सर, तुम्ही खूप छान शिकवता. ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये मला काहिच चांगल शिकविल नसल्यामुळे मी अजूनही गाडी शिकू शकलो नाही. अजूनही गाडीत बसल्याबरोबर भीतीच वाटते
साहेब मि आपल्या गाडीमधे बुध्दाची मुर्ती बघीतली, म्हणून आपणास माझा तिवार जयभिम, साहेब माझ्याजवळ बलेनो डेल्टा आहे, 2023मधे घेतली, मि नविन गाडीवर गाडी शिकू शकतो काय? काही नुकसाण तर होणार नाही
खरच आपली विडिओ मार्फत दिलेली कार विषयीची अत्यंत उपयुक्त आहे......
सर आपण खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले, त्याचा फायदा आमच्यासारख्या नवीन शिकणार्यांना नक्कीच होईल ,धन्यवाद!🌹❤️🙏👍
Ho
एकाच बैठकीत 5 व्हीडिओ बघितले सर 🙏🏼
खूप मस्त शिकवतात.
धन्यवाद
Thank you Mr kiran.. akshar marathi channel chya playlist madhe ajun bharpur vishay ahet..
@@aksharmarathi 🙏🏼👍🏼
सर आपण दिलेली माहिती आमच्या नवीन लोकांना मार्गदर्शक ठरेल
अभ्यासू आहेस, मित्रा ! फारच छान माहिती सांगतोस !
Thank you..
School पेक्षा छान माहीती मिळाली , धन्यवाद.
नवीन गाडी शिकणाऱ्यांनसाठी सर आपण सोप्या पद्धतीने खूप छान माहिती दिली, ,🙏
Driving school वाल्यानाच सर्वात आधी हे शिकवा लागणार सर.... भरमसाट पैशे घेऊन सुद्धा थातुरमातुर शिकवतात
Khar ahe sir
Correct words थातुर मातुर
@@preetipawar2951 हो मग काय तर?☺️
Best
@@preetipawar2951 😂😂😂😂
Sir tumhi khupach chaan mahiti sangata tumche sarv videos chaan astaat tumchyamule khup kaahi shikayela milate sir thank you so much sir 👍
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो तुम्ही खूप छान शिकवतात व माहिती देता❤
Sir, tumchi shikvanyachi padhat khup chhan ahe.
👍👍sir changali information dili.. 🙏thank you
ड्रायव्हिंग क्लास मध्ये एवढे डिटेल्स सांगत नाही, तुम्ही खूप छान समजवतात
very nice video खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
सर, तुम्ही खूप छान शिकवता. ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये मला काहिच चांगल शिकविल नसल्यामुळे मी अजूनही गाडी शिकू शकलो नाही. अजूनही गाडीत बसल्याबरोबर भीतीच वाटते
खूप छान माहिती. ही सगळी माहिती एकत्रित रित्या दिल्या बद्दल धन्यवाद!
Thanks sir agadi sopi padhhat Ani apratim videos ahe tumchi ... Very nice 👍 sir 👍👍
सुंदर आणि महत्व पूर्ण माहिती जी सोप्या भाषेत समजवून देत आहात फार फार धन्य वाद सर
Thank you very very much Mr.Rajesh
नवीन गाडी शिकणाऱ्यांनसाठी खुप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद 👌👌🙏🙏🙏
आगदी सोप्या पद्धतीने समजून सांगता सर तुम्ही ❤🎉😊
Thanks dada khup chan information dili Tumi,good job.
खतरनाक उत्तम उदाहरण राष्ट्रीय प्रणाम मित्रा
धन्यवाद प्रवीण जी 🙏
खूप छ्यान दादा तुम्ही खरोखर चांगल समजवता दादा,🙏🏼🙏🏼🙏🏼
खरंच खूप छान माहिती दिल सर आपन 👌👌👌🙏
★खूपच छान बेसिक माहिती दिली म्हणून धन्यवाद सर ★
Dhanyawad beta khupach chan mahiti sangitli, aapli khup pragati hovo
अतीशय उपयोगी माहिती.👍 Driving school मध्ये हे शिकवलं नव्हते.आभारी आहे.🙏
दादा,खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासून आपले आभार !
धन्यवाद !
