तुमच्या मताचा आदर आहे सर, तुमचं हि म्हणणं खर आहे पण योग्य मार्केटींग केली आणि योग्य ग्राहकांना टार्गेट केला तर नक्कीच आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो या गोष्टीही मार्केटींग वर बोलू काही या आपल्या चॅनेल वरच्या मालिकेत आहेत, ते भाग नक्की पहा आणि काही चुकत असल्यास नक्की कळवा तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या हि कळवा

    • @amarpatil3372
      @amarpatil3372 Год назад +1

      प्रत्येक ठिकाणी अंडी दर वेगळे आहेत कुठे 6 कुठे 10 कुठे 14 rs अंडी आहेत

  • @aruntodmal4702
    @aruntodmal4702 3 года назад +2

    सर महत्त्वाचे म्हणजे आपण एका बच मध्ये 1000 ते 2000 हजार गावरान कोंबडी पालन केले तर त्याचे विकीचे नियोजन कसे करावे

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 года назад

      सर लवकरच या विषयावर व्हिडीओ बनवत आहोत

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 3 года назад +2

      @@vishvanathagro sarw jan sr salla detaat saath konhi det naahi pilli w khady dil ki wikri tumchi tumhi bagha mhanun rikaam

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 года назад

      मोकळी जागा असेल तर मुक्तसंचार पद्धतिने कुक्कुटपालन करून बघा सर, विक्री साठी मदत करण्याचे प्रयत्न नक्कीच करू, मार्केटींग विषयी आपण एक नवीन मालिका सुरु केली आहे (मार्केटींग वर बोलू काही) ती नक्की बघा

    • @ravindrakhedkar840
      @ravindrakhedkar840 2 года назад +1

      Original गावरान कोंबडी चे अंडे 10 रू. मी विकतो. लोकं स्वतः येऊन घेऊन जातात. जिल्हा नंदूरबार

    • @ashokingle2735
      @ashokingle2735 2 года назад

      @@ajaypatil3703 agadi barobar tumche mahnne bhau. Kam huwa mera ab kya karu tera

  • @ajaypatil3703
    @ajaypatil3703 3 года назад +1

    सर खाद्य ५.२kg prati pakshi laagat mag he hyaachri waale lokaanaa komdi 1.5kg hou paryant as khot ka saangtaay

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 года назад

      सर 5.2 हा FCR तर खूपच जास्त आहे, आदर्श FCR हा 1.5 असायला पाहिजे. FCR वाढण्याचे अनेक कारणे असतात, पण तुम्ही ज्या कम्पनी सोबत करार केलाय त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करा, अश्याने खूप नुकसान होईल

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 3 года назад +1

      @@vishvanathagro sr kitihi saanga nust pustki nolej nako mi swataa deshi dp cross chi500chyaa saha byaaches gheun paahil 4kg khady deun 85/90divsaat pakshi sr 1,5kg naahi hot

  • @ravindradakhare3035
    @ravindradakhare3035 Год назад +1

    काय फेकता राव
    100 कोंबड्यां 500रु ने विकलीतर
    फक्त. 50हजार‌होते बाकी खर्च

  • @rajratanwaghmare6654
    @rajratanwaghmare6654 2 года назад +1

    Ok

  • @MahadevMarkad-tu4pb
    @MahadevMarkad-tu4pb Год назад

    डाळिंब बागेत जर केले तर काय होईल

  • @rahulsolanke1578
    @rahulsolanke1578 2 года назад +1

    Ram ram ji

  • @shivajichavan7933
    @shivajichavan7933 2 года назад +1

    जागा किती लागते

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      किती पक्षी ठेवणार आहात

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 6 месяцев назад +1

    अव्वाच्या सव्वा इनकम सांगु नका

  • @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
    @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 2 года назад

    🌻𝔹𝕖 𝕍𝕖𝕘𝕖𝕥𝕒𝕣𝕚𝕒𝕟🌷

  • @satishkanse1682
    @satishkanse1682 2 года назад +1

    खाद्य कोणतं वापरावे

  • @Mosamukey
    @Mosamukey 2 года назад +1

    सर 150 200 गावरान कोंबड्या घरी शेड बनवून पालना साठी परवांगी हवी आहे काय? आपण घरी 150 ते 200 पक्षी येवढे गावरान कोंबड्या पाडू शकतो काय ?

