केवळ नवी मुंबई मध्ये स्कुटी, बाईक किंवा पर्सनल कार शिकण्याचा पत्ता व फोन क्रमांक मिळवण्यासाठी गुगलमध्ये "अनिशा टू व्हीलर ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" किंवा "सोनी पर्सनल कार ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" असे सर्च करा व ट्रेनिंग साठी संपर्क करा..
आमचा ड्राइवर मास्टर सारखा भडकत असतो मी आज कधी ड्राइविंग सीट ला ही बसलो नाही पहिल्याच शिकतोय 2 दिवस झालेत विडिओ मध्ये समजावून सांगायची पद्धत खूप छान आहे तुम्ही सांगितलेल्या टिप्स नुसार मी चालविण्याचा पर्यंत करेन तुमचे सर्व विडिओ खूप छान आहेत... खूप खूप मनःपूर्वक आभार
मी आज पासून सुरुवात केलीय sir... ड्रायव्हिंग स्कूल व तुमचा व्हिडिओ पाहण्याचा पाहिला दिवस....खूप छान माहिती दिली....तुम्ही जी स्कूल मध्ये पण नव्हती दिली जात... नक्कीच हे फार उपयोगी येणार आहेत तुमचे व्हिडिओ
dislike करणारे कोणत्या प्रवृत्तीचे असतील त्यांना न आवडण्याचे काय कारण असेल कठे दुखले काय माहित. अप्रतिम सरजी खुप सोप्या शब्दात मांडणी क्या बात है लगे रहो जी.
Dislike करणारे लोक अप्रामाणिक आहेत आणि या उत्तम शिक्षकांचा हेवा करताहेत. त्या लोकांकडे दुर्लक्ष करून हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून एक एक चूक सुधारत आणि एक एक कौशल्य अंगवळणी पाडून आपण सगळे उत्तम ड्रायव्हर होऊया ! शिक्षक सरांना खूप खूप नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद ! 🙏☺️👍👌🙏❤❤❤🙏
Very good explanation...Best person to start driving school...Honest and hardworking person....Please all see and give like button,so his effort gives him some award...
धन्यवाद दादा. खूप छान सांगितलं तुम्ही व्हिडिओ मध्ये. मी गाडी शिकलोय पण मला गाडी इकडे तिकडे लागेल किंव्हा घासेल याची काळजी वाटते. त्यामुळे गाडी बाहेर काढायचा confidence येत नाही.
खूपचं छान अनुभव आणि चांगली माहिती आपण दिला आहात सर खुप काही शिकण्यासारखे माहिती तुम्ही दिलात त्त्या साठी खूप आभारी आहे आणि काही ट्रेनिंग स्कूल वाले साले भिकरचोट आहेत जे सांगत पण नाही एवढी माहिती example मी ज्याच्या कडे ट्रेनिंग घेतली आहे तो काही शिकण्यासारखे माहिती सांगत नाही तुम्ही खूप छान माहिती देता सर your great ❤❤❤❤❤
Sir RUclips vr khup Driving che videos aahet je Hindi mdhe aahet ...Tashi Hindi changli Samajte n bolta lihta yete ..pn Marathi mdhe shiknyacha Anand ch vegla aahe...Tumhi ekdm Soppya bhashet sangta je lgech kalta ...Tysm Sir🙏
मराठीत एवढा सुंदर vedio मी पहिल्यांदा बघितला खूप छान detaling ने vedio सांगितला.... खूप गोष्टी clear झाल्या.... Sir आपण कुठे राहता आपला class आहे का driving चा? 🙏
सर आपले सर्वच व्हिडीओ उत्तम आहेत. हातचं काहीही राखून ठेवता, "जे जे आपणासी ठावे ते ते सर्व लोकांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन"या श्री समर्थ रामदास यांनी केव्हाच सांगून ठेवलं आहे. अगदी त्याचप्रकारे सर आपण आम्हाला अगदी बारीकसारीक सूचनांसह अगदी पोटतिडकीने शिकवत आहात. शिवाय साधी सोपी सरळ मराठी भाषा या प्रशिक्षणासाठी वापरली असल्यामुळे अगदी आपल्या घरातलेच मोठा भाऊ बाबा काका शिकवत असल्यासारखे वाटते त्यामुळे जे शिकलं ते डोक्यात फिट्ट होत आहे. खूप खूप धन्यवाद गुरुजी! महेंद्र वझे, बोरिवली मुंबई 🙏☺️🙏
नमस्ते sir आज माझा पहिलाच दिवस होता गाडी शिकण्याचा छान प्रकारे tuhmi समजून सागितले आज च जॉईन. केले आणि चालवली पण दोन तीन किलो मिटर धन्यवाद सर अशीच माहिती देत जा
Excellent guidance in simple language. नवीन माणसाला पूर्ण समजेल असा व्हिडिओ बनवला आहे. Just a one suggestion : background music साऊंड थोडा कमी केला तर अजून भारी होईल👌👌
Wow khup easy padhtine shikavli tumhi ,mala 7 days jhale ahet driving shikun aamxche sir kay shikavtat te samjtch nahi mala, tumcha 15 mints cha video ne khup kahi samjle thank you very kuch sir
खूप सुंदर माहिती दिली,तुमचे कार ड्राइविंग चे व्हिडीओ मला यू ट्यूब वर नक्की दाखवा,,खूप सुंदर सविस्तर समजाऊन सांगितले,हा व्हिडीओ बघून छान वाटले,,पुढील सुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा..
