Cross che pillo 25 rs la aani pure gavti pahije orignal gavran ghrci kombli khali andy bason pillo karlo tyachy pillo chi kimat 60 rs aahe 200 prcnt orignal pure nahi nighala tr pese prt mahina la aple kron 70 te 80 pillo nighty
Cross kah 500 1000 pillo pan bhetnar hatchre chhe pan kimat udya 150 rs kilo jivant pan orignal che maadi 300 te 400 aani nar 400 te 500 pryant jaato bazar la majhe kary andy aahe 10 rs la zyda ghetle ki 9 rs
अभिनंदन सर 👍
खुपच छान माहिती दिली आहे सर माझे शेडच काम केले आहे मळ्यात लवकरच मी पण चालु करणार आहे गावरान कोंबडी पालन
Kel ka chalu
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
चव्हाण सर , छान माहिती मिळाली.आपण नोकरी व कोंबडी पालन हा दुय्यम व्यवसाय सुरू केला खुपचं छान.... मोबाईल नंबर सांगत चला आणि पत्ता पण...🙏👍
Ekdam bakas video tayar kela
Khup Chan mahiti dili sar
खूपच छान धन्यवाद
खूप सुंदर महिती
मस्त माहिती दिली 👍👍👍
चव्हाण बंधू अभिनंदन 🤝🤝🤝🤝🤝🧁💯💯🌹
छान माहिती दिलीत सर आपण 🙏💯
खूप छान सर! पण तुम्हाला कोल्हा, मुंगुस, वाघाटी यांचा त्रास होतो का❓ काय ऊपाय करता? सांगाल का ?
बदक ठेवा
अगदी अगदी😎
कुकुट पालना विषयी छान माहिती
कोंबड्याच खाद्य काय रेटणे मिळत अंड्यावर येईपर्यंत किती खर्च येतो विक्री रेट काय समजून सांगा
मनःपूर्वक 🌹धन्यवाद, सर.
Abhinandan Mohan Sir great job 👌👌
आपण चांगली क्लिप बनवली परंतु कोंबड्यांच्या आवाजात जास्त काही समजले नाही
Mazya pure gavran kombi ahet ghari taiyar keleli 120 kombdi
Great 👍🙏🙏🙏
Ata parat 6 komdhya basvlya ahet 15 divsat padat ek kombdi sarasari. 20 andyatun 12 te 15 pille. Kadhte 80 te 90 pille new yetil
एका कोंबडीच पहिल्यादिवसा पासून त्याच आयुष्य किती असत -
अभिनंदन साहेब खूप छान
Phone no. Mikel ka?
Sir ya poltry farm walyancha mobile no. Milel ka
Very ,Very Nice Job.
खेड्यात चालवायला सुरुवात करायला हवे शेतकरी बांधवांना फायदा होईल
Chan praytna mitra shubhechcha
माझ्याकडे दीडशे पक्षी आहे कावेरी जातींचे
Ha plant pahayla milel ka
सर सेल कसे करतात लॉट देता का एक एक पक्षी
काय रेट ने विकतात
आमची पण इच्छा आहे तुमचा सारखे कही करायची.
मला कुकुट पालनाचा व्यवसाय करायचं आहे मार्गदर्शन करा
सर माहिति खूप छान सांगितलि,शेडसाठि किति खर्च येतो पिज सांगा
भाऊ त्यांनी कसं नियोजन केले हे थोड व्यवस्थित दाखवत जा बाकी व्हिडिओ छान.
Mala pan gavran pure kombdi pahije
Nagar madhe choti pile khute miltat address sanga
Starting kiti kharch lagto start karayla
Congratulations Sir
Sir खाद्याचे भांडे जे आहे त्याच्या वरती जे टोपण आहे ते उलटे लावले आहे ...
Hi
Nice
Nɪᴄᴇ sɪʀ
Good job 👏👍
गावरान कोंबड्या विकत मिळतील का व मिळत असल्यास कॉन्टॅक्ट नंबर
Khop chan
Kami jaget kela
माला पीवर गावरान 200 पिल्ले पाहिजेत कुठे भेटतील
Sir mza kla ahit fkt 200 advla nhit
Call kara
Nature best
300 काेंबड्या विकणे आहेत
तुमचा फार्म मुक्त संचार केले आहे ते सांगा तुम्ही कि बंदिस्त केले आहे
मार्केटिंग कसं करता
10/15ची शेड बांधलेली आहे त्यात कोंबडी पालन होईल का
आम्हाला पण गावरान कोंबडी पालन करावयाचे आहे.आम्हाला माहिती मिळेल काय?आपणाकडे संपर्क कसा करावा लागेल.फोन नंबर मिळेल काय?
Aamhala pan
ruclips.net/video/ftNvMM81rFc/видео.html
For contact no visit this link
श्री मोहन,
कॉमेंट्स मध्ये बऱ्याच लोकांनी मोठ्या अपेक्षेने तुमच्या कडे मोबाईल न. मागितला आहे. पण दिला नाही कांहीं अडचण आहे का?
