whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १२वा भाग (Episode) येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
एकतर्फी प्रेमाची ताकद ही वेगळीच असते.. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, ना कोणत्या अपेक्षा.. असते ते फक्त खरं, निखळ,आणि निःस्वार्थ प्रेम.. 1 लाइक रेशमा साठी❤
ही अशी सिरीयल आहे ना की ती बघतच रहाव वाटत मला तरी वाटतय की प्रत्येक जण सिरीयल बंद झाली नाही असे वाटत पण एवढी स्टोरी पण एकाच सिरीयल मध्ये दाखवता येत नाही आणि सिरीयल मधाला प्रत्येक भाग खूप Top level चा बनवला आहे जेणे करून ही सिरीयल प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि माझ्याकडून it's Majja या RUclips चॅनल ला खूप खूप धन्यवाद येवढे चांगले भाग बनवण्यासाठी अशेच पुढील भाग बनवत जा ❤️🎉🙏
रेशमा च्या प्रेमात पडलोय... अगदी भुमिकेच्या... आणि तिच्या त्या अभिनयाच्या सुद्धा... 🥰💝 All the best for your next journey 👍🥳 "आई तू रडली ते नाही आवडलं..." हा सीन बघून डोळ्यात पाणी आलं... 😢
अप्रतिम एपिसोड एकापेक्षा एक सरसच असतात भाग संपूर्ण टीमच भरभरून कौतुक पण रेश्मा नाही दिसली आज... हिम्मत लागते रेशमासारखं प्रेम करायला.... आजही आहेत रेश्मा... प्रत्येकाच्या आयुष्यात पण या मुलांना जाणीव नाही अश्या मुलींची.. असो असेच भाग आम्हाला पहायला मिळो हीच सदिच्छा....
12 बारावा पाठ कधी येणार आहे हे आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि ही सिरीज आहे अतिशय उत्तम प्रकारची आणि लव्ह सीन्स आणि शाळेची दिवस आठवीचे खूप चांगले दिवस दाखवलेले आहेत अतिउत्तम प्रमाणे❤
आजचा भाग खूपच इमोशनल होता.दिवसे दिवस तुमच्या वेबसिरिजची उंची वाढतच चालली आहे.खूप छान.तुमहा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मी हे बघण्यासाठी सगळं सोडून दिले आहे 😅 बघायचे तर फक्त हेच ❤....... मी पण प्रेम केल होत 🙃 सारं वर्ग तिच्यावर मरत होता ...ती फक्त माझ्यावरच लाईन मारत होती 😂😂😂😂
आयुष्यात वाट किती पहावी याला पण मर्यादा आहेत . नाहीतर रेश्मा सारखी वाट तर मी पण पाहतोय कुणाचीतरी ती व्यक्ती आधीच कुणाची तरी केवडा बनली हे मला नंतर समजलं
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १२वा भाग (Episode) येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
Mi vat bghtoy tumcha nvin episode chi kym❤❤❤❤❤
कोणत्या गावात शुटींग करतात या वेबसीरीज ची❤
कोणत्या गावात शुटींग करतात या वेबसीरीज ची❤
एक नबंर वेब सिरीज आठवी - अ❤❤
कोनत्या गावात शुटींग होत आहे
Kona konala watte ya Che 500+ episode yavet tyani like Kara
Mala tr vatt hi seirige bandach nako houde ya web series ne ved lavlay lokana ❤
Mala tar vatey tya peksha pan jast yavet ❤❤❤
500 kay 500 peksha jast pahije
pn roj yayla pahije
nahi tr once in a week min 45 min cha tri asava
Mala he sireas lai avadlib
एकतर्फी प्रेमाची ताकद ही वेगळीच असते.. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, ना कोणत्या अपेक्षा.. असते ते फक्त खरं, निखळ,आणि निःस्वार्थ प्रेम.. 1 लाइक रेशमा साठी❤
एक नंबर मला ही हेच कमेंट मध्ये सांगायचे होते.❤
Tuni keli ka kadhi ik tarfa pyar chi taqat nahi bhetat to pram.
Ho ga
मिस यू रेश्मा ताई very nice part in this serial❤
Kahi khar nhi 😅
केवढा पेक्षा रेशमाचा स्वभाव छान वाटतो कुणाला कुणाला वाटते रेशमा आणि अभिजीत ची जोडी छान आहे त्यांनी लाईक करा
Mala vat te bhai
😍
@@PoojaBudhavalehi
😍
खरच भावा
रेश्माच्या fans नी like करा ❤🎉..