केवळ नवी मुंबई मध्ये स्कुटी, बाईक किंवा पर्सनल कार शिकण्याचा पत्ता व फोन क्रमांक मिळवण्यासाठी गुगलमध्ये "अनिशा टू व्हीलर ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" किंवा "सोनी पर्सनल कार ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" असे सर्च करा व ट्रेनिंग साठी संपर्क करा..
खूप छान माहिती सर 🙏🏻🙏🏻
जय भीम
Very nice information
मी नवीन आहे
माला शिकव सर
Sir , तुम्ही पहिली व्यक्ती आहात , गाडी चालवण्या आधी थांबवणे व कंट्रोल करण्याचे शिकवले . very very useful video
गाडी नाही तरी शिकून घेतो पुढे उपयोगाला येईल घेईन त्या वेळी वेळी तुमची आणि तुमच्या शिक्षणाची आठवण नक्की येईल खूप छान 🙏🏻❤️
बरोबर दादा
आमचा ड्राइवर मास्टर सारखा भडकत असतो मी आज कधी ड्राइविंग सीट ला ही बसलो नाही पहिल्याच शिकतोय 2 दिवस झालेत विडिओ मध्ये समजावून सांगायची पद्धत खूप छान आहे तुम्ही सांगितलेल्या टिप्स नुसार मी चालविण्याचा पर्यंत करेन तुमचे सर्व विडिओ खूप छान आहेत... खूप खूप मनःपूर्वक आभार
मी नवीन गाडी घेतलीय,,, कलासेस पण केले.. पण तुमचे विडिओ पाहुण खुप बारकावे समजले.. धन्यवाद.
मी आज पासून सुरुवात केलीय sir... ड्रायव्हिंग स्कूल व तुमचा व्हिडिओ पाहण्याचा पाहिला दिवस....खूप छान माहिती दिली....तुम्ही जी स्कूल मध्ये पण नव्हती दिली जात... नक्कीच हे फार उपयोगी येणार आहेत तुमचे व्हिडिओ
बुद्ध रूप बघून खूप आनंद वाटलं...छान विश्लेषण
Kup छान सांगितले
Driving shik na chutiya.. Kashala akkal. Bhaltikde netoy
😂😂😂
Namo buddhay ❤
Nice
Driving school वाल्या पेक्षा sir तुम्ही खूप चांगली माहिती दिली
Awesome
@@pallavichopkar7125 q
👍👍
Absolutely right
Tnx sir
dislike करणारे कोणत्या प्रवृत्तीचे असतील त्यांना न आवडण्याचे काय कारण असेल कठे दुखले काय माहित.
अप्रतिम सरजी
खुप सोप्या शब्दात मांडणी क्या बात है लगे रहो जी.
Thank you very much..
Dislike करणारे लोक अप्रामाणिक आहेत आणि या उत्तम शिक्षकांचा हेवा करताहेत. त्या लोकांकडे दुर्लक्ष करून हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून एक एक चूक सुधारत आणि एक एक कौशल्य अंगवळणी पाडून आपण सगळे उत्तम ड्रायव्हर होऊया !