सर रोग आल्यावर काय करता तुम्ही
Holesalene eggs misrule ka
कोबाडी कोणत्या नावाची aahe ही plz saga sar
Sir chiks kuthun ani kashe order karayche
चव्हाण बंधू अभिनंदन तुमचा फोन नंबर दया तुमचं काम चोख व्यवस्था केली आहे 👌👌👌👌👌
Marathi manasa tu jagat bhari aahes fakt paaul taak
Kobadya andi det nahit 40 kobadya pasun 7,8 andi milatat phakta
Khurak kya deta
मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे बँकेचे आर्थिक साहाय्य मिळेल का आपला फोन नंबर देणे ही विनंती
गाव कोणते आहे
गावरान को बड़ी चे योग्य जात कोणती
अंडी कुठे विकता
कॉन्टॅक्ट नो आहे का सर
सापांचा (snake ) चा वगैरे काही त्रास होतो का साहेब.
गावठि आसेल तर नाही
Nahi
@@shriharijagnade7749 ka? 🙄
साहेब,बोलत,नाही,😂😂
@@jadhavmasaleenterprise9299 हसाय सारखे काय आहे. 🤔
Sir no bhetal ka
सर गावरान कोंबड्याचि पिली कुठे मिळतील
Cross che pillo 25 rs la aani pure gavti pahije orignal gavran ghrci kombli khali andy bason pillo karlo tyachy pillo chi kimat 60 rs aahe 200 prcnt orignal pure nahi nighala tr pese prt mahina la aple kron 70 te 80 pillo nighty
Cross kah 500 1000 pillo pan bhetnar hatchre chhe pan kimat udya 150 rs kilo jivant pan orignal che maadi 300 te 400 aani nar 400 te 500 pryant jaato bazar la majhe kary andy aahe 10 rs la zyda ghetle ki 9 rs
@@ZaReeF996_maharshtra_kombli address?
Kombadhichi pille kuthe bhetnar
मुक्त संचार साठी चैतन्य पिल्लू चालू शकेल का काय आसेल तर सांगा
Eggs market
😍
Sir tumcha mo meleka
Gavran egg milteel
Wholesale rate madhe
Contact no
Cross aahe dp ka purr gavti??
मला घेयच्या आहेत मिळेल का
कमीत कमी किती खर्च येतो
Sar kobadi mart ahe awsed saga
खाद्य कडून परवडत नाही
का खोटं बोलता
@@ravsahebgadhave1774 तो खरं बोलत आहे
Parvate nasel tar konich karnar nahi
आत्ता पिल्लू किती रुपये ला मिळत
खाद्य कुठे भेटत
माझ्या कडे मुंबईत एकर जमीन आहे तिथे फायदेशीर आहे का
विकुण़़़टाक
@@dattapatil1472 🙄😏
खूप फायदेशिर आहे
नमस्कार सर तुमचा फोन नंबर किती आहे
म्हणजे भांडवल महत्त्वाचे आहे
भांडवल असल्या शिवाय व्यवसाय होत नाही आपल्याला खायला नसले तरी चालेल पण पक्षी उपाशी ठेउ शकत नाही
100 कोंबड्या andyavar yet paryant 40000 hajarach khadya lagat
मुंगसापासून काही त्रास होतो का
फोन नंबर मिळाला तर चांगले होईल.
चैतन्य कोंबडी वर्षाला किती अंडे देतात , ?
180/220
@@pradeepambhure406 thanx 🙏🏼
कधी पण पिल्ला साठी गेले तर पिल्लू भेटतील काय
कधीपण ऑल महाराष्ट्र delivery मिळेल
@@pradeepambhure406 contact no
@@deva_shegar no dya tumcha
Warren Buffett यांचे तिन महत्वाचे नियम
ruclips.net/video/l_hBJuGLPdk/видео.html
Nice 👍 sir तुमचा नंबर मिळेल
Sir mala pan chalu karayach aahe mala pan madat kara mob no sanga
कोंबडी पालन करने म्हणजे फक्त तोटा
कसाकाय
@@jagannathdagde7917 फक्त व्यापाऱ्याचा फायदा
Kharch Aahe
Sir mla pn krach ahe mob number dya mahiti sathi
दोनों इस महीने चंडीगढ़ सिटी कुठला उसने भी नाश्ते का अलार्म अंडी गाने चलाओ सिलका सिलका तेजस्विता का
Khup sundar job mo no patava
Hi gavran pakshi nahit
सर तुमचा नंबर पाठवा संपूर्ण पत्ता
चैतन्य पिल्लू काय किंमत आहे ते सांगा
वीस रूपये
kami jaget chote pan chann
ahamadnagar madhe kuth bhettat pakshi plz mla contact no dya
Sir Mohan Chavhan sir cha contact number milel ka please
7 मिञाची
mi mahesh chavan sir tumcha no send kra
Dada tumacha no milel ka
Sir खूप छान माहिती
Sir तुमचा मोबाईल नंबर द्यां ना