मी तूमचा विडेओ बघूनच कार शिकलो मस्तच शिकवता
Outstanding video and real information
खरंच खूप छान माहिती, अगदी व्यवस्थित समजावून सांगतात, सर 👍🙏
किती सरळ सोप्या भाषेत नीट नेटके सूट सुटीत सांगितले आहे त्यामुळे मला खूप गोष्टी समजल्या 🙏👌👍
गाडीची बेसीक माहीती खूपच छान दिली सर . धन्यवाद .
Very Nice useful Information , Thank you very much
सर तुम्ही खूपच छान माहिती सांगत असता. तुमचे खूप खूप धन्यवाद.
khup chan aani useful vdo. Thank you.like kele aahe.
खूप छान माहिती आणि मार्गदर्शन👍
Sir tumhi khup chhan sangtat, lvkr samjt aani shikayla sopp jat. Nice👍
खुपच महत्वाची माहिती दिली सर. धन्यवाद!
खूप खूप छान मार्गदर्शन सर,great
अगदी सर तुम्ही सोप्या पद्धती शिकवता खूप छान
छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
आपण खरोखर महान आहात. सोप्या भाषेत महत्वाचे मार्गदर्शन करत आहात.
Thank you very much Mr sanjay pathak..
अप्रतिम मार्गदर्शन केले आमच्या चुका समजल्या.धन्यवाद
खरचं खुप छान शिकवता गाडी तुम्ही
👍खूप छान माहिती मिळाली धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली सर... धन्यवाद 🙏
thanx sir tumchya mule gadi shiknyas khup madat zali
खूप छान माहिती दिली सर.धन्यवाद👍👌
खूप छान महत्त्वाची माहिती दिली आहे सर.
Sir good information
Tumcya information mule mi gadi calvayala aikhalo thanks useful information
Very thank you too Mr mahesh patil..
फारच छान माहिती आहे सर
आपला आभारी आहोत
lay bhari mahiti saheb
Very nice job well-done akshar thank you so much....👌👌
खूप छान सांगतात सर खरच thank you 🙏🏻 आमच्या सारख्या नवीन चालकाला तुमच्या चॅनल खूप गरज आहे thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir, तुमच्या व्हिडिओज मुळे मी wagonr हि गाडी घेतली, धन्यवाद 😊
Ohh.. Thanks.. wagon r is also one of best car..
Best teacher in the world👌👌👌
खूप सुंदर व्हिडिओ
Outstanding video 👌
Very good information thankyou so much
छान माहिती मिळाली दादा
Khupach chhan information sir
Khub shan sir mahiiti dili
खुप चांगली माहिती.
खूप छान माऊली पहिला दिवस चा व्हीडीओ पाठवा
Khup mhanje khup chan mahiti.
Khupch Chan mahiti dili sir best of luck
Thank you very much Mr. Ashvin Chavan ..
मस्त एकच नंबर
मस्त सुपर व्हिडिओ सर 👌👌
माहिती फारच छानआहे
धन्यवाद सर मी आपला सदैव आभारी आहे..
Thanks you too..
Very useful information
खूप चांगली माहिती दिलीत सर धन्यवाद
Khup changl shikval sir
सर,खुपच छान माहिती आहे.
Nice information thanku
Ekch nambar bhavu❤❤
सर अतिशय सुंदर अशी माहिती दिली. धन्यवाद...
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Very useful information sir thank you .
खूप छान b
Very nice explain
छान मार्गदर्शन
Khup chan mahiti detay sir apan
Great 👍
एकच नंबर सर खुप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगता
Very nice information sir
खूप छान माहिती दिली सर thank you
Khup ch chan sir
खूप सुंदर माहिती सांगता तुम्ही
Khupch chhan
Very good detailed information
Khup Chan sangtat sir, khup khup dhanyawad
खुप छान सविस्तार माहिती सर
Khup chaan mahit milali thanks
खूप छान माहिती दिली आहे सर
साहेब मि आपल्या गाडीमधे बुध्दाची मुर्ती बघीतली, म्हणून आपणास माझा तिवार जयभिम, साहेब माझ्याजवळ बलेनो डेल्टा आहे, 2023मधे घेतली, मि नविन गाडीवर गाडी शिकू शकतो काय? काही नुकसाण तर होणार नाही
Khupach chaan mahiti dili sir, very good, keep it up 👍👍👍👍
Khup chaan sir
खूप छान माहिती सर..👌👍🙏
Thanks Mr dwarkesh..