अध्यात्म म्हणजे काय? | Marathi Motivation | Smita Jaykar | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @sugandhadeshmukh9368
    @sugandhadeshmukh9368 9 месяцев назад +8

    स्मिता असंच म्हणते मी वयानी तुमच्या पेक्षा बरीच मोठी आहे...पण तुम्ही ज्ञानाने मोठ्या आहात, मी तुमचे सगळे व्हिडिओ, अध्यात्मिक मुलाखती ऐकते, इतर अनेक अध्यात्मिक कार्यक्रम, मुलाखतीही बघते, पण खूप अवघड विषय सोपा करून सांगण्याची तुमची हातोटी फार आवडते मला.....आयुष्यात खूप जीवघेणे प्रसंग माझ्यावर आले.....एकंदर आयुष्य खूपच खडतर गेले....आनंदाचे क्षण आलेच नाहीत असं नाही पण तो आनंद किती क्षणभंगुर आहे याची ही प्रचिती आली ,माझ्या या व्यथा लोकं काही दिवस चवीने ऐकायचे पण माझं असं व्हायला लागलं की लोकांनी विषय बदलला तरी मी फक्त माझ्या व्यथाच बोलू लागले....लोक टाळायला लागले..मग एक दिवस पूजा करताना देवीशी, श्रीकृष्णाशी कधी दत्तगुरुंशी, स्वामी समर्थांशी अशी मी बोलू लागले आणि लक्षांत आल लोकांशी बोलण्यापेक्षा यांच्याशी बोलून आत कुठेतरी खूप शांत वाटतंय....कोणतेही प्रश्न न विचारता, खोटी दिखाऊ सहानुभूती न दाखवता हे माझं ऐकून घेतात मला मनसोक्त रडू देतात ...मग मला ते छान वाटू लागलं....इतरही रोजच्या गोष्टी बोलू लागले ,आणि काय सांगू मला कुठुन तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली, खूप चांगली माणसं संपर्कात येऊ लागली, माझ्या दुःखाची चवीने मजा घेणारे दूर झाले,....आज तुम्ही सांगितलं ना दैवताशी बोला...खूप खरं आहे...या बोलण्यातून मला माझे स्वामी समर्थ मिळाले जे सतत माझ्या सोबत असतात, आयुष्य आहे तोपर्यंत दुःख आणि संकट पाठ सोडणार नाहीत हे समजले..पण स्वामी पाठीशी असतील तर ते परत उभी करतात प्रारब्ध भोगायच बळ देतात....माहित नाही माझा हा मेसेज तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल...तुमचं कार्य खूपच छान आहे....मी हे लिखाण करताना समोर फक्त स्वामी दिसताहेत....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

    • @amolgadhave6326
      @amolgadhave6326 8 месяцев назад

      Shree Swami Samarth 😊

    • @aparnaborkar9657
      @aparnaborkar9657 8 месяцев назад

      😊❤ Shree Swami smarth Jay swami smharth 😊❤p

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख Месяц назад +1

    आध्यात्मिक विचार मंथन चिंतन समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे.त्यामुळे सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम आपण सदैव करीत राहावे ही हार्दिक शुभेच्छा.

  • @meenasawardekar7641
    @meenasawardekar7641 11 месяцев назад +3

    ईश्वर आहे.... आणि माझा पूर्ण विश्वास आहे.... तुम्ही दिलेली माहिती पूर्णतः सत्य आहे

  • @swaroopanandbhosale8417
    @swaroopanandbhosale8417 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @jyotiborwankar3327
    @jyotiborwankar3327 3 года назад +8

    स्मिता ताई 🙏🙏
    अत्यंत प्रेमाने आणि गोड भाषेत समजवून सांगता 👌👌

  • @digitalworld8402
    @digitalworld8402 5 лет назад +16

    विपश्यना ध्यान👈 हा अजून एक आहे रस्ता आहे 🙏🙏

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 4 года назад +42

    आंतरीक यात्रा खूप महत्वाची आहे. खूप छान सांगितलंत स्मिता ताई.धन्यवाद

  • @ArchanasSecretRecipe
    @ArchanasSecretRecipe 5 лет назад +1

    एका शब्दात 'अप्रतिम' ! ह्या विषयवार खूप कमी लोक बोलतात. ह्या विषयाला touch base केल्याबद्दल तुमचे आणी जोश talks मराठीचे अनेक धन्यवाद आणि अभिनंदन !