..मी तर खूप मोठा fan आहे 🎈❣️🥰
I am always fan from her.
ज्यांना ज्यांना खरच अभिजीत चा स्वभाव आवडतो तेच फक्त लाईक ❤ करतील..
Mla केवडा आवडती 😊
😂😂😂😂
Kevda❤❤❤
मला केवडा आवडते
nahi mla avadte
रेश्मा आणि कांबळे सर यांच्या अभिनयाला तोड नाही... hi वेब सिरीज बंद पडू देऊ नका.. लवकर टाका नेक्स्ट एपिसोड 👀❤️💝🤩
रोज एक एपिसोड पाहिजे 😢❤
Barobar ahe bhava
Kharch yrr ek tri episode pahije roj
Ho kharach
हो ना खरच अगदीी मनातलं बोलला
Tv वरील सिरीयल आहेत त्यापेक्षा ही कितीतरी छान आहे.
रेशमा एक चांगली ॲक्टर आहे भविष्यात हिरोईन म्हणून मूव्ही मध्ये नक्की येईल
मला या आठवी -अ वेब सिरीज चे लागले वेड...❤
Mala pn bhava 😅
Mala pn 😂
Mala pan bhva
😂😂
Mala pn bhava kadhi new episode yetoy hyachi vat bghat asto😊
@@atharvdingankar993 ho ree..💯
Kamble sirnan sathi 1 like❤
केवडा नसली तरी चालेल,पण रेश्मा सारकी 1 तरी मैत्रीण आयूष्यात असायलाच पाहीजे
Barobar
Beta छान विचार
@@ankushjadhav621 thank you sir
Yes!
वा क्या बात है ....खरच....❤
खुपच भारी सिरीयल आहे ही आठवी अ ज्यांना आवडते तेचं लाईक करा
आपली आवडती कलाकार रेश्मा ❤
Apli pn
दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग करायला खूप मोठं मन लागत ते तिच्यात दिसत
रेश्मा खरचं खूप छान अभिनय करते तसे सर्वच जण छान आहेत
रेशमा आनी अभिजीत ची जोडी हीच खरी जोडी
👍
मधुकर कॅरेक्टर १ नं😂 नाद नाय करायचा मध्याचा😊😂 माझं बालपण आठंवलं😢❤
Your right
खरंच रे भावा 😊❤
True 🎉🎉🎉🎉
मध्या न कॉलेठीच काडली ❤😅
Yes madhukar🎉❤
ही अशी सिरीयल आहे ना की ती बघतच रहाव वाटत मला तरी वाटतय की प्रत्येक जण सिरीयल बंद झाली नाही असे वाटत पण एवढी स्टोरी पण एकाच सिरीयल मध्ये दाखवता येत नाही आणि सिरीयल मधाला प्रत्येक भाग खूप Top level चा बनवला आहे जेणे करून ही सिरीयल प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि माझ्याकडून it's Majja या RUclips चॅनल ला खूप खूप धन्यवाद येवढे चांगले भाग बनवण्यासाठी अशेच पुढील भाग बनवत जा ❤️🎉🙏
केवडा पेक्षा छान रेश्मा आहे
एक नबर
Kevda ❤
कांबळे सर अगदी खरा विचार मांडलाय आपण कितीही समानतेचा विचार केला ना तरी अजूनही व्यवस्था बुरसटलेले विचाराची आहे.
ज्यांना ज्यांना ही सिरीज आवडते ते फक्त like करा
दररोज एक एपिसोड पाहिजे त्यांनी like करा.
लवकर व्हिडिओ टाकत जावा राव वाट बघून बघून दमलो...😂❤❤
😊
एक नंबर सिरीज आहे किती वेळ पण पाहत बसावं वाटत, आस वाटत की कधी संपू नये . खूप सुंदर 🔥🔥😍💝 आणि सगळ्यांची ॲक्टिंग एक नंबर आहे.
आभ्या & रेश्मा जोडी
केवडा च काय मग 😢
Reshma khup chhan ahe😊
Reshma ❤
@@shivacharangb3278 kevada madhukar sathi deun taku🙄😅
रेशमा च्या प्रेमात पडलोय... अगदी भुमिकेच्या... आणि तिच्या त्या अभिनयाच्या सुद्धा... 🥰💝 All the best for your next journey 👍🥳 "आई तू रडली ते नाही आवडलं..." हा सीन बघून डोळ्यात पाणी आलं... 😢
आता शाळेची आठवण येतेय
लई भारी सिरीज आहे ❤❤
काय पण बोला जेवा केवडा हसते णा मला खुप आवडत ❤😍😍😍😍😍💞
Konala vatate ki daily episode yavy 🎉
कोना कोणाला पहिल प्रेम प्राथमिक शाळा मधे झालय❤😍
High school to collage only one person like.
