गावठी मॅटर || भाग
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #Gavthimatter #Gavwadiproduction
गावठी मॅटर
भाग # 57
रोजचं पोरं 🏊पवायला जात्याती..,
अन आसलं मॅटर गावाकडचं हुत्याती😅..!
💃😂🥁😍🎺😅🕺
👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
"गावठी मॅटर रिटर्न्स"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share↗
Subscribe🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page - / gavwadi_production
Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
#Gavthimatter #Ga # Gavwadiproduction
#Comedy #Entertainment #Episode #Webseries
वैभव एकच नंबर खुप भारी वाटलं
ओम्या आणि राणी खूपच छान आहेत ..... Superb
Hi
फारच सुंदर भाग झाला
सुरज व शेवंती कुठे आहेत त्याना पण दाखवायचा लवकर
पव्या भावाची acting ❤1 no.👌👌
खूप छान सोन्याचा भाव आर सपने बहिणीने खूप छान
Omya rani sapna very good
तुमच्या गावातल आजुबाजूच वातावरण खूप छान आहे, आणि पव्या खरच बोललास
या चॅनलवरील सर्वच कलाकार अगदी हुबेहूब खरोखरच भूमिका न करता, वास्तव जीवन जगत आहेत असंच वाटतं ! सर्वांचीच अक्टिंग अप्रतिम आहे . दोन्ही बालकलाकार ओम व राणी देखील इतके लहान असूनही खूपच छान बोलतात . असेच अनेक एपिसोड करीत राहा तुम्हांस सगळ्यांना यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
पव्या एक्टिंग एकच नंबर
Rani my favourite mst kam rani
Omya khatrnak bhava
1 नंबर भावा गावठी मॅटर ला जोड नाही
जय महाराष्ट्र जय विदर्भ
Gati matar
Ha tumacha karyakaram pahun mala majhya balapaniche divas athavle ani aapyly gramin bhagatil lokanchi aek meka varati asalela prem tumhi khup Chan dakhavata.
Mi tumache sagale episode agadi n chukata anni aavadine pahato.
Namskar.
ओम लय चाभरा आहे त्या च काम १.नबर👌👌👍
Ek Number Acting Prashant Bhau...👍😎😍
पहिले लाईक करतो मग बघतो
नाद करायचा नाही गावठी मॅटर रिटर्न लेट आहे पण प्रेक्षकांच्या काळजात थेट हाय...🔥🔥🔥
मनापासून धन्यवाद 🙏😍
@@GavwadiProduction Saheb tumcha number send kara me phone Karen Maza number aahe 9970119573 me ek engine oil satara District agency gyetali aahe Tyacye Grand Opening aahe Marathi abhinetri, actor aasanar aahet aani kori Pathi production la pn bolvhanar aahe
@@Dnyaneshwar143 अभिनंदन सर 🌹🌹🌹
@@Umeshmorepatil ThankQ Saheb
@@Dnyaneshwar143 मराठी मानुस व्यवसाय करतोय
हि खुप आनंदाची गोष्ट आहे ⛳⛳⛳
खुप छान आहे सोनू दादा मला खूप आवडला एपिसोड
💗💗💗💗💗💗💗💗
सोन्या मुंबईहुन आला, म्हणुन एपीसोड मधे मजा आली
खुप सुंदर नावाचं नाही काय सांगू न काय नाय खूप खूप सुंदर
मस्त, राणी 1 नंबर बोलते
पव्याच काम एक नंबर..कडक ,🤟🤟
नाद नाय करायचा गावठी मॅटर रिटन
खूप छान होता आजचा भाग, ओम च काम कडक, राणी च बोलणं खूप भारी वाटत👌
पव्या एक नंबर
Khatarnak Acting Vaibhyaa Ani Prashant baki Sonya Ani saglyann cha tr vishaych nahi एकच नंबर
खुप छान 👌👌👌
सोन्याभाऊ सुळकी एकच नंबर
वातावरण टाईट
आयुष्यात महत्वाचा नसतो तो पैसा महत्वाचे असते ते माणस 🙏🙏
Bhari vatla sonya
लहान दोन मुलं खूप छान बोलतात राणी मी खूप छान खूप छान
ओम रानी छान बोल तात
गावाकडची मजा लयभारी,,
खुप सुंदर नीलम
suur jabra takla.. omya cha awaj bhari hai...
👌👌
Ek no
लय बारी सर्व 🙏🙏असंच विडिओ बनवा भावांनो 🥰🥰❤️❤️
एक दम kadak
१ नंबर भावा
सोन्या भाऊ एक नंबर आहे तु यार
1 नंबर भाग
❤❤ खूप छान वाटला
ओम्याची आॅक्टिग खुप छान आहे
खूप छान आहे तुमची vebsirige
खरच यार वीहीरीवर पोहायची मजाच वेगळी
Khup mast episode
Rani mast bolte
Vaibhav ek no
एकदम कडक आहे बरका 💓❤💓
राणी चा आवाज आणि डायलॉग एकदम भारी 👍👍👍👍
नमस्कार
Swane Khiladi Ek number
Vibhav mast acting karotos
Ek numbar bhavano
Gavthi matters khup bhari aahe, aamhi tumcha new episodes chi wat bghatoy ☺
ओम रानी माजी फेवरेट्स आहे
मस्त 1नं
gava madhye zaad baika aastyat vhai!
मस्त भावानो
Eposide no. 1
Khup chan bhawa
1 no
छान अभिनय केलाय सर्वांनीच
मस्त रे भाई
1 च नंबर
छान वाटला
Mast khupach chaan
Onkya cha acting top one
मस्त आहे
मला खूप आवडला.................😊
Mast vatala👌👌👌
एकदम KDK
खुपच छान
विषय हार्ड. .
Bhavano vishay hard
suraj la episode madhe ghya maza ajun yeil
सुरज्याची अशीच मज्या केलती राव
Pvay mast bhava
Zhakkassssssssssssssssss Yar
एकच नंबर
खूपच छान एपिसोड आहे 👍👍👍🙏🙏🙏🙏
Most Beautiful episode,lot of funny
Lay bhari khar yaar
Ek no...Pn episode thoda vadva ...
Nusataaaaa Radaaaaaaa Omi bhai ne kela
Khup chan balpan athaval
सोन्या भाऊ एक नबर
खूप छान आहे भाऊ 👌👌👌😎🙂👫
Sapna kase wathe Sonya alyapasun bhetla nahi te
लय भारी आहे भाऊ 👌👌😄😄
Zakkas......
विहिरीत पोहायची मज्जाच वेगळी असते.
मला तुमचे सर्व एपिसोड खूप आवडतात 👍🙏🙏
खूप छान आहे
Ekdam bhari
मस्त की
Mastcha episode 👌👍🥰
खुप छान ,,,✍✍✍👌👌
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय गावठी म्याटर
Wahhhh channn