  • @balasahebshinde1048
    @balasahebshinde1048 4 года назад +3

    अध्यात्म व विज्ञान दोन्ही चाके बरोबर चालली तरच आपली प्रगती. अध्यात्म रूपी दुसरे चक्र जोडले तरच आतील चक्राना गती येते.धन्यवाद ताई !

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 года назад +2

    खूप छान! Fb वर स्मिता ताईंचे चक्रा वरचे अनेक सेशन्स मी attained केलेय. अतिशय सुंदर अनुभूती! अध्यात्मवर त्यांचे विचार यापुढेही जाणून घ्यायला आवडेल!👌🙏

  • @yogeshchavan4514
    @yogeshchavan4514 5 лет назад +17

    Within 10 minutes u explained how to live balance life. I just want to say wow.. thank you 👌👌

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 2 года назад +1

    धन्यवाद ताई,फारच छान माहितीआहे,चक्रांबद्दल माहिती दिली तर फार बरे होईल. 🙏🙏👍

  • @priyankakhanekar6926
    @priyankakhanekar6926 4 года назад +7

    खूप छान रित्या आध्यात्म्याशी ओळख पटवून दिली आपण मॅडम, धन्यवाद

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 3 года назад +2

    अध्यात्म दर्शन वर छा न बोध करून मन प्रसन्न केले आहे आपल्या द्वारे धन्यवाद

  • @manjushreejoshi3990
    @manjushreejoshi3990 6 лет назад +14

    ऐकून खूप बरे वाटले,मनाला मोठाच आधार वाटत आहे,हेच या व्हिडिओ चे यश आहे असे मी म्हणेन

  • @vsp5893
    @vsp5893 4 года назад +1

    खूपच छान स्मिताजी. धन्यवाद अनमोल ज्ञान दिले तुम्ही. Very positive.

  • @aryaganeshmore8530
    @aryaganeshmore8530 3 года назад +4

    खूपच सुंदर स्मजावलत ,मानसिक त्रासात होते मी.thanku.
    मी आर्या ची आई.🙏

  • @ravi007x
    @ravi007x Год назад

    खुप सुरेख पध्दतीने तुम्हीं अध्यात्म काय ते सांगितले ,आंतरीक आणि बाह्य जगाशी समतोल कसा राखायचा हे खुपच भावले. परमेश्वराची तुमच्यावर खुप कृपा आहे 🙏🙏

  • @sunandabirajdar7804
    @sunandabirajdar7804 4 года назад +3

    धन्यवाद मँडम छान माहिती दिली आहे प्रयत्न करून पाहते

  • @nirmaladeshpande1816
    @nirmaladeshpande1816 4 года назад +2

    हा वीडियो ऐकून आनंद झाला आणि देवाशी आपल्या मनातील गोष्टी किव्हा संभाषण करणे हे आवडले

  • @pradnyabatrakhaye4815
    @pradnyabatrakhaye4815 4 года назад +6

    Truly said Smita tai... Spirituality is boon to b a good human being 👍

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 4 года назад +2

    खर बोलंल तुमी । लोका चा मनात अध्यात्मिक बदल खूप गेरसमज आहे । तुमी छान समजवल । ओम शांति । 🙏🙏👍👍