शिक्षक सरांना खूप खूप नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद ! 🙏☺️👍👌🙏❤❤❤🙏
आपण दिलेल्या माहित प्रमाणे मी खूप छान गाडी चालवायला शिकलो धन्यवाद सर 👏
नवीन गाडी शिकणाऱ्या साठी अतिशय उपयुक्त माहिती. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सर माहिती छान दिली❤ आणखी व्हिडीओ पाठवा❤😂❤
एक नंबर शिकवता तुम्ही....
लई भारी....
तुमचा आवाज, सगळे बारकावे एक नंबर.....
Very good explanation...Best person to start driving school...Honest and hardworking person....Please all see and give like button,so his effort gives him some award...
Very very thanks Mr. Sachin.. for your best comments..
@@aksharmarathi Sir apki gadi power stayring hai kya
तुम्ही अतिशय सोप्या भाषेत आणि अगदी सहजपणे कार चालवायला शिकवण्याचा व्हिडिओ करत आहात खूप शुभेच्छा
Khup chan sangitl tumhi kharch 3000 deun pn school vale nhi sangt tumhi te ya 10 mi madhe samjavl really thank you so much 💫🙏💙
Because of this video ,without any driving class im able to drive car in first and reverse gear ,
Very well explained dhanyawad sir 🙏 KEEP IT UP
The way u explained, that' easy to understand. Anyone can understand and be in confidence to start driving as beginner 🙏
खुप सुंदर 👌खुप काळजीपूर्वक ड्राइवर शिक्षण मिळाले धन्यवाद 🙏
Ho khupppppppp Chan teach krta
माहिती चांगली देतायThank you. 🎉🎉
धन्यवाद दादा. खूप छान सांगितलं तुम्ही व्हिडिओ मध्ये.
मी गाडी शिकलोय पण मला गाडी इकडे तिकडे लागेल किंव्हा घासेल याची काळजी वाटते. त्यामुळे गाडी बाहेर काढायचा confidence येत नाही.
What a skill sir Awesome! If you train me I will learn four wheeler within 1 day only!😌😂
Very clear and nicely explained, useful for beginner's.
Tq sir I am very thankful to u... U r very best trainer.. I am inspired by ur training.. Tq 🙏
खूपचं छान अनुभव आणि चांगली माहिती आपण दिला आहात सर खुप काही शिकण्यासारखे माहिती तुम्ही दिलात त्त्या साठी खूप आभारी आहे आणि काही ट्रेनिंग स्कूल वाले साले भिकरचोट आहेत जे सांगत पण नाही एवढी माहिती example मी ज्याच्या कडे ट्रेनिंग घेतली आहे तो काही शिकण्यासारखे माहिती सांगत नाही तुम्ही खूप छान माहिती देता सर your great ❤❤❤❤❤
धन्यवाद सर खरच खूप चांगला क्लास घेतला, अशीच माहिती लोकांना देत रहा हिच इच्छा आहे.
Thanks a lot sir🙏 only because of uh I know all the rules to drive a car 😊God bless uh🙂
Perfect teaching👏👏
Concept clear
Thank you so much sir 🙏
100/100
Thanks you very much..
Sir, tumhi khup detail madhye sangta. Thank you sir.
Sir RUclips vr khup Driving che videos aahet je Hindi mdhe aahet ...Tashi Hindi changli Samajte n bolta lihta yete ..pn Marathi mdhe shiknyacha Anand ch vegla aahe...Tumhi ekdm Soppya bhashet sangta je lgech kalta ...Tysm Sir🙏
खूप सुंदर आणि सहज समजले असे तुम्ही शिकवले training school made पण एवढं सांगत नाही आणि बोलतही नाही धन्यधन्यवाद दादा Video share kelyabaddal😊
खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही मी आजच सकाळी ड्रायविंग स्कूल जॉईन केल आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan samjavun sangitalay 👍
Thank you very much..
Hona
Arati tujha number de ki
@@aksharmarathi mulinna bara reply deta tumhi
Hi na shevti Mai marathi
Clean and clear information 👌👌
एकदम मस्त tutorial आहे सर.तुमच्या या प्रयत्नाने मला driving शिकणे सोपे जात आहे. पुन्हा एकदा तुमचे आभार sir ❤
Khup Chan shikvtay sir tumhi .tumche video pahunch mi swatala khup positive fill krtey .Ani driving cls la jatey thank you.
परफेक्ट teaching... स्वतःचे ड्रायव्हिंग स्कूल सुरु करा साहेब 🙏🏻🙏🏻👍👍
Thank you very much.. prayatn karu..