No any other...
Ho mla zal
Kambale sir aani patil mam chi Jodi Konala konala aavadati ❤😅❤😊
हे बघून ना खूप चांगला आणि आनंद होतो खरोखरच खूप लहानपणीची आठवण येते
हो
बरोबर आहे रीयलि
Kamble sir tumchya abhinayane ved lavle❤
हे सिरीयल मी फक्त रेश्मा ❤️ अभिजित साठी बघते..True One Side Love Reshma From Aabijit❤🥺
Ho na ❤
❤
❤
Hoo❤@@vishalfilm0691
😂❤❤ mst.la pn
कांबळे सर आणि मॅडम ची जोडी कोणाला आवडली ❤
खरच नागराज मंजुळे सरांची आठवण आली. ग्रेट वर्क नितीन सर.
खूपच सुंदर कथा आहे खूप दिवसापासून इच्छा होती नितीन पवार सरांनी असा काहीतरी विषय आणावा खरंच कांबळे सरांचं काम एक नंबर आहे आणि कॅरेक्टर सुद्धा
खूप छान वेब सिरीज मला hi सिरीज खूप आवडते. मला माझे शाळेतील दिवस आठवतात.
Tumhi khup Chan web series chalu Keli aahe pahun Chan vatle❤
अप्रतिम एपिसोड एकापेक्षा एक सरसच असतात भाग संपूर्ण टीमच भरभरून कौतुक पण रेश्मा नाही दिसली आज... हिम्मत लागते रेशमासारखं प्रेम करायला.... आजही आहेत रेश्मा... प्रत्येकाच्या आयुष्यात पण या मुलांना जाणीव नाही अश्या मुलींची.. असो असेच भाग आम्हाला पहायला मिळो हीच सदिच्छा....
Osm.... Aahe series ❤ daily ek episode paheje❤
मधुकर शिवाय वेब सिरीज ला जरा पण मज्जा नाही. मधुकर चाअभिनय कोणा कोणाला आवडतो like करा.
1 no. Episode hota
तुम्ही सर्व शाळेत कॉलेजमध्ये जा खुप अभ्यास करा आणि
आमच्यासाठी आठवी अ ही वेब सिरीज अशीच चालू ठेवा❤
Tu na thodi chevda sarkhi diste 😅
@@Lostmind2k4 chevda nahi. Bhava bevda sarkhi manaycha ka Tula 🤭
Kamble sir tumcha savbhav kiti chang la aahe ho 😊😊😊 episode mast hota 😍😍😍mala khup aavadala 😙😙😙
खरच मनाला भावणारे प्रखर बोल व क्रांतीकारी वाक्य आहेत आणि खुप काही शिकण्यासारखे आहे.. खरच या सिरियल चे जे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत याचं खुप आभार..🙏🙏
या सिरीज मधील संगीत खूपच छान आहे
कांबळे सर नावाचा अभिनेता खूप सुंदर अभिनय आणि रिष्मा नावाची अभिनेता अप्रतिम अभिनय ❤️💯
खूप मस्त ye वेब सिरीज ❤
अभिजित आणि रेशमा ची प्रेम स्टोरी दाखवा
Hmm
आता पुढचा भाग कधी येणार राहवत नाही😢❤❤ लवकरात लवकर करा ना माझी माझी सर्व टीमला विनंती आहे please❤❤😢😊
बरोबर आहे ❤❤❤
अभ्या ❤ रेशमा जोङी ❤💫
मला पन रेशमा चा स्वभाव आवडतो केवडाचा नाही❤❤ like करा रेशमा ला❤❤
हा डायलॉग खूप आवडला आपल्याला....
मॅडम मी कांबळे तुम्ही पाटील आपल्यात कधीच काही..... 16:33
खरचं या सिरीज मुळे शाळेतील आठवणी जाग्या होत आहे ...आणी त्या मुळे बगायला खूप मजा येते..❤❤❤
खुप छान, खरच किती निरागस जीवन असते हे.
खूप होता आजचा एपिसोड भाग छान होता
भाग थोडा मोठा बनवा खूप छान होता episode....... 12 वा एपिसोड लवकर टाका ❤
Aaj khup chhan episode hota khup mhanje khupach👏👏❤❤👍👍🙏🏼🙏🏼
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😢😢❤❤❤
खूच छान 😊
रेशमा खप् छान आहे अभ्या साठी रेशमा च बेस्ट आहे ..... करण तिला परिस्तिथी ची जाणीव आहे
अभिजित चे केस कापा. लय वाढल्यात ✂️
कांबळे सर आणि अभी च कॅरेक्टर एक नंबर आहे..❤
केवडा च माहिती नाही पण रेश्मा सारखी एक मैत्रीण पाहिजे आयुष्यात..