  • @ishwarbhurat5503
    @ishwarbhurat5503 5 лет назад +3

    संवाद परमेश्वराशी साधायचा,
    खुप सुंदर कल्पना आहे
    धन्यवाद स्मिता ताई

  • @jyotikhunte2408
    @jyotikhunte2408 2 года назад

    ताई खुप खुप प्रेरणा देणारा व्हिडीओ 🙏🙏🌹मन खुप प्रसन्न होऊन गेले 🙏

  • @sunnyprabhavalakar2162
    @sunnyprabhavalakar2162 3 года назад +3

    जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ आई फारच छान सांगितलं मला फार गरज होती याची आज माझ्या बरोबर भरपूर कांही घडलं त्रास झाला 9वर्ष झाली आई नऊ वर्षांपूर्वी माझा ऍक्सीडेन्ट झाला आणी त्यात माझा उजवा डोळा फुटला आणी मी आंधळा झालो माझी सगळी नाती गोती सगळी माणसं पण तेंव्हा तुटली मी फार एकटा पडलोय एकटं पाडलंय मला माझ्याच माणसानी आई बाबा भाऊ बहीण सगळे असूनही नाही झाली आहेत मला आई मला कसं वागावं काय करावं कसं करावं काहींचं कळत नाहीए बुद्धी अजिबात चालत नाहीए 9वर्षांपासून माझं जीवन एक एक क्षण नर्क झालंय पप्पांचं टॉर्चर 9 वर्षांपासून सतत मरण मागत आहे मी देवा जवळ

    • @Krishnpriya8809
      @Krishnpriya8809 8 месяцев назад

      Everyone has there opportunity and time and tumcha pan aahe mhanun kalji naka karu sarv nit hoil

  • @renukagade2915
    @renukagade2915 3 года назад

    मला माझ्या नवऱ्या कडून आणि सासु कडून जो त्रास झाला त्यामुळे मी आता वेगळं व्हायचंय निर्णय घेतला आहे,पण या मुळे मनात विचारांची साखळी तयार होत होती पण ताई तुमचा हा व्हिडिओ पहिल्या नंतर मला माझा निर्णय घेणे सोपे झाले, आणि मनातले विचार थांबले झालं आहे. Thank you tai, thank-you God.

  • @dolciemenezes2215
    @dolciemenezes2215 4 года назад +4

    Wonderful talk ma'am. Thankyou for sharing such valuable points.🙏💞

  • @varshanangre7293
    @varshanangre7293 6 лет назад +1

    अतिशय सुंदर अणि मोजक्या शब्दात सांगितल तुम्ही अध्यात्माशी कस एकरूप व्हायच, कारण बाहेर स्पर्धा एवढी वाढली की प्रत्येकाला ह्या गोष्टीची गरज आहे.🙏🙏

  • @nareshmistry1452
    @nareshmistry1452 5 лет назад +10

    Eye opening and inspirational speech.

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 года назад

    खूप चांगले समजावून सांगितले.
    खूप खूप आभारी आहे.💐💐💐💐💐

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 6 лет назад +7

    आज मेडिटेशन ऐकले खुप मनाला बरे वाटले परमेशवर आहे प्रत्येक समसेवर उत्तर आहे
    👌👌👌👍

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 года назад

    अर्थपूर्ण,मार्मिक ऊत्तम प्रबोधनकारक! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

  • @devidasnarvekar2984
    @devidasnarvekar2984 4 года назад +2

    आध्यात्मिक विषयी आपण जो मोलाचा असा
    संदेश दिलात त्याबद्दल धन्यवाद

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 4 года назад +2

    म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .👌👌👌.

  • @arunsalunke9665
    @arunsalunke9665 5 лет назад +4

    Smitatai nicely explained Jeevan Jine ki Kala Adhyatm
    Smoothly 24 hrs . extrovert and introvert both are required so that hollowness in life will never arise.self True Introduction who Am I . Rajyoga Meditation helps the introduction of self and Supreme God . very inspiring motivational speech.Thanks lot.

  • @astikpatil1102
    @astikpatil1102 2 года назад

    खूपच सुंदर!!! सुंदर आयुष्य जगण्याचे सुंदर प्रात्यक्षिक शिकवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!!!!