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +2

      वस्तीवर रहात असताल तर 100 200 पक्ष्यांसाठी परवानगी ची गरज नाहीय पण जर आजू बाजूला वसाहत असेल तर एकदा ग्रामपंचायत मध्ये विचारून घ्या
      नियम असा आहे कि 5000 किवा त्यापेक्षा जास्त पक्ष्याची जर पोल्ट्री असेल तर ग्रामपंचायत ची NOC लागेल

  • @gautamjoshi7979
    @gautamjoshi7979 2 года назад

    Aadress patva please

  • @sanklap123
    @sanklap123 2 года назад +7

    सर माझ्याकडून दहा रुपयाला अंडे किती घेऊन जातात पंधरा रुपये रेट जगात कुठेच नाही चुकीची माहिती देत जाऊ नका

    • @chetanbawankar3169
      @chetanbawankar3169 Год назад

      20 rs 25 rupayacha jate bhau tuza bhagtla vishy asn manun nasel jat

    • @Bokadwalabhau
      @Bokadwalabhau 10 месяцев назад

      Mazyakadun roj 200 pivar gavran andi gheun ja 20 rs pramane​@@chetanbawankar3169

    • @shivajiambate3756
      @shivajiambate3756 2 дня назад

      Cidco nanded la 1/25 Rs milte

  • @santoshsable5796
    @santoshsable5796 2 года назад +1

    खाद्य किती लेगेल है सागा

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      किती पक्ष्यांसाठी

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 года назад +2

    पीवर गावरान कोंबड्या वर्षाला फक्त ११० अंडे देतात साहेब , सगळा गोंधळ करीत आहात , अभ्यास व्यवस्थित करा मग च vdo बनवा ,

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +3

      तुमच्या मताचा आदर आहे सर, पण प्रत्येकाच्या सांभाळ करण्यावर अंडे उत्पादन अवलंबून आहे , वर्षाला 110 अंडे म्हणजे गावरान कोंबडी महिन्याला 9 ते 10 अंडे देते असे म्हणने आहे का तुमचे ?

    • @nitinkurade7376
      @nitinkurade7376 3 дня назад

      ​@@vishvanathagro100 गावरान कोंबडी साधारण 20 ते 25 अंडे दररोज मिळतात

  • @poonamparab91
    @poonamparab91 2 года назад +1

    माझ्याकडे साप मु़गुस या़चा फार त्रास आहे.काही ऊपाय सा़गा

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      फिशिंग नेट च कम्पाऊंड करून घ्या ताई

    • @poonamparab91
      @poonamparab91 2 года назад +1

      खुप आभार

  • @dineshphadatare7196
    @dineshphadatare7196 3 года назад +1

    कोणती कोंबडी दररोज अंड देते???

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 года назад +1

      कोणतीच कोंबडी रोज अंडे देत नाही सर

    • @govindraopatil2750
      @govindraopatil2750 2 года назад +1

      G.S.PatilMala.ya.udhyog.vishy.margdarshan.pahije...Contact..Number
      .dyaya

  • @subhashgujare6929
    @subhashgujare6929 2 года назад +1

    What about compound

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      I didnt get u sir, could u please repeat a question in detail

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 года назад

    हा vdo , महेसुस Bhai शिवानी मध्यप्रदेश यांनी बनविलेला आहे

  • @akshaybillade1181
    @akshaybillade1181 2 года назад +1

    सर तुम्हाला संपर्क कसा करता येइल ??

