Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | MLA Disqualification | ठाकरे पुन्हा ठोठावणार कोर्टाचं दार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июн 2024
  • Uddhav Thackeray has taken the role of going to court as the Legislative Council elections are taking place even though the MLA's disqualification has not been finalised. Thackeray has demanded to postpone the elections. | PUKU |
    आमदार अपात्रतेचा अंतिम निर्णय झाला नसताना देखील विधान परिषदेच्या निवडणुका होत असल्याने कोर्टात जाण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे.
    #ekanthshinde #uddhavthackeray #politics #vidhanparishadelection #marathibatmyanews18 #news18lokmat
    news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 50

  • @vishukalambate8500
    @vishukalambate8500 Месяц назад +16

    एकच नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 Месяц назад +25

    धनुष्यबाण चिन्हं परत मागणी केली पाहिजे

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 Месяц назад

      Tuzhya ga......ghusel to ban

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 19 дней назад

      Mashsl aata gharoghari pochli aahe.dhanushya ban gothawle pahije.

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 19 дней назад

      @@rajanpawar6332 shillak sainik muslmanchya voting var jivant aahat mashal nahi ti ice con aahe

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 Месяц назад +30

    या देशातील जनतेचा सुप्रिम कोर्टावरचा पण विश्वास उडाला आहे.

    • @atiquemujawar185
      @atiquemujawar185 Месяц назад

      Barobar bollat saheb mothya lokanna niyay bhetat naahi apantr samanniya mansa ahot 😢😢😢

    • @vikaschavan9337
      @vikaschavan9337 Месяц назад +1

      सुप्रीम कोर्ट खरच BJP च्या सांगण्यावरून काम करत आहे असे जनतेला खरच वाटत आहे निर्णय द्यायला एवढा वेळ म्हणजे सर्व manage केले आहे यंत्रणा पूर्णपणे ताब्यात घेतल्या आहे सुप्रीम कोर्ट फक्त खेळवत आहे

  • @user-fm4md6lb4i
    @user-fm4md6lb4i Месяц назад +4

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd Месяц назад +5

    आमचा कोर्टवर suddha विश्वास उरला नाही शिवशेना उद्धव ठाकरे साहेबाची

  • @samadhankhomane284
    @samadhankhomane284 Месяц назад +5

    संजय शिरसाट लय फडफड करता हो तुम्ही स्वतःला लढून दाखवा फक्त आता

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r Месяц назад +15

    प्रत्येक वेळी कोर्टात का जाव लागत आहेत विश्वास जनतेचा उडत आहे

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Месяц назад +10

    सगळे घरी बसणार म्हणून घाबरले आहेंत

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 Месяц назад +5

    🚩🚩🚩Only Udhhav Balasaheb Thakare🚩🚩🚩

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 Месяц назад +5

    50 khoke ekdam ok

  • @niteshkelkar9938
    @niteshkelkar9938 Месяц назад +2

    देशातील जनतेचा लोकशाही वरचा विश्वास तर उडालेलाच आहे आता किमान सुप्रीम कोर्टाने तर आपली विश्वासार्हता जपावी। नाही तर सर्व संपलंय हे निश्चित। हुकूमशाही सुरू झालीय

  • @user-kq4jl4zc5b
    @user-kq4jl4zc5b Месяц назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी ठाकरेंची शिवसेना आहे .

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 16 дней назад

    आमदार हे निलंबित झालीच पाहिजेत नाहीत र जनताच कोर्ट वर विश्वास राहणार नाहीत हा निकाल लवकर जाहीर करावा मी सातारकर जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर महाबळेश्वर कर

  • @BipinPerse
    @BipinPerse Месяц назад +2

    Tumhi kiti pan bola ... gaddar te gaddarach rahnar😅😅😅

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 Месяц назад

    सुप्रीम कोर्टाचे वकील काय करत आहे जनतेचा सुप्रीम कोर्टावरील विश्वास उडेल असे काम करु नका चंद्रचूड साहेब यांनी त्वरित सोळा आमदार पात्रतेचा निर्णय देऊन टाकावा भाजपच्या दबावाला बळी न पडता आमदार आपात्र निर्णय आणि रविंद्र वायकर यांचा शपथविधी रद्द करा जनतेला विश्वासात घ्या निर्णय द्या हिच सुप्रीम कोर्टाला विनंती

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 Месяц назад +1

    Ata next 100khoke ekdam ok honar ahe asa vatat ahe

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 Месяц назад

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 19 дней назад

    Adhyakshana patra aptratecha adhikar aahe pan paksha konacha he tharawnyacha adhikar koni dila?

  • @digambaryale5564
    @digambaryale5564 Месяц назад

    3 mahine

  • @user-fi7zv4ro2d
    @user-fi7zv4ro2d 29 дней назад

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब बायला म्हणणाऱ्याच्या मायला ने म्हणा उद्धव साहेबाजवळ झोपयला

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 27 дней назад

    बोंबलत बसा आता कोरट विकलेल आ है बसा 2029 परयंत

  • @khokandas8068
    @khokandas8068 Месяц назад

    Only udhabthkrey shivsena

  • @Krishnasawant24
    @Krishnasawant24 Месяц назад +2

    निव्वळ टाईम पास

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 Месяц назад +1

    ९ जागा चा विजय? 😂

    • @vishalparab7765
      @vishalparab7765 Месяц назад

      मग चू पक्ष फोडून पण ९ आले

  • @sachinrokhade
    @sachinrokhade Месяц назад +1

    एकच साहेब शिंदे साहेब
    Ubt ने आपला स्टाईक रेट बगा आदी
    खरी शिवसेना आणि हिंदुत्व चे विचार एकनाथ जी शिंदे साहेब

  • @Shivaray1989-ud7qx
    @Shivaray1989-ud7qx Месяц назад

    ठाकरेंना जनतेने नाकारले आहे म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. सहनभुतीने किती निवडणूक लढवणार

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Месяц назад

    ऊधव वाकरे कोर्टात गेला तरी सत्तेचा सत्ये होतो घाई घाई ने ढोर चरत नाही ऊधवा फालतु दिवस भर ढोर चाराव लागते तसंच आहे पण खरी शिवसेना एकनाथराव शिंदे साहेबाचीच हे सत्य नाकारता येत नाही

    • @swarajbhawsar4403
      @swarajbhawsar4403 Месяц назад +1

      उद्धव यांचि रिक्शा होती का मग

    • @jaymaharashtra1954
      @jaymaharashtra1954 Месяц назад

      Tujya aai bapala vichar kelya konchi te aahe te Tula sangtil tu kelya bachha aahe😂

  • @user-eu2sp3fq4i
    @user-eu2sp3fq4i Месяц назад

    जनतेच्या न्यायालय ने ग़द्दार ना नकारलय

  • @kartikswami2320
    @kartikswami2320 Месяц назад +1

    सुप्रीम कोर्ट झोपले

  • @sunilkadhane6194
    @sunilkadhane6194 Месяц назад +1

    बायला ऊदव