  • @viki6619
    @viki6619 4 года назад +4

    Very nice and advisory video. Smita tai please make video on chakra meditation, chakra healing and balancing. We are eagerly waiting.
    🌷🌹🙏

  • @shreyasthorat7059
    @shreyasthorat7059 5 лет назад +5

    Thank u for sharing this knowledge.. very few people share this kind of knowledge who wants to spread happiness in society.. u r one of them..

  • @prabhaganu4638
    @prabhaganu4638 4 года назад +1

    स्मिता जी तुम्ही खरच तुम्ही बोलता गोड
    तुमच्या स्वताच्या बोलणारे शब्दाचा ताकदीचा माणसाना बदलवु शकतो
    मनाच्या आजारा पासुन
    तुमची काम नाटकातली
    तुम्ही दिसता पण छान
    धन्यवाद सुंदर विचार दिलेत
    देवानी तुम्हाला छान विचार करून बनवले
    मी रेकी मास्टर आहे

  • @kamalmorey4825
    @kamalmorey4825 6 лет назад +3

    अगदी बरोबर praise the lord

  • @snehaltare6221
    @snehaltare6221 4 года назад

    खूप साध्या सोप्या शब्दात अमूल्य मार्गदर्शन!

  • @ojasvirambole4260
    @ojasvirambole4260 5 лет назад +5

    Thank you so much for explaining spiritualism in so simple way I will definitely try to follow it

  • @vaishaliratanparkhi5141
    @vaishaliratanparkhi5141 3 года назад +1

    स्मिता ताई नवीन दृष्टी दिलीत तुम्ही खरच खूप खूप धन्यवाद

  • @truesoul5407
    @truesoul5407 6 лет назад +10

    I am not at peace.... But thank you it was peacefull to listen to you🙏

  • @dhanshree7623
    @dhanshree7623 2 года назад

    Itk sopp kadhich koni sangitl navht...Thank you so much to Smita ma'am and Mahadev🙏🏻🤗

  • @meghaparkar58
    @meghaparkar58 6 лет назад +23

    खरच मला काल पासुन खुप गरज होती मी mazya एक मित्राला maza प्रोब्लेम संगितले तो म्हणाला योगा जॉईन कर but मनाला पटत नव्हतेच त्याचे मार्गदर्शन आनि आज तूम्ही जे संगितले ते एकुन मन प्रसन्न जाहले
    THANKS
    MADUM माज़े लाइफ पुर्ण घरच्यांचे करण्यात जाते mazya कडुन कधिही कोणाला प्रोब्लेम नसतो मी सर्वांच्या गरजा पुर्ण करते पण शेवटी मी सुधा एक माणुस आहे हे सर्व विसरतात मला कधी कधी जेवायला सुधा वेळ नसते पण मी जेवली काय कि नाही जेवली कोणालच कळत नाही

    • @meerashelke9803
      @meerashelke9803 6 лет назад

      Great tai

    • @gaurichavan5917
      @gaurichavan5917 6 лет назад

      Ha problem khup janincha ahe taiee. Pan hya var solution kadhna fakta ani fakta aplya hatat ahe. Apli kartavya par padavich lagtat tyat palvata nahit.

    • @ushakamtekar8939
      @ushakamtekar8939 6 лет назад

      खरच खूप छान माहिती दिली.. हया गोष्टी ची खरच गरज आहे... कारण हया वर उपाय आहे.. हे ताईनी छान सांगितले... धन्यवाद...

    • @sanamurs165
      @sanamurs165 6 лет назад

      Ashi family asun Kay fayda

    • @mavshimavshi1953
      @mavshimavshi1953 6 лет назад

      I

  • @kamalkembhavi2723
    @kamalkembhavi2723 2 года назад +1

    नमस्कार ताई खूप छान हे सर्वांना कळण खूप गरजेचे आहे आपलं सनातन धर्माचे धडे शिकवणे हे कांहीं जणांना माहिती आहे पण मी यांच्याकडे लक्षात येते नाही ताई खूप खूप छान ताई कृतज्ञता 👏🌺👏

  • @gayatrideshmukh1302
    @gayatrideshmukh1302 4 года назад +3

    U r a very good motivational trainer. Really very nice.