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +1

      Whatsapp 8208060027

    • @akshaybillade1181
      @akshaybillade1181 2 года назад

      @@vishvanathagro धन्यवाद सर .. करतो मि मेसेज तुम्हाला

  • @sayedrahim7971
    @sayedrahim7971 2 года назад +1

    Sàgne sope pañ. Prteshat as ghadat nahi

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +1

      खरय सर म्हणूनच आपण मार्जिन कमी पकडलं आहे, सुरवात थोडी अवघड वाटू शकते पण योग्य नियोजन असलं कि जमेल सर

  • @ankush.jadhav20
    @ankush.jadhav20 Год назад

    १५रुपये अंडे कोठेच नाही

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Год назад

      Saheb mala aanun dya me gheto १५ रुपयांनी सगळी

  • @yuvrajjadhav5966
    @yuvrajjadhav5966 3 года назад +1

    एका गुठ्यात किती पक्षी बसतात

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 года назад +1

      फक्त जमीनिवर विचार केला तर 700 ते 800 पक्षी बसतात, पण बांबूचा योग्य वापर केल्यास 1500 पर्यंत सहज बसवू शकता

  • @KR-ti3xc
    @KR-ti3xc 3 года назад

    सर गावरन कोबडी कुठे मिलणार

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 года назад +1

      ह्यचरी मध्ये प्युअर गावरान पिल्ले मिळणे अवघड आहे, तुम्ही ग्रामीण भागात फिरून वसत्यावरून अंड्यावरच्या गावरान कोंबड्या आणू शकता,

  • @hanmantpatil7183
    @hanmantpatil7183 3 года назад +2

    साहेब याच्या मध्ये तुम्ही लसीकरण खर्च पकडला नाही आणि खाद्य खर्च साफ चुकिचा आहे

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 года назад

      तुमच्या मताचा आदर आहे सर, पण कसा चुकीची आहे खाद्य खर्च

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli 2 года назад

      @@vishvanathagro majh kary orignal gavti jungli 25 kombli ani ... 3 kombla breeding sathi thevlo pan gehu cha pit dile ki andy det nahi asa mansa manty ??? Mi 10 gunta madhy kay lav makka bajri soyabin andy sathi special??? Kombli ajun varvnar ahe mi 50 70 khere gava la firon gola krto mi

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      @@ZaReeF996_maharshtra_kombli गहू देऊ नका सर, मका सोयाबीन चालेल

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli 2 года назад

      @@vishvanathagro dhnywaad tumhi instagiram vr ahe ka??? me surwati la 5 gunta madhy compund marnar ahe ani hro hro 20 gunta kiwa 1 ekar pryant krnar ahe free range 1000 te 1200 orignal gavran pillo zhale nantr pan kombli itki kuruk nahi ahe... majha gav karad satarA

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 6 месяцев назад +1

    Kagdi ghoda nachu naka

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  6 месяцев назад

      @@ashokjagtap5765 तुमच्या मताचा आम्ही आदर करतो, पण चूक आणि चुकीची दुरुस्ती कृपया सांगावी सर

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 2 года назад +1

    पुर्ण हीशोब चुकीचा आहे .शेतकरी ईथेच फसतात .

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад

      तुमच्या मताचा आदर आहे सर पण कृपया काय चुकलंय आणि ते कस बरोबर करता येईल ते सांगता का .

  • @sandipfuse1639
    @sandipfuse1639 2 года назад +1

    छान माहिती दिली सर

  • @laalkitabjotishaurupay1371
    @laalkitabjotishaurupay1371 2 года назад +1

    शेकचिल्ली ची गोष्ट 😛🤣

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 Год назад

    10 ला विकले जाते गावरान अंडे

  • @shyamkadam4805
    @shyamkadam4805 2 года назад +1

    Address sanga

  • @sanklap123
    @sanklap123 2 года назад +1

    पूर्ण चुकीची माहिती आहे पूर्णपणे तुम्ही लोकांना असे जास्ती ही नफा माहिती देता लोक त्यामध्ये उतरतात लॉस झाले की टेन्शन घेतात चुकीची माहिती देऊन

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 года назад +1

      तुमच्या मताचा आदर आहे सर, पण चूक काय आहे आणि बरोबर माहिती काय हे सांगितलं तर नक्कीच मदत होईल सर......