कांबळे sir मला पन् shikshak hote, aaj mi success ahe, सरांमुळे, ❤❤❤❤
Madam aani kamble sir❤❤
आजचा भाग ज्यांना आवडला त्यानी लाईक करा ❤
जुन्या काळात घेऊन गेला राव तुम्ही 🥰Thank you म्हणून 500 पाठवतो तुम्हाला 😇
😂
आम्ही आमच्या कामाचा वेळ काढून तुमची web series बघतो तर दररोज एक भाग तरी टाका राव 😢😊
आयुष्यात केवढा नसली तरी चालेल पण reshma तर पाहिजेच पाहिजे one like for reshma one sided 💕 love❤❤😊😊😊
आधी नव्हता आवडत आता आवडतो मोर पिस😂❤❤
ही web series TV channel वर पाहिजे अख्खी फॅमिली मिळून बागितली असती सर्वांनी
खुप छान भावांनो😊❤
लाखात 1 विचार.... किती ही कडु माणस असली तरी गोड़ स्वाभाव सोडू नये ❤
Daily ek episode asla asta tar kiti bhari zal ast
12 बारावा पाठ कधी येणार आहे हे आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि ही सिरीज आहे अतिशय उत्तम प्रकारची आणि लव्ह सीन्स आणि शाळेची दिवस आठवीचे खूप चांगले दिवस दाखवलेले आहेत अतिउत्तम प्रमाणे❤
Ek no series ahe ashich chalu theva
केवढा खरच खूप छान दिसते 🥹💝. आणि तिची ॲक्टिंग पण अप्रतिम 🎉
Kamble sir😎
सगळ्या सरांचा अभिनय लय भारी
नादच खुळा झाला येपी सोड आणि आभिजीत केवडा रेश्मा होसुरकर परिवार कडून हार्दिक शुभेच्छा आणि 12 वा पण येपीसोड पाटवा
ज्यांना अभिजित आणि केवडा यांची जोडी आवडते त्यांनी like करा ♥️♥️😊😊
लय भारी वेबसिरीज आहे आठवी अ मधे असल्यासारखे वाटते ❤
Hye series khup mast ya me kal ratri sglay 1 to 10 series bhgun taklya...
❤❤❤
आजचा भाग खूपच इमोशनल होता.दिवसे दिवस तुमच्या वेबसिरिजची उंची वाढतच चालली आहे.खूप छान.तुमहा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Lai🙏🙏🙏🙏🙏🙏 bhari ahe
रेश्मा आणि अभिजीत ची जोडी खूप छान वाटते
खरच रोज एक एपिसोड पाहिजे
मी हे बघण्यासाठी सगळं सोडून दिले आहे 😅 बघायचे तर फक्त हेच ❤....... मी पण प्रेम केल होत 🙃 सारं वर्ग तिच्यावर मरत होता ...ती फक्त माझ्यावरच लाईन मारत होती 😂😂😂😂
Pan propose krayla dam nvta बरोबर ना
मग पुढे काय झालं 🤔
@@sonamsatarkar999 Ajun pan Dam nay
Khao ma Kasam 😂
Sodun geli@@sonamsatarkar999
Super nice ❤
मित्रांनो माझी पण अशीच अवस्था होती शाळेत
म्हणून मला हे वेब सिरीज आवडते
आणि सगळे कलाकार खुप छान काम करतात
कांबळे सर तुम्हाला सलाम ❤
आयुष्यात वाट किती पहावी याला पण मर्यादा आहेत .
नाहीतर रेश्मा सारखी वाट तर मी पण पाहतोय कुणाचीतरी ती व्यक्ती आधीच कुणाची तरी केवडा बनली हे मला नंतर समजलं
छान आहे एपिसोड पुढचा लवकर अपलोड करा❤
आठवी अ वेब सिरीज पाहिल्यानंतर मला पण माझे शाळतले दिवस आठवतात 😢😢😢😢 आठवणी 😢💔
Ye webseries dekhne ka Baad chehre per ek alag hi smile aati yrr 💫💫💫💫💞💞💞💞
Reshma ❤
कांबळे सरांना मानाचा जय भीम
मधुकर 😎
Yar director khup chan ahet osoommmm