  • @shailajakelkar9560
    @shailajakelkar9560 3 года назад

    खुपच छान धन्यवाद स्मिताची.

  • @aparnaausarkarnainar
    @aparnaausarkarnainar 5 лет назад +3

    Khoop chaan...happy to see u r talking like a great psychiatrist we homeopathy

  • @amrutadeodhar6649
    @amrutadeodhar6649 2 года назад +2

    खूपच छान सांगितलं मॅम तुम्ही असा अनुभव मी घेते आहे मन एकाग्र करून परमेश्वराशी बोलणे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचा अनुभव मलाही आला आहे

  • @seemakulkarni2121
    @seemakulkarni2121 6 лет назад +20

    बरोबर! द्रुष्टिकोन बदलणं ही आध्यात्मिक बैठकीची उन्नत प्रक्रिया समजावी ,या व्यतिरिक्त एखाद्याने वाहिलेली लाखोली परतवणं ही देखील त्यातीलंच एक बाब.

    • @shashank.6536
      @shashank.6536 6 лет назад +1

      बरोबर सिमा ताई....😊

    • @vijayamane1178
      @vijayamane1178 6 лет назад

      Thanks

    • @sortemahesh9330
      @sortemahesh9330 5 лет назад

      दिशा मिळण्यास निश्चित मदत होईल thanks स्मिता ताई

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 года назад

      आपले नाव स्मिता जयकर, ताई आध्यात्म म्हटले म्हणजे गौतम बूद्धय आलेच, cause of suffering,दुखाच कारण क्य्या,आपले आंतरिक मन कैसे चालते त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे,सात चक्रचा अभ्यास करा, थैंक्स

  • @swatikarle4792
    @swatikarle4792 3 года назад

    मस्त स्मिता ताई खूप छान सांगीतलंत तुम्ही म्हणलात तसं मी रोज देवाजवळ चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते व माझे न सुटणारे प्रश्र्न त्याच्या कडे सोपवते हे मला पुण्यातील स्वामी भक्त भाटे काकांनी सांगीतले तेव्हा पासून करते तुम्ही अजून ही खूप छान दिसता छान वाटलं ऐकून

  • @jayho612
    @jayho612 6 лет назад +3

    मस्त.... स्मिता ताई खूप दिवसांनी दर्शन झाले

  • @meeraphalke719
    @meeraphalke719 2 года назад

    Smita tai tumhi farch chan sangitle . God bless you. God is there.

  • @neetaagashe2116
    @neetaagashe2116 6 лет назад +6

    💐 Excellent ! 🌷Very appealing and point wise.🌷

  • @vilasp8355
    @vilasp8355 5 лет назад

    Kiti flawless communication ahe...ati uttam madam..khup chan savvad sadhlyabaddal dhanyawad.

  • @chandreshwarbale5455
    @chandreshwarbale5455 5 лет назад +4

    That was very nice. N informative.

  • @bhartimali2068
    @bhartimali2068 2 года назад

    खूपच छान स्मिता ताई मला खूपच मदत होईल या व्हिडिओ ची 😊

  • @meenasuvarna8296
    @meenasuvarna8296 6 лет назад +8

    Thanks for good knowledge.. spiritual ..nice

  • @sureshjadhav6359
    @sureshjadhav6359 4 года назад

    खूपच उपयोगी मार्गदर्शन केले आहे. मनापासून धन्यवाद.