मराठीत एवढा सुंदर vedio मी पहिल्यांदा बघितला खूप छान detaling ने vedio सांगितला.... खूप गोष्टी clear झाल्या.... Sir आपण कुठे राहता आपला class आहे का driving चा? 🙏
nerul navi mumbai madhe class ahe..
Thank you..
Thanks so much sir you are good information Thanks
Very good👍
खुप छान माहिती देता... सर तुम्ही 👍👍
सर आपले सर्वच व्हिडीओ उत्तम आहेत. हातचं काहीही राखून ठेवता, "जे जे आपणासी ठावे ते ते सर्व लोकांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन"या श्री समर्थ रामदास यांनी केव्हाच सांगून ठेवलं आहे. अगदी त्याचप्रकारे सर आपण आम्हाला अगदी बारीकसारीक सूचनांसह अगदी पोटतिडकीने शिकवत आहात. शिवाय साधी सोपी सरळ मराठी भाषा या प्रशिक्षणासाठी वापरली असल्यामुळे अगदी आपल्या घरातलेच मोठा भाऊ बाबा काका शिकवत असल्यासारखे वाटते त्यामुळे जे शिकलं ते डोक्यात फिट्ट होत आहे. खूप खूप धन्यवाद गुरुजी! महेंद्र वझे, बोरिवली मुंबई 🙏☺️🙏
Thank you very much Mr Mahendra Vaze jii 🙏🙏🙏
Khup chhan comment v protsahan dilet aapan .. 🙏🙏
फार छान, एवढी विस्तृतपणे माहिती ड्रायव्हिंग स्कूल मध्ये पैसे खर्च करून सुद्धा मिळत नाही. धन्यवाद 🙏
The best driving trainer 👍👍👍
Thank you sir for training of 4w car with actual knowledge
Your's video is very beneficial, Thank you sir .
Please can you explain more about steering and how to handle and operate the steering
Tumhi khup changla mahiti detat, ekdam barobar samjhavte, tumchya sagle video asaach simple bhasha aani details madhe samjhawan. Thank you.
Majhe Driving Teacher Aamha Sarv Mulaanvar Thodishi Mistake Zhalyavar Ragvat, But Really Sir Tumhi Khup Better Explain Kelet...
Khup mast teaching sir ...Thank u 😘
Excellent teaching easily understood 🙏
Real training of car. Draving thank you for actively instruction
एकदम perfect नीट समजवून सांगितले दादा 💯✅👌👏
Itna acha details me aapne bataya aisa laga k mai car chalane me kamyab ho gaya bahoot hi achi details me baate kahi aapne....
Sir 1 no teaching 💯🙏🙏
गाडी चालवण्याचा हा व्हिडिओ खूपच छान आहे परंतु बॅकग्राऊंडला म्युझिक नको
Very nicely explained, thank you 🙏
Very informative and useful for every beginer👍👍
Thank you very much.. 🙏
Hi
Hiii
गाडी कशी चालविणे याबाबत आपले मार्गदर्श अतिशय चांगले आहे.याचा नक्किच फायदा हाईल.
धन्यवाद सरजी
आपण कार ड्राईव्ह बाबत अगदि सोप्या पद्धतीत टिप्स दिल्यात
पुन:श्च धन्यवाद
Very nicely explained. Well done.
चडणीवर थंबली तर मगे येते
Easy way ne samjavun sangitalay🙏😊👌
Thank you very much..
खुपचं छान माहिती
, , गाडी चालविण्याची माहिती खूप चांगली दिली त्या बद्दल धन्यवाद अशीच माहिती पुढे द्याल अशी अपेक्षा
खूप छान शिकवतात तुम्ही sir 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मस्त. आमचा ड्रायव्हिंग क्लास होऊन पण मनासारखी गाडी येत नाही चालवता. असं नीट सांगत नाही कोणी 👌🏻
Sir, Nice explanation!
