मी शब्दशून्य आहे. बुवा हे अखिल संगीताचे सार आहेत, मी त्यांचा एकलव्या प्रमाणे शिष्यही आहे. माझा बुवांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग प्रणाम. 🙏🙏🙏. आणि हे हृदयस्पर्शी अभंग ऐकविल्या बद्दल चॅनल करत्याला लाख लाख धन्यवाद.!...!!...!!! 🙏🙏🙏🌹
Vishnumaye Jag: How the rendition explains the illusion of this entire World as intended by the writer Sant Tukaram maharaj. Tu maze Janani & Amrutache phale: True emotion of Saints expressed in the renditions. Excellent & unique styles adopted by Pandit Jitendra Abhisheki ji. Unparalleled adoptions of Abhang writings/ originals by Panditji!
सुरवात है आभंग फार ऐकले 5 /6 वर्ष नावच माहीत नाही बर्याच जनांना ऐकवल पन नाही अॅडरॉईड फोन आले तेंव्हा कुठे शोध पुर्ण झाला हाजारो वेळा ऐकले आणि ऐकतोय फारच अप्रितम कोहीनुर हिराच
Pandhariche Jan Aavghe Paavan ! Sundar Sangeet Rachana !
मानवाला ईश्वर भक्तीची गोडी लागावी म्हणून देवाने आपल्या दरबारातील गंधर्व च भू लोकी पाठवला.
Vishnumey jag❤bhimsen josi...aani Tumi sarji purn jagbherala aavajach ved lavly...nevya pidya kiti aani hohudet...pn tumchi gani ayktch ratil
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि जितेंद्र अभिषेकी हे नाव अमर राहणार
Great
प्रणाम.........
मस्त ❤
Pranaam Guruji 🙏..
Mi joh kaahi Aaj aaye toh Guruji Tumchya Ashirwadane..
Tumhala shata koti Pranaam Guruji 🙏🙏🙏🙏🙏
Nirantar vahnara nadicha sunder pravah. 🙏
🙏🙏🙏🙏🙏👌👌👏👏 इतके सुंदर अंभग पहिल्यांदा ऐकले 👍👍💐💐
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
साष्टांग दंडवत पंडित जी चरणी
अप्रतिम गायन 👏👏👏
मी शब्दशून्य आहे.
बुवा हे अखिल संगीताचे सार आहेत, मी त्यांचा एकलव्या प्रमाणे शिष्यही आहे.
माझा बुवांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग प्रणाम. 🙏🙏🙏.
आणि हे हृदयस्पर्शी अभंग ऐकविल्या बद्दल चॅनल करत्याला लाख लाख धन्यवाद.!...!!...!!! 🙏🙏🙏🌹
इतके अप्रतीम अभंग,लोकांपर्यंत का पोहोचले नाहीत ह्याचेच आश्चर्य वाटते.पंडितजींना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या कडे होती ही कँसेट... मी नियमितपणे ऐकायचो
अप्रतिम गायन.
Apratim.....THE Pt.Jitendra Abhisheki
पं।जितेंद्र अभिषेकीजींचा शिष्य असल्याचा सार्थ अभिमान आणि साता जन्मा चे भाग्य आणि सार्थक झाल्याचे वाटत आहे.धन्यवाद.
Vijay Deshpande भाग्यवान आहात तुम्ही 💐
Yes Sir. It is only poorvajanma sukratha that has lead to become Pandit ji's divine disciple. All the good wishes to you & ur family & associates.
ll I😊 / hi I want you😂
जितेंद्र अभिषेकी ह्यांची शैली अगदी विशेष अशीच आहे!
She'd CF. Charebanttd
Jitendra ab hisheki great man super
Vishnumaye Jag: How the rendition explains the illusion of this entire World as intended by the writer Sant Tukaram maharaj.
Tu maze Janani & Amrutache phale: True emotion of Saints expressed in the renditions.
Excellent & unique styles adopted by Pandit Jitendra Abhisheki ji. Unparalleled adoptions of Abhang writings/ originals by Panditji!
अप्रतिम अभंग गायन
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Great Divine Singer
सुरवात है आभंग फार ऐकले 5 /6 वर्ष नावच माहीत नाही बर्याच जनांना ऐकवल पन नाही
अॅडरॉईड फोन आले तेंव्हा कुठे शोध पुर्ण झाला
हाजारो वेळा ऐकले आणि ऐकतोय
फारच अप्रितम
कोहीनुर हिराच
Man presented jahale
😅sundar
पं जितेंर्द अभीषेकींची विषेश गायकी
Amrutachi pahle amrutachi valley thechi paudhechali bija chahie ashi yacha sang dei naraya ola vachanacha jya chiya uttama sevan sheetal kantashi
Simply Wonderful and divine mood throughout the song.
अतिशय श्रवणीय !
तु माझी जननी काय के साजनी कोणता राग आहे
Rag konata Aahe he kay gajar mahit Aahe chanalvalya !
@@aniruddhbudde9039 what......
chandrakauns vatatoy...
🎹🎹🎹🎹🎹🙏🙏🙏🙏🙏
Mantramugdhakarun sodnari gayaki
अॉफ लाईन मिळाले असते फार छान आनंद झाला असता. आता ह्या आल्बमच्या सीडी मिळत नाही.
माझ्या कडे आहेत.
माझ्या कडे आहेत.
पंअभिषेकीजीचे गायण हे खरोखर अंतरंगातून गायलेले असते आता असे गायक दुर्मीळच झाले
attiuttam.,,.... praveen apate
very good bhakti song
प्रशंशा करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
🙏🙏🙏
wa very divine ....pls
i want lyric of this bhajan pandhariche jan avghe
Apratim🙏🙏
Rt
😊😅
Murkh chanalvalya madhe advtaies taku nako Amratat vish takalyasarakh hotay
Very nice voice
🙏🙏
पं जितेंर्द अभीषेकींची विषेश गायकी