  • @nileshkulkarni4093
    @nileshkulkarni4093 6 лет назад +5

    खूप छान स्मिता ताई ,तुम्ही खूप छान पद्धतीने छान सांगितलं ,खरं आहे तुम्ही जे सांगितलं ते

  • @prakashchitte3371
    @prakashchitte3371 4 года назад +2

    अतिशय छान ।जीवनांत पॉझिटिव्ह विचार असणे फार ।हत्वाचे आहे

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 6 лет назад +12

    Nice video.
    Its better to start at early age.
    Its a wrong assumption that spirituality is for old people only.
    Rather, it helps you do your work more efficiently n peacefully

  • @ratikakashimkar5069
    @ratikakashimkar5069 3 года назад

    खूपच छान.........सोप्या शब्दात अध्यात्म समजाऊन सांगितलं आहे

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar1777 4 года назад +9

    She is so brilliant and humble.

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 15 дней назад +1

    जबरदस्त

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 6 лет назад +5

    Tumhi farach chan explain kelat .this is really my experience also. Thank u very much

  • @prakashdambal4832
    @prakashdambal4832 5 лет назад

    खुप छान वाटले आपले अप्रतीम अनमोल विचार एकुन.ध्यनवाद .

  • @rubinaishtiyaquesiddiqui3295
    @rubinaishtiyaquesiddiqui3295 6 лет назад +11

    Madam tumi khoop chan bolta I am basically Muslim which u speak that is Islam I am proud of my self God is there he every time help us that's why we always thanks to him and I always thanks him in Namaz and Namaz is the connection of God and me thanks mam 👍👌

  • @_guru11_
    @_guru11_ 2 года назад

    Thank u Smita mam..khup chan sangitlat 🙏😊

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 4 года назад +4

    आज मी खूप वाईट मनःस्थितीतून जात आहे मी हा व्हिडीओ पाहिला त्यामुळे मला मानसिक आधार मिळाला जगण्याची आशा निर्माण झाली.आपले आणि परमेश्वाचे खूप आभार.

  • @jyotidivse1425
    @jyotidivse1425 3 года назад

    Khup. Mast. Tai. Khup. Chan. Gayle icon tumse sambhashan❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @indranispakghor8198
    @indranispakghor8198 4 года назад +3

    Great really motivational👏👏

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 4 года назад +1

    खूपच सुंदर पध्दतीने आध्यात्म म्हणजे काय आणि ते आपल्या जीवनात कसं करायचं ही माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @meenapatil9398
    @meenapatil9398 5 лет назад +10

    खरच देव आपणास खुपच मदत करत असतो मला अनुभव आलेला आहे. म्हणुन मी तुम्हाला सहमत आहे.

  • @arunasalunke6689
    @arunasalunke6689 4 года назад

    खुप छान विचार मला फार आवडला सर्वांनी आपल्या जीवनात आचरण करावे

  • @deeppednekar3106
    @deeppednekar3106 5 лет назад +26

    what you said Madam is right, even I have been facing some fear type problems from my in-laws family since my marriage (arrange) and I talk to God that while entering in this unknowo house u have also came with me and when I am helpless, everytime God had helped me in one or the form, he had given punishment to those who have trouble me, this is why I trust God, God is everywhere and I talk to God every moment of my life, I still have problem and I knew God will definitely helped me to solve my problem and I remember one saying' "Hey hi divas jatil" its true. Trust God and have link with him and only thing do the best karma (deeds) from your end and rest leave on him. Thank you Madam.

  • @pratibhapatil4015
    @pratibhapatil4015 3 года назад

    अतिशय सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद स्मिता ताई 👍🏻

  • @rkrishnamurthybharadwaj4641
    @rkrishnamurthybharadwaj4641 6 лет назад +5

    Mind acts body pains. Attitude of gratitude. Spiritual back is very much essential. Tk u 4 d good lecture.

  • @madhuripandit453
    @madhuripandit453 3 года назад

    Khupch छान समजावून सांगितलं 🙏जरूर प्रयत्न करू,कळत असत पण वळत नाही,

  • @devdasharolikar5739
    @devdasharolikar5739 4 года назад +2

    A very good video, very good idea to communicate with the supreme power, and it will certainly help us.

  • @vishnunanekar128
    @vishnunanekar128 5 лет назад

    खूप छान बरोबर आहे परमेशवराचे समरन जरी केले तरी खूप फरक जाणवतो

  • @anushpa2441
    @anushpa2441 6 лет назад +7

    Very beautiful....its
    true

  • @yaomusicभारत6769
    @yaomusicभारत6769 2 года назад

    Wah.... Farach chaan bollat tumhi.... Adhyatmtacha artha sopya shabdaat .... Itkya chaan ritine ani saral bhashet tumhi samjavlaat... Khoop khop dhanyawaad🙏
    Pan mala asa watata adhyatmta chi khari olakh waeet paristithitun gelyavarach hote.. Ani tya sathi aapan devachya khoop javal asna faar mahatvacha asta... Mag fakta changlya karmanich aapan devashi connected rahu shakto...asa mala watata. .
    Jyana dusryache dukhkha baghawat nahee... Jyana dusrya chi madat kelya shivay chain padat naahi... Je swataha pekha dusryancha vichaar jasta kartaat... Arthat je manuski ani parmartha jantaat ani olkhtaat fakta tech adhyatma kade deva marfat valavale jatat... Karan devanech tyanchi nivad keleli aste... adhyatma he sudha tyagatun cha anubhavale jau shakte..nahitar devashi sauwaad sadhane hi itake sope nahi...
    🙏🙏🙏🙏

  • @meghabondre7253
    @meghabondre7253 4 года назад +5

    खुप प्रेरणा दाई आहे
    धन्यवाद

  • @prakashnimbalkar1428
    @prakashnimbalkar1428 2 года назад

    खूप छान मार्मिक विचार आहेत।

  • @ashwiniekashinge1679
    @ashwiniekashinge1679 6 лет назад +5

    Really nice mam🙏🙏👏👏👏👏 thank u sooo much

  • @sanjaygaikwad6130
    @sanjaygaikwad6130 3 года назад

    आत्मशोध म्हणजे काय
    जेव्हा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे
    छापील पुस्तकातून
    मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
    मिळत नाहीत तेव्हा
    तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
    वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
    त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
    तुमच्या नजरेसमोर
    भौमितीक गतीने उलगडत जातो...
    पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे
    दिढ:मुग्ण होऊन पायाखालची भूमि सरकणे...

  • @prajaktakadam900
    @prajaktakadam900 6 лет назад +5

    Khupch chan madam...

  • @rekhachavan6254
    @rekhachavan6254 6 лет назад +3

    खूपच छान धन्यवाद

  • @ganeshtarade4233
    @ganeshtarade4233 4 года назад

    धन्यवाद ! खूप च छान सांगितले .आणि पटले ही

  • @matinalarsson4149
    @matinalarsson4149 6 лет назад +8

    Beautifully explained 🌻

  • @aparnakhapre6908
    @aparnakhapre6908 5 лет назад +1

    Smita mam tumhi khup chhan samjavlat kharach he samjun ghenyachi garaj hoti aamhala 😊😊 thank you 🌹🌹 aani tumhi khup chhan bolta

  • @shobhadhaigude7026
    @shobhadhaigude7026 6 лет назад +8

    Agdi Barobar ma'am... Thank u so much 👌🙏🙏🌹🌹👏

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 4 года назад

    खरंच मँम तुम्ही छान माहिती दिलीत. मला हे ऐकून खूप धीर आला. मी आजपासून हे विचार आचरणात आणील.

  • @deveshpolle3318
    @deveshpolle3318 5 лет назад +3

    I like u as an actress but after hearing your views I really appreciate you mam

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 2 года назад

    Thanks ,smita tai,mi nehami.tya devala hech sangate,ki tu kiti premal ahes.thank u very much.problem tar yetach asatat,pan to barobar asato.

  • @urmilabarve3453
    @urmilabarve3453 6 лет назад +3

    Khupch chan 👌👌

  • @ruparevankar4514
    @ruparevankar4514 3 года назад

    खूपच छान सांगितल तुम्ही..स्मिता ताई..धन्यवाद