Very good information. SIR 🙏👍
नमस्ते sir
आज माझा पहिलाच दिवस होता गाडी शिकण्याचा छान प्रकारे tuhmi समजून सागितले
आज च जॉईन. केले
आणि चालवली पण दोन तीन किलो मिटर
धन्यवाद सर अशीच माहिती देत जा
Sir Tumchya shikvnychi padhhat khup Chan aahe , ek smart driver la sarv barik strike goshti mahit asavyat Ani tech tumi khup Chan explain karat aahat,
Verry nice sir my dout clear and your teaching is very simple and easy to understand
Khup chan sir 🤗🙏🏻🙏🏻🙏🏻
Excellent guidance in simple language. नवीन माणसाला पूर्ण समजेल असा व्हिडिओ बनवला आहे. Just a one suggestion : background music साऊंड थोडा कमी केला तर अजून भारी होईल👌👌
Wow khup easy padhtine shikavli tumhi ,mala 7 days jhale ahet driving shikun aamxche sir kay shikavtat te samjtch nahi mala, tumcha 15 mints cha video ne khup kahi samjle thank you very kuch sir
Thanks for your best comment.. 🙏
धन्यवाद सर उद्या पासून माझे classes चालु होत आहे it helps alot thanks
Very well explained
Jay bhim bhau
Mala gadi chikaychi aahe
Simply great!
Thank you sir 👌🙏👍
अतिशय छान माहिती दिलीत सर. शिकवण्याची पद्धत अतिशय परिणामकारक आहे. तुमचे व्हिडिओ अतिशय छान आहेत. धन्यवाद सर
अतिशय पद्धतशीर शिकवत आहात . चं प्रयत्न आहे. मला आता कॉन्फिदेन्चे येईल . मनपूर्वक आभार.
Thank you Sir 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏽👍🏽
Thanks prasad
Thanks Sir.... 😊
Very good explanation Thanks a lot 🙏
Thanks Mr. pankaj
Thank brother
खुप खुप धन्यवाद तुमचा व्हिडीवो बघुन गाडी शिकलो पाच मिनंटात
खूप च छान विडीओ बनवला आहे.
धन्यवाद सर.मला गाडी शिकण्याची इच्छा आहे. खूप छान भाषेत सांगीतले.
त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
Thank you sir for this information
Thanks you too and welcome..
Apratim 👌🏼👍
Thanks a lot..
माझे सर्व video बघून झाले लायसन्स भेटेल का आता? ☺️
😅😅😅😅😅
😂😂😂😂
😅
Licence भेटल ती पण बघायला 😂
🤣🤣
खूप सुंदर माहिती दिली,तुमचे कार ड्राइविंग चे व्हिडीओ मला यू ट्यूब वर नक्की दाखवा,,खूप सुंदर सविस्तर समजाऊन सांगितले,हा व्हिडीओ बघून छान वाटले,,पुढील सुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा..
सर एवढी सुरेख माहिती दिल्या बद्दल आपला मी मनपूर्वक आभारी आहेत
mla4wheeler shikayachi ahe classwalyanna vicharun aale ahe pan agodar tumache vedeo baghte mg traninngla janar very nice information sirji
खूपच साध्या सोप्या भाषेत अतिशय सहजपणे शिकवताय मस्त 🙏
तुमच्या व्हिडिओ मुळे एकाच प्रयत्नात मी गाडी स्टार्ट करून, १ हिल्या गियरवर फक्त कल्चवर चालवू शकली 💞🙏😊 स्वामी ॐ
धन्यवाद सर. तुमच्या माहितीमुळे मला खूप मदत झाली गाडी चालवण्यासाठी. 🌹
कार चालवणे खरोखर एक कौशल्य आहे thank you sir😊
व्हिडीओ बघुन खुप छान वाटलं आणि डरायहिग करणयास हिमत आली तसेच डाव्या उजव्या बाजूला अंतर कसे निश्चित करता येईल हे दाखवाल तर खुपच मजा येइल
Thanku so much mi 23 Jan la wagenor ghetali. Pan gadi shiktana tumchya video cha khup upyog zala.
Congratulations.. best of luck..
@@aksharmarathi Thanks
खूप खूप छान माहिती दिलीत.
Driving School मध्ये देखील एवढ समजावून सांगत नाहीत.
खूप खूप धन्यवाद👍😃😀
उत्कृष्ट मार्गदर्शन व माहिती. अभिनंदन.
❤❤❤🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
सर आपण फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगता, धन्यवाद
मी गाडी शिकतेय ,तुम्ही सांगितलेली माहीती खूप मार्गदर्शक होतेय.👍🙏👌
अशी माहिती पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही.फारच चांगली माहिती दिली.
खूप छान सर...मी गाडी चालवायला शिकतोय...पण त्या teacher पेक्षा तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे शिकवता
perfectman for learing drive on youtube....great explanation and camera handling
Thank you so much 🙏
खुप सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे . खुप खुप धन्यवाद ❤🙏